राजा विक्रमाला साडेसाती ।Raja vikmala saadesati वगनाट्य भाग १

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 126

  • @harharmahadev43083
    @harharmahadev43083 3 месяца назад +1

    खूप मस्त आमच्या गावात नथुभाऊ भोकरकर यांचा लोकनाट्य तमाशा असायचा यातील कलाकार खूप छान

  • @dhanrajbhamare7946
    @dhanrajbhamare7946 3 года назад +26

    तमाशा आणि तोही नथ्थुभाऊ सोनवणे भोकरदन यांचा शास्त्रोक्त पद्धतीने सादरीकरण हे मनाला खुप भावते ही कला कायमची जोपासली गेली पाहिजे सदिच्छा या कलावंतांना परमेश्वर दिर्घ आयुष्य देवो हार्दिक शुभेच्छा प्रा. धनराज पाटील

  • @madhukatborse1841
    @madhukatborse1841 2 года назад +13

    खूप दिवसांनी वग ऐकला आमच्या शिरूड ता. धुळे येथे खंडेराव यात्रेला नथुभाऊ भोकरकर यांचा तमाशा हमखास असायचा हा वग खूप दिवसांनी ऐकून खूप छान वाटले भोकरकर ऐक हाडाचे कलाकार होते.

  • @bhatupatil9878
    @bhatupatil9878 2 года назад +3

    धुळे तालुक्यातील कौठळ व मोहाडी उपनगर येथे झालेल्या गंमत मध्ये अनेक प्रयोग झाले. सतत पाच वर्षे एकले असे गण-गवळण आणि वग नाट्य. खरं खुप छान.

  • @dnyaneshwarmali2826
    @dnyaneshwarmali2826 18 дней назад +1

    Chinda ahire Borkund kar yanche vagnatya asel tar taka

  • @dipakkoli3710
    @dipakkoli3710 Год назад +2

    खरच आंताचे गाणे ह्याच्या खालेच जुन ते सोन सलाम तुमच्या कार्याला 💫💫💫💫

  • @harilalsonar3747
    @harilalsonar3747 4 года назад +17

    पंडीत ठाकरे यांचा आवाज ऐकून खूप समाधान झाले.

    • @VijayPatil-uv6ch
      @VijayPatil-uv6ch 3 года назад +2

      खूप खूप छान मंजूळ आवाज पंडीत दादा ठाकरे यांचा आमच्या बाळापूर गावाचे खूप प्रेम राहिले आहे नथूभाऊ सोनवणे भोकरकर तमाशा मंडळावर खूप वाईट वाटते या कलाकारांनी आयुष्य खर्ची केले परंतु शेवटी खूपच हलाखीची परीस्थिती होती त्यांची आजही त्यांच्या आठवणी मनाला चटका लावून जातात आपण याकलाकारांना विनम्र अभिवादन करू या

  • @bhatupatil9878
    @bhatupatil9878 2 года назад +5

    पंडित आण्णाचां आवाज व त्याची बोलण्याची शैली आजुन ही कानात गुंजते. खरं असे कलाकार होणे शक्य नाही.

  • @himmatgangurde2108
    @himmatgangurde2108 4 года назад +5

    राजा विक्रमाला साडेसाती या वगनाट्यातील समस्त कलाकारांना मानाचा मुजरा .🙏🙏🙏🙏🙏

  • @manoharmahajan7627
    @manoharmahajan7627 Год назад

    फार छान वाटले सुरवात मनोहर महाजन नेर

  • @sharadmahajan5925
    @sharadmahajan5925 3 года назад +2

    खरच असा कलाकार होने शक्य नाही धन्य ती खानदेशची भूमी त्यात नाथाभाऊनी जन्म घेतला अभिमान आहे मला की मि खानदेशांत जन्म घेतला

  • @yuvarajpawar4927
    @yuvarajpawar4927 Год назад

    असे कलावंत होणे अशक्य च.त्यांना मानाचा मुजरा.

  • @bhivanandbaviskar1691
    @bhivanandbaviskar1691 2 года назад

    फार फारच छान!
    धन्यवाद !

    • @bhivanandbaviskar1691
      @bhivanandbaviskar1691 2 года назад +1

      कै. नथू भाऊ सोनवणे भोकरकर , मगन गुरव, पंडित ठाकरे हे सुदर वग गायक, नाट्य, पवाडा इ. पठ्ठे बापूराव च होते, ते अजरामर झाले.
      जय भवानी!

  • @sammjadhav6363
    @sammjadhav6363 Год назад

    एकदम मस्त आहे कथा

  • @santoshbagul9339
    @santoshbagul9339 2 месяца назад +1

    Khoopach bhari..bhau.ase kalakar atta hone shakya nahi..nathu bhau ..🙏🙏

  • @sureshnikam9492
    @sureshnikam9492 2 года назад

    सर्व कलाकारांचे अभिनयास विनम्र अभिवादन.....

  • @uttampatil6925
    @uttampatil6925 4 года назад +4

    Khup chan aahe,me lahan Astana amchya gavala Natthu Bhau Bhokarkar,yani he vag natya sadar kele hote 1970_1975 ya kalavadit.

  • @madhukarkhairnar2618
    @madhukarkhairnar2618 Год назад +2

    जुलालभाऊ सोनवणे यांच्या तमाशातील वग असेल तर तो दाखवा

  • @vinodpatil7412
    @vinodpatil7412 2 года назад

    १नंबर वग

  • @madhukatborse1841
    @madhukatborse1841 2 года назад +9

    पंडीत ठाकरे यांचा आवाज ऐकून कान तृप्त झाले भोकरे यांची लावणी म्हणजे एक मेजवानीच

    • @bhivanandbaviskar1691
      @bhivanandbaviskar1691 2 года назад

      कै. नथू भाऊ भोकरदन,पंडित ठाकरे, गुरव सदैव अजरामर आहेत.

    • @shubhamvarude3606
      @shubhamvarude3606 Год назад +1

      55

  • @himmatgangurde2108
    @himmatgangurde2108 4 года назад +5

    कै. नथ्थूभाऊ सोनवणे भोकरकर प्रस्तुत वगनाट्य भाग १राजा विक्रमाला साडेसाती हे एकनंबर आहे.यातील सर्व कलाकारांना मानाचा मुजरा.

  • @sharadApatil2515
    @sharadApatil2515 Год назад

    वगसम्राट नथ्थुभाऊ सोनवणे भोकरकर यांना विनम्र अभिवादन

  • @madhukarkhairnar2618
    @madhukarkhairnar2618 3 месяца назад +1

    जुलालभाऊ सोनवणे दहिवदकर यांचा वगनाट्य टाका. साहेब

  • @sopanpatil5691
    @sopanpatil5691 Год назад +1

    Mi lahan Astana tamashe yayache pan vadil baghu det navate pan mala khup avdyavhe khas krun nattu kaka che pan utube mule eakyala bhetale

  • @ganeshahire4242
    @ganeshahire4242 2 года назад +3

    नथूभाऊ सोनवणे , पंडीत ठाकरे , दत्तुबा गुरव खान्देश तमाशा कलावंताची शान होते

  • @yogeshPatil-ho9mv
    @yogeshPatil-ho9mv 4 года назад +1

    सुपर सॉंग👌👌👆

  • @kailaschavhan9652
    @kailaschavhan9652 Год назад

    Very nice 👌

  • @jitendrasonawane1549
    @jitendrasonawane1549 4 года назад +2

    Khupach chan

  • @valmikpatil2990
    @valmikpatil2990 Год назад

    Apratim

  • @lotanmore2536
    @lotanmore2536 3 года назад +3

    खूप दिवस झाले शोधत होतो भावा धन्यवाद

  • @VijayPatil-uv6ch
    @VijayPatil-uv6ch 3 года назад +12

    खूप सुंदर आवाज मानाचा मुजरा या कलाकारांनी आयुष्य खर्ची केले महाराष्ट्र राज्यातील जनता कधीच विसरणार नाही 👌👌👍👍

  • @premrajbramhane4134
    @premrajbramhane4134 4 года назад +5

    जुलालभाऊ सोनवणे दहिवदकर यांचा तमाशाचा भाग टाका लवकर

  • @rahulsapkale3662
    @rahulsapkale3662 4 года назад

    Bhau dhanyavad vagnatya takalya badal

  • @shanabhaubhil3896
    @shanabhaubhil3896 4 года назад +5

    Thanks 😊 Bhau Khup Mast Content Takat aahe chanal var दुर्मिळ खजाना आहे भाऊ

    • @kabirstadavi9277
      @kabirstadavi9277  4 года назад +1

      धन्यवाद दादा
      मित्रांनो स्पोट करा

  • @krushnadhanedhar3749
    @krushnadhanedhar3749 4 года назад +3

    भक्त पुंडलिक वगनाट्य टाका

    • @kabirstadavi9277
      @kabirstadavi9277  4 года назад

      हो भाऊ आहे आपल्या कडे

  • @YogeshPatil-on1ms
    @YogeshPatil-on1ms 4 года назад +2

    बाऊ बुरया हलवाई वगनाट्य पाठवा

    • @kabirstadavi9277
      @kabirstadavi9277  4 года назад

      वगनाट्य बुर्या हलवाई माझ्या कडे नाही

    • @jitusijwal4662
      @jitusijwal4662 4 года назад

      Paha naa mg jaraa Bhau

    • @kabirstadavi9277
      @kabirstadavi9277  4 года назад

      हो पाहतो
      👏👏👏

    • @tryambakniphade9098
      @tryambakniphade9098 4 года назад +1

      विक्रम राजा भाग 2टाका

    • @patildinkar6690
      @patildinkar6690 4 года назад

      भुरा हलवाई वग टाका,दादा

  • @bajiravpatil9159
    @bajiravpatil9159 4 года назад +3

    भाऊ भक्त पुडंलिकाचा भाग लवकर प्रस्तुत करा

  • @itsmekp894
    @itsmekp894 4 года назад +1

    Bhakt Pundlik cha pn Vagnatya Aplode kara bhau

  • @bhivanandbaviskar1691
    @bhivanandbaviskar1691 Год назад

    नथुभाऊ, पंडित ठाकरे, गुरव गौरवशाली असून
    महाराष्ट्र राज्य तर्फे यांचा गौरव करावा.

  • @pankajkoli4640
    @pankajkoli4640 4 года назад +1

    बुरा हालवाई 2 3 4 भाग टाका

  • @bajiravpatil9159
    @bajiravpatil9159 4 года назад +2

    भाऊ हे वगनाटय शेवटचा भाग परंयत पुरणं करा

  • @badumahajan5225
    @badumahajan5225 2 года назад

    Hech Aikayala Bare vatate

  • @jankiramkapure6058
    @jankiramkapure6058 4 года назад +3

    सपुणं वगनाट्य टाका कारण अयकायला चाहते वाटते

    • @kabirstadavi9277
      @kabirstadavi9277  4 года назад +1

      हो भाऊ एडिटींग बाकी आहे सकाळी टाकु

    • @rajendrapatil5168
      @rajendrapatil5168 4 года назад +1

      Purn vag tska bhau

  • @kalpeshaher1802
    @kalpeshaher1802 4 года назад +1

    👌👌

  • @sandippatil229
    @sandippatil229 4 года назад +7

    राजा विक्रममाला साडेसाती 2भाग टाका भाऊ

  • @bhikathakur9486
    @bhikathakur9486 4 года назад

    Harishchandra rajachi lavani pan taka

  • @itsmekp894
    @itsmekp894 4 года назад

    Khanderav Maharaj ch lagn Vag pn Asel tr Aplode kara bhau

  • @aakashgaykvad2216
    @aakashgaykvad2216 3 года назад

    Nice

  • @pankajchaudhari9120
    @pankajchaudhari9120 4 года назад +2

    पहिल्या पासुन तर शेवट पर्यंत पुर्ण कारा भाऊ

  • @hansrajmahajan9803
    @hansrajmahajan9803 4 года назад +1

    भाग 2 टाका

  • @bhagawatmahajan6076
    @bhagawatmahajan6076 3 года назад

    Ho

  • @bhagawatmahajan6076
    @bhagawatmahajan6076 3 года назад

    Hi🙏

  • @rakeshpawar992
    @rakeshpawar992 4 года назад

    Super

  • @dhanrajbari8332
    @dhanrajbari8332 4 года назад

    कै नथू दादा यांना मानाचा मुजरा
    वग१नंबर दादा
    २रा भाग टाका

    • @kabirstadavi9277
      @kabirstadavi9277  4 года назад

      हो दादा

    • @VijayPatil-uv6ch
      @VijayPatil-uv6ch Год назад

      नथूभाऊ सोनवणे तमाशा मंडळाला नमन पंडीत ठाकरे यांच्या मधुर सुराला बाळापूर कर कधीच विसरणार नाहीत विनम्र अभिवादन या कलाकारांनी आयुष्य खर्ची केले महाराष्ट्र राज्यातील जनता कधीच विसरणार नाही

  • @itsmekp894
    @itsmekp894 4 года назад

    Satyacha kapali kuradhacha gav he vagnaty asel tr aplide kara na bhau
    Nathubhau bhokarkar tamasha..

  • @shantarampatil9742
    @shantarampatil9742 4 года назад

    दुसरा भाग पाठवा भाऊ

  • @itsmekp894
    @itsmekp894 4 года назад

    Pudacha bhag pan aplod kara bhau

    • @kabirstadavi9277
      @kabirstadavi9277  4 года назад

      हो भाऊ एडिटींग बाकी आहे सकाळी टाकु

  • @saurbhborse6508
    @saurbhborse6508 4 года назад

    burya Halwai vaganatya patava

  • @dineshpardeshi9926
    @dineshpardeshi9926 4 года назад +1

    या वगाचा पूर्ण भाग टाका

  • @baburaomutkhede8904
    @baburaomutkhede8904 2 года назад

  • @shankarbhamare4088
    @shankarbhamare4088 4 года назад

    भाऊ संपूर्ण भाग टाका

    • @kabirstadavi9277
      @kabirstadavi9277  4 года назад

      एडिटींग बाकी आहे भाउ

  • @yogeshrajput1298
    @yogeshrajput1298 4 года назад

    Harilal shivlal RUclips taka

  • @kalpeshaher1802
    @kalpeshaher1802 4 года назад

    भिमा नामा तमाशा च वगनाट्य टाका

    • @kabirstadavi9277
      @kabirstadavi9277  4 года назад

      भिमा नामा वगनाट्य माझ्या कडे नाही भाउ

    • @jitusijwal4662
      @jitusijwal4662 4 года назад

      @@kabirstadavi9277 kaabar

  • @bhushanshinde7743
    @bhushanshinde7743 3 года назад

  • @mr.donnow9542
    @mr.donnow9542 3 года назад

    Babanni khup divsanni aikli khup chan watle babanna...bhau good content you're posting it...keep it up👍

  • @prashantpatil8281
    @prashantpatil8281 4 года назад +1

    Bakht pundlik wag taka

  • @nikhilmaharajshivekar5477
    @nikhilmaharajshivekar5477 4 года назад +1

    Video taka

    • @kabirstadavi9277
      @kabirstadavi9277  4 года назад +3

      हो भाऊ सकाळी टाकु एडिटींग बाकी आहे

  • @kailaspatil9263
    @kailaspatil9263 4 года назад

    🙏👌👌

  • @madhukarpatil9060
    @madhukarpatil9060 4 года назад

  • @sunilpatil9071
    @sunilpatil9071 4 года назад

    Bhau bhag 2 takav

  • @nageshpatil1112
    @nageshpatil1112 2 года назад

    Ashok.patil.juni.lok.kla.jopsly.bddal.manacha.mujra