सर्व जुन्या कलाकारांना मनाचा मुजरा आता असे कलाकार होणे नाही तमाशा हि जिवंत कला आहे या जिवंत कलेला जिवंत ठेवले पाहिजे पण आता असे वगनाट्य तमाशामध्ये खूप कमी होतायत.
हा वग नाट्य आम्ही सादर केला होता...6 ते 7 वर्षपूर्वी.... नाव होत दिन झाली लक्ष्मी कर्मा पुढे 🙏🏻 श्री विठ्ठल कृपा कला नाट्य भारूड मंडळ जारकरवाडी 🙏🏻 कलाकार मंगेश काकडे
वग 1नंबर
सर्व जुन्या कलाकारांना मनाचा मुजरा आता असे कलाकार होणे नाही तमाशा हि जिवंत कला आहे या जिवंत कलेला जिवंत ठेवले पाहिजे पण आता असे वगनाट्य तमाशामध्ये खूप कमी होतायत.
हा वग नाट्य आम्ही सादर केला होता...6 ते 7 वर्षपूर्वी.... नाव होत दिन झाली लक्ष्मी कर्मा पुढे 🙏🏻
श्री विठ्ठल कृपा कला नाट्य भारूड मंडळ जारकरवाडी 🙏🏻 कलाकार मंगेश काकडे
👍
😊❤🎉
Lay Bhari
👌👌👌👌👌👍👍
खुपच छान
दुसरा भाग टाका भाऊ 🙏🏻
👌👌👌
सत्य विजय अर्थात धनपाल शावकार पिढीवाला वगनाट्य टाका
खूप छान वग
धन्यवाद भाउ
बढिया वगनाटय
योकिसलंसमयवकक.ीतन
@
वग खुप छान आहे पण दिसणारे पाहीजे होते👌👌👌👌
Nice concept bhau
बंगाल देश च्या भुऱ्या हलवाईंंंं वगनाट्य पाठवांभाऊ लवकरं
तुमचा मोबाईल नंबर पाठवा मी टाकतो लगेच
सर तुमचा नंबर पाठवा
9'00या डिसेंबर या विषयावढङ
Ll love
भाऊ पुढील भाग पाटवा
हो भाउ टाकु
कलुसिग राजा वगनाट्य पटवा
Pudacha bhag padva
Ok sir
ढोलकी वादक मोह ते दा दाचा नंबर पाठव।
दिसनार दाखवल तर पहायला बर वाटत
भाऊ जुंनत ते सोन आहे MP 3
ढोल की व।दक