खुप च्छान आजी मि तुम्हचे सगळे विडीयो पाहाते खुप च छान छान पदार्थ बनवता तूम्ही मी दोनी पायाने अपंगआहे पण घर बसल्या सगळा स्वयंपाक करायला मला आवडतं असे नवनवीन पदार्थ शिकवला आणि ते बनवून घरच्यांना खाऊ घालायला मला खुप आवडत
आजी, सगळ्या प्रकारच्या गारेगार खरोखरच एक नंबर झाल्यात. एकदम मस्त 👌 तुमच्या रेसीपज पाहून माझं मात्र घरातील काम वाढलय.माझ्या नातवाला, तुम्ही दाखवलेल्या रेसिपीज करून दाखवाव्या लागतात. त्यातल्या त्यात जमतील तेवढ्या करून दाखवतो. आता जिलेबी करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हा सर्वांना होळी पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा .
Aaji tumhi khup chhan recipes dakhavta.mala khup aawadtat....aaji tumch Ghar pan dakhva,tumcha bagicha pan dakhva.mala baghaichi khup ichha ahe....god bless you and your family.....
😋😋
Aaji khup chan recipe ahe thankyou
Mi limbache aani drakshache garigar banvle khup Chan lagat hote .thanks aaji
हा व्हिडीओ 1 Million होवो असे कोणाकोणाला वाटते 🙈❤️❤️❤️❤️❤️❤️
Me
Me
Me
Me
Me
खुप च्छान आजी मि तुम्हचे सगळे विडीयो पाहाते खुप च छान छान पदार्थ बनवता तूम्ही मी दोनी पायाने अपंगआहे पण घर बसल्या सगळा स्वयंपाक करायला मला आवडतं असे नवनवीन पदार्थ शिकवला आणि ते बनवून घरच्यांना खाऊ घालायला मला खुप आवडत
Wow Thanks aaji
mast Aaji mi banun bagitla lemon chi garegar mast zale tx
वा.... आजी खुपच... सोपी पद्धत.. किती प्रकारच्या गारीगार वाव...🍧🍧🍧🍧🍨🍨😍😍😍😍😍😍🌈🌈 thanks ajjji... ajjji mzya muline video pahun Khup sundar garigar banavali...🤗🤗🙏🙏😍😍😍 thanks ajji..🤗🤗
😊😊❤️
Thanks ajji for quick reply,,
आजी खुप खुप धन्यवाद.
तुम्ही सांगितले तसे गारेगार बनवले. खुपच सुंदर झाले. मला माझ्या लहानपणीची आठवण झाली.
ya vayamadye pan itka confidance nice aaji khup chan
आजी, सगळ्या प्रकारच्या गारेगार खरोखरच एक नंबर झाल्यात. एकदम मस्त 👌 तुमच्या रेसीपज पाहून माझं मात्र घरातील काम वाढलय.माझ्या नातवाला, तुम्ही दाखवलेल्या रेसिपीज करून दाखवाव्या लागतात. त्यातल्या त्यात जमतील तेवढ्या करून दाखवतो. आता जिलेबी करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हा सर्वांना होळी पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा .
My mom saw this video and made it and I loved it 😃😘🤗💝
😊Thank you so much Aaji😊
Khupch Chan Aji
खूपच सुंदर आजी छान बनवले गारेगार
Khup ch bhari aaji azaula sati karel mast sadya padhtitine swanpak shikwata
खूप छान झाली है
Ajji mast resipe
आजी गारेगार खूप खूप छान आहे आम्ही करुन पाहिले आहे खूप खूप छान आहेत
😊😊❤️
Khup chan zale Gare gar
It's looking delicious
खरंच खुप खुप खुप छान गारेगार
आजी खूपच छान आहे गारेगार...नक्कीच करुन पाहीन
Chan.
,
खुप छान आजी मस्त बनवली आईक्रिम
I like this ice cream
आजी तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात.
तुम्ही छान स्वयंपाक करता, मी पण रोज एक नवीन पदार्थ तुमचं बघून बनवते. मला तुम्ही खूप आवडता . 🤗
हो का बाळ ☺️☺️❤️
@@AapliAajiOfficial
हो आजी
खूप छान फोटो आहे 😋😋
आज्जीची भांडी खूप छान आहेत. सर्व antique आहेत. I loved it. 😍😍
Wah wah jabrjast khupch chhan recipe. Mast.👌 aaji
Khup chan aaji 👌👌
Khup chan
Aaji mala tumchya recipe khup aavdatat tumhi aamchya family member pahi hotya 🙏🙏👍👍
खूप छान असतात तुमच्या रेसिपीज
Aaji mi karun bagitli kup chan zali ...thanku aaji
आनंद आहे बाळा
आजी आम्ही गरिगर बनवली होती .एकच नंबर झाली .आशाच रेसिपी टाकत जा आजी आम्हाला तुमच्या रेसिपी खूप आवडत्या.तुमची नात. धन्यवाद आजी ❤️❤️
हो बाळ नक्कीच ☺️☺️❤️
आजी आपण खूप क्रियेटिव्ह आहात . अशाच छान छान रेसिपीज दाखवत रहा.
बरोबर
Aaji mast garegar.lahanpnichi yad aali
तुमच्या रेसिपीज खूप खूप आवडतात सोप्या असतात छान सांगता आज गारेगार रेसिपीज खूप छान होत्या पण कल्ह ई ची भांडी वापरावीत धन्यवाद 👌👌🙏
❤️☺️
गारेगार लय मसत आहे खुप छान
Aaji tumhi kiti prakar che recipe banvta mala sagle recipe lai aavadtat mast thank you aaji
☺️☺️❤️
तुम्ही खुप छान गारीगार आहे.
आजी किती क्यूट दिसताय, गारेगार खाताना. छान आहे मी नक्की बनवून बघते.
😊❤️
आजी तुमची गारीगार खूप खूप आवडली👌👌
Aaji lay bhari
आज्जी खरच गारीगार खुपच छान सोप्पी आहे.तुम्ही खाताना मी पण खाते असेच वाटले.एकदम मस्तच
हो का बाळ ☺️☺️❤️
Ajji tumchi custurd icecream banvali ghari saglyanla khup awadli tq ajji😊😊
खुपच आवडली गारीगार..😋😋😋😋
😀😀
I like garagar so much
आजी तुम्ही खुप छान पदार्थ बनवता मला तुमचे पदार्थ खुप आवडतात
तुझी कमेंट वाचून बाळा मला खूप आनंद झाला
मस्त मस्त वीडियो
जुनि आजी पण सर्वं नविन रेषीपी केकसहकिती छानमला आभीमन आहे आजी
😄 nice
Nice aji
Bahut Khup aaji.. 😋😋😋
खुप छान आजी 👍🏻🙏🏻
😋😋😋😋😋😋
Khupch chan 👌👌
Nice
Khup khup avadli
आजी. खूप. छान गारेगार 👍👍
खुप छान बनवली
Testy 👌👌
आजी तुम खूप भारी गारीगार बनवता
गारेगार खुपच आवडले. आजच करून फ्रिजमध्ये ठेवते. मस्त
Mast ch aaji thanks 👌👌🙏🏽🙏🏽👍
खूप छान आहे
😋😋👌🏻👌🏻
Mala khup avada thanks ajji
खुपच छान रेसिपी शिकवतात आजी
आजी एकच नंबर आहे गारेगार.
🌹🌹🌹,,,,,खुपच छान बनवली आहेत आजी तुम्ही उन्हाळ्यातील हि गारेगार मस्त,,, लयभारी,,,,🌹🌹🌹
हो बाळ 😊❤️
Khoob chhane👌👌👌
Aaji khup khup chan ani agdi sopya paddhatine banvli tumhi garegagr👍👌
😊❤️
Ho aaji khop chan aahe garegar
खूप सुंदर
आजी तुम्ही किती गोड आहात गारीगार बघून तुम्ही पण लहान पणी होता तस झालात तेवढच खुश 😊 😘 😘 😘 love u आजी खुप छान रेसीपी लहान मुलांनसाठी तर एक नंबर 😘
आजी रेसिपी खूप छान आहे मला खूप आवडली
आजी तुम्ही बनवलेले रेसिपी खूप छान असतात
Khooooooooopach sunder idea ...Aji you n your Natu both r genius 👌👌👌👌👌👌😋😋😋😋😋😋😋😋
Very good aage
Amazing awesome aaji 🥰🥰😍🌹🌹🌹🌹🌹🌹😋🍉
Happy holi
Khup mast 🤩
Khupach mast aahe garegar ice candy mhantat yala ....mast 👌👌
हो बाळ 😊❤️
Mast Chan aahe
आजी खूप छान गारिगर आहेत
Aaji garegar khup must jhali
nice
Khupach chhan
Aji tumhi khup bhari bolta va recipes pan khup bhari banavta you are the best
Awwww very cute ajji🤗
Edit:hit like those who think ajji is cute
Ajji is cute.. N u too 😍
आई छानच .....
Aaji tumhi khup chhan recipes dakhavta.mala khup aawadtat....aaji tumch Ghar pan dakhva,tumcha bagicha pan dakhva.mala baghaichi khup ichha ahe....god bless you and your family.....
ajji wow nice
Aji to grat ah❤️❤️❤️❤️❤️❤️🥰😍🤩🤩🤩🤩
हो खुप छान होते
🤩🤩😛😛 nice aaaji
Khup chhan
Mast ch 👌👌aaji
खुप छान आहेत तुमच्या रेसिपी....
😋👍
खूप छान आहे हा विडीओ
❤️😊