Bhaskar Jadhav On Shivsena: शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधवांनी सुनावले खडेबोल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 50

  • @sudhakarjadhav3335
    @sudhakarjadhav3335 16 часов назад +5

    भास्कर जाधव खरी परिस्थिती लक्षात आणून दिली, त्या बद्दल तुमचे आभार, कोणीतरी डोळे उघडले पाहिजे

  • @shaileshkatkar8086
    @shaileshkatkar8086 День назад +8

    काय चुकले एकदम बरोबर. जाधव साहेबांनच..हे.पदाधिकारी बदला. प्रथम.रत्नागिरीपासून. सुरवात.

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 20 часов назад +2

    मा.श्री. आमदार भास्करशेठ जाधव साहेब बरोबर बोलत आहात धन्यवाद

  • @ashokjadhav7653
    @ashokjadhav7653 День назад +9

    बरोबर आहे

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 День назад +5

    जर ऐकत नसतील तर बदल करा जे चांगलं काम करतील त्यांना संधी द्या जे काम करत नसतील त्यांना दुसऱ्या जागी ठेवा आणि ठाकरेनी या बाबत कठोर निर्णय घ्या

  • @AjabraoGade
    @AjabraoGade День назад +6

    बरोबर आहे जाधव साहेब

  • @prakashgavkar6367
    @prakashgavkar6367 19 часов назад +2

    होय भास्करराव खरे बोललेले आहे

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 День назад +6

    पदाचा कार्यकाल निश्चित करा हे हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे

  • @avinasharkadi8516
    @avinasharkadi8516 23 часа назад +4

    शिवसेनेची अस न म्हणता ऊ.बा.ठा. शिवसेनेची अस म्हणण योग्य होईल.

  • @rajendraghadge5147
    @rajendraghadge5147 20 часов назад +1

    अगदी बरोबर बोलले

  • @RajPatel-f3c
    @RajPatel-f3c День назад +8

    सरकारी जागा, सरकारी ईमारत , सरकारी पैसे वापरुन स्मारक कशाला ? शिवसेना भवन व मातोश्री १ या इमारती वापराव्यात . उद्धोद्दीन ठाकरे फक्त मालमत्तेवर डोळा ठेऊन असतात😠😠

    • @rupaliyadav4081
      @rupaliyadav4081 День назад +1

      Gujrati mansani jast shanpan karu naka haa mharastra ahey

    • @charudattachaudhari5976
      @charudattachaudhari5976 22 часа назад +3

      ​@@rupaliyadav4081त्यात खोटं काय?

    • @umeshjagdale1409
      @umeshjagdale1409 21 час назад

      ओये... भामट्या बस कर तुझा गणित तुझ्या.. अमित शाह ला ला शिकाव....

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 21 час назад +2

      अरे लाचार नो महाराष्ट्र एकट्या ठाकरेचा नाही खरंच त्यांनी स्मारक बांधायचे असले तर मातोश्री मध्ये बांधावे

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 20 часов назад +1

    रत्नागिरी राजापूर मधील सर्व प्रमुख पदाधिकारी यांना प्रथम बदला

  • @SainathGolhe
    @SainathGolhe День назад +3

    एक दम बरोबर

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 20 часов назад +1

    तळागाळापर्यंत शिवसैनिक या मोठ्या नेत्यावर नाराज आहेतच

  • @M.tShivalkar
    @M.tShivalkar 13 часов назад

    Bhaskar sir बरोबर बोलले,सगळे चमकेश पुढें पुढें करत आहे

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 День назад +7

    अहो...
    त्या उद्धव ठाकरेंच्या पक्षात आता राहिलंय तरी कोण... ??

  • @balbhimkulkarni957
    @balbhimkulkarni957 23 часа назад +3

    राष्ट्रवादी मधून शिवसेनेत आलेला हा भास्कर जाधव शिवसेनेला शहाणपण शिकवतो का

  • @vikasgorade3097
    @vikasgorade3097 2 часа назад

    जाधव साहेब बरोबर बोलताय

  • @diliprane9758
    @diliprane9758 22 часа назад +1

    भास्कर जाधव आपण कोकणातले कमजोर नेते अगर आपण स्ट्रॉंग नेते असता शिवसेनेचा झेंडा फडकला असता

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr День назад +4

    भास्कर जाधव ला काँग्रेस मधे जायचे डोहाळे लागले लवकर हाकला भास्कर जाधवला उबाठा सेने मधून🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @maharashtra0719
      @maharashtra0719 20 часов назад

      मग उबाठा मध्ये किती राहतील. ईनमीन तिन अमर अकबर अन्थोनी

  • @subodhkalsekar1789ShlokRS
    @subodhkalsekar1789ShlokRS 21 час назад

    बरोबर आहे कारण इथे शाखाप्रमुख ला कोणच न विचारता वरील लेव्हलवर ज्याचे संबंध चांगले तो काम न केले तरी तो चांगला कार्यकर्ते

  • @balbhimkulkarni957
    @balbhimkulkarni957 23 часа назад +4

    राष्ट्रवादीचा प्रदेश अध्यक्ष होते तेव्हा पक्ष बुळवला मग शिवसेनेत दाखल झाले हे भास्करराव

  • @laxmienterprises8811
    @laxmienterprises8811 20 часов назад

    आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी या सगळ्यांना लाईनीत उभं करून चोपलं असतं.

  • @MS-fl4hp
    @MS-fl4hp 13 часов назад

    3 वर्ष पूर्वी एकनाथ शिंदे हेच सांगत होते भास्करराव

  • @sunilrane5735
    @sunilrane5735 21 час назад +1

    बरोबर साहेबांनी वेळीच लक्ष घालावे शाखाप्रमुख पासुनच विभागप्रमुख पर्यंत सर्वच साहेबांना योग्य माहिती देत नाही

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 21 час назад

    भास्कर जाधव यानी प्रामाणिक पणे पक्षाच्या हितासाठी ठामपणे भूमिका मांडली बरोबर झाल पण ताई तुमच्यासारखी पदासाठी गद्दारी करणार नाहीत एवढे निश्चित

  • @AmolChoramale-l6j
    @AmolChoramale-l6j 23 часа назад +1

    भास्कर साहेब काय बोलले तो व्हिडिओ दाखवा

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 День назад +1

    संपल्यात जमा

  • @mohanvanole5233
    @mohanvanole5233 День назад +2

    Aaj Khar te bolale....Ughda Dola bagha Neet ...😂

  • @Nagesh-o2i
    @Nagesh-o2i День назад +4

    काय स्पष्ट बोलतोय..हा त्या सेटिंग मास्टर राजन साळवी आणि इतर नेत्यांना जपतोय

  • @mandasangle7866
    @mandasangle7866 День назад +1

    अडिच वर्ष कोरोणा होता ते पण सांगा मनिषा ताई

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 21 час назад

      शेवटी काय पायगुण चांगला लागतो काम करायचं असले तर

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 День назад

    Patrakarana Parmition Navhati Magh Ya Patrakarala kase Mahiti

  • @jayashreelakshminarayan
    @jayashreelakshminarayan 23 часа назад

    Patrakarahat ki yuti chi chatukar ahat kalatach nahi

  • @vijaypatole728
    @vijaypatole728 День назад +2

    AND RECALL WHO WERE ALL.THOSE" HIDDEN'SUPPORTERS IN THOSE EARLY 1960s for.the cause of marathi unemployed youth and to drive away all and all" loongee- wallahs after horning that. " poongees" ! And that once slogan was. " bajjawoh pungee and hattawo. Lungees. !!

  • @shankarkumbhar4859
    @shankarkumbhar4859 День назад

    Ata netratv adityakade janar ahe. Tyani Junya janatya karkartyashi swata savand sadhun June ani nave yancha mel ghalane garajrche ahe.

  • @leelavatijamdar5270
    @leelavatijamdar5270 23 часа назад

    He tumchya ata lakshat ale ka ?

  • @deepdhuri9090
    @deepdhuri9090 День назад +2

    सत्ता नसली की हे असे होते ,या साठी राजकीय लोकांना सत्ता पाहिजे असते तर मलिंदा खायला मिळतो

  • @charudattachaudhari5976
    @charudattachaudhari5976 22 часа назад +2

    न्युज लोकमत या चॅनलच्या मालकांना शिवसेना उबाठाची एवढी का काळजी?दर्डा परिवार तर काँग्रेसमध्ये आहे ना?

  • @Irondaji
    @Irondaji 15 часов назад

    राजेश हा भास्कर जाधवचा कार्यकर्ता 😂😂😂😂

  • @vasantchoudhary8150
    @vasantchoudhary8150 19 часов назад

    आता काहीही करा ,वेळ निघून गेलेली आहे .😂😂😂😂😂