ह्यांना भरती खरच करायची असेल तर ही भरती पावसाळ्यात तर काय होणार नाही म्हणजे जुन जुले तर नाही होणार म्हणजे हे जातंय ऑगस्ट मध्ये म्हणजे 2महिने तर नाही होणार आजुन अर्ज भराय जाणार 25 दिवस ऑगस्ट महिन्याचे म्हणजे 3 महिने गेले आणि त्यांना भरती खरच करायची असेल ना तर आत्ता ह्या महिन्यात gr कडला पाहिजे की कशी भरती होणार आहे तेव्हा कुठं भरती होईल या 3.महिन्यात नाय तर हे आजुन लांब जाणार.आणि त्यात पहिल्या भरतीच प्रकरण संपली नाहीत आजुन.आणि आजुन1 पूर्ण राज्यात जील्हा परिषदांच्या निवडणुका आहेत परत महानरपालिका निवडणुका पूर्ण राज्यात आहेत त्यांचं निवडणुका जाहीर होण्याआधी gr काडला पायजे कशी भरती होणार आहे तेव्हा कुठं भरती 3 महिन्यानंतर तरी नक्की होईल भरती. नाय तर हे परत लांबत जाणार आहे सगळ आजुन गणपती , नवरात्र आहे त्यात. चुटिया बनवत आहे त 5 वर्ष काडीची फक्त बास बाकी काही नाही
Mjhya vadilanche nave educational certificate warti "Nagsen" ahe ani Pancard ani Adhar card warti "Nagesh" ahe. Tar affidavit karun dile tar nahi chalanar ka?
जय हिंद सर मी ssc gd मधे ७३ मार्क घेतलं पणं काही कारणानं मूळ मी फीझीकल ला जाऊ शकलो नाही सर पण मला पोलिस भरती माझ्या हतत्तून जाऊ द्यायचं नाही आहे ....मला मार्गदर्शन खूप गरज आहे सर
नमस्कार सर मी २०१२ मध्ये १२वी पास झालो आहे. त्या नंतर मी Pvt. Company मध्ये जॉब करत होतो. पोलिस भरती साठी तयारी करायची इच्छा होती खूप पण पर्सनल प्रॉब्लेम मुळ नाही करू शकलो. मी आया तयारी करू शकतो का?
सर धन्यवाद तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केल्या बद्दल. ऐक आपला माणूस कोणीतरी घरातला व्यक्ती आसल्या सारखं वाटत.
thanks sir
@@Gayatri61856 😂😂😂
😀😀😀🤭
🤣🤣😄😂
सर gk, गणित, बुद्धिमत्ता साठी पुस्तक चे सांगा जसं कि मराठी साठी सांगितलं तस नवीन आहे मी
तुमच्या सारखे शिक्षक आम्हाला शिकावायला असते तर आज काहीतरी झालं असतं पण आता वेळ गेली सर 1 नंबर शिकवतात ❤️
नमन करतो सर तुम्हाला तुमच्या सारखे महान शिक्षक पाहिजे sir 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙌
-
T
khup chan Sir
आयुष्यात पहिल्यांदा असे मार्गदर्शन लाभले, तुमच्यामुळे मी पुन्हा माझ्या तयारीला सुरूवात करणार आहे, खुप खुप आभार🙏💕
Best of luck
@@userid. thanx 🙏 bro
सर छान माहिती.. देता. आम्ही कोल्हापूर मध्ये आहे तुमचे आभ्यास व्हिडिओ पाहत असतो... 🌹🌹🌹👌👌
सर आपण खूप छान मार्गदर्शन करता, धन्यवाद सर
खूप खूप धन्यवाद सर तुमचे शब्द जरी ऐकले तरी मनाला खूप समाधान वाटते.आणि अजून जास्त तयारी करण्याची प्रेरणा मिळते
मराठी कॉमेडी नाईटस
नक्की पहा
ruclips.net/video/gKX1ELc3h_w/видео.html
Sir , mpsc साठी पुस्तके सुचवता का ज्यामधून 70 ते 80% अभ्यास cover होईल ..
आणि जे स्पर्धा परीक्षे साठी उपयोगी पडनार 🙏🙏🙏🙏
नमन सरांसारखे लोक खूपच कमी आहेत
खूप धन्यवाद सर मदत करा🙏
Sir vay vad milali pahije ya sathi praytn kara mulana ek shevtchi sandhi milali pahije
खुप छान सर
Sir lecture kontya App vr baghaych
Khup Chan guidline information sir 🙏🙏
सर लाईव्ह क्लास पण घ्या आमला काही येत नाही त्या मुळे मनतो सर
Sir mala pan add kara plz sir
ह्यांना भरती खरच करायची असेल तर ही भरती पावसाळ्यात तर काय होणार नाही म्हणजे जुन जुले तर नाही होणार म्हणजे हे जातंय ऑगस्ट मध्ये
म्हणजे 2महिने तर नाही होणार आजुन अर्ज भराय जाणार 25 दिवस ऑगस्ट महिन्याचे म्हणजे 3 महिने गेले आणि त्यांना भरती खरच करायची असेल ना तर आत्ता ह्या महिन्यात gr कडला पाहिजे की कशी भरती होणार आहे तेव्हा कुठं भरती होईल या 3.महिन्यात
नाय तर हे आजुन लांब जाणार.आणि त्यात पहिल्या भरतीच प्रकरण संपली नाहीत आजुन.आणि आजुन1 पूर्ण राज्यात जील्हा परिषदांच्या निवडणुका आहेत परत महानरपालिका निवडणुका पूर्ण राज्यात आहेत त्यांचं निवडणुका जाहीर होण्याआधी gr काडला पायजे कशी भरती होणार आहे तेव्हा कुठं भरती 3 महिन्यानंतर तरी नक्की होईल भरती.
नाय तर हे परत लांबत जाणार आहे सगळ आजुन गणपती , नवरात्र आहे त्यात.
चुटिया बनवत आहे त 5 वर्ष काडीची फक्त बास बाकी काही नाही
Adagdi barober
Khup khup chan sir👍👍👍🔥
App konta ahe
#खुपच चांगल मार्गदर्शन साहेब अशेच विद्यार्थ्यांच्या पाठिशी उभे रहा.......!
तुम्ही महान आहात सर तुम्ही हृदयापासून मार्गदर्शन केलं
Jila bhrti bolt jila bheti hot ny
Ha tr srvt moth ghotl ahe
Barobar aahe Sir Tumchi aadhi Physical Test vayla Pahije Nantr Written Test zali pahije karan ithe gramin bhagatil mulancha mudda aahe
हार्दिक शुभेच्छा सर तुमच्या क्लास मध्ये चांगले सर
Aaj chya ya kalat ase manpashun kon margdarshn krto ni svarth pne great job sir
सर मी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील रहीवासी आहे . तुम्ही अतीशय उपयुक्त मार्गदर्शन करतात . धन्यवाद सर
Hii
खूप खूप धन्यवाद सर चांगले नियोजन सांगितले
Sri मी तुमची व्हिडिओ पाहते मी पुणे ची आहे. तूम्ही खूप चागल शिकवता.
Mjhya vadilanche nave educational certificate warti "Nagsen" ahe ani Pancard ani Adhar card warti "Nagesh" ahe. Tar affidavit karun dile tar nahi chalanar ka?
बरोबर आहे सर तुमचं, खुप छान सांगितले तुम्ही ...
Sir online payment keli tr chapel ka
Khup chan sangitle sur dhNyavaad
Sir tumcha video baghitale Ani tya prakare study kelo tr police bhrti hoil ka
Sir मला कोण कोणत्या पदा साठी आहे तया वर ek video banava
सर खुप छान माहिती दिली आहे. सर मुलींना ही मार्गदर्शन करा सर मल खूप गरज आहे. पण सर माझी पहिलीच भरती आहे .🙏🙏
Parbhani sodun 3000phakt ani parbhani valyana kiti fees
Sir psi sathi konti books lagtat pls sanga sir
Khuppppp chan vedio ahe lwkr bharti suru kra ground agodr pahije
Sir mala joeit bay cha aahe? Mi vasai la rahate?
Sar vay vadun milel ka
सर online batch जॉईन केले तर गणित आणि बुद्धिमत्ता सगळे टॉपिक clear होतील का ???
From kadhi bharayacha
Sir ege limit kiti rahil
तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन केलं खूप खूप धन्यवाद सर
सर राहण्याची खाण्याची सोय आहे ना
Sir Aapla konta App ahe
Rahudya ho sir paper pahile....ny t ajun timepass kartil gr kadhayla...tyanchi prakriya chalu rahil pudhache 2 varsh....
Sir live class ghenar aahat ka
Chan mahiti dili sir...... thanks
Sir as mhanaylet ki ekda ghetlela shasan niranay ghetla tr 3 varsh badalta yet nhi mhanun as mhantayt
सर ऑनलाईन बॅच कोणती आहे तुमची चालू
Sir class online aahet ka
Sir आम्ही ncc वाल्यांनी 3 वर्ष मेहनत केली... 350 # 2 and paper dile...+ Physical Dil... Ani tumhi Manta mark naka dueu...
pan bhau tula army sathi ahe te police sathi nahi
@@shantanuswami2005 central police la ncc chalte mg maharashtra police ka nahi,ncc delhi police la ahe🤗
Yethe 1 markane ghari rahav lagate ani Ncc valyanna 10 mark he kas chalnar Ncc valyanna rakhiv kotyatun jaga dya jase homeguard aani, Sport valyana ahe tase
Sir online classes aahet ka
सर सर्व जागेची बेरीज केली तरी ७००० होईन .
४८४८ होईली tv 9 jyast ch sangte
जय हिंद सर मी ssc gd मधे ७३ मार्क घेतलं पणं काही कारणानं मूळ मी फीझीकल ला जाऊ शकलो नाही सर पण मला पोलिस भरती माझ्या हतत्तून जाऊ द्यायचं नाही आहे ....मला मार्गदर्शन खूप गरज आहे सर
Tya ssc ch nav nko kadu bhau lay harami aahet sale mala selection houn jouning nahj det ahe ssc ssb gd2018 selected
होस्टेल ची सुविधा आहे काय
Thanks sir tumhi khup chan prakare sangitla😊 sir police bharti sathi vayomariyada Kay ahe?
Priya jawkar Open 33 aahe
सरपहिले ग्राउंड आहे का लेकी
सर तुमची बँच कुठ चालू आहे
खूप छान माहिती दिलीत...धन्यवाद
Sir batch online ahe ka
सर नंदुरबार जिल्ह्यात जागा नाहीत का
धन्यवाद सर
सर,छान शिकवलं, धन्यवाद
Sir 10th ntrn diploma ntrn BE kelo chalel ka police Bharti la
तलाठी भरती साठी graduation complete लागत का
Sir mazi aatach 10th complete zali aahe mg mi kadhi police bharti cha form bharu
Sir CCC computer certificate chalel ka police bharti la
सर चंद्रपूर ला तुमची ग्राउंड आणि class ची शाखा ओपन करा 🙏🙏
Sir TC chi dhubhar prat chalel ka
Parbhani mahdye kiti jaga aahet
नमस्कार सर
मी २०१२ मध्ये १२वी पास झालो आहे. त्या नंतर मी Pvt. Company मध्ये जॉब करत होतो. पोलिस भरती साठी तयारी करायची इच्छा होती खूप पण पर्सनल प्रॉब्लेम मुळ नाही करू शकलो. मी आया तयारी करू शकतो का?
Live कधी येणार सर
Sir परभणीला जागा का निघत नाही
सर मला gup la joida kara
Sir me honar 2022 la 100 takke apla vada ahe ani thank you tumhi mazhi khup mothi help keliy....
Dharangrasta certificate 2 candidates use karu shaktat ka
Sir girls join hota yet ka tumchya acadmi madhe
सर घरी बसून ऑनलाईन क्लासेस करू करू शकतो का
Sir magachya bharatit tumachya acedemiche kiti jan police zalet
sir mi osmanabad mdhe rahte mla police bhrti kraych ground sathi prbhnit yav lagn k.....??? mg feee fkt 3 hjar ahe ka ???? sir please answer 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@@VitthalKangane fkt 3 hjar rhan khan????
Army Bharati kadhi yenar ahe
online class kaise join kare
7200-4849=2351 baki ch jage cha ky sir.....
आपल्या लाडक्या सरांसाठी सर्वांनी like coment होऊन जाऊद्या👍
Sir parbhani chya mulana kiti fees ahe
सर कितवी नंतर अॅकडमी जाॅईन करु
खूप छान मार्गदर्शन सांगितलं सर धन्यवाद सर 🙏🙏
Sir Mg aami 3 varsh ncc keli tyacha Kay fayda tumi mhnta ncc aarksh nko tar aamch kay
सर पुस्तके कोणती वाचावे सांगा
Sir online batch la join krychi kya procedure ahe.... Aani fees kiti ahe
राहण्याची सोय होईल का
Online aahe ka sir
Sir मी नाशिक जिल्ह्यातील आहे नाशिक मुंबई सारख्या ठिकाणी मार्गदर्शन करा
Sir army sathi kona kade ground & lekhi lavavi sir
Sar Batch location Sanga ke
Sirb Please tumcha mo.no. dya na.....🙏.....konta app aahe sir please mls pn Join karayche aahe....Your Great Sirji.....💯♥️👍🙏
सर तुम्ही कुठ लेक्चर घेता
लोहमार्ग मुंबई म्हणजे ???
सर आधी लेखी होवो किंवा ग्राउंड होवो,
त्यापेक्षा भरती लवकर घ्यावी हे गरजेच आहे
बरोबर आहे.
🙏Sir aagdi gharatya mansa premane tumhi bolat Thank you so much sir🙇♂️
Pahilyanda asa Sir pahila ki aplya gharatla vyakti manun sangnara aplyaa bhashet
Sir तुम्ही प्रत्येक वेळी माझी comment read करत नाहीत...मला खूप प्रश्न आहेत ..🙏🙏🙏