Dir.episode extend hoto pan story madhye interest kami hoto.gen.end kay tyychi purna kalpana aahe.avoid unwanted clips in between.arjun sayali specially.
हेडलाईन्स मधे लिहिले आहे तसेच दाखवणार का?की परत रंजक या नावाखाली प्रेक्षकांच्या तोंडाला पाने पुसणार? लेखक लोक कधी पलटवार करतील ते सांगणे कठीण आहे.चांगल्या गोष्टीचा बोजवारा कसा उडेल याकडे लेखक फारच लक्ष घालतात.
जय श्री स्वामी समर्थ
छान आहे आजचा भाग रविराजला यश येऊदे
Dir.episode extend hoto pan story madhye interest kami hoto.gen.end kay tyychi purna kalpana aahe.avoid unwanted clips in between.arjun sayali specially.
1:17 😅p
आता सायली अर्जून यांच्या भांडणाचा कंटाळा आलाय.तीच थीम आहे का?
सायलीच्या प्रयता ना यश येवू दे.
Shri Swami samartha 🙏🙏
Ata he pratima prakaran lavkarch sodava ashi kashi aplya aaila olkhat nahi
PRATIMA CHE VISMRUTICHE PRAKARAN KARA JASTACH LAMBWAT CHALALE AAHE ASE WATATE , DUSARYACHE MUT KADACHIT ALAG ASU ASHAKATE PAN MALIKA CHANGALI RANGAT AAHE .
Kiti labavanar siriyal
हेडलाईन्स मधे लिहिले आहे तसेच दाखवणार का?की परत रंजक या नावाखाली प्रेक्षकांच्या तोंडाला पाने पुसणार? लेखक लोक कधी पलटवार करतील ते सांगणे कठीण आहे.चांगल्या गोष्टीचा बोजवारा कसा उडेल याकडे लेखक फारच लक्ष घालतात.
सगळे स्वप्नात आहे असे दाखवतात आणि प्रत्यक्ष काही होत नाही
कुसम ताईला Ritren दाखवा