श्रावण महिन्यात आजही येतात सर्परूपी महादेव | Someshwar temple Karnje| | Swayambhu Shiva linga

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
    या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
    प्रति सोरटी सोमनाथ
    श्री सोमेश्वर मंदीर
    श्री सोमेश्वर मंदीराचे ऐतिहासिक माहात्म्य
    श्रावण महिन्यात आजही येतात या ठिकाणी सर्परूपी महादेव भाविकांना दर्शन देतात.
    Someshwar Mandir Pashan Pune
    Someshwar Temple
    Someshwarwadi Pashan Pune
    Someshwar Temple in Pashan,Pune
    sorti somnath temple
    900 year old Temple
    history of Someshwar Temple in Pune
    history of Someshwar Wadi Temple
    Someshwar Temple and Ghats
    Someshwar temple Karnje Baramati
    Shiva linga at the temple is said to be swayambhu,
    सोमेश्वर देवस्थान हे बारामती तालुक्यात असून ,नीरा व मोरगाव यांच्याजवळ करंजे या गावात वसले आहे.प्रामुख्याने सर्परूपात होणाऱ्या महादेवाच्या दर्शनामुळे हे शिवालय प्रसिद्ध आहे.
    ◆◆●◆◆
    एके काळी करंजे नावाच्या गावी मालुबाई नावाची सासुरवाशीण घरी राहत होती. महादू गवळीच्या कुटुंबात राहत असलेली मालुबाई. एके दिवशी दारात आलेल्या साधूने तिला शिवोपासनेचा मंत्र दिला. त्यानंतर दिवसभराच्या कामातून वेळ नसल्याने ती रात्री बारानंतर वालुकामय लिंग बनवून महादेवाची पूजा करू लागली. बारा वर्षानंतर शंकर भगवान तिला प्रसन्न झाले व तू सौराष्ट्रात येऊन पूजा कर असे तिला स्वप्नात सांगितले. सौराष्ट्रातील महादेवांनी तिला मध्यरात्री सौराष्ट्रात येण्यास विमान पाठिवले.
    मात्र तिच्या पतीने तिला पाठलाग केला व विमानाला पकडून ती कोठे जाते हे पाहण्यासाठी तो सौराष्ट्रात गेला. तिच्यासाठी मंदिराचे दरवाजे उघडले गेले. मग महादेवांनी तिच्या स्वनात जाऊन मी तुला सर्परूपाने गायीच्या कासेला पिताना दिसेन त्यावेळी तू माझे दर्शन कर असे सांगितले. मात्र मालू हे स्वप्न विसरली. मात्र खोमणे आडनावाच्या गुराख्याला सर्प दिसला व त्याने कुऱ्हाडीचा घाव घातला. मालूच्या हे लक्षात आले. तिने महादेवाची माफी मागितली. दरम्यान महादू गवळी पण परत आला व ती सौराष्ट्रात पूजा करणेस गेली होती याची प्रचिती झाली. मालू त्याच ठिकाणी गुप्त झाली. म्हणून मंदिरात जाताना प्रथम मालुबाईचे दर्शन घेतले जाते. तसेच जिथे पाण्याची धार निघाली ती विहीर तीर्थाची विहीर म्हणून समजली जाते आजही तेथे खरे खोटेची शपथ घेतली जाते व खोटे बोलण्याऱ्याला चाणाक्ष (?) दिला जातो. तर दर श्रावणात सोमवारी निघणाऱ्या पालखीमध्ये कुऱ्हाडीचा वार करण्याऱ्या खोमण्याला पहिले सोमनाथाचे दर्शन झाले म्हणून खोमणे आडनावाच्या गुराख्याला दर्शनाचा मान पहिला दिला जातो. दर महाशिवरात्रीला व श्रावण महिन्यात तेथे मोठी यात्रा भरते. श्रावण महिन्यात येथे सर्परूपी महादेव भाविकांना दर्शन देतात.
    सौराष्ट्रातल्या सोरटी सोमनाथ येथून प्रत्यक्ष महादेवच नागाच्या रूपात इथे येतो असे मानले जाते. या नागाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने घाव घातल्याची खूण आहे. तशीच खूप मंदिरात असलेल्या बाजूच्या शाळुंकेच्या डोक्यावरही आहे.
    How to reach to Someshwarwadi
    Shri Someshwar Mandir Temple
    maps.app.goo.g....
    करंजे गावाला कसे पोहोचायचे?
    रेल्वेने
    रस्त्याने
    निरा, मोरगाव, मुरटी आणि बारामती या ठिकाणाहून कारंजे या गावाला जाण्यासाठी बसेसची व्यवस्था आहे.
    #someshwarwadi
    #someshwar
    #12jyotirling
    #marathimotivationandhistory
    #baramati
    #pune
    #सोमेश्वर_मंदिर
    #करंजे_गाव
    #बारामती
    #पुणे
    #somnath
    हर हर महादेव
    --------------------------------------------------------------------------------------
    ✰✰✰ ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com
    तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
    ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
    ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

Комментарии • 29

  • @santoshlokhande7178
    @santoshlokhande7178 Год назад

    ओम नमः शिवाय

  • @bashappabhandari6826
    @bashappabhandari6826 Год назад

    🙏ॐ नमः शिवाय 🙏

  • @minepaddy__2710
    @minepaddy__2710 Год назад

    हर हर महादेव

  • @pankajasare3204
    @pankajasare3204 5 месяцев назад

    OM NAMAH SHIVAI❤

  • @avitamhatre2716
    @avitamhatre2716 11 месяцев назад

    Om namah Shivay

  • @dattatraybhambare2803
    @dattatraybhambare2803 Год назад

    हरहरमहादेव

  • @Rohitpadwal28
    @Rohitpadwal28 Год назад +1

    ओम नमः शिवाय
    हर हर महादेव 🙏

  • @dilipkadam2961
    @dilipkadam2961 Год назад +1

    🕉Nam Shivay, Har Har Mahadev 🌹🙏

  • @nareshbhoir5672
    @nareshbhoir5672 Год назад

    ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर महादेव 🙏🙏🙏🙏

  • @sushasraul4350
    @sushasraul4350 Год назад +3

    🙏🏻 ॐ नमः शिवाय हर हर महादेव जय श्री महाकाल 🙏🏻

  • @keyurbhat1494
    @keyurbhat1494 Год назад

    ओम नमः शिवाय। शिवाय शंकर। नमामि शंकर। शिव शंकर शंभो 🙏🙏🙏🙏

  • @geetanjalivaidya7984
    @geetanjalivaidya7984 Год назад +6

    हे शिवशंकर शंभो मला नरेशचे दान पदरात घाल

  • @sushilphalke5510
    @sushilphalke5510 Год назад

    ।।ॐ नमः शिवाय।।

  • @Chiku-vc1up
    @Chiku-vc1up Год назад

    हर हर महादेव ☘️

  • @sonalipilane2063
    @sonalipilane2063 Год назад

    🕉️ नमः शिवाय 🎉

  • @sangramgharage5406
    @sangramgharage5406 Год назад

    Jay bholenath ❤️🙏🚩🕉️🔱

  • @nutanborase4631
    @nutanborase4631 Год назад

    Om namah shivy 🙏🙏

  • @surajrupnawar8073
    @surajrupnawar8073 Год назад

    Sir tumche vidio khup chan asatat

  • @mulshiwala_suraj6429
    @mulshiwala_suraj6429 Год назад +1

    भाऊ पुरंदर तालुक्यातील कोळविहिरे गावाची डोंगरची आई देवी बद्दल माहिती सांगा की❤

  • @umeshpatil3502
    @umeshpatil3502 Год назад +1

    हर हर महादेव ओम नमः शिवाय

  • @rakhidixit8577
    @rakhidixit8577 10 месяцев назад

    Sati malu Hindi picture konta

  • @shreeujjaincranes1123
    @shreeujjaincranes1123 Год назад

    फलटण च्या धुळोबा भिवाई ची विडिओ बनवा सर

    • @Marathimotivationandhistory
      @Marathimotivationandhistory  Год назад

      ruclips.net/video/qv5EP433osM/видео.html

    • @Marathimotivationandhistory
      @Marathimotivationandhistory  Год назад

      धुळोबा देव कसे प्रकट फलटणला झाले ? धुळोबा देवस्थान फलटण | Dhuldev | Dhuloba Mandir, Phaltan

  • @viswaspawar81
    @viswaspawar81 Год назад

    ओम नमः शिवाय

  • @sagargad1497
    @sagargad1497 Год назад

    हर हर महादेव

  • @sangramgharage5406
    @sangramgharage5406 Год назад

    Jay bholenath ❤️🙏🚩🕉️🔱

  • @seemapol1107
    @seemapol1107 2 месяца назад

    ओम नमः शिवाय

  • @chaitanyashewale552
    @chaitanyashewale552 Год назад

    हर हर महादेव