खरच या फक्त आठवणी आहेत... आता नुसता धांगडधिंगा आणि अंगप्रदर्शन सुरू आहे... हे नुसते ऐकले तरी डोळ्यांपुढे चीत्र उभ राहत... काय ते वाद्य संगीत... सलाम या कलेला आणि कलाकारांना....
खरोखर जुनी कला ही लोप पावत चलली, त्ती कला फक्त जुने कलाकारच करू शकतात, सखी कुणालाही जमत नाही, फक्त ठराविक कलाकारच टाकू शकतात, खूपचं सुंदर सादरीकरण, जय खानदेश भाऊ भुर्या हलवाईचे वगनाट्य पूर्ण पने टाका ही कळकळीची विनंती 🙏🌹🙏🌹🙏🌹
खरच या फक्त आठवणी आहेत... आता नुसता धांगडधिंगा आणि अंगप्रदर्शन सुरू आहे... हे नुसते ऐकले तरी डोळ्यांपुढे चीत्र उभ राहत... काय ते वाद्य संगीत... सलाम या कलेला आणि कलाकारांना....
खरंच जुने तमाशा कलावंतांनी आजही ठराविक लोकांच्या मनावर त्यांच्या कलेची भुरड आजही आहेच
मन भरून आले असे कलाकार आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले आहेत
😊😊
खरंच जुन्या कलाकाराची सर होणार नाही
काय तो आवाज आणि काय ती लय खूपच छान
नथुभाऊ व पंडीत राव यांची जोडी नं एक होती
❤नथ्थूभाऊ.सोनवणे.याच्या.तमास्याची
खुप.आठवन.येते
हो खरं आहे
खरंच जून ते सोन
सर्व, कलाकार माहिती,टाका, खरोखरच खूप सुंदर, आवाज,वग, ऐकून मन भरून जाते
जुन्या आठवणीं मन गहिवरून येते
खरोखर जुनी कला ही लोप पावत चलली, त्ती कला फक्त जुने कलाकारच करू शकतात, सखी कुणालाही जमत नाही, फक्त ठराविक कलाकारच टाकू शकतात, खूपचं सुंदर सादरीकरण, जय खानदेश भाऊ भुर्या हलवाईचे वगनाट्य पूर्ण पने टाका ही कळकळीची विनंती 🙏🌹🙏🌹🙏🌹
10:15 10:16 10:17 10:17
खरच जुने कलाकार पुन्हा जन्म घेऊन रसिकांसमोर आपली कला सादर करतील का?
काय कला आणी काय ते कलाकार होते. जुण ते सोन..
(पोपटराव चिमणाजी) काशिनाथ इंगळे सोंगाड्या लय भारी होते
Very nice 👍
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी राजा हरिश्चंद्र वगनाट्य टाका कबिरभाऊ असेल तर जुने ते सोन
राजा हरिश्चंद्र वग टाका
👌Jun te son 👌
असे कलाकार पुन्हा जन्माला येणार नाहीत सारे आयुष्य कलेमध्ये झोकून दिले
Aaj athavan aali ya vagnatyachi aani tyamadhil ganyachi. Aaj pan othavar yetat te gani kharach jun te son
प्रल्हाद शिंदे च्या आवाजात मेरा माणूस मशान म्हणून सुद्धा दाखवू शकतो 19 प्रल्हाद शिंदे चा आवाज जगाला एकदम सगळे पाच वाजता
जुन्या कलाकाराची सर येणार नाही राहिल्या फक्त आठवणी
Vagh khup. Avata ahe mast ahe
जून ते सोन
Gele te Divas rahilya aathavani
❤
जुने कलाकार पुन्हा होणे नाही
पंडित ठाकरे कळवाडी कर काय आवाज होता
नथू भाऊ भोकरकर सह
पंडित ठाकरे कळवाडीकर
आत्माराम पवार टाकरखेडेकर
मगन गुरव रजाळेकर
भागवत ठाकरे धारशेरीकर
दत्तोबा गुरव नगरदेवालेकर
नामदेव बोडाखे पडळसे कर
चुनीलाल वाघ देवचंद मास्टर
नाल मास्तर. वाल्मिक निकम बोळेकर यांना त्रिवार मानाचा मुजरा 😊
यातील किती कलाकार आता आहेत. कृपया माहिती द्या.
भागवत ठाकरे दत्तोबा गुरव आत्माराम पवार् हे आहेत
यांनी नथुभाऊ यांच्या जीवनाविषयीं मुलाखत प्रसिद्धी द्यावी
29:54 आत्मारा पवार सुरतला आहे भागवत ठाकरे। घरी हाये दतुबा शान्ताराम चव्हाण मदे हा नामदेव बोडके हे पन घरी हाये@@kailasgaikwad1222
❤❤❤❤
Rajale kar magangurav yakanamba kalakar hota
अजून जुना वगनाट्य टाका
राजा हरिश्चंद्र यांचा वग टाका
शनि विकम राजा हावग टाका
हासे होने सक्य नाही जुनं ते सोनं
सारंगपूर ची होडी हा वर टाका
जुने कलाकारांची सर आता येणे नाही फक्त atavani राहिल्या 😢
खरंच जून ते सोन