स्वातीची खरच good news आहे का ? | फायनली देऊन टाकले उत्तर || शेतात काढला भुईमुग ,भुईमुगाची अशी हाल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 ноя 2024

Комментарии • 374

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 Месяц назад +62

    एवढ्या आवडीने आपण त्यांचे व्हिडिओ बघतो म उगाच वाईट कमेंट कशाला करतात दोघी बहिणी किती गुन्हा गोविंदाने नांदतात उगाच वाईट कमेंट करून त्यांना कशाला दुखावतात आपल्या प्रश्नांची ते नेहमी उत्तर देतात दुसऱ्या चैनल वरती बघा तुम्हाला उत्तर मिळतात का प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे त्यांना दुखवू नका त्यांना प्रोत्साहन करा अजून चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी त्यांच्यामुळेच आपल्याला पॉझिटिव्ह निर्माण होते व्हिडिओ बघून 🙏

  • @shilpakhuspe6180
    @shilpakhuspe6180 Месяц назад +30

    तुमचे व्हिडिओ खूप छान असतात ताईंना दादांना तुम्हाला जे कोणी कमेंट अशा करतात त्यांना माझी विनंती आहे की त्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये आपण इंटर फेयर नाही करायला पाहिजे आपण काही त्यांचे हेडमास्तर नाही आहेत त्यांच्या व्हिडिओ मार्फत आपल्याला बघायला शिकायला अनुभवायला मिळतंय आपला वेळ जातोय त्यांचा व्हिडिओ बघत बघत आपले कामही होत आहेत असा आहे की बहिणी बहिणी सख्या जावा कशा राहतात ते बघा त्यांच्यातले वाईट गुण बघू नका😊🎉🎉❤❤❤❤ love you Tai ❤❤❤❤

  • @yogendrabachhav938
    @yogendrabachhav938 Месяц назад +27

    स्वाती किती मस्त ताई ताई करते तेच मला जास्त आवडते

    • @avnicorner6914
      @avnicorner6914 Месяц назад +1

      मला पण

    • @EshaNarale
      @EshaNarale Месяц назад

      मला पण ❤😊

    • @SuryakantMhetre-o3t
      @SuryakantMhetre-o3t Месяц назад

      होना मला पण❤

    • @shrutinaik1916
      @shrutinaik1916 Месяц назад

      स्वाती सारखे ताई ताई करते ते ऐकायला फार गोड वाटते.vdo chhan

  • @ManishaGiri-hm4ln
    @ManishaGiri-hm4ln Месяц назад +7

    स्वातीताई भारतीताई खूप छान व्हिडिओ

  • @ashabhambare1365
    @ashabhambare1365 Месяц назад +2

    खूप छान ताई 🙏😊 अशाच छान आनंदाने राहा 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ ताई मला तर फार आवडतं तुमचं दोघींचं प्रेम 😊

  • @rameshdhere2922
    @rameshdhere2922 Месяц назад

    ताई खरी परीस्थिती सागितली धन्यवाद

  • @Thetwoboysarefunnyvideos
    @Thetwoboysarefunnyvideos Месяц назад

    Bhuyamug la senkhat pani khurapani 3-4 vela karatat kitaknasak fhavarani pan karavi lagate yevdya ranat 4-5 goniometer zali aasati tai

  • @rehanmogal101
    @rehanmogal101 Месяц назад +51

    आम्ही आमच्या घराच्या प्लॅन साठी दाजींना कॉल केला होता त्यांच्या बोलण्यावरून कळतं की ती किती संस्कार आहेत त्यांनी एकही मिनिट न लावता आम्हाला सांगितलं की कधी पण आमच्या ऑफिसवर किंवा घरी आम्हाला भेटायला या ह्याच्या मध्ये त्यांचा किती मोठेपणा आहे मी तर खूप या फॅमिलीचा रिस्पेक्ट करते😊😊

    • @vaijayantimankar1333
      @vaijayantimankar1333 Месяц назад +5

      तुमचा व्लॉग म्हणजे आनंदी होण्याचे औषदच वाटते मला😊खुपच सुंदर असतात तुमचे व्लॉग. बघितला नाही तर करमतच नाही😊💖

    • @vaijayantimankar1333
      @vaijayantimankar1333 Месяц назад

      आम्ही दोघी बहिणी पण तुमच्या सारख्याच आहोत. सगळ्याना नवल वाटते कशा ह्या इतक्या छान राहतात. 😊❤

  • @durgaghode2422
    @durgaghode2422 Месяц назад +30

    स्वातीताई तुझा अगदी बरोबर हे बोलणं मला खूप पटलं

    • @durgaghode2422
      @durgaghode2422 Месяц назад +2

      त्यांना आवडत नाही म्हणून आपण आपलं मन कशाला मारायचं हे मला पण पटतंय

  • @shubhangijagtap7410
    @shubhangijagtap7410 Месяц назад +2

    एक नंबर ताई ... तुम्ही दोघी जग जिकु शकता.,.❤❤❤❤❤❤❤❤

  • @ashabhaskar3717
    @ashabhaskar3717 Месяц назад +1

    हो ताई तुमच बरोबर आहे ज्याच्या त्याच्या घरातली बात ज्याच्या त्याला माहीत असत

  • @AkshadaTrendingSareeCollection
    @AkshadaTrendingSareeCollection Месяц назад +2

    बरोबर प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असते हे फक्त ज्याचं त्यालाच माहीत असतंआणि हेच प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे

  • @sonamkumbharkar8904
    @sonamkumbharkar8904 Месяц назад

    खरंच ताई व्हिडिओ ची सुरुवात छान झाली.मी आज जरा मोबाईल प्रोब्लेम मुळं आता पाहिले.हो ताई भुईमुग हा कधी जास्त होतो तर कधी कमी माझ्या माहेरी पण अस होत.एक आड चांगलं होतं.आणि लोक खूप जास्त लक्ष घालतात पर्सनल असो प्रेग्नेंट असली तर छान चना पण विचारायचकाय सारख ताई तीन महिने होस पयत आमच्याकडे सागत नाही त बातमी.छोटे फौजी पोचलेतका ड्युटीवर.बरोबर बोलते स्वातीताई छान ताई बेडशीट होताई मीपण थोडे दिवस शिकले पण प्रॅक्टिस नाही तर छान होईल शिकलछर किती सगळ येत तुम्हाला बाय ❤❤❤❤❤

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 Месяц назад +2

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @shitalmisal5258
    @shitalmisal5258 Месяц назад

    हो ताई एकदम बरोबर बोला तुम्ही आज मला तुमचे विचार खुप आवडले तुमचा कडून खुप काही शिकण्यासारखे आहे मी रोज व्हिडिओ पाहते

  • @rehanmogal101
    @rehanmogal101 Месяц назад +243

    स्वातीताई प्रेग्नेंट आहे का नाही आहे याच्या बद्दल बोलण्याचा काही अधिकार नाही आपण आपल्या घरातल्या गोष्टी अशाच सोशल मीडियावर मांडतो का हा त्यांचा पर्सनल मॅटर आहे अशा गोष्टी त्यांना विचारू नका सुंदर असा दोन बहिणींचा बोंड आहे रिस्पेक्ट आहे ऐकीमेकी साठी उगाच उलट सुलट कमेंट करून आपली मानसिकता दाखवू नका

    • @sapnamasram3177
      @sapnamasram3177 Месяц назад +9

      Ho tai agdi barobr ahe tumch

    • @sujatasakore4200
      @sujatasakore4200 Месяц назад +6

      Correct boltay tumi

    • @vaishaligulhane9624
      @vaishaligulhane9624 Месяц назад +2

      Ho barobar ahe tumch

    • @EshaNarale
      @EshaNarale Месяц назад +6

      Barobar ahe video बघायचं सोडलं त्यातून चागलं घ्या चागलं शिका हे काय विचारताय सारखं सारखं tena वाटेल ते करतील ते तो त्यांचा prasnal प्रश्न आहे 😊❤🎉

    • @rehanmogal101
      @rehanmogal101 Месяц назад +2

      😊😊❤

  • @jadhavrahul4609
    @jadhavrahul4609 Месяц назад +11

    तुम्ही दोघी पण खूपच छान आहे सर्व गुण संपन्न आहेत

  • @vaishalirayate9765
    @vaishalirayate9765 Месяц назад +1

    खूपच छान व्हिडिओ असतात... भारतीताई स्वातीताई..
    खूप काही घेण्यासारखे असते प्रत्येक व्हिडिओमध्ये... बायकांना खूप रिकाम्या पंचायत असता.. प्रेग्नेंट आहे का
    ... स्वाती प्रेग्नेंट आहे का?? असल्यावर न्यूज भेटेलच ना.. दिसेल ना .. पर्सनल प्रश्न विचारण्याचा काही अधिकार नाही आहे तुम्ही इतक्या छान राहता खूप आनंद वाटतो असंच एकमेकांवर प्रेम करत रहा आनंदी कुटुंब सुखी कुटुंब❤😊

  • @vidhyaghuge9783
    @vidhyaghuge9783 Месяц назад

    सख्या बहिणी सख्याजावा खूप छान.मला तुमचा जंगल विला खूप खूप आवडतो . तुम्ही दोघी खूप छान बोलता तुमचा परीवार खूप छान आहे

  • @instantkitchen1019
    @instantkitchen1019 Месяц назад

    खूप छान दोघी बहिणी आहेत ..अशाच कायम एकत्र राहा, आनंदात ,सुखात रहा, फौजी फॅमिली बद्दल आदर करा, त्यांनाही मन आहे ,भावना आहेत , फॅमिली बद्दल काळजी असते ...पण देशाच्या सीमेवर त्यांना सगळं झोकून देवून आपली देश रक्षणाची काळजी घ्यावी लागते.......रोजचा दिवस मनामध्ये शत्रूशी लढा देवून देशाचे संरक्षण करण्यासाठी ते धडपडत असतात........ते आहेत म्हणूनच आपण आपला दिवस आपल्या फॅमिली बरोबर घालवतो.........मग त्यांच्या फॅमिलीचा विचार कोण करते का.........आपण त्यांचा काहीतरी बोलून अजूनच त्यांना दुखावणे हे चांगले नाही...........जय जवान जय किसान, भारत माता की जय,वंदे मातरम् 🎉🎉❤❤

  • @yogitamohod8945
    @yogitamohod8945 Месяц назад +1

    Tai tension nka gheu tumi. tumi khup Chan video banvta mla khup aavdtat mi tumche video roj pahat aste

  • @SuryakantMhetre-o3t
    @SuryakantMhetre-o3t Месяц назад +3

    स्वाती ताई भारती ताई तुम्ही दोघी मस्त राहा दोघीही एकत्र छान राहा

  • @pallavichaudhari2215
    @pallavichaudhari2215 Месяц назад +1

    तुमच्या दोघींचा स्वभाव खूप छान आहे ,मला खूप अभिमान वाटतो तुमचा ,ताई तुमच्या स्वभावामुळे तुम्ही निगेटिव्ह कमेंट ला मनावर घेतात लोक असेंच असतात .तुम्ही आहेत तश्याच रहा काहीही बदल करू नका .

  • @vidyanimbalkar3717
    @vidyanimbalkar3717 Месяц назад +4

    स्वाती आणि भारती तुम्ही दोघीजणी खूप गोड मुली आहात आशा फालतू कमेंट कडे लक्ष देत जाऊ नका आणि त्यावर तुम्ही उत्तरही देत बसत जाऊ नका तुम्ही तुमच्या कामात व्यस्त राहावा कधीही या जगात असंच आहे पुढे जाणारा मागे खेचला जाते काही ना काही बोलून त्यामुळे कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही दोघी मात्र सख्ख्या बहिणी सख्या जावा अगदी मिळून मिसळून राहावा तुमच्या नवीन बिजनेस ला खूप खूप शुभेच्छा आई तुळजाभवानी तुमचा बिजनेस खूप उंचावर नेऊन ठेवो हीच तिच्या चरणी प्रार्थना❤❤❤❤❤

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 Месяц назад +1

    नमस्कार भारती व स्वाती खरच छान व्हिडीओ कालचा व्हिडीओ फौजी जाण्याचा पाहवाच नव्हता वाटत कारण आमचे लहान पणीचे दिवस आठवला माझे वडिल जाताना वाईट वाटयचे काल सर्व जण रडत होते ब्लाग पाहणारे पण

  • @MadhuriKale-i3l
    @MadhuriKale-i3l Месяц назад +1

    Agg taii amachya gavi pan palang yeto( tulajapurchi palkhi) pune district ghodegaon,bhimashankerchya alikade,guaraichya agoder yeto ,mazya sasari ,maher Rahuri ahe

  • @chhayamehetre3347
    @chhayamehetre3347 Месяц назад

    Khup chan Tai ashach yeksath Raha khup chan video...

  • @jyotish73
    @jyotish73 Месяц назад +3

    ताई एकाच व्यक्तीला अस वाटल नाही खुप जणाना स्वाती ताई बदल तस वाटल एकदंर सर्वांनाच स्वाती ताई तशी दिसत होती.म्हणुन खुप ताईंनी तुम्हाला तसा प्रश्न विचारला

  • @shailaauti1979
    @shailaauti1979 Месяц назад +8

    आम्ही पण आठ बहिणी आहेत आमचे कधीही भांडन होत नाही, आता आम्ही आपआपल्या घरी सुखी आहे

    • @madhuribhambare904
      @madhuribhambare904 Месяц назад

      आम्ही पण आठ बहिणी आहेत ❤❤❤

  • @KamalMane-fn5yf
    @KamalMane-fn5yf Месяц назад +2

    ❤ छान व्हिडिओ ताई याच्या अगोदर चे व्हिडिओ बघितले सगळे. दसऱ्याच्या साफसफाई मुळे कमेंट नाही केले. खुप खुप खुप छान व्हिडिओ ताई ❤❤

  • @varshachaudhari5293
    @varshachaudhari5293 Месяц назад

    Amchi same asich bedsheet ahe tai chan ahet

  • @anuradhawelkar2315
    @anuradhawelkar2315 Месяц назад +33

    Tai tumchi sheti aadhiche ahe ki fojjini gytle ahe tai❤

  • @nihoor8471
    @nihoor8471 Месяц назад +1

    Varna madhye pan shengdane Chan lagtat

  • @CSCBarsing
    @CSCBarsing Месяц назад

    भारती स्वाती तुम्ही दोघीही खूपच संस्कारी समजूतदार प्रेमळ कष्टाळू आहात . असेच सर्वांनी आनंदी रहा . कोणत्याही गोष्टी मनाला लावून घेवू नका .

  • @VarshaUgalepatil-km8em
    @VarshaUgalepatil-km8em Месяц назад +4

    ताई तुम्ही दोघी एकत्र रहा बस तुमची फॅमिली खुपच छान आहे मला तर खुपच आवडतात मी दररोज वाट बघते कधी व्हिडिओ येईल

  • @kavitachunarkar4396
    @kavitachunarkar4396 Месяц назад +1

    Mi pan junya kapdyachya bgyaga khup shivlya, vegveglya

  • @ranjanagholap5112
    @ranjanagholap5112 Месяц назад +1

    किती मस्त रहता dhoghi बहिणी

  • @vidyagaikwad9495
    @vidyagaikwad9495 Месяц назад +8

    🌹🌹👍👍ताई तुम्ही दोघी आहेत ना एकमेकींना❤❤ मग गरजच नाही कोणाची कारण बहिणी पण आहेत जावा पण आहेत . खूप छान 👌👌👌👌

  • @PoojaAurange-x5z
    @PoojaAurange-x5z Месяц назад

    Tai tumche vidio bghitlyashivay ajibat krmt nahi khup kahi shikayla milat tai tumchuakdun aamchya mulanna pn khup aavadtat tai vidio majha 3 year cha mulga mhanto sakkhya bahini java n che vidio lav aani tai mi majhya jaubai la pn sangitle tr ti pn roj bghte tila pn khup aavadtat tai mi jalna la aste adhun mdhun comments krte pn like vidio bghnya aadhich krte ❤

  • @ramgirgiri7919
    @ramgirgiri7919 8 дней назад

    भारती ताई स्वाती ताई खुप खुप छान विडीओ आहे

  • @DrDamale
    @DrDamale Месяц назад +4

    ❤❤❤दोनी फौजी नां सलाम ऐकावे जणांचे करावे मणाचे.आपले हिंदू संस्कार आसतात.दोघे फिरायला गेले कि टाईम दिला आहे वाटते का एकत्र कुटुंब आहे. घरात मुले मोठे आहेत. बोलण वागत जपून करावे लागतात.छोटे मुले लगेच आणुकरण करतात. आसे कुटुंब कमी पाहायला भेटतात. बाकी आओके.

  • @ramgirgiri7919
    @ramgirgiri7919 8 дней назад

    भारती ताई स्वाती ताई तुम्ही दोघी एकत्र रहा बस तुमची फॅमिली खुप च छान आहे मला तर खुप च आवडतात मी दररोज वाट बघते कधी व्हिडिओ

  • @MalaDhutode
    @MalaDhutode Месяц назад

    मनमोहक सुंदर सुरवात केली शेंगा काढणे चालू आहे तुम्ही कुठल्याही कामात मागे नाही फुलं है गुलाब का खुशबू लिया करो कभी तो हमारे गरीब की कमेंट का जवाब दिया करो, फुल खिलता है, कली खिलनेके बाद तुम्हारी याद हैआती दिन निकलनेके बाद धन्यवाद❤❤❤

  • @bhartiy4266
    @bhartiy4266 Месяц назад

    Bharti n swati off-white colour ha luxmicha ahe ,aajkal all celebrety pan gharat white kiva off white furniture and baki sagl asch colour cha ghetat ..me magavly same bedsheet

  • @vijaykadlag4649
    @vijaykadlag4649 Месяц назад +1

    Ghodaychaya nal vishai mahiti sanga

  • @punamshelar9901
    @punamshelar9901 Месяц назад +3

    उन्हाळी भुईमूग आणि पावसाळी भुईमूग दोन प्रकारे असतात उन्हाळी भुईमूग मध्ये फार मज्जा येते सुट्ट्या असतात

  • @AnjaliAdivarekar-de2jc
    @AnjaliAdivarekar-de2jc Месяц назад

    Bharati tu 1No bolalis ki mi Swati la ajibat vegale karnar nahi hyatach sarv kahi aal khup chan vichar aahet tumha doghinche pan weldone ❤

  • @shailaauti1979
    @shailaauti1979 Месяц назад +29

    प्रेग्नंट आहे का नाही हा विषय पर्सनल आहे लोकांना समजत का नाही, गुड न्यूज असेल तर तीन चार महिने नंतर माहिती पडते, असो लोकांच्या बोलोन्या कडे लक्ष नका देउ तुम्ही दोघी बहिणी खूप चांगले विचार, आणि मनाचे आहे

  • @dhormaledhormale175
    @dhormaledhormale175 Месяц назад +6

    Hii
    ताई वाईट कमेंट कडे लक्ष्य नको देऊ ,तुम्ही दोघीही खूप छान आहात , समजूत दार आहात ,मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात ❤❤,लोकांचं काय चांगले वागले तरी नाव ठेवतात आणि वाईट वागल तरी नावच ठेवतात

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 Месяц назад +7

    मी पण अगोदर म्हटले की माझे मिस्टर पण राजू नावाचे आहेत. त्यांना पण नाही आवडत माझ्याबरोबर enjoy करायला. ते बऱ्याचदा मित्रांबरोबर खुश असतात. मी पण नाही आग्रह करत. काहीपण बोलतात. उगाच कोणाला काही गोष्टीं सांगायला भाग पाडू नये. समजून घ्यावे. पूर्ण व्हिडिओ छान enjoy करावा. कारण बघण्यासारखे खूप आहे.

    • @SantoshTangade-xr8jp
      @SantoshTangade-xr8jp Месяц назад

      @@pratibhapatil8488 आधीच्या व्हिडीओमध्ये सांगितल होत त्यांना नाही आवडतं फिरायला

  • @punamshelar9901
    @punamshelar9901 Месяц назад +2

    निंदन खुरपणी करायला पाहिजे होती भुईमूग जसजसा मोठा तन काढायला लागतं तेव्हा शेंगा शेंगा चांगल्या होतात आम्ही पण लहानपणी खूप शेंगा काढल्या आहे शेतामध्ये जुन्या आठवणी ताज्या झाल्या

  • @chetanchaudhari4630
    @chetanchaudhari4630 Месяц назад +1

    Khup tun hou dile

  • @roshnibhosure4335
    @roshnibhosure4335 Месяц назад

    Grass lay Bhari

  • @kavitapatil8298
    @kavitapatil8298 Месяц назад

    Kiti mast vatavarn ahe Tai

  • @SeemaNimbalkar-j8i
    @SeemaNimbalkar-j8i Месяц назад +4

    नाही आग ताई सगळी कडे ह्या वर्षी तसाच आहे भुमूग आमचा पण असंच आहे

  • @Manthan5733
    @Manthan5733 Месяц назад +1

    आजचा वलॉग मस्त होता। ताई बीपी वर घरगुती उपाय सांगा ना

  • @deepikaarwari6854
    @deepikaarwari6854 Месяц назад

    तूमही खूप छान आहात सरव ❤

  • @mangalnavhale2042
    @mangalnavhale2042 Месяц назад

    भुईमुगाच्या शेंगा..wow❤ तोंडाला पाणी आले बघा.. मला खूप आवडतात 😊

  • @moreprafullata6563
    @moreprafullata6563 Месяц назад

    Bar jau de tula subhechha ❤❤

  • @Tejomay-q8x
    @Tejomay-q8x Месяц назад

    स्वाती तू सेम तुझ्या आई सारखी दिसतेस.❤❤😊

  • @pratibhalondhe6336
    @pratibhalondhe6336 Месяц назад

    अगदी बरोबर बोललात तुम्ही

  • @VishwasSangle
    @VishwasSangle Месяц назад +1

    स्वातीताई अगदी बरोबर बोलली ज्याला त्याच्या मनासारखं वागू द्यायचं मनमोकळेपणे

  • @ranjitpatil8364
    @ranjitpatil8364 Месяц назад +2

    ताई लोकांकडे लक्ष द्यायचं नाही तुमचं कार्य आहे ते चालू राहू द्या

  • @sunitajadhav4488
    @sunitajadhav4488 Месяц назад +1

    बरोबर आहे ताई

  • @archanakawade1313
    @archanakawade1313 Месяц назад +1

    Tumhi aahe tashach raha,mala ashyach aavdata❤❤

  • @anitapawar4214
    @anitapawar4214 Месяц назад +26

    Swati pregnant asu nasu ha tyanch personal call ahe. Video pahnaryani tyat dok ghalu naye. Changlya gosti ghya. Nko tith dusryanchya ausyat dok kuni ghalu naye. Pratekach ausy vegal ahe

  • @ramgirgiri7919
    @ramgirgiri7919 8 дней назад

    येईल वाट बघतो

  • @AnitaVetal-in7ie
    @AnitaVetal-in7ie Месяц назад +1

    खूप छान ताई ❤❤❤❤❤

  • @JyotiTakwale
    @JyotiTakwale Месяц назад

    शुभ रात्री भारती स्वाती ❤

  • @ShubhangiBhosale-be4kj
    @ShubhangiBhosale-be4kj Месяц назад +1

    खूप छान ताई 🎉🎉🎉🎉

  • @sangitapatil8466
    @sangitapatil8466 Месяц назад

    Khoop chan asto vidieo changle vichar kara tya kiti chan ahet tyanche je dakhvtat te bagha positive bagha kiti kami age madhe tya mulina kay kay yet sasu sasre kase sambhaltat tyanche sanskar kiti sundar ahe te bagha aplyala tyachatale kay kay yet

  • @vidyagaikwad9495
    @vidyagaikwad9495 Месяц назад +3

    ताई बेडशीट आवडत नसेल आणि दिवस झालेले नसतील त्यांना जास्त चेंज करायचे तर मग तुम्ही वापस पाठवू शकता.

  • @sandhyaranitipale244
    @sandhyaranitipale244 Месяц назад

    Tai hairstyle share kra ki o me khup vat bghtey mla khup avdte simple n sweet ❤😊

  • @artidoke7576
    @artidoke7576 Месяц назад

    Amchya ekdunch aala ahe..tyla plang boltat junner pasun yete tikde...amchya kde pn khup mothi yatra aste

  • @shitalgiri-ne1kd
    @shitalgiri-ne1kd Месяц назад

    ताई दुसऱ्यांकडे लक्ष देऊ नका तुमचे व्हिडिओ खुप छान आहे

  • @ReemaPoman-nd2jy
    @ReemaPoman-nd2jy Месяц назад +1

    Royal setkari dhoghi tai❤❤❤❤❤

  • @nandapardeshi9357
    @nandapardeshi9357 Месяц назад +5

    भारती ने पप ई चे झाड दाखवीले तर पप ई पान फार ऊपयोगी आहे आपले शरीरा साठी पेशी कमीझाले तर पप ई चे पाना चे रस काढुन दिवसातुन दोन चमचे पीयाचे पटकन पेशी वाढतात

  • @sujatasakore4200
    @sujatasakore4200 Месяц назад +3

    Plz jevde jn ya tainche vlog bgtat tyani tyanche personal kai vicharu nka ni ugach 25 minitat guess nka kru tya itk chan rahun sagl handle krtat

  • @gangahurne6258
    @gangahurne6258 Месяц назад

    तुम्ही दोघी खूप छान राहता दुसऱ्यांचा विचार नका करू.तुम्ही आश्याच छान आहात 😊

  • @vidyagaikwad9495
    @vidyagaikwad9495 Месяц назад +20

    स्वातीताई फौजी जात असताना तुम्ही रडत नका जाऊ, मग जास्त वाईट वाटतं तुम्हाला रडताना बघून फौजींना पण वाईट वाटतं आणि लक्ष लागणार नाही. म्हणून ते आता इथून पुढे जात असताना तुम्ही रडत नका जाऊ, हसत हसत वाटी लावायच. आणि सोबत ताई दाजी आहेतच खूप खूप छान आहेत❤❤👌👌

  • @savitapanmand9937
    @savitapanmand9937 Месяц назад

    Khup chan ahat tumhi doghi

  • @NitaJadhav-ru3gy
    @NitaJadhav-ru3gy Месяц назад +1

    ताई भुईमुगाच्या शेंगांचे शेंगा तोडून शेंगांचे वेल जानकी ला खायला साठून ठेवा

  • @SmitaSonawane-y8h
    @SmitaSonawane-y8h Месяц назад +1

    ताई कोणाच ऐकत बसू नका दोघीजणी अशाच एकत्र गोडी गुलाबी ने रहा ❤

  • @AmardeepYadav-d9y
    @AmardeepYadav-d9y Месяц назад +1

    व्हिडिओ मधून फक्त चांगलेच घ्या.

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 Месяц назад +1

    दोघी अशेच मायेने रहा खूप छान वागताय दोघी

  • @poojapatade3694
    @poojapatade3694 Месяц назад +1

    नमस्कार ताई मी पण नगर मध्ये असते माझे पण मिस्टर फौज मधे होते मला पण दोन्ही मुले आहे. एक मुलगा होता तेव्हा सगळे बोलायचे एकटाच आहे काहीही होऊ द्या एक दुसरे सोबत आणि दुसरा मुलगा झाला आता सगळे म्हणतात काय दुसरा पण मुलगाच झाला नशीबवान लोकांच्या घरी मुलगी जन्माला येते आज पर्यंत फौजीं नी कोणाला फसवले नाही कधी कोणाच एक रुपया चे नुकसान केले नाही मी कधी कोणाचे वाईट व्हावे असे मनात देखील आले नाही तरी देवाने जे दिले ते स्वीकारले तरी लोक अस का वागतात 😢 कधीकधी तरी दुसऱ्या माणसाच्या मनाचा विचार करत नाही . एकदा तरी तुम्हाला भेटायचे आहे . तुम्ही तर नगर मधे येत असता कधी Army school MH कडे आलात तर भेट होईल आपली .

  • @sonalichaudhari1854
    @sonalichaudhari1854 Месяц назад +45

    अगं स्वातीताई काल तु जो ड्रेस घातला होता. व्हाईट कलरचा त्यात असं वाटत होतं खरंच तू प्रेग्नेंट आहे आणि तू चालताना असं वाटत होतं की प्रेग्नेंट असेल म्हणून बायकांना असं वाटलं असेल. पण मला माहित होतं की तुम्ही प्रेग्नेंट असलेली बातमी आम्हाला सांगसाल.

    • @Magic23585
      @Magic23585 Месяц назад +4

      Ho dress madhe आणि चालताना असे वाटले होते.आपला गैरसमज झाला

    • @KomalChopade-nj5ew
      @KomalChopade-nj5ew Месяц назад +2

      हो खरच स्वाती ताई तसाच वाटत होत म्हणूनच विचारलं

    • @Nikitakhel
      @Nikitakhel Месяц назад

      Ho na but tya gosti cha tyana khuthe hi rag vagere aale la nahi 😊

  • @ushakolhe9684
    @ushakolhe9684 Месяц назад +2

    Bharti gas chi Shegdi garam astana Duwaychi नाही.thand zali ki साफ़ kara.

  • @ranjanaPrakashDandge
    @ranjanaPrakashDandge Месяц назад

    खूप खूप खूप छान ताई

  • @UmeshTakwale-g5x
    @UmeshTakwale-g5x Месяц назад

    शुभ दुपार भारताताई स्वातीताई

  • @KomalChopade-nj5ew
    @KomalChopade-nj5ew Месяц назад

    ताई घोड्याची नाल कशी लावावी कुठ लावावी आणि त्याचे फायदे काय..

  • @MitakshiWagamare
    @MitakshiWagamare Месяц назад

    Tai ya lokana jast naka uttar det basu yede lok ahet ti bahini bahini Kay firayala jau shakat nahi ka navara bayako jayala pahije asa kahi nahi tumhala jase vatata tasa tumhi Raha loke changalyala pan naav tyevatat Ani vaita lapan God bless you raag manu naye maza

  • @SmitvarshtaHawal
    @SmitvarshtaHawal Месяц назад

    Swati far namr aahe bahinicha khup rispekt karte chan vatate

  • @VandanaTajane-c6x
    @VandanaTajane-c6x Месяц назад +6

    श्री स्वामी समर्थ दोघी ताई न पण😊 छान प्रश्नांची उत्तरे दिली ताई काही न खरंच नाही आवडत फिरायला जाईला खरंच आपण काही च नाही करू शकत जबरदस्तीने केली तर उगाच भांडण😊

  • @aswinitaapkire3609
    @aswinitaapkire3609 Месяц назад +3

    बुऱ्हाणनगर ला या ताई तिसर्‍या माळेला जत्रा असते आमच्या गावाची ❤ nice vlog

  • @shivajidhage6997
    @shivajidhage6997 Месяц назад

    तुमचे व्हीडीओ एकदम छान असतात ताई ऊगाचच लोकांच्या कमेन्टकडे लक्ष देवू नका .

  • @sujatakalange1637
    @sujatakalange1637 Месяц назад +1

    Barobar ahe lavkar sangt nahit ३ mahine sangt nhit mi समजले डान्स केला त्यामुळे विचारायची गरज नाही खात्री आहे तुम्ही कोणतीही गोष्ट लपवणार नाही

  • @anNoor786
    @anNoor786 Месяц назад

    BS tai as i said ignore all haters...keep growing 💗💗

  • @BaliramYewale
    @BaliramYewale Месяц назад

    Miss you tai javl aaste tr bhetayla aale aste ❤ negative comments कड लक्ष नका देऊ

  • @VinitLoke
    @VinitLoke Месяц назад +6

    ताई पाठीमागे एकदा सांगितल होतं गुड न्युज नाहीये कशाला सारख तेच तेच विचारताय तुम्ही त्या तरी किती वेळा सांगणार ़ताई मला अस वाटतय तुम्ही काही कमेंट इगनोर करत जा ज्याच त्याला माहीत असतय