surgana update, News
surgana update, News
  • Видео 251
  • Просмотров 1 130 724
चारित्र्याच्या संशयावरून सुरगाणा तालुक्यातील मोठामाळ येथे पत्नीची हत्या
चारित्र्याच्या संशयावरून सुरगाणा तालुक्यातील मोठामाळ येथे पत्नीची हत्या
प्रतिनिधी | बोरगाव
सुरगाणा तालुक्यातील मोठामाळ येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पत्नीची हत्या केली. हत्येनंतर पती फरार झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सुरगाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत झालेल्या मुलीची आई उर्मिला मनसू गावित (४४, रा. मोठामाळ) हिने दिलेल्या फिर्यादीवरून सुरगाणा तालुक्यातील मोठामाळ येथे गुरुवारी रात्री पावणेतीनच्या सुमारास चारित्र्याच्या संशयावरून संशयित सिताराम दामू राऊत (३०) याने पत्नी कला राऊत (२६) हिचा राहत्या घरी लोखंडी पावडीने मानेवर वार करत ठार केल्याची घटना घडली. याबाबत सुरगाणा पाेलिसांना माहिती समजताच त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात आणला...
Просмотров: 153

Видео

बोरगाव येथील धैर्यशीलराव पवार विद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती
Просмотров 484 часа назад
बोरगाव येथील धैर्यशीलराव पवार विद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती
सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथील गणपती बाप्पा विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती
Просмотров 33812 часов назад
सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथील गणपती बाप्पा विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती
बोरगाव खरुडे रस्त्यावर खड्डे बुजविण्याचे काम सुरू
Просмотров 123День назад
बोरगाव खरुडे रस्त्यावर खड्डे बुजविण्याचे काम सुरू
तालुका आरोग्य कार्यालय, माणी, बोरगांव, बुबळी व सुरगाणा आदी ठिकाणी नेत्रदानाचा संकल्प घेण्यात
Просмотров 29514 дней назад
*तालुका आरोग्य कार्यालय , प्राथमिक आरोग्य केंद्र माणी, प्राथमिक आरोग्य केंद्र बोरगांव, प्राथमिक आरोग्य केंद्र बुबळी व सुरगाणा आदी ठिकाणी नेत्रदानाचा संकल्प घेण्यात आला* नेत्रदानाचे महत्त्व स्मरण राहावे यासाठी 39 वा राष्ट्रीय नेत्र दान पंधरावडा - 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2024 साजरा केला जात आहे . उपस्थितांनी नेत्रदान करावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणवीर यांनी केले आणि इच्छुकांकडून...
सुरगाणा तालुक्यातील आंबोडे येथे दारुबंदी साठी महिलांनी गावातुन जनजागृती रॅली काढण्यात आली होती
Просмотров 71614 дней назад
सुरगाणा तालुक्यातील आंबोडे येथे दारुबंदी साठी महिलांनी गावातुन जनजागृती रॅली काढण्यात आली होती
मावली कृपा एफपीओ मार्फत बांबु रोपे वाटप
Просмотров 7114 дней назад
मावली कृपा एफपीओ मार्फत बांबु रोपे वाटप
सुरगाणा तालुक्यातील आंबाेडे येथे दारुबंदीचा ठराव, महिलांची जनजागृती फेरी
Просмотров 67121 день назад
आंबाेडे येथे दारुबंदीचा ठराव, महिलांची जनजागृती फेरी प्रतिनिधी |बोरगाव सुरगाणा तालुक्यातील आंबोडे ग्रामपंचायतीत घेण्यात आलेल्या ग्रामसभेत स्वय्यम सहाय्यता बचतगटाने दिलेल्या अर्जानुसार एकमताने दारुबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला. ग्रामसभेत ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील महिलांनी एकत्र येऊन ग्रामसभेत दारुबंदीसाठी अर्ज सादर केला होता. यावेळी उपस्थित महिला व ग्रामस्थांनी याबाबत सविस्तर चर्चा कर...
बोरगाव येथे सायंकाळी माजी आमदार जे पी गावित यांचे जंगी स्वागत
Просмотров 7 тыс.21 день назад
बोरगाव येथे सायंकाळी माजी आमदार जे पी गावित यांचे जंगी स्वागत
स्मशानभूमी शेड अभावी भरपावसात सुरगाणा तालुक्यातील बिजूरपाड्यामध्ये वयोवृद्धाचा अंत्यविधी
Просмотров 9621 день назад
स्मशानभूमी शेड अभावी भरपावसात सुरगाणा तालुक्यातील बिजूरपाड्यामध्ये वयोवृद्धाचा अंत्यविधी
माजी सभापती जनार्दन भोये यांची प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली नाही त्यामुळेसंतप्त प्रतिक्रिया व्यक्त
Просмотров 1,2 тыс.21 день назад
माजी सभापती जनार्दन भोये यांची प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली नाही त्यामुळेसंतप्त प्रतिक्रिया व्यक्त
सुरगाणा तालुक्यातील शिंदे दिगर येथील पुरुष भगवती ओहोळात गेला वाहून
Просмотров 23421 день назад
सुरगाणा तालुक्यातील शिंदे दिगर येथील पुरुष भगवती ओहोळात गेला वाहून
बेमुदत चक्का जाम प्रसंगी अतिक शेख यांच्या कडून वाहन चालक व आंदोलक यांना साबुदाणा खिचडी वाटप
Просмотров 64828 дней назад
बेमुदत चक्का जाम प्रसंगी अतिक शे यांच्या कडून वाहन चालक व आंदोलक यांना साबुदाणा खिचडी वाटप
चक्का जाम आंदोलनाला तिसरा दिवस असून शासन अजूनही झोपेतच आहे. निर्णय देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच
Просмотров 30328 дней назад
चक्का जाम आंदोलनाला तिसरा दिवस असून शासन अजूनही झोपेतच आहे. निर्णय देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच
चक्का जाम आंदोलनाचा तिसरा दिवस असून शासन अजूनही झोपेतच आहे.यासाठी हतगड येथे सुध्दा चक्का जाम आंदोलन
Просмотров 2,2 тыс.28 дней назад
चक्का जाम आंदोलनाचा तिसरा दिवस असून शासन अजूनही झोपेतच आहे.यासाठी हतगड येथे सुध्दा चक्का जाम आंदोलन
घाटळबारी येथे चक्का जाम आंदोलन सुरू, सकल आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित
Просмотров 1 тыс.28 дней назад
घाटळबारी येथे चक्का जाम आंदोलन सुरू, सकल आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित
तालुकास्तरीय स्पर्धेत नुतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयीन खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड
Просмотров 39Месяц назад
तालुकास्तरीय स्पर्धेत नुतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयीन खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड
उंबरपाडा टोलनाका येथे चक्का जाम आंदोलना प्रसंगी माजी आमदार जे पी गावित मार्गदर्शन करताना
Просмотров 616Месяц назад
उंबरपाडा टोलनाका येथे चक्का जाम आंदोलना प्रसंगी माजी आमदार जे पी गावित मार्गदर्शन करताना
चक्का जाम आंदोलनाला बोरगाव येथे समर्थन, कडकडीत बंद.
Просмотров 326Месяц назад
चक्का जाम आंदोलनाला बोरगाव येथे समर्थन, कडकडीत बंद.
शासकीय माध्यामिक आश्रम शाळा सालभोये 15 आँगस्ट स्वांतत्र दिनानिमित्त मानव विकास स्कुल बसचे उदघाटन
Просмотров 140Месяц назад
शासकीय माध्यामिक आश्रम शाळा सालभोये 15 आँगस्ट स्वांतत्र दिनानिमित्त मानव विकास स्कुल बसचे उदघाटन
बा-हे ग्रामीण रुग्णालयात ५० पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया
Просмотров 69Месяц назад
बा-हे ग्रामीण रुग्णालयात ५० पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया
वणी बोरगाव महामार्गावरील बोरगाव येथील महामार्गावर मोठा खड्डा पडला आहे,त्वरित दुरुस्त करण्याची मागणी
Просмотров 220Месяц назад
वणी बोरगाव महामार्गावरील बोरगाव येथील महामार्गावर मोठा खड्डा पडला आहे,त्वरित दुरुस्त करण्याची मागणी
सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा
Просмотров 890Месяц назад
सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने बोरगाव येथे पो. उपनिरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक
Просмотров 39Месяц назад
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने बोरगाव येथे पो. उपनिरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक
भारती एअरटेल कंपनीची भूमिगत लाईन तर ते आहे वाहनधारकांसाठी जीवघेनी, संबंधितांवर गुन्हे दाखल करा,
Просмотров 2,6 тыс.Месяц назад
भारती एअरटेल कंपनीची भूमिगत लाईन तर ते आहे वाहनधारकांसाठी जीवघेनी, संबंधितांवर गुन्हे दाखल करा,
सुरगाणा तालुक्यातील मांधा येथील चिकारपाडा येथील घटना
Просмотров 547Месяц назад
सुरगाणा तालुक्यातील मांधा येथील चिकारपाडा येथील घटना
सुरगाणा तालुक्यात संततधार, वृक्ष पडल्याने उंबरठाण राेडवरील वाहतूक ठप्प
Просмотров 259Месяц назад
सुरगाणा तालुक्यात संततधार, वृक्ष पडल्याने उंबरठाण राेडवरील वाहतूक ठप्प
आदिवासी बांधवांनो घाबरु नका सरकार भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.
Просмотров 396Месяц назад
आदिवासी बांधवांनो घाबरु नका सरकार भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.
सुरगाण्यात लाडकी बहिण याेजनेसाठी ३० हजार अर्ज प्राप्त
Просмотров 129Месяц назад
सुरगाण्यात लाडकी बहिण याेजनेसाठी ३० हजार अर्ज प्राप्त
पासाेडीपाडा येथे चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
Просмотров 442Месяц назад
पासाेडीपाडा येथे चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Комментарии

  • @NutanPatil-ni3wk
    @NutanPatil-ni3wk 7 часов назад

    बस सेवा म्हणजे एक नंबर भंगार सेवा नेहमी बस कुठेतरी बंद पडते नेहमीचा अनुभव

  • @rameshgangode
    @rameshgangode 5 дней назад

    ❤❤❤

  • @santoshdeshmukh2975
    @santoshdeshmukh2975 7 дней назад

    कधी चा विडीयो आहे प्रवासी कशे आहेत सगळ सुखरुप आहेत ना

  • @Spameer
    @Spameer 8 дней назад

    जो बोलतोय मराठी नाही येत,,,, त्याला फेका त्याच्यात 😂

  • @narendrakul1979
    @narendrakul1979 10 дней назад

    अरे मि नाशिक मधे आहे तरी पत्ता नही

  • @nileshshelke316
    @nileshshelke316 11 дней назад

    पुढे गेली sir १२ September ची आता परत 😡😡 मुदामुन नाटक करत आहे सरकार आजुन पण

  • @dilipnannaware9522
    @dilipnannaware9522 12 дней назад

    काय गा गाड्यांना आग लागते

  • @AshwiniGhare-wm4et
    @AshwiniGhare-wm4et 12 дней назад

    कोणते तळेगाव

  • @deadpool9970
    @deadpool9970 12 дней назад

    स्विफ्ट गाडीने धडक दिल्यावर चक्क बस ला आग लागली, 😅 मग त्या स्विफ्ट च काय झालं असेल😂

  • @lstech3873
    @lstech3873 12 дней назад

    गाडी पेटली की पेटवली😂

  • @TejasviYerapale
    @TejasviYerapale 12 дней назад

    ,😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @TejasviYerapale
    @TejasviYerapale 12 дней назад

    😢😢😢😢😢😢😢😢😢❤❤❤❤❤❤❤❤

  • @Abcdefghijklmn-n6e
    @Abcdefghijklmn-n6e 12 дней назад

    एसटी महामंडळ लोकांच्या जिवा सोबत खेळतेय इतक्या जुन्या झालेल्या बस अजून पण रस्त्यावर वाहतुक करताय.... 😢

  • @AsmitaChavan-t6z
    @AsmitaChavan-t6z 13 дней назад

    बस मध्ये कोणी आहे का?

  • @ArchnaMore-fd7dx
    @ArchnaMore-fd7dx 13 дней назад

    😢😢😢😢

  • @ajitjadhav3148
    @ajitjadhav3148 14 дней назад

    हा एक असा ओरडतो कि आता स्फोट होईल गाडीचा. तु स्वतः ला सांभाळ. तुझा स्फोट झाला तर रिपेरिंग पण होणार नाही

  • @ajitjadhav3148
    @ajitjadhav3148 14 дней назад

    एकाच्या तोंडात अग्निशमन ला कॉल करा असा शब्द नाही. फक्त एकच टायर फुटला, cng नाही. डिझेल आहे. ह्या डेपो ची नाही त्या डेपोची आहे. येड्या भोकाचे भिकार चोट

  • @ajaypachde5097
    @ajaypachde5097 14 дней назад

    😢😮

  • @shubhammuneshwar1239
    @shubhammuneshwar1239 15 дней назад

    😮😮😮😮😮

  • @mandargaming-gn6bv
    @mandargaming-gn6bv 15 дней назад

    Aamhi nashikar #dangsaundane

  • @mahendrakamadi4537
    @mahendrakamadi4537 17 дней назад

    जोहार... साहेब ❤❤

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 17 дней назад

    जो बोलतोय ना मला मराठी येत नाही. त्याला पहिली कानाखाली वाजवायची ना... महाराष्ट्र मध्ये राहून मराठी येत नाही त्याला. 🙄

    • @nanapawar4484
      @nanapawar4484 16 дней назад

      महाराष्ट्रात राहतो म्हणून मराठी भाषा बोलल पाहिजे अस नाही चालत राव ज्याने शिक्षण घेतलं ते बोलू शकतो बाकी लोकांची बोली वेगळी आहे अस तुम्हला कोनी सांगितले मराठी मध्ये बोलायचं

    • @ashokthakare3488
      @ashokthakare3488 15 дней назад

      अरे तो भारतीय नसेल तर मराठी कसं बोलेल मुर्ख आहे तू

    • @sanketdeshmukh7459
      @sanketdeshmukh7459 13 дней назад

      Yz to firayla ala asel kivva kalach kamasathibala asel tr re chutya

    • @abhishekkanhor167
      @abhishekkanhor167 12 дней назад

      काहीपण आपल्या मनाच्या गोष्टी करायच्या

    • @RiteshShelke-v8h
      @RiteshShelke-v8h 7 дней назад

      😮u

  • @JyotiDeore-ng3sl
    @JyotiDeore-ng3sl 18 дней назад

    जे मुल महिन्याभरापासून उपोषणाला बसले त्यांना दिलं फेकून हा आत्ता आला 10दिवस उपोषण केलं आणि अख्ख क्रेडिट घेऊन गेला😂😂

  • @swapnilchavan9037
    @swapnilchavan9037 19 дней назад

    नाशिक करांचे बोलणे म्हणजे शिवी शिवाय काम नाही 😂😂😂😂❤

    • @vishalvpatil1990
      @vishalvpatil1990 17 дней назад

      एकदा आमच्या कोल्हापूर ला ये समजेल तुला... आणि प्रेम पण तेवढच असत शिव्या मध्ये. 😄

    • @sarjeravpatil3976
      @sarjeravpatil3976 12 дней назад

      बातमी कवा येणार😂😂😂

  • @MASTER-BUY
    @MASTER-BUY 19 дней назад

    अवघड आहे , माणसे कुठे

  • @Sanjay-y1q
    @Sanjay-y1q 19 дней назад

    वीडियो संपूर्ण दावा नाहीतर बंद करा समजल का

  • @Nileshshi
    @Nileshshi 20 дней назад

    Bus valtachi chuki aahe wrong site ne overtake krt hota

  • @vilasaher646
    @vilasaher646 20 дней назад

    गायकवाड सरांना खूप खूप शुभेच्छा 🙏🙏

  • @rameshchavanagricoss3533
    @rameshchavanagricoss3533 21 день назад

    कळवण डेपो च्या सगळ्या गाडया खटारा आहेत... त्या पेक्षा बैलगाडी बरी.. भंगार गाड्या आहेत सगळ्या..

  • @wildgaming25
    @wildgaming25 21 день назад

    😱😱😱😱

  • @santoshgava1116
    @santoshgava1116 21 день назад

    JP gavit saheb jay johar Jay adiwashi

  • @Shivaji_21
    @Shivaji_21 22 дня назад

    चांगले पाऊल मटक्या सोबत,दारू पिनाऱ्यालापण फोडा.😁

  • @yogeshbartadyogeshbartad8667
    @yogeshbartadyogeshbartad8667 22 дня назад

    जय आदिवासी साहेब जोहार 🙏

  • @avinashpawar0396
    @avinashpawar0396 22 дня назад

    सरकार ने फक्त आंदोलन शांत करायचं काम केलं

  • @ganeshbhoye4590
    @ganeshbhoye4590 22 дня назад

    साहेब...... खूप चांगल काम केल 😇😇😇😇जय आदिवासी 🚩जय जोहार

  • @prakashchavan1101
    @prakashchavan1101 22 дня назад

    सर्व आजी माजी आमदार खासदार तसेच सर्व आदिवासी बांधव यानी राजकारण बाजुला ठेऊन एकत्र आले त्यामुळे ह्या लढ्याला यश आले एक तिर एक कमान सारे आदिवासी एक समान

  • @दिलीपभोये-झ2स

    दारू बंद करा बंद झाली पाहिजेल

  • @दिलीपभोये-झ2स

    आदिवासी एकता जिंदाबाद जय जोहार

  • @sanjayugale1548
    @sanjayugale1548 22 дня назад

    👍🌹

  • @SaradBendkoli
    @SaradBendkoli 22 дня назад

    Jay aadivasi

  • @JungleYatriMH48
    @JungleYatriMH48 22 дня назад

    आदिवासी चा खरा वाघ

  • @nileshshelke316
    @nileshshelke316 22 дня назад

    ताकत दाखवा आदिवासी समाजाची एकजूट व्हा आणि समाजासाठी एकत्र या🚩🚩🏹🏹🇮🇳🏹🏹🚩🚩 जय आदिवासी

  • @nileshshelke316
    @nileshshelke316 22 дня назад

    PESA भरती ची हालचाल 5 सप्टेंबर पर्यंत दिसायला लागली तर ठीक आहे नाहीतर तिर्व व आक्रमक भूमिका घेतली जाईल सखल आदिवासी समाज 🚩🚩🏹🏹🇮🇳🏹🏹🚩🚩 जय आदिवासी

  • @dineshatram101
    @dineshatram101 22 дня назад

    PESA पदभरती लढ्याचे खरे हिरो... आरदनिय J.P. गावित साहेब यांना त्रिवार मानाचा सलाम...🙏🙏

  • @artistbonsai
    @artistbonsai 22 дня назад

    ही पेसा भरती जर झाली तर सबंध भारतातील आदिवासी समाजाच्या इतिहासात जे पी गावित साहेबांचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले जाईल

  • @artistbonsai
    @artistbonsai 22 дня назад

    आदरनिय कॉ जे पी गावित साहेब म्हणजे आदिवासींचे मनोज जरांगे पाटील आहेत , खरोखरच पूजनीय व्यक्तिमत्व म्हणजेच गावित साहेब

  • @haripadvi3580
    @haripadvi3580 23 дня назад

    आभारी जे. पी. गावित साहेब

  • @adivasi_culture2812-n2b
    @adivasi_culture2812-n2b 23 дня назад

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @Vpakhale
    @Vpakhale 23 дня назад

    याना व्हिडीओ काढण्यात किती आनद वाटतोय..

  • @AaratiSuryavanshi
    @AaratiSuryavanshi 24 дня назад

    पूर्ण विडिओ टाका सूख रूप आहेत न सग😢😢ळे