मृदुंगाच्या basic तालावर धरलेला हा ठेका ही basic च आहे. सिंपल, सोबर पण अतिशय लयीत केला जाणारा नृत्य प्रकार दुर्मिळ आहे. तुम्ही जोपासत आहात ही लोककला ही उच्च नृत्य शैली, संस्कृती तुम्ही टिकवून ठेवली आहे. तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन आणि कौतुक सुध्दा.🎉❤
मस्त वा !🎉
पूर्वीच्या नमनातील या पारांपारिक स्टेप्स आहेत. अश्या नादमय स्टेप्स आता पहायला मिळत नाहीत.खूप सुंदर नृत्य.❤
धन्यवाद
कुठेहि क्लास वगैरे नसताना वर्षातुन एकदा येणाऱ्या सणात किती पद्धत शीर . नीट सगळे खेळे नाचवता तुम्ही खरच खुपखुप कौतुक . आणि शुभेच्छा .
धन्यवाद मॅडम
मृदुंगाच्या basic तालावर धरलेला हा ठेका ही basic च आहे. सिंपल, सोबर पण अतिशय लयीत केला जाणारा नृत्य प्रकार दुर्मिळ आहे. तुम्ही जोपासत आहात ही लोककला ही उच्च नृत्य शैली, संस्कृती तुम्ही टिकवून ठेवली आहे. तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन आणि कौतुक सुध्दा.🎉❤
खुप छान अभिमान आहे तुमचा आपली लोक कला खुप छान संभाळात आहात तुम्ही .... म्हणूनच माझ्या कोकणी माणसंचा आभिमान आहे ..... 1 नंबर ... बंधु .....👏👏👏👌
Thanks
आधुनिकतेच्या जगात पूर्वीच्या चाली घेऊन केलेले खेळे अप्रतिम सादरीकरण 🎉🎉🎉❤❤❤❤
Thanks for comment
खूप छान अशीच कोकणची संस्कृती चालू राहूदे. 🙏🙏खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏🙏
Thanks
खूप छान 🙏
खूपच छान अप्रतिम. मी आवरे गावाच्या शेजारी असलेल्या कोळवली गावचा आहे
Thanks
सुंदर ❤
खूप छान
खुपचं छान अजुन दुसर गान असेल तर पाठवा
Thanks
गीत आणि नाच दोन्ही फार छान
Thanks
Inshartvala khup chan nachto
Khupch Sunder khele
सर्व कलाकार मंडळींना मानाचा मुजरा, l
लांजा जावडे
अप्रीअम खूप छान
Ty
खरोखरच खूप छान
Thanks
खूप खूप खूप छान
Thanks
लय भारी मस्त
Thanks sir
Khup chhan
Thanks
खूपच छान, नमन मंडळ👍👍
Ty
मस्तच
एक नंबर❤❤❤❤
Thanks
खुप छान आवाज आहे
❤
खुप छान
धन्यवाद
Saglech chhan nachat aahet pan inshirt wala mulga eddam rythamic and graceful nachto
Yes
सुंदर नाच.
Thanks sir
❤❤❤sundarrr
Thanks
छान
Ty
Sunder
Thanks
माला खूप आवडले भावा❤❤❤
Thanks
अस्सल पारंपारीक नाच
❤
❤
पदमा सावंत ❤❤
❤
🌹🙏🌹👏👏👍👌🏼👌🏼
Thanks
खूपच मस्त
Thanks
Mst
Apli saskruti
Yes