@@YesMaharajasir maji rd 500per month ne 18month bharali ahe..aata job sathi other city la aalyamule bharane jamale nahi...aani tyala 4years zale aahet ti ammount kadynasathi kay karave ..please rply sir ji...😢😢😢
BPM जी Paying slip किंवा लेटर छाप ताना उजव्या हाताचा अंगठा स्टॅम्प वर ठेवत जा त्यामुळे स्पष्ट तारीख छाप ते उजव्या हाताचे अंगठ्या जवळ चे बोट ठेवू नको स्टॅम्प वर त्यामुळे स्पष्टता येत नाही लक्षात ठेव
मिनी व्हिडियो मस्त होता.मी पोस्ट मध्ये नाही पण आमचा इथे लेटर द्यायला लेडीज आहे त्यांना रिक्षा वेळेवर नाही मिळत धावपळ होते त्यामुळे त्यांचं काम लेटर द्यायचं मी करतो माझ्या गावाचं
Post office khup chan aahe aani village pan khup mast. Ase video baghaayala aawadteel.
खूप खूप धन्यवाद ❤️❤️
वो पोस्ट मास्तरानू... ड्रेस बाकी मस्त आहे... व स्टॅम्प पण जोरात मारतात... कडक.. लय भारी.... 👍
आता एकदा चेतनला घेऊन रात्रीचे पागऱ्याने मासे पकडून दाखवा....
TC....धन्यवाद...
खूप खूप धन्यवाद ❤️❤️
मस्त! पोस्ट ऑफिसच्या schemes बद्दल माहिती देणारा व्हिडिओ बनव
हो ❤️❤️
Tula 90 % percent hoth tenth la 😮 mhnun post office mdh vacancy bhtli@@YesMaharaja
@@YesMaharajasir maji rd 500per month ne 18month bharali ahe..aata job sathi other city la aalyamule bharane jamale nahi...aani tyala 4years zale aahet ti ammount kadynasathi kay karave ..please rply sir ji...😢😢😢
पोस्टात जाऊन A/c closed करा.
@@YesMaharajaok sirji...khup fast aani योग्य तो solution dilyabddal thank you...😊❤
लग्न झाल्यावर मित्रांना सोडलेस असो लग्नानंतर माणूस परिपकव होतों
धन्यवाद...
He khar aahe😂
आज रविवार व्हिडिओ येणार कि नाही आणि आला तर किती वाजता येणार आम्ही वाट पाहत आहे ❤❤❤❤😂😂😂😂😂😂
आलाय... 👍❤️
एकच नंबर सर खुप छान
धन्यवाद ❤️❤️
उपाशी मित्र मंडळ कुठे आहे
आहे
@YesMaharaja व्हिडिओ येत नाही 🙄
कधी भरती झाला मस्त व्हिडिओ बनवला आहे.
धन्यवाद...
10tg merit
भावा मी पण तारापूर पोस्ट ऑफिस मधे पोस्टमन आहे.... 🇮🇳🇮🇳👍👍🙏भरतीय डाक विभाग 🇮🇳🇮🇳🙏
❤️❤️❤️❤️
मस्त दिनक्रम दाखवला ❤️❤️
धन्यवाद ❤️
छान मस्त खूप छान आहे एस महाराजा गाणं परत रिपीट ठेवा ना.
धन्यवाद..
Khup mast ase roj kel tari amhl chalel pn kdhi tri motha vlogs lar
Thanks ❤️❤️
दादा मी पुण्यात पोस्टात कामाला होतो
1982To 2019
10/वर्ष GDS आणि नंतर MTS
तुझा VDO पहिला आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या
छान वाटल... ❤️
खूप खूप धन्यवाद
Dada roj che mini vlog banv bagun Bhari vatel
हो...
Thanks ❤️
Mala vanc ancy kadhi nighel te sangshil ka. Direct select che kase houn jail. Plz explain
Haa
10th मेरिट लागत...
Above 90
Mast zala video
Thanks
Post मस्तरांनो 🙏🙏नमस्कार 🙏💐
नमस्कार... 🙏❤️
खुप खुप छान विडियो
धन्यवाद...
खूप छान.वेळ नसेल तर असाच मिनी ब्लॉग करत जा.
हो ❤️❤️
jaya kaka pan aahet ❤❤
❤️❤️❤️
Mala olkhal kay mi solgaon devigurav vaditla ❤❤
हो
मस्त 👌👌👍👍
धन्यवाद
ते येस महाराजा गान खुप छान होत
Thanks
Dada vacncy ahe ka post office la
सध्या नाही...
Post offis madhye chagalya skim asatil tar tu samajun sagsjil ka
हो
❤❤❤❤❤ छान
❤️❤️
उपाशी मित्र मंडळ कायमच बंद झालं का?
नाही...
👍👍👌👌
❤️❤️❤️
Khup chan 🎉
Thanks ❤️❤️
Dada app वर login nhi हॉट ippb या app var
Customer care la call kara...
155299
खुप छान
धन्यवाद...
माझे काका पण पोस्ट मास्तर होते, गाव कोसबी सावर्डे पोस्ट ऑफिस छान आहे
👍👌❤️
Dada maz saving account passbook harvale aahe. Navin bhetel na kadun. Ratnagiri post office
हो...
Duplicate milat
59 rs fee असते...
@@YesMaharajaaaplication lihun dyav lagat ka tysathi
पोस्टात जाऊन एक फॉर्म भरावा लागतो...
BPM जी Paying slip किंवा लेटर छाप ताना उजव्या हाताचा अंगठा स्टॅम्प वर ठेवत जा त्यामुळे स्पष्ट तारीख छाप ते उजव्या हाताचे अंगठ्या जवळ चे बोट ठेवू नको स्टॅम्प वर त्यामुळे स्पष्टता येत नाही लक्षात ठेव
मिनी व्हिडियो मस्त होता.मी पोस्ट मध्ये नाही पण आमचा इथे लेटर द्यायला लेडीज आहे त्यांना रिक्षा वेळेवर नाही मिळत धावपळ होते त्यामुळे त्यांचं काम लेटर द्यायचं मी करतो माझ्या गावाचं
छान..
धन्यवाद... ❤️❤️❤️❤️
👌👍
❤️❤️
👍 roshan sir
😊😊😊😊😊
मित्रा ते एस महाराजा song आता का नाही दाखवत 👍
जून झाल ते
Vacancy aahe ka post office mde asel tr plz sanga
हो
Job ahetka sir please sanga 🙏 mi housewife ahe
हो असेल तर सांगू...
Salary ky aahy tula❤
Next विडिओ मध्ये सांगू
Adhar card update hote ka post office madhe
हो
आता जॉब कडे लक्ष दे...सध्या नोकरी मिळत नाही... युनिफॉर्म मध्ये ऑन ड्युटी व्हिडिओ करू नको.... शिस्तभंगाची कारवाई होवू शकते...
हो थँक्स... GDS ला नसतो Uniform. पर्सनल Tshirt आहे. ग्रामीण डाक सेवक साठी After working hours दुसरं काम allowed आहे.
❤
❤️❤️
Chan ❤
धन्यवाद ❤️❤️
Mini vlog short takt ja ❤
हो ❤️❤️
पहिल्या ज्या मित्रान बरोबर व्हिडिओ येत होत्या ती मजा आताच्या व्हिडिओ मध्ये येत नाही..😊
मित्रांना विसरला आता 😢
Busy आहेत सर्व
Dada post office madhye bharati chalu aasel tehva sanga mala pls
हो 👍❤️
❤❤❤❤❤❤❤
❤️❤️❤️
उपाशी मित्र मंडळ व्हिडिओ येत नाय आता
करूया प्रयत्न
Tumchya dusrya Chanel ch kay?
करूया 👍👍
Mi pn attach account kadhla postat😊
❤️❤️
लग्न झाल्यावर जेवणाची मज्जा आहे ना असेच मजेत रहा गॉड ब्लेस यू
धन्यवाद ❤️❤️
Postat Aadhar seeding lagech hot ka
Account open krayla kiti balance lagto
Ippb account काढा..
लगेच होत..
200 रुपये ने खाते उघडता येते...
माझा भाऊ पोस्ट ऑफिस मध्ये आहे
👍❤️
Gavi post office madhe salary kiti aahe
Aani post office madhe bharti honyasathi kay karave lagte
सर्व सांगू पुढे...
Roshan postat bharti asel tr sang mala. Seriously asel tr sang
हो
दादा मोठा विडिओ बनाव
माझं आजोळ विलय आहे
हो ❤️❤️
👌👌👌❤❤❤🙏🙏🙏
❤️❤️❤️❤️
Joining kevachi ahe date
10 years jhale
Are dada post office bharti zali ka
हो
@YesMaharaja okk dada
Graduation cha base var
??.
आशिष पण होता ना तुझ्या सोबत कामाला तो कुट आता दिसत नाही
आहे, दुसर्या ब्रँच मध्ये.
P M ❤❤❤ dada
❤️❤️
भावा खूप बारीक झालास
सर ओळखले का नाही भाग्यश्री चे मामा आहोत
हो...
धन्यवाद 😊😊
👍👍🙏😂
job aahe ka post office madhe
नाही. तो टाईमपास करायला जातो.
@@bag9845 तो विचारतोय, vaccancy आहे का
@@bag9845अरे yedzvya तो विचारतोय की vacancy आहे का
Vacancies निघतात...
Online चेक करत रहा...
Dada tuzi sarkari nokri ahe ka
Form bharla hota tyacha khich reply nahi
Selection झाल तर येतो reply
Villye आहे
👍👍❤️❤️
Ek number ❤post office job manapun kartos insurance baddal thod mahiti pahije hoti
देवूया... लवकर पाहिजे असेल तर मला WhatsApp करा.
पोस्टात खातं उघडायचं असल्यास काय करावं लागतं? काय योजना आहेत ? व्याज किती असतं ?
अस लिहून सांगता येणार नाही...
जवळच्या पोस्ट ऑफिस शी संपर्क करा...
किंवा India Post site चा आधार घ्या...
पुढे एखाद्या विडिओ मध्ये सविस्तर बोलू...
सूखाने संसार करा
❤️❤️
Ajari ahes ka tabiyati chi kalji ghe
नाही...
धन्यवाद
Today eating time sound not cmg good not bad
😊
❤❤❤❤
❤️❤️
❤❤
❤️❤️❤️