नितीन गडकरी जीवनकथा । nitin gadkari biography lifestory | baakbook marathi | महाराष्ट्रातील नेते

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • नितीन गडकरी यांचा जीवनप्रवास आणि यशोगाथा
    Nitin gadkari biography ,lifestory
    Biography in marathi . Marathi motivation
    सामान्य कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री .
    त्यांचा जीवनप्रवास आणि राजकीय कारकीर्द याबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा .
    व्हिडिओ मधील विषय .
    १. गडकरी यांची जीवनकथा आणि राजकीय कारकीर्द
    २.त्यांनी केलेली कामे
    ३. गडकरी यांच्या कंपन्या अन कारखाने .
    व्हिडिओ नक्की share करा .
    पुढील व्हिडिओ कोणत्या राजकीय नेत्यांवर हवी हे कंमेंट मध्ये सांगा
    आमच्या चॅनल वर जाऊन इतर व्हिडिओस हि पहा .
    पुढील व्हिडिओ कशावर हवी???
    Baakbook मराठी।
    अधिक माहिती पूर्ण व्हिडिओस पाहण्यासाठी पुढील ठिकाणी हि आम्हाला फॉलो करा .......
    Telegram channel
    t.me/baakbookm...
    *फेसबुक page सुद्धा फोल्लो करा
    / baakbookmarathi
    video जास्तीत जास्त share करा , (whatsapp आणि Facebook ला)
    आपल्या चॅनेल ला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिलात
    याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद💐💐💐♥♥
    तुम्हाला व्हिडिओ आवडली तर like आणि share करा
    आपल्या चॅनेल ला subscribe करा
    पुढील बेल आयकॉन वरही क्लिक करा 🔔
    (*तुम्हाला जर कोणत्या विषयावर व्हिडिओ हवी असेल तर comment मध्ये सांगा*)
    आमच्या ह्या videos जरूर बघा (लिंक वर क्लिक करा)
    1) क्रिकेट खेळातील facts
    क्लिक करा= • क्रिकेट facts मराठी | ...
    2)विनायक माळी याची biography
    क्लिक करा= • Vinayak mali biography...
    3) IAS तुकाराम मुंढे यांची गोष्ट
    क्लिक करा= • IAS tukaram mundhe bio...
    4) चीनची भिंत [त्यातील अदभूत आणि विचित्र गोष्टी]
    क्लिक करा= • चीनची भिंत facts इतिहा...
    5)किम जोंग ऊन ची गोष्ट (सनकी हुकुमशहा)
    क्लिक करा= • Kim jong un in marathi...
    ई-मेल: baakbook19@gmail.com
    Fair use policy
    Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
    नितीन गडकरी
    Nitin gadkari story
    Nitin gadkari biography
    Nitin gadkari
    Nitin gadkari bjp
    परिवहन मंत्री
    Parivahan mantri
    Rastevahtuk mantri
    Bjp
    भाजप महाराष्ट्र
    Devendra fadanvis
    Bjp maharashtra
    Maharashtra
    Marathi motivation
    Nitin gadkari jeevanpravas
    Nitin gadkari speech
    Nitin gadkari bhashan
    Nitin gadkari old
    Nitin gadkari interview
    Nitin gadkari live
    Nitin gadkari today
    जोश talks मराठी
    मराठी भाषण
    motivational marathi inspirational ,
    Baakbook
    Baakbook marathi
    Baak book
    Baak book video
    Baakbook video
    Whatsapp status in marathi
    whatsapp status
    Ganpati whatsapp status
    Marathi whatsapp status
    Ganesha
    Josh talks marathi
    Marathi information
    Live cm
    #baakbook
    #baakbookmarathi
    Succes story marathi
    बाकबूक
    Baakbook marathi
    धन्यवाद 💐💐💐💐!

Комментарии • 188

  • @atulwaghmode6649
    @atulwaghmode6649 3 года назад +21

    गडकरी साहेबांना एकदा पंतप्रधानपदाची जबाबदारी मिळावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना कारण ते खास करून कृषी खाते घेतील शेतकऱ्यांना न्याय मिळेल कारण ते कामाचे मंत्री आहेत

  • @pavanmatalepavan2940
    @pavanmatalepavan2940 Год назад +4

    फक्त एक वेळा गडकरी साहेबांना पंतप्रधान होऊ द्या.
    पण त्यांना एक विनंती आहे,जसे त्यांनी हायवे ,रोड बनविले तसेच शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ते बनवून द्या.हि माझी विनंती गडकरी साहेबां पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करा.

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 3 года назад +13

    ज्यांचे आदर्श नितीन जी गडकरी साहेब आहेत ते आयुष्यात कधीच पराभूत होऊ शकत नाही तिथे संघर्ष असतो तिथेच प्रगती असते 💐💐💐♥️

  • @amolyadav5256
    @amolyadav5256 3 года назад +6

    उत्कृष्ट कामगिरी.

  • @abhijit9738
    @abhijit9738 3 года назад +15

    नितीनजी गडकरी साहेब म्हणजे आमचा अभिमान आहेत...

  • @chandrakantkaranje1318
    @chandrakantkaranje1318 6 месяцев назад +1

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक सन्माननीय डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

  • @dipaknavnathsanap
    @dipaknavnathsanap 3 года назад +17

    लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जीवन प्रवासावर एक व्हिडिओ बनवावा हीच सदिच्छा ! #dipaknavnathsanap

  • @rahulvarhade9971
    @rahulvarhade9971 3 года назад +5

    Nitin Gadkari Saheb Navach Kafi Salute Sir Jay Hind...🇮🇳 Saheb Tya Buldhana District All Taluka Government Hospital Khup Chan Pahijet Just Like Delhi Ahe Tya Kade Kayamswarupi Laksha Pahijet..

  • @ajinkyapatil5031
    @ajinkyapatil5031 3 года назад +2

    Khup chhan

  • @ravindrakamble1374
    @ravindrakamble1374 3 года назад +17

    नितीन हे खरेच महान आहेत

  • @deepakwarkad9162
    @deepakwarkad9162 3 года назад +1

    नितीन गडकरी म्हणजे नादच

  • @pundlikgaikwad9173
    @pundlikgaikwad9173 3 года назад +27

    महाराष्ट्र राज्य चे विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ साहेब यांच्या जीवन प्रवास

  • @chandrakantkaranje1318
    @chandrakantkaranje1318 6 месяцев назад

    सन्माननीय श्री नितीन गडकरी साहेब म्हणजे विकास पुरुष म्हणजे रोड सम्राट म्हणजे भावी पंतप्रधान या भारत देशाचे ! जय हिंद ! जय महाराष्ट्र !

  • @onlyforyou9580
    @onlyforyou9580 3 года назад +6

    Nitin gadakari is the great person of indian politics

  • @shushrutrandive3695
    @shushrutrandive3695 Год назад +1

    Devndra fadnvsar video banvwa detail Mady mam tumi

  • @nitinbansod5191
    @nitinbansod5191 3 года назад +3

    Thanku Gadkari saheb

  • @kisandhawale8019
    @kisandhawale8019 3 года назад +2

    Jay Ho Nitinji

  • @deepakwarkad9162
    @deepakwarkad9162 3 года назад

    खुळा

  • @dattatrayapawar102
    @dattatrayapawar102 3 года назад +12

    He should be made PM atleast for 10 yrs

  • @uttamkalyankar8056
    @uttamkalyankar8056 3 года назад +1

    gadkari saheb very grat person big Indian leader future prime minister of India

  • @sambhajijadhav4634
    @sambhajijadhav4634 3 года назад +1

    नितिंजी god bless you

  • @prasadbidawale5543
    @prasadbidawale5543 Год назад +1

    नितीन गडकरी साहेब ❤️❤️

  • @user-lh8ww7kg5s
    @user-lh8ww7kg5s 3 года назад +7

    भावी पंतप्रधान

    • @tukarammisal610
      @tukarammisal610 3 года назад

      संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा

  • @saibhavsar6879
    @saibhavsar6879 3 года назад +10

    राजेश भैय्या टोपे साहेब आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य

    • @omkardesai8993
      @omkardesai8993 3 года назад +3

      तो टोपे महाराष्ट्र राज्य मधील लोकांना कोरोनाच्या नावाखाली टोप्या घालतोय

  • @kapilsuryawanshi693
    @kapilsuryawanshi693 2 года назад

    फुडील व्हिडीओ देवेन्द्र फडणवीस यावा

  • @hanamantmane9983
    @hanamantmane9983 3 года назад +2

    Hons. Nitingi Great.Wishing you best of luck.

  • @sandeeptripathi4900
    @sandeeptripathi4900 2 года назад

    Great legendary

  • @shankarchavan6278
    @shankarchavan6278 3 года назад +1

    Nice work gadkari saheb

  • @jagannathmaharashtra6018
    @jagannathmaharashtra6018 3 года назад +4

    Nitinji is Attalji of India.

  • @b.j.nirmalsir8024
    @b.j.nirmalsir8024 7 месяцев назад

    इतर मंत्री, राजकारण्यांना माझा नकार नाही पण, याना इतरही क्षेत्रात ज्ञान,यश, अनुभव, क्रिएटिव्ह निर्मिती क्षमता , संशोधन अनुभव असल्याने त्याचा उपयोग देशाकरिता होत आहे. '" विषारी अन्न " ही आज ची गंभीर समस्या आहे.

  • @suryakantkshirsagar9903
    @suryakantkshirsagar9903 3 года назад +1

    Nice work Ng

  • @mumbaieducation9653
    @mumbaieducation9653 3 года назад +4

    Great work Sir

  • @b.j.nirmalsir8024
    @b.j.nirmalsir8024 7 месяцев назад

    दवाखान्याची व्यवस्था, अनुदान , करण्यसोबतच, "ऑर्गनिक शेती उत्पादन" या कडे विशेष लक्ष द्यावे. सर्व जनतेसाठी अत्यावश्यक आहे. आज अन्न विषारी झाल्याने आजाराची सुरूवात ,तीव्रता वाढत आहे. दिवसेंदिवस समस्या गंभीर होत आहे.

  • @toleomkar5278
    @toleomkar5278 3 года назад +3

    आमदार डॉ रत्नाकररावजी गुट्टे साहेब

  • @abhijitkapdekar6716
    @abhijitkapdekar6716 3 года назад +8

    नितीनजी गडकरीसाहेबांचं धोरण आणि भाजपचं धोरण या मध्ये खूप अंतर आहे.

  • @बुक्कितटेंगूळ
    @बुक्कितटेंगूळ 3 года назад +14

    गोपीनाथ मुंडे साहेबांचा जीवनप्रवास बनवा

    • @abhijit9738
      @abhijit9738 3 года назад +1

      मी नागपूरकर आहे पण गडकरी साहेबांसोबतच कार्यसम्राट गोपीनाथ मुंडे साहेबांबद्दल मला विशेष आदर वाटतो... एकदा तरी त्यांना भेटावे असं वाटायचं पण नशिबाने ते आज शरीररुपाने आपल्यात नाहीत

  • @khandujadhav7698
    @khandujadhav7698 3 года назад +1

    नितीन गडकरी?हे तर नितीन रोडकरी एकमेव सच्चा ‌ निस्वार्थीपणे कामकाज करणारे एकमेव मंत्री!

  • @bharatvarade1923
    @bharatvarade1923 Год назад +1

    Pramoad महाजन यांचा वर बनवा

  • @KendreInstitute7-12
    @KendreInstitute7-12 3 года назад +3

    गोपीनाथ मुंडे साहेब यांच्यावर बनवा व्हिडीओ💐😊☺️

  • @thetruth5392
    @thetruth5392 3 года назад +1

    Yes only gadkari respect all party members

  • @mohankamble3939
    @mohankamble3939 3 года назад +10

    भाजप मधील एक अभ्यासू personality म्हणजे नितीनजी गडकरी होय

  • @dnyandeorote9152
    @dnyandeorote9152 3 года назад +5

    शरद पवार

  • @sachinlakhe3138
    @sachinlakhe3138 3 года назад +3

    👏👏🙏

  • @aniket_0777
    @aniket_0777 2 года назад

    मा.आ.श्री.पृथ्वीराज चव्हाण (बाबा)
    मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
    यांच्या वरती biograbhy विडिओ बनवा .

  • @hiteshghag318
    @hiteshghag318 3 года назад +5

    Informative💥and powerful😎💪🏼

  • @t.chaithanya6479
    @t.chaithanya6479 3 года назад

    Saheb ## aadarsh 🙏🙏

  • @amrutgorte8356
    @amrutgorte8356 3 года назад +5

    Gadkari is a superman

  • @khushalchavan4326
    @khushalchavan4326 3 года назад +5

    Vasantrao Naik saheb🙏

  • @mangeshchaudhari8445
    @mangeshchaudhari8445 3 года назад +3

    पुढचे पंतप्रधान नितीन गडकरी

  • @sureshnhavi6690
    @sureshnhavi6690 3 года назад +2

    मला गडकरी सरांचा फोन द्याल तर, फारच, उपकार, होतील, मला त्यांना महत्त्वाचे बोलायचे आहे

  • @umeshzanje223
    @umeshzanje223 3 года назад +2

    कोणी असो अभिमान आहे या माणसाबद्दल का

  • @bharatvarade1923
    @bharatvarade1923 Год назад

    Balasaheab आणि गोपीनाथ मुंडे वर बनवा

  • @kallapachougule1911
    @kallapachougule1911 2 года назад

    Nitin gadkar ji dhanyvad dhanyvad sabka sath sabka vikas

  • @dhaulambore1952
    @dhaulambore1952 Месяц назад

    मा. नारायण राणे साहेब यांच्यावर विडिओ बनवा

  • @bhausahebdevadhe3936
    @bhausahebdevadhe3936 Год назад

    महाराष्ट्र नितीन गडकरी च्या ताब्यात द्या महाराष्ट्रात सगळी सत्ता भाजपची येईल

  • @sharaddandge4110
    @sharaddandge4110 3 года назад

    Chann

  • @baburaokawane9061
    @baburaokawane9061 3 года назад +1

    Hon.Gadkari saheb is great .

  • @narayankhillari1646
    @narayankhillari1646 3 года назад +8

    राज साहेब चा विडिओ

  • @chetanpailwan2448
    @chetanpailwan2448 3 года назад +1

    👍👍👍

  • @rohansawant8886
    @rohansawant8886 3 года назад +1

    First view

  • @mayurkadam9188
    @mayurkadam9188 3 года назад +3

    जयंत पाटील साहेब

  • @rohitchavan4644
    @rohitchavan4644 3 года назад

    Nice

  • @pratikbandgar8366
    @pratikbandgar8366 3 года назад +2

    कोकणचा वाघ..
    जायंट किलर आमदार वैभव नाईक

  • @जगदिशजाधव-ख1स

    पंतप्रधान पद मिळायलाच पाहिजे गडकरी साहेबांना

  • @vishalchavan8864
    @vishalchavan8864 3 года назад

    Good person

  • @chetandalal4058
    @chetandalal4058 3 года назад

    Tukaram munde sir var video banwa

  • @amezingfact6551
    @amezingfact6551 3 года назад +2

    नितीन गडकरी भाजपचे कणखर नेते आहेत

  • @sahilarvindmadavi1338
    @sahilarvindmadavi1338 3 года назад +1

    नाना भाऊ पटोले जीवन प्रवास व्हिडिओ पाठवा

  • @mangalparihar8006
    @mangalparihar8006 3 года назад +1

    Rajnathsingh diffence minister vr and yogi adityanath singh cm up vr video banva.

  • @easylife7824
    @easylife7824 3 года назад +1

    उत्तमराव इंगळे विधानसभा उमरखेड

  • @bpositive7257
    @bpositive7257 3 года назад +2

    मंत्री. जितेंद्र आव्हाड यांच्या वर video बनवा

  • @subhshburud9531
    @subhshburud9531 Год назад

    Ram Ram Ram Ram Ram Ram

  • @shrikantshinde7322
    @shrikantshinde7322 3 года назад

    Wine udugpti Shamrao Ganpathi Chougule narayngaon pune

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 3 года назад +2

    Parrikar.prabhu.gadkari.👍👌💐💐💐

  • @anisshaikh649
    @anisshaikh649 3 года назад +1

    R R patil.. Yanchi jivanprvas banva

  • @mangalparihar8006
    @mangalparihar8006 3 года назад +1

    Anuragsingh thakur vr video banva. Young central minister

  • @shubhamnarkhede8630
    @shubhamnarkhede8630 3 года назад

    Eknathrav khadase var pan video

  • @rahulsapkal8689
    @rahulsapkal8689 3 года назад +4

    मंत्री अब्दुल सत्तार साहेब याचा जीवनावर हिडीओ पाठवा

  • @jauharkaji5576
    @jauharkaji5576 4 месяца назад

    Gadkari sahebana pm banva

  • @ganeshpatil3279
    @ganeshpatil3279 3 года назад +4

    मा.आमदार भाई गणपतराव देशमुख साहेब

  • @sandipwankhade2506
    @sandipwankhade2506 3 года назад

    Arvind Kejriwal .....vr bnva video

  • @prashantkulkarni1054
    @prashantkulkarni1054 3 года назад +1

    suresh prabhu & manohar parikar

  • @ganeshborade2562
    @ganeshborade2562 3 года назад +1

    The character required for pm is form of नितीनजी

  • @shubhamtarte7560
    @shubhamtarte7560 3 года назад +5

    निलेश लंके

  • @mangalparihar8006
    @mangalparihar8006 3 года назад +4

    Ravsaheb danve vr video banva.

  • @shushrutrandive3695
    @shushrutrandive3695 3 года назад +2

    Chanddhkar banbkue ych gvanpravass saga all ingormation

  • @gauravsurushe488
    @gauravsurushe488 3 года назад +1

    second view

  • @mangalpande7160
    @mangalpande7160 3 года назад

    Nitin gadkari deserve for prime minister

  • @dipakpachange8171
    @dipakpachange8171 3 года назад +2

    Balasaheb thakre

  • @prakashmaske3392
    @prakashmaske3392 3 года назад +3

    प्रकाश आंबेडकर यांचे महिती दाखवा

  • @bhagyashreepawar21
    @bhagyashreepawar21 3 года назад +2

    Vasantrao naik

  • @kishannagargoje4654
    @kishannagargoje4654 3 года назад +3

    राज साहेब वर पण बनवा

  • @sandeshjadhav5284
    @sandeshjadhav5284 3 года назад +6

    DADAJI BUSHE SAHEB
    MALEGAON

  • @agproductions4522
    @agproductions4522 3 года назад +1

    legend

  • @Nidhikatkdar
    @Nidhikatkdar 3 года назад +1

    राज ठाकरे यांच्यावर व्हिडिओ बनवा.

  • @geetabadhe1864
    @geetabadhe1864 3 года назад +2

    😋👍

  • @SachinBodke-s6g
    @SachinBodke-s6g 10 месяцев назад

    मा मुख्यमत्रीअशोक चव्हाण यांच्या वर बनवा

  • @sunilsontakke6744
    @sunilsontakke6744 3 года назад +3

    अशोकराव चव्हाण जीवन प्रवास

  • @gajananteacoldrinksraswant2314
    @gajananteacoldrinksraswant2314 3 года назад +2

    Nilesh lanke sir

  • @zodgajanan9396
    @zodgajanan9396 6 месяцев назад

    Vilas Deshmukh