सर्वच कमाल...काकांच्या मेहनतीला सलाम .पदार्थ तर उत्तम च आहेत पण स्वच्छता आणि कढई बघून मन तृप्त झाले. . व्हिडिओ दाखवल्याबद्दल धन्यवाद 👍बाळूकाका तुम्हाला खूप शुभेच्छा 'अन्नदाता सुखी भव ' अन्नपूर्णा देवी चा सदैव तुम्हाला आशिर्वाद मिळो....🙏🙏 पुणे
Hi Santosh. Video करताना मीपण आश्चर्यचकित झालो होतो कारण ते खूप कमी जागेत काम करतात.पण स्वच्छ्ता ही तेवढीच सांभाळतात. भांडी स्वच्छ करूनच नेहमी काम करतात. Welcome @foodwithamolsadkar
खूप मस्त वाटले विडिओ बघून, पोहे बनवण्याची पद्धत पण वेगळी आहे, एक गोष्ट मला आवर्जून सांगावी वाटते ती म्हणजे इथे एक ही गोष्ट प्लास्टिक ची वापरली नाही, सर्व metal चे भांडी वापरली आहेत, त्याबद्दल खूप चांगले वाटले, स्वछता पण चांगली ठेवली आहे, एकदा नक्की भेट देऊ.
Ho me pan Pune Varna Belgaavla jatana kitinda tari Sharmik Poha khalla chan aahe.. Tyacha Bajula ek topi wale ajoba pan Idly chatni Sambar viktat te pan chan aahe.
दादा , तुमच्या अथक परिश्रमाला तोडच नाही. एकावेळी चार किलो पोह्यांचे पोहे तयार करणे ,चार किलो साबुदाणा भिजवून त्याची खिचडी , मोठ्या प्रमाणावरील उपीट हे प्रत्यक्ष पाहिले. पुरी भाजीअजून काय काय आपण तयार करता. आपली स्वच्छ भांडी , पदार्थ करण्याची पद्धत ,सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपला सात्विक आणि हसरा चेहरा! पदार्थ उत्कृष्ट चवीचे असणारच , त्याशिवाय रात्री ग्राहक येथेयेणे शक्य नाही. पण खूपच मेहनत आहे. खरे सांगायचे तर तुमचे वय बघून एवढे तुम्ही करताना पाहून थोडे वाईट वाटले. पण दुसर्यांचा आत्मा तृप्त करण्याचेकेवढे पुण्य मिळते आहे तुम्हाला ? दादा .... शतायुषी व्हा. खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनमोल शुभकामना आणि शुभचिंतन !
मूळ सांगली आहे. परंतु मी सध्या बाशी राहतो. रात्री 10वा. बाशी निघत पहाटे 4वा . पोहोचतो दोन पेलट पोहे व सांबर खातो. खूपच छान आहे. माहिन चार वेळा येतो. सांगली भेट देतो. पोहे खेर आवडीचे.
Great Information of Balu Dada and his RECEIPE also Hygienic way of preperation.... Definitly I will be visited.... Thanks Amol for excellent & very calmly reporting.... Best Luck 👍👍👏🏻👏🏻
suresh ji chanel war manapasun swagat. love from india. sanglicha channel americet pahila jatay hi amha sanglikaransathi amchya teem sathi abhimanachi gost aahe.thank you so much..
बाळू दादांचे सर्व च पदार्थ खूप टेस्टी असतात. मला इथले पोहे आणि शाबू खिचडी जास्त आवडते. सर्व सांगलीकरांनी एकदा नक्की ट्राय करावे. अमोल दादा तुम्ही आपल्या सांगलीकर खवय्यांसाठी खूप छान काम करताय आणि खूप मेहनत घेऊन व्हिडिओ बनवताय त्या बद्दल तुमचे आभार आणि सदिच्छा!!!
रोडवरचा स्टाल पहिल्या दाच
इतका स्वच्छ बघायला मिळाला.
छान. अशा ठिकाणी खायला काही वाटत नाही.
उत्तम विश्लेषण, उत्तम संभाषण, कल्पक
रित्या पोह्यांचे सादरीकरण कृतीचे पोहे करण्याची कला तेव्हा सर्वच उत्तम.
Thanks vijay ji welcome @foodwithamolsadkar
Mazya avadta padarth ahe 🥰
पुण्याहून येताना आमची मुलं स्वतः तर खाऊन आम्हाला पण घेऊन यायची. खूप टेस्टी पोहे
Wa.... Mastach. welcome @foodwithamolsadkar
खूप छान रेसिपी आहे. धन्यवाद
सर्वच कमाल...काकांच्या मेहनतीला सलाम .पदार्थ तर उत्तम च आहेत पण स्वच्छता आणि कढई बघून मन तृप्त झाले. .
व्हिडिओ दाखवल्याबद्दल धन्यवाद 👍बाळूकाका तुम्हाला खूप शुभेच्छा 'अन्नदाता सुखी भव ' अन्नपूर्णा देवी चा सदैव तुम्हाला आशिर्वाद मिळो....🙏🙏
पुणे
Kunda ji video pahilya baddal khoop khoop dhanyavad welcome @foodwithamolsadkar
Agadi khare aahe.🙏
हेच भाव मनामध्ये उमटले बाळू काकांना आणि अमोल यांना खूप खूप धन्यवाद
खूप छान पद्धतीने पोहे केले आहे आणि खूप स्वच्छ आहे मस्त किपीअट अप
स्वच्छता विषय हार्ड हाय 😊
Khup chan
Kiti mehantine
Adicha vajlya pasun
Kam karave lagate
Salam
Balumama..khup hardworking aahe..Ani kamaat evdhe magna Astana pan ..swachata sarkha karat astat ...he bhagun aawdla jaam ..thanx for video.
Hi Santosh. Video करताना मीपण आश्चर्यचकित झालो होतो कारण ते खूप कमी जागेत काम करतात.पण स्वच्छ्ता ही तेवढीच सांभाळतात. भांडी स्वच्छ करूनच नेहमी काम करतात. Welcome @foodwithamolsadkar
Nirajan Pune येथील पोहे आणि उपमा अप्रतिम
सप्रेम नमस्कार बाळू दादा. तुमच्या परिश्रमाला लाख लाख सलाम. शुभकामना जी.
खूप च छान...
👌👌👌👌
भरपूर कष्ट आहेत ह्या मागे...
🙏🙏🙏🙏
Welcome to #foodwithamolsadkar
खूप छान टेस्ट आहे , शाबू खिचडी पण मस्त असते,
Supper शाबु खिचडी.... #kandepohe @foodwithamolsadkar
Balu dada khupch vhan bnvle pohe aani upma pohe tunhi kart hote aani aamchya tondala pani sutle pahilyanda ase pohe bhaghitale khup khup dhanvad 1 da tari aamhi yeu tumcya sanglila pohe khayla dada🙏🙏😋😋👌👌👌💐💐
Hi kisan ji welcome to @foodwithamolsadkar
अतिशय सुंदर 🎉
आणि तुमच्या आवाज तर अतिशय सुंदर
धन्यवाद साहेब 🙏
०.७५ पैसे ते २० रुपये प्रति प्लेट हा प्रवास सोपा नक्कीच नाहीये.. व्वा खूप छान 👌👌
Prashant ji welcome on our RUclips channel..
खूप मस्त वाटले विडिओ बघून, पोहे बनवण्याची पद्धत पण वेगळी आहे, एक गोष्ट मला आवर्जून सांगावी वाटते ती म्हणजे इथे एक ही गोष्ट प्लास्टिक ची वापरली नाही, सर्व metal चे भांडी वापरली आहेत, त्याबद्दल खूप चांगले वाटले, स्वछता पण चांगली ठेवली आहे, एकदा नक्की भेट देऊ.
###
Op
Balu. Dada pohe umit Recipe is Exllant
Swatchh kadai Sundar recipe 👌
कोल्हापूर बस स्टॅन्ड च्या बाहेर श्रमिक चहा म्हणून एक teastall आहे तिथे पण पोहे साबुदाणा खिचडी , उपीट आणि चहा एक नंबर ❤️❤️❤️❤️
श्रमिक चहा kolhapur nakkich bhet deu. mahiti baddal dhanyavad dada..🌻
खरंच एक नंबर टेस्ट आहे plus स्वच्छ्ता अनि सर्विस पण मस्त आहे
Ho me pan Pune Varna Belgaavla jatana kitinda tari Sharmik Poha khalla chan aahe.. Tyacha Bajula ek topi wale ajoba pan Idly chatni Sambar viktat te pan chan aahe.
दादा , तुमच्या अथक परिश्रमाला तोडच नाही. एकावेळी चार किलो पोह्यांचे पोहे तयार करणे ,चार किलो साबुदाणा भिजवून त्याची खिचडी , मोठ्या प्रमाणावरील उपीट हे प्रत्यक्ष पाहिले. पुरी भाजीअजून काय काय आपण तयार करता. आपली स्वच्छ भांडी , पदार्थ करण्याची पद्धत ,सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपला सात्विक आणि हसरा चेहरा!
पदार्थ उत्कृष्ट चवीचे असणारच , त्याशिवाय रात्री ग्राहक येथेयेणे शक्य नाही.
पण खूपच मेहनत आहे. खरे सांगायचे तर तुमचे वय बघून एवढे तुम्ही करताना पाहून थोडे वाईट वाटले. पण दुसर्यांचा आत्मा तृप्त करण्याचेकेवढे पुण्य मिळते आहे तुम्हाला ?
दादा ....
शतायुषी व्हा. खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनमोल शुभकामना आणि शुभचिंतन !
@@ashwinigandhi1308छान कॉमेंट... 😊 अगदी माझ्याच भावना तुम्ही कमेंट केल्यात !! 🙏🏻
Ati sundar. Poha disha
Sangamner bus stand war pan faar mast pohe miltat. Khamang ani tasty.
Ya kakanchi recipe faar chan aahe.🙏
Atishay sundar recps saglyach agdi gharguti
Hi meghna ji welcome @foodwithamolsadkar
Khooop chaan👌👌 thanx for sharing baludada..🙏🙏🙏
Musttt nehanat, puribhaji sudha dakhawali pahije
👌👏 recipe chan aahe😂
Ati sundar pohe disha
बाळू दादा चा विनम्र पणा..अथक परिश्रम खूपच भारी.... नक्की भेट देऊ.
Ho nakki...
मूळ सांगली आहे. परंतु मी सध्या बाशी राहतो. रात्री 10वा. बाशी निघत पहाटे 4वा . पोहोचतो दोन पेलट पोहे व सांबर खातो. खूपच छान आहे. माहिन चार वेळा येतो. सांगली भेट देतो. पोहे खेर आवडीचे.
Wa bharat rao.. welcom @foodwithamolsadkar
Khup sunder hosting, ekdum shant awaz ani neat presentation ...ajibat bhadakpana nahi iter youtubers sarkh
Thank you Ashish ji . प्रत्येकाची आपली स्टायल आहे. Presentation chi . Welcome to Food With Amol Sadkar.
Qwality number one awesome 👍 nakkich bhet deu.👌😋👌😋👌
Welcome in @foodwithamolsadkar RUclips channel...
छान आहे आणि स्वच्छ आहे 👌👌
पुण्यातुन सकाळी चार वाजता सुरू 💐💐💐
खुप स्वच्छ आहेत सगळी पातेली, कढई.... दादा पण प्रसन्न मूर्ती आहे ते.....🙏
एका गृहिणी कडून मिळालेली पावती हि पावती खूप महत्वाची आहे
VERY NICE photos shouted. VERY preparation. ❤❤❤❤
कष्टाची कदर या ब्लॉग मुळे महाराष्ट्रासमोर आली धन्यवाद 🙏🙏
रेणुका नाष्टा सेंटर आणि फूड विथ अमोल सडकर टीम कडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद..
मी खांले पोहे एकदम कडक आहेत मस्त
welcome to @foodwithAmolSarkar
Very nice yummy n tastey sub nasta bana
Jay shree Krusna
Hi Jyoti ji Jay shree krushna welcome @foodwithamolsadlar
मेहनत आहे च आराम पण हवा फारच सुरेख
Khup chhan
Waa❤❤❤
Khup chan video
धन्यवाद लताजी...🌺🌺👍 Welcome @foodwithamolsadkar
झकास बुवा मला आवडते पुहे❤❤❤❤❤❤😊😊🎉🎉वह वह किया बात है 👌👌👍👍
Hi welcome to @foodwithamolsadkar
Very great adia to beaking of पोहे
Khoob mast 👌👌
wow.. mahit ch navte pohe...
खूप छान
Khup chan
खूप खूप छान शुभेच्छा
Thank you.....
खुप छान बाळू दादा.सांगली.
Mehanathi la fal aahe. You tuber is also good person.
एकदम मस्त
Hi welcome to @foodwithamolsadkar
Gramin Busdiness Family !! Abhinandan !!
बाळूदादांच्या मेहनतीला सलाम
👍👍👍
जय बाळू दादा..जय महारष्ट्र
Khub chhan
Hardworking Baludada khup chan recipe dakhvlit.....Ani tumhi hi khup mehnat ghetlit video banvayla ....👌👌
Thank you so much. Roger Moore . Kastacha sarthak zal aplya coment mule. Welcome to @foodwithamolsadkar
Mast pohe ka ka
Very nice..hard work..👌👌👌
I am from विटा I liked सांगली।
Amol ji thanks, itna innovative tarika batane ke liye, uncle ji bahut mehnat karte hai 👍👌
Hi somaji. Ye thodi alag recipe he ise Marathi me वरकढणीचे पोहे. Kahte he. Bahut hi kam lod ye recipe bana patehe.👍🙏🙏
@@foodwithamolsadkar ok, authentic recipes pata honi chahiye, Hume toh sirf Kanda phe aur batata pohe hi pata hai 😀
Khup khup chhan
Welcome to @foodwithamolsadkar
Great Information of Balu Dada and his RECEIPE also Hygienic way of preperation.... Definitly I will be visited.... Thanks Amol for excellent & very calmly reporting.... Best Luck 👍👍👏🏻👏🏻
Thanks Sunil ji... Welcome in @foodwithamolsadkar
SaS
Batata ukadlela ka kasa
Nacnice, pohe, kase, banvayce
बाळू भावजीन चे पोहे,उपिट,शिरा,पूरी भाजी एकदम झकास आहे. एकदा खाऊन च बघा.
Sangli top mama che pohe 🔥💯🤤
Very Talented chef he is 🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻
👍👍🌺🌺
Sri y r vice so sweet clear so y trying singing or other vice relate career
Hi neeta ji r u singer??
Thank you so much. welcome to @foodwithamolsadkar
Poha chi kay receipe changali nahi watali.....baki sgl ekdam jhakkkas.....nkki bhet denar
श्री अमोल सदकर, मी अमेरिकेत आहे आपला व्हीडीयो पाहीला , स्वच्छता राखुन पदार्थ बनविण्याची पद्धत खुपचं मस्त . शुभेच्छा.
suresh ji chanel war manapasun swagat. love from india. sanglicha channel americet pahila jatay hi amha sanglikaransathi amchya teem sathi abhimanachi gost aahe.thank you so much..
बाळासाहेब तुमचे पोहे खाऊन खुप दिवस झाले.ज्ञानु.गुंगे.वाळवा.
Very thanks for this vedio
खुप मेहनत आहे
Welcome rahul . apli sangli street food chi play list pha asech khoop inresting videos ahet thanks ...🌺🌺🌺🙏🙏
green kitchen snacks very very thanks...............................................................
Welcome..
छान .....
मस्तच 🙏
🌺🌺🙏🙏
Dada Zoptat Kadhi
lai bhari
बाराही महिने स्टाॅल चालू आहे काका तुमच्या कष्टाला दाद दिली पाहिजे हॅट्स ऑफ मस्त किपीअट अप
Hi welcome on @foodwithamolsadkar
Early morning 3 am hard work god bless 🙏🏻
Welcome to @foodwithamolsadkar
Great
Batate Ukadun ghetle hote ka sir
मी पण मुंबई वरून घरी जाताना प्रत्येक 2 -3 महिन्यांनी पोहे सांबार खाऊनच घरी जातो
wa kya bat he ...pohe sambhar gretach..
Very Nice Recipe
पोहे फक्त परभणीला..... एकदा जाऊन या ❤
Good work🎉🎉
Welcome to @foodwithamolsadkar
Very nice . Great
Superb. GOD bless this man and the team who took note of him and recorded this video. Jai Sri Ram
Thanx Ruby welcome @foodwithamolsadkar
😅😅😊iou
@@manilkoli9281 .
me mumbai madhe rahato kadhi sanglit aalo ki nakki stall var khanya sathi bhet deyen, very nice video.
Welcome shreekant ji @foodwithamolsadkar
Khupch Chan.. 👌👌
Ani tumch Pan dedication tumchya kamaprati great Ahe Amol da.. 👌👍👏
Thanks mahesh rao.. welcome @foodwithamolsadkar
बाळू दादांचे सर्व च पदार्थ खूप टेस्टी असतात.
मला इथले पोहे आणि शाबू खिचडी जास्त आवडते.
सर्व सांगलीकरांनी एकदा नक्की ट्राय करावे.
अमोल दादा तुम्ही आपल्या सांगलीकर खवय्यांसाठी खूप छान काम करताय आणि खूप मेहनत घेऊन व्हिडिओ बनवताय त्या बद्दल तुमचे आभार आणि सदिच्छा!!!
rajiv ji sampurn teem tarfe manapasun dhanyavad . welcome @foodwithamolsadkar
Your voice very clear sweet like singer
Thanks Neeta ji. welcome @foodwithamolsadkar
That poha king is our acquaintance, we meet him almost daily
New type of recipe, very nice
Thank you so much
Yanchyakde shabu khichdi ani pohe khupch teshti ahet mi khalet ithe
welcome santosh ji
🙏
I 💕 belagavi gajar 😘
Very nice & preparation,, great job.. 🦋🙏🦋Annapurna work. 🍎🍎🍎🍎🍎
Thanks Dharma welcome @foodwithamolsadkar
his aluminium kadi is so sparkling all vessels were shining wish others in mumbai should see this cleanliness
Sangli is known for it's cleanliness
@@ganeshrajput9457 jm
Mala pan kadhai faar aawadali. Swachh ani chakchakit va va.👍
जबरदस्त 👌
Thank you..🌺🌺🌺
आपला आवाज खूप छान आहे सर
thank you..