अतिशय सुंदर सादरीकरण! आशाताईंची झलक तुमच्या आवाजात छान दिसते. साथ संगत सुद्धा अतिशय संयत आणि पूरक. नि:स्वार्थी क्रांतिसूर्य, महान कवी, लेखक आणि खऱ्या अर्थाने हिंदूहृदय सम्राट, अशा अष्टपैलू स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्र आदरांजली!
Our generation grew up inspired by the lyrics of equally revered and powerful Tatyasaheb who will forever remain a hero of this country. Such powerful lyrics require powerful rendition which was done by Pt Dinnath which is etched on our mind. Any other variation from the original becomes less appealing.
सावरकराना समजायला शत नाही सहश्र पिढ्या ही कमी पडतील देशात दोनच महानायक आहेत एक सावरकर आणि दुसरे आंबेडकर.दोघेही कोकणचे सुपुत्र. एकाला भक्कम अनुयायी भेटले आणि दुसऱ्याला ते मिळाले असते तर भारत रत्नच काय देशालाही सावरकराचं नाव मिळालं असतं. पण आपण कुचकामी ठरलो.. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏..
आमच्या सारखे कमनशिबी आम्हीच की इतका दूरदृष्टी असलेला,देशाच्या सर्वांगीण विकासाचा,आणि संरक्षण सिध्दतेचा विचार केलेला ह्या महान देशभक्ताचे विचार ते कळकळीने सांगत असताना आम्ही त्यांच्या देशभक्ताचा उपमर्द केला आणि चीन पाकिस्तान सारखे शत्रू आमच्या देशावर ओढवून घेतले.
शत जन्म शोधिताना | शत आर्ति व्यर्थ झाल्या | शत सूर्य मालिकांच्या | दीपावली विझाल्या || तेव्हा पडे प्रियासी | क्षण एक आज गाठी | सुख साधना युगांची | सिद्धीस अंती गाठी || हा हाय जो न जाई | मिठी घालु मी उठोनी | क्षण तो क्षणात गेला | सखी हातचा सुटोनी || कवी: स्वातंत्र्यवीर सावरकर नाटक: सन्यस्तखड्ग
खरचं शतजन्म ही कमी पडतील या महान नायका विषयी जाणुन घेण्यासाठी...शतदाः सदा नमस्कार 🙏👏
अतिशय सुंदर सादरीकरण! आशाताईंची झलक तुमच्या आवाजात छान दिसते. साथ संगत सुद्धा अतिशय संयत आणि पूरक. नि:स्वार्थी क्रांतिसूर्य, महान कवी, लेखक आणि खऱ्या अर्थाने हिंदूहृदय सम्राट, अशा अष्टपैलू स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्र आदरांजली!
प्रेमाची आर्तता आणि स्वातंत्र्यवीरांची भारदस्त भाषाशैली...करुणरसाची निर्मिती करणारच...स्वरसाधना तुमची मात्र खरचं शतजन्म शोधिताना....
Thank you 🙏
शत शत नमन जय हिन्द जय भारत वंदेमातरम
Our generation grew up inspired by the lyrics of equally revered and powerful Tatyasaheb who will forever remain a hero of this country.
Such powerful lyrics require powerful rendition which was done by Pt Dinnath which is etched on our mind.
Any other variation from the original becomes less appealing.
अश्रूंची झाली फुले !हा भाव विश्व नेहमी पेक्षा अतिशय भावुक आहे ! ज्याची कशी तुलना करावी हा सर्वात मोठा प्रश्न आहे . मार्मिक पद्य .❤️💯👌🏼👍🏼👋🏼🙏🏼🎵🎵
Namo v d savarkarji 🙏🚩🚩🚩
सावरकराना समजायला शत नाही सहश्र पिढ्या ही कमी पडतील देशात दोनच महानायक आहेत एक सावरकर आणि दुसरे आंबेडकर.दोघेही कोकणचे सुपुत्र. एकाला भक्कम अनुयायी भेटले आणि दुसऱ्याला ते मिळाले असते तर भारत रत्नच काय देशालाही सावरकराचं नाव मिळालं असतं. पण आपण कुचकामी ठरलो..
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏..
100% खरे आहे.
Swatantravir , krantisurya savarakar ana shat shat naman
Thanks vedashri for this video keep it up ❤
सुंदर सुरेख मन आणि कान दोन्ही तृप्त
क्षण तो क्षणात गेला ! सावरकरांचेच शब्द ते 🙏🏻
गाणं ऐकताना आशा खाडिलकरांचाच भास झाला.अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻
Thank you
Thank You for this upload ♥
Awesome poetry. Bharat Ratna by Swatantryaveer Savarkar
Listening to his poetry makes the mind happy
आमच्या सारखे कमनशिबी आम्हीच की इतका दूरदृष्टी असलेला,देशाच्या सर्वांगीण विकासाचा,आणि संरक्षण सिध्दतेचा विचार केलेला ह्या महान देशभक्ताचे विचार ते कळकळीने सांगत असताना आम्ही त्यांच्या देशभक्ताचा उपमर्द केला आणि चीन पाकिस्तान सारखे शत्रू आमच्या देशावर ओढवून घेतले.
Thanks to Nehru Gandhi
Wa khup Chan
काव्य आणि गायन.छान
अप्रतिम गायन ताई, मन अगदी तृप्त झालं ऐकून😊
Hindu means only savarkarji namo jai hind
शत जन्म शोधिताना | शत आर्ति व्यर्थ झाल्या |
शत सूर्य मालिकांच्या | दीपावली विझाल्या ||
तेव्हा पडे प्रियासी | क्षण एक आज गाठी |
सुख साधना युगांची | सिद्धीस अंती गाठी ||
हा हाय जो न जाई | मिठी घालु मी उठोनी |
क्षण तो क्षणात गेला | सखी हातचा सुटोनी ||
कवी: स्वातंत्र्यवीर सावरकर
नाटक: सन्यस्तखड्ग
अप्रतीम ! 👌👌👌
My all time favorite song ❤
Kya baat hain
Sundar
Best version I have heard so far
The great veer savarkar
अप्रतिम गायन।
Apratim
Too good
Apratim 🙏🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर
Apratim..,.....!
सुंदर.
क्या बात
खूप छान
Thank you
Apratim❤️❤️
Thank you🙏
देशभक्ती तेजस्वी!
Apratim
Wwwwov mam
Dr babasaheb ambedkarsa ani savarkarana vinamra abhivadan
Lovely
नम्र अभिवादन या थोर विभूतिला .
Sunder jhale
Good morning
सुंदर.
खूप छान
Thank you