Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
खुपच अनमोल मार्गदर्शन फार महान कार्य घडतय आपल्या कडुन माउली आपणास कोटी कोटी प्रणाम 🌷👏👏👏
अप्रतीम, खुपच अनमोल, मार्गदर्शन, जयहरी माऊली.
भरपूर आयुष्य मिळो आणी अशीच सेवा घडत राहावी हिच पांडूरंगा चरणी प्रार्थना
Atishy sunder margdarshan tumhala khup khup shubhechha
खूप खूप खूप खूप खूप खूप खूप छान छान छान माऊली
भरपूर शिष्य आहेत आपल्यासमोर ताई
अतिशय सुंदर सांगितले ताई धन्यवाद 🙏
अप्रतिम मार्गदर्शन. अतिशय गोड अभंग वाणीतून टाळ वाजवून दाखविला.धन्यवाद
राम कृष्ण हरी खुप छान सादरीकरनकेले आहे धन्यवाद
Khup sundar... Apratim.... 🙏🚩
अतिशय सुंदर मार्गदर्शन ताई तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच देवाकडे प्रार्थना👌👌💐💐💐🙏🙏👏👏
माऊली रामकृष्णहरी 🙏🚩🙏 माऊली अतिशय सुंदर ताळ
खुप छान माऊली धन्यवाद
खूपच छान माऊली
ठाईची चाल माहीती झाली.धन्यवाद
खूप छान दशरथ महाराज जी
अप्रतिम सांगण्याची कला
खुपचं छान शिकवणी पध्दत तमाम भजन प्रेमी व संपूर्ण वारकरीबधंवाना यांचा लाभ होईल प्रथमच असाव्हिडीओ आपण अपलोड केला खुप खुप धन्यवाद रामकृष्ण हरि
Mauli Ramkrushna Hari
ठाईची चाल व टाळ आपण खूप सुंदर पद्धतीने सांगितले धन्यवाद रामकृष्ण हरि 👍🌹🚩
खूपच सुंदर ठाईची चाल
अतिशय सुंदर मार्गदर्शन ताई. धन्यवाद 🙏
Samochya la samjel ashi shikwani aahe! Khupach chhan Tai🙏
कोटी कोटी प्रणाम ताई अगदी उत्तम आहे.
खूप सुंदर अगदी सोप्या भाषेत आपण ठाईची चाल आणि टाळ समजावून सांगितली. ही माहिती नवीन भजन शिकताना फार उपयुक्त ठरेल.
धन्यवाद प्रशांत महाराज.🙏🙏🙏
ताई दादरा कसा वाजवतच ते सांगा
खूप छान ताईस चालू आहे
ताई खुप छान आहे मी पुरेपूर फायदा घेत आहे 🙏🙏
खूप खूप छान ताई 🙏🙏🌹
सोपी सुंदर पद्धत ,आपले आभार,सरोजा ताईंना youtube video मधे पाहताना आनंदी व प्रसन्न वाटते
ताई खूप सुंदर उतरणी सांगितली तर फार बरे होईल
व्वा!!!!!! खूप छान..... टाळ खूप छान समजावून सांगितला 🙏
फारच सुंदर.पण तितकाच अवघड वाटत आहे.धन्यवाद सरोजताई आपण खूप सोपे करुन सांगितले.
Khupch chan tai
अतिशय सुरेख आणि उत्तम संदेश टाळ वाजवून आपणं दिला आहे धन्यवाद 🙏
खूप छान वाटल थाई चाल बदल
. राम कृष्ण हरी. 🙏🙏🌹🌹
Namskar Tai khupch chan
खूपच छानच माहिती
Khub Sundar
अतिशय छान पद्धतीने ठाई टाळ शिकविल्या धन्यवाद
खुप खुप छान ताई
Msttch😍🙏🏻chal
Khupach sudar shikavata
Atishay sundar, samjavale sopya padhatine ,Tai na Saprem Jaihari..........
खूप छान
राम कृष्ण हरी ताई छान
ताई तुम्ही ही संगीताची सेवा निष्काम भावनेने करता त्यामुळे तुमचा आवाज सेवट पर्यंत टीकेल
खूप च छान पखवाज
अतिशय सुंदर समजावून सांगितले ताई तुम्ही.... धन्यवाद...
🙏🙏
खुपच सोपे करून टाळ वाजवून दाखवता धन्यवाद
खूप सुंदर सांगितले ताई
जय हरी माऊली खुप छान
खूप छान आहे
🙏
छान छान
Khup Chan
वा वा खुपच भाग्याचा योग..कोरोना दिपोत्सव व ठाईचा टाळ शिकवणी..👌👌👌🙏🙏🙏
ताई तुम्ही आम्हाला साध्या आणि सोप्या पद्धीने छान टाळ शिकवला धन्यवाद.
खुप खुप छान
खूप छान ताई अगदी सहज साध्या व सोप्या पद्धतीने समजावून सांगितले धन्यवाद. उतरण्याची पद्धत सांगितली तर खूप बरे होईल
उतरणीची पद्धत पण सांगितली तर बरे होईल
वा खुप छान ताई आलाप सांगितले तर खुप छान होईल
Khup sundarrrt
खरंच ताई खुप छान टाळ वाजवून दाखवले आणि तुमचा आवाज सुध्दा खुप गोड आहे मला खूप आवडतो
🙏🙏🙏🙏💐💐💐💐👍👍
Aapratim bhjan gaun talachi mahiti sangitali ma
👌👌👌👌🙏
खूपच छान आणि उपयुक्त माहिती
Keep sundar
Waa khup sunder lesson. Thanks Taai.
धन्यवाद
Very Nice
ताई नमस्कार 🙏, भजन म्हणतो पण फक्त तलाचे ठेका धरून गायचो, पण आपण तलाचे पक्के गणित खूप सोपं करून खूप छान सांगितलं, धन्यवाद 🙏🙏
👌👌khupach sundar
बोधनकर ताई टाळ वाजवण्याची पद्धत खुप आवडली आणि समजलं.त्याची उतरणीची पद्धत सांगा
खुप सुदंर
Nice..
छान.
जय हरी ताई खुप अचुक माहिती दिली
राम कृष्ण हरी ताई
खुपच सुंदर ताई पाहिल्यांदाच कळले की टाळ कसे वाजवावेदहा वर्ष भजने केली पन इतके बारकावे टाळातले पहिल्यांदाच समजले खुपय सुंदर माहिती दिल्याबद्दल
खूप सुंदर ताई
खुपच सुंदर ताई 👌👌👌
अतिसुंदर ताई
Chan , khup efforts ghetle tumhi. He ek prakarch social work ch ahe Tai
Kathin aahe tai
टाळाची ठाई छान झाली ताई
Very nice thankyou tai
खुप छान वाटले
खूप छान 👌
Very nice mam 🙏
Chan ahe song👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
ताई खूप छान टाळ शिकवण्याची पद्धत आहे.टाळ कुठे मिळते. तुम्ही कुठून आणले आहे.
खुप छान 🙏🙏👍👌👌
फारच छान!भजनी ठेका मध्ये पाठवा.धन्यवाद!
Nice
Khup chhan
खूपच छानजर ताल स्वर लिपी सोबत दाखविल्यास आणखी उत्तम
Khupch sunder chal, rag konta ahe tai?
भिमपलास.
नमस्कार ताई तुम्ही खुप सुंदर टाळ शिकवता केहरवा ताल चे टाळ शिकवा तुमचे गायन खुपच छान आहे धन्यवाद 🙏🙏🙏🙏👌👌👌👌
ताई तुमचे भजन ऐकत असताना अपोआप डोलायला येतं 🙌🙏
खुपच अनमोल मार्गदर्शन फार महान कार्य घडतय आपल्या कडुन माउली आपणास कोटी कोटी प्रणाम 🌷👏👏👏
अप्रतीम, खुपच अनमोल, मार्गदर्शन, जयहरी माऊली.
भरपूर आयुष्य मिळो आणी अशीच सेवा घडत राहावी हिच पांडूरंगा चरणी प्रार्थना
Atishy sunder margdarshan tumhala khup khup shubhechha
खूप खूप खूप खूप खूप खूप खूप छान छान छान माऊली
भरपूर शिष्य आहेत आपल्यासमोर ताई
अतिशय सुंदर सांगितले ताई धन्यवाद 🙏
अप्रतिम मार्गदर्शन. अतिशय गोड अभंग वाणीतून टाळ वाजवून दाखविला.धन्यवाद
राम कृष्ण हरी खुप छान सादरीकरनकेले आहे धन्यवाद
Khup sundar...
Apratim.... 🙏🚩
अतिशय सुंदर मार्गदर्शन ताई तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच देवाकडे प्रार्थना👌👌💐💐💐🙏🙏👏👏
माऊली रामकृष्णहरी 🙏🚩🙏 माऊली अतिशय सुंदर ताळ
खुप छान माऊली धन्यवाद
खूपच छान माऊली
ठाईची चाल माहीती झाली.धन्यवाद
खूप छान दशरथ महाराज जी
अप्रतिम सांगण्याची कला
खुपचं छान शिकवणी पध्दत तमाम भजन प्रेमी व संपूर्ण वारकरीबधंवाना यांचा लाभ होईल प्रथमच असाव्हिडीओ आपण अपलोड केला खुप खुप धन्यवाद रामकृष्ण हरि
Mauli Ramkrushna Hari
ठाईची चाल व टाळ आपण खूप सुंदर पद्धतीने सांगितले धन्यवाद रामकृष्ण हरि 👍🌹🚩
खूपच सुंदर ठाईची चाल
अतिशय सुंदर मार्गदर्शन ताई. धन्यवाद 🙏
Samochya la samjel ashi shikwani aahe! Khupach chhan Tai🙏
कोटी कोटी प्रणाम ताई अगदी उत्तम आहे.
खूप सुंदर अगदी सोप्या भाषेत आपण ठाईची चाल आणि टाळ समजावून सांगितली. ही माहिती नवीन भजन शिकताना फार उपयुक्त ठरेल.
धन्यवाद प्रशांत महाराज.🙏🙏🙏
ताई दादरा कसा वाजवतच ते सांगा
खूप छान ताईस चालू आहे
ताई खुप छान आहे मी पुरेपूर फायदा घेत आहे 🙏🙏
खूप खूप छान ताई 🙏🙏🌹
सोपी सुंदर पद्धत ,आपले आभार,सरोजा ताईंना youtube video मधे पाहताना आनंदी व प्रसन्न वाटते
ताई खूप सुंदर उतरणी सांगितली तर फार बरे होईल
व्वा!!!!!! खूप छान..... टाळ खूप छान समजावून सांगितला 🙏
फारच सुंदर.पण तितकाच अवघड वाटत आहे.धन्यवाद सरोजताई आपण खूप सोपे करुन सांगितले.
Khupch chan tai
अतिशय सुरेख आणि उत्तम संदेश टाळ वाजवून आपणं दिला आहे धन्यवाद 🙏
खूप छान वाटल थाई चाल बदल
. राम कृष्ण हरी. 🙏🙏🌹🌹
Namskar Tai khupch chan
खूपच छानच माहिती
Khub Sundar
अतिशय छान पद्धतीने ठाई टाळ शिकविल्या धन्यवाद
खुप खुप छान ताई
Msttch😍🙏🏻chal
Khupach sudar shikavata
Atishay sundar, samjavale sopya padhatine ,Tai na Saprem Jaihari..........
खूप छान
राम कृष्ण हरी ताई छान
ताई तुम्ही ही संगीताची सेवा निष्काम भावनेने
करता त्यामुळे तुमचा आवाज सेवट पर्यंत टीकेल
खूप च छान पखवाज
अतिशय सुंदर समजावून सांगितले ताई तुम्ही.... धन्यवाद...
🙏🙏
खुपच सोपे करून टाळ वाजवून दाखवता धन्यवाद
खूप सुंदर सांगितले ताई
जय हरी माऊली
खुप छान
खूप छान आहे
🙏
छान छान
Khup Chan
वा वा खुपच भाग्याचा योग..कोरोना दिपोत्सव व ठाईचा टाळ शिकवणी..👌👌👌🙏🙏🙏
ताई तुम्ही आम्हाला साध्या आणि सोप्या पद्धीने छान टाळ शिकवला धन्यवाद.
खुप खुप छान
खूप छान ताई अगदी सहज साध्या व सोप्या पद्धतीने समजावून सांगितले धन्यवाद. उतरण्याची पद्धत सांगितली तर खूप बरे होईल
उतरणीची पद्धत पण सांगितली तर बरे होईल
वा खुप छान ताई आलाप सांगितले तर खुप छान होईल
Khup sundarrrt
खरंच ताई खुप छान टाळ वाजवून दाखवले आणि तुमचा आवाज सुध्दा खुप गोड आहे मला खूप आवडतो
🙏🙏🙏🙏💐💐💐💐👍👍
Aapratim bhjan gaun talachi mahiti sangitali ma
👌👌👌👌🙏
खूपच छान आणि उपयुक्त माहिती
Keep sundar
Waa khup sunder lesson. Thanks Taai.
धन्यवाद
Very Nice
ताई नमस्कार 🙏, भजन म्हणतो पण फक्त तलाचे ठेका धरून गायचो, पण आपण तलाचे पक्के गणित खूप सोपं करून खूप छान सांगितलं, धन्यवाद 🙏🙏
👌👌khupach sundar
बोधनकर ताई टाळ वाजवण्याची पद्धत खुप आवडली आणि समजलं.त्याची उतरणीची पद्धत सांगा
खुप सुदंर
Nice..
छान.
जय हरी ताई खुप अचुक माहिती दिली
राम कृष्ण हरी ताई
खुपच सुंदर ताई पाहिल्यांदाच कळले की टाळ कसे वाजवावे
दहा वर्ष भजने केली पन इतके बारकावे टाळातले पहिल्यांदाच समजले खुपय सुंदर माहिती दिल्याबद्दल
खूप सुंदर ताई
खुपच सुंदर ताई 👌👌👌
अतिसुंदर ताई
Chan , khup efforts ghetle tumhi. He ek prakarch social work ch ahe Tai
Kathin aahe tai
टाळाची ठाई छान झाली ताई
Very nice thankyou tai
खुप छान वाटले
खूप छान 👌
Very nice mam 🙏
Chan ahe song👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
ताई खूप छान टाळ शिकवण्याची पद्धत आहे.
टाळ कुठे मिळते. तुम्ही कुठून आणले आहे.
खुप छान 🙏🙏👍👌👌
फारच छान!भजनी ठेका मध्ये पाठवा.धन्यवाद!
Nice
Khup chhan
खूपच छान
जर
ताल स्वर लिपी सोबत दाखविल्यास आणखी उत्तम
Khupch sunder chal, rag konta ahe tai?
भिमपलास.
नमस्कार ताई तुम्ही खुप सुंदर टाळ शिकवता केहरवा ताल चे टाळ शिकवा तुमचे गायन खुपच छान आहे धन्यवाद 🙏🙏🙏🙏👌👌👌👌
ताई तुमचे भजन ऐकत असताना अपोआप डोलायला येतं 🙌🙏