#GADHINGLAJ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 апр 2021
  • नमस्कार मी श्रीधर कुंभार मी माझ्या घाटी भेटी चॅनेल मध्ये सर्वांचं स्वागत करतो
    मित्रानु कोल्हापूर म्हंटल की आपल्याला खाद्यपदार्थत सर्वात आधी समोर दिसतो तो म्हणजे तांबडा पंधरा,मिसळ,वाडापाव,भजी असे सर्व झणझणीत...
    समोर कसं झणझणीत दिसायला लागलंय ना....
    यात मित्रानु सगळ्यात कॉमन गोष्ट आहे चव म्हणजे तिखट
    आणि आम्ही कोल्हापूरकर आहोतच थोडे तिखट म्हणूनच...
    तर मित्रानु आज आम्ही जात आहोत महाराष्ट्रातील मिरचीसाठी प्रसिध्द अश्या कोल्हापुरातील गडहिंग्लज येथिल मिरची मार्केटमध्ये इथे आपण पाहणार आहोत हे मार्केट मिरची साठी इतके प्रसिद्ध का आहे???
    चला मग पाहुयात काय माहिती मिळते आणि काय पाहायला मिळते...
    वरील माहिती मिळवताना
    स्वप्निल चराटी
    शुभम कुंभार
    तुषार चोथे
    या मित्रांची मदत झाली खूप खूप धन्यवाद मित्रानु....
    मे.नानासाहेब मारुती जाधव आणि कंपनी
    मोबाईल
    राजन जाधव
    9226576078/9307839805
    मे.विजयकुमार रामचंद्र मांडेकर आणि कं.
    मोबाइल
    रोहित मांडेकर
    9226557040

Комментарии • 82

  • @manikdeshpande8871
    @manikdeshpande8871 Год назад +5

    छान माहितीपूर्ण
    1969ते1972 मी
    गडहिंग्लजला स्टेट बॅंकेत होतो.मिरची व्यापारात
    श्री कितुरकर आजरी शहा वगैरे मंडळी होती.संकेषवरी मिरची ही गडहिंग्लजचीच दुसरी आठवण रविवार बाजारात लोण्याचा बाजार गावाकडचे लोक लोणी घेवुन येत व डबे भरुन नेत व ते बेळगावी लोणी तुप म्हणुन विकत.लोकं हवापाणी अन्नधान्य मस्त होते.आज आठवणी जागृत झाल्या मुकुंद देशपांडे😂

    • @ghatibheti
      @ghatibheti  Год назад +1

      धन्यवाद..☺️😊खूप छान आठवणी दिलात आणि माहिती पण छान मिळाली....

  • @sushmaraktade49
    @sushmaraktade49 3 года назад +3

    Jagat bhari amhi gadhinglajkar👍 4 u

    • @ghatibheti
      @ghatibheti  3 года назад

      धन्यवाद...😊

  • @vinayakkulkarni762
    @vinayakkulkarni762 3 года назад +1

    Waa shridhar dada...Nice....

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti 3 года назад +1

    कोल्हापुरी लोकं म्हटलं की अमास्नी तिखट आणि झणझणीत जेवण लागतंय...त्यामुळं मिरच्या पाहिजे तर त्या अस्सल...
    खूप छान Vlog!
    😊👌
    गडहिंग्लज हे फक्त मिरची साठीच नव्हे तर भरपूर गोष्टी साठी खूप मोठं मार्केट आहे.
    अभिमान आहे गडहिंग्लजकर असल्याचा..👍👍👍

  • @manojkatle3885
    @manojkatle3885 2 года назад +1

    खूप महत्त्वाची माहिती आपण दिलात धन्यवाद

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад

      😊धन्यवाद...👍

  • @gurunath_More_
    @gurunath_More_ 3 года назад +2

    #मिरची_मिरची_मिरची..👌👍🔥🔥

    • @ghatibheti
      @ghatibheti  3 года назад

      धन्यवाद... गुरू

  • @samarthkitchenjibhevarreng7278
    @samarthkitchenjibhevarreng7278 3 года назад +1

    खूप छान

  • @firasti_
    @firasti_ 3 года назад +1

    मिरची म्हणजे कोल्हापूरची शान आहे.. खूप छान🙏

    • @ghatibheti
      @ghatibheti  3 года назад

      धन्यवाद...👍☺️

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 2 года назад

      विजयालक्ष्मी जी तूम्हि कोल्हापुर चे आहात का

  • @namdevganpati7638
    @namdevganpati7638 Год назад +1

    I am Namdev kumbhar. Khup Chan video Dada. Kaulage.

    • @ghatibheti
      @ghatibheti  Год назад

      धन्यवाद...☺️😊

  • @sanjaykandrup1645
    @sanjaykandrup1645 10 месяцев назад +1

    • @ghatibheti
      @ghatibheti  10 месяцев назад +1

      धन्यवाद..☺️😊

  • @swapnavali6146
    @swapnavali6146 3 года назад +1

    Nice shri...... Editing kupch chan..... Ani information pn

    • @ghatibheti
      @ghatibheti  3 года назад

      धन्यवाद...😊

  • @subhashhiremath3745
    @subhashhiremath3745 Год назад +1

    Amhi gadhinglaj kar ❤️

    • @ghatibheti
      @ghatibheti  Год назад

      धन्यवाद..☺️

  • @darshanmore7474
    @darshanmore7474 2 года назад +1

    Me Gadhinglajkar🤩😍

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад

      धन्यवाद..☺️👍

  • @lokeshmangnure9464
    @lokeshmangnure9464 3 года назад +1

    Khup chaan ...Bhawa
    Agadi jhanjhanit Kolhapuri mirachi badal mahiti aani video khup sundar banvala aahes...keep it up👍

    • @ghatibheti
      @ghatibheti  3 года назад +1

      धन्यवाद..

  • @satishkumbhar7974
    @satishkumbhar7974 2 года назад +1

    मिरचीची चांगली माहिती दिली

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад

      धन्यवाद..😊☺️

  • @naraharidukare2135
    @naraharidukare2135 5 месяцев назад +1

    Utara ekri kiti

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 месяца назад +1

      नाही माहिती नंबर वर संपर्क करा...😊

  • @maheshmahajan5810
    @maheshmahajan5810 2 года назад +2

    मला संकेश्वरी मिरचीचे रोप किंवा बियाणे पाहीजे कुठे मिळेल. ते फोन सांगा

    • @anilmali6007
      @anilmali6007 Год назад

      सध्या मिरचीची आवक सुरू झाली आहे
      रोपा मध्ये फसवणूक होण्याची शक्यता असते
      बी घेऊन रोपे बनवा
      शेतात जाऊन घरातील बियाणे घ्यवे लागेल कारण ते पिढ्यन्पिढ्या जपलेले आहे

  • @ajayravan
    @ajayravan 3 года назад +1

    video mast zala ahe
    pan sound quality ajun improve kara dada
    use mike 🎤🎙

    • @ghatibheti
      @ghatibheti  3 года назад +1

      धन्यवाद...नक्कीच लवकरच बदल दिसतील...👍

  • @LalitSarode-tk7tz
    @LalitSarode-tk7tz Год назад +1

    Ata pan midel ka lagwad keli tr market line

    • @ghatibheti
      @ghatibheti  Год назад +2

      नंबर दिले आहेत संपर्क करा नक्की मदत मिळेल...☺️☺️👍

  • @psp80
    @psp80 Год назад +2

    मला अस्सल संकेश्वरी मिरचीचे तिखट हवे आहे पुण्यात ऑर्डर देऊन मिळेल का?

    • @ghatibheti
      @ghatibheti  Год назад +1

      मिळतात..

    • @psp80
      @psp80 Год назад +1

      @@ghatibheti कसं मिळेल ते सांगा ना. कोणाकडून विकत घेता येईल फोन नंबर आहे का?

    • @ghatibheti
      @ghatibheti  Год назад +1

      @@psp80 discription madhe ahe no ani 4 te 5 divsat no deto mi dhanyad

  • @nitinatyale3308
    @nitinatyale3308 10 месяцев назад +1

    Garuda Jawari Mirchi Mhanje Sankeshwari Mirchi
    Kay?

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 месяца назад +1

      डिस्प्रिंकशन मध्ये no आहेत त्यांच्याशी संपर्क साधा सर...😊

  • @anilmali6007
    @anilmali6007 2 года назад +1

    आपल्या संपूर्ण देशात हा ब्रँड कसा पोहचेल यासाठी बियाणे विक्री साठी जोर द्या...

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад

      बरोबर आहे..

    • @namitakarade1520
      @namitakarade1520 Год назад

      Nav kay tya varayti mirachich

    • @anilmali6007
      @anilmali6007 Год назад +1

      @@namitakarade1520 संकेश्वरी बेडगी
      येथे जवळ संकेश्र्वर नावाचे कर्नाटक मधील गाव nh 4वरती हे मोठे धार्मिक शक्तीपीठ आहे

  • @fflegend0707
    @fflegend0707 Год назад +1

    बाजार रविवारी

  • @a.r.bbeedmaharashtra1887
    @a.r.bbeedmaharashtra1887 2 года назад +2

    बियाणे मिळेल का?

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад +1

      धन्यवाद खालील नंबरवर संपर्क करा...

  • @PeterParker-sm8vo
    @PeterParker-sm8vo 3 года назад +1

    दरपत्रक दाखवून द्या

    • @ghatibheti
      @ghatibheti  3 года назад +2

      इथे हा व्हिडीओ कायम असेल आणि दर हे दरवर्षी बदले जातात म्हणून दरपत्रक दिले नाही त्यांचे no दिले आहेत...

  • @PeterParker-sm8vo
    @PeterParker-sm8vo 3 года назад +1

    होलसेल दर मिरची सांगा

    • @ghatibheti
      @ghatibheti  3 года назад

      डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये no दिलेले आहेत त्यांच्याशी संपर्क करा माहिती व दर मिळून जाईल..

  • @dhanupowar4681
    @dhanupowar4681 3 года назад +1

    Gadhinglaj kar ❤️

    • @ghatibheti
      @ghatibheti  3 года назад

      धन्यवाद....👍

  • @live-kx3gp
    @live-kx3gp Год назад +1

    सर आमच्याकडे 100 कट्टा आहे एखद्या व्यापारया चा नंबर मिळेल का

    • @ghatibheti
      @ghatibheti  Год назад +1

      धन्यवाद..😊😊हो मिळेल

  • @kailasraomundhe1235
    @kailasraomundhe1235 2 года назад +1

    25 ग्रँम बी मीळेल का

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад +1

      धन्यवाद....हो मिळतील... कुठुन आहेत आपण...

  • @gurulingumbare1699
    @gurulingumbare1699 2 года назад +1

    येथील बाजार कोणत्या वारी असतो

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад

      धन्यवाद.. रविवारी..👍

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 2 года назад

      @@ghatibheti OK Thanks Sir

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 2 года назад

      दादा संकेस्वरचा बाजार कोणत्या वारी आसतो

  • @dharmrajsawant7525
    @dharmrajsawant7525 2 года назад +1

    Vdo ghetan tyache mobile no ghet ja

  • @gurulingumbare1699
    @gurulingumbare1699 2 года назад +1

    Please फोन नंबर द्या व्यापारी लोकांचे

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад +1

      डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहेत संपर्क करा...☺️👍

  • @maheshkumbharkolhapur9753
    @maheshkumbharkolhapur9753 Год назад +1

    Dada tumcha contact no ahe ka

  • @namdevjoshilkar1102
    @namdevjoshilkar1102 2 года назад +1

    श्रीधर दादा तुमचा नंबर द्या

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад +1

      9370153655
      फक्त व्हाट्सएपच्या माध्यमातून मेसेज करा...👍

    • @tanajimore517
      @tanajimore517 Год назад

      @@ghatibheti मला संकेश्र्वरी मिरची चे बियाणे कसे मिळुन शकते फक्त घरीच मिरची वापरली जाणार आहे

    • @tabassummemom4411
      @tabassummemom4411 Год назад

      ​Mala mirchi pahije

  • @nandapagare711
    @nandapagare711 2 года назад +1

    मिरचीचे दर सांगा

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад +1

      दर बदलत असतात...350 पासुन पुढे आहेत.....रविवारी बाजार भरतो..👍

  • @vikasmetkari5751
    @vikasmetkari5751 2 года назад +1

    फोन नंबर पाठवा

  • @hanmantfulmante2821
    @hanmantfulmante2821 2 года назад +1

    तुम्ही व्हिडीओ कसा बनवावा व बातमी कशी तयार करायची, याच पुन्हा प्रशिक्षण घ्या. नेमकेपणाच नाही बातमी मध्ये.

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад +2

      धन्यवाद.. सर मी बातमी करत नाही.. पण व्हिडीओ बाबतीत तुमच्या सल्ल्याचा विचार नक्की करेन..मी जे करतोय त्याला vlge असे म्हणतात मी परिसर दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि समस्या,संस्कृती जपण्याचा प्रयत्न माझ्या पद्धतीने करत आहे प्रोपेशन नाही आवड जपतोय..☺️☺️ धन्यवाद..