३०० वर्षांपूर्वी बांधलेला मलठणच्या धार पवार घराण्याचा राजवाडा आणि आतमध्ये असलेल्या भुयारी खोल्या 👆🏻😳
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- #Malthan_Wada
#Dhar_Pawar
#Wada #rajwada
#palace
#vlog #vlogs
#shivajimaharaj
#sambhaji_maharaj
#chhaava
#pawar #maratha
#history
#धार_पवार
#वाडा #राजवाडा
#इतिहास
#मराठा #साम्राज्य
#छत्रपती
#छत्रपती_शिवाजी_महाराज
#छत्रपती_संभाजी_महाराज
आम्ही पण धार पवार आहोत सांगली जिल्हा तासगाव तालुका जरंडी गाव.... खुप गर्व आहे पवार आडनावाचा ❤
सांगली जिल्हा बलवडी धार पवार
@sunita-vb4sv हो भावकी च ki
आम्ही पण धार पवार आहे तासगाव
@@priyankapawar2325 प्रॉपर tasgav..
मग आपण बहीण भाऊ च ki
amhi pan dhar pawar......kavalapur gaon ahe.....tithe khoop pawar ahet dhar pawar
🙏🏻 *मलठण* माझे माहेर . मलठणचा ऐतिहासिक वाडा खरोखरच मलठणच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे . आम्ही लहान होतो तेव्हा येथे राणीसाहेब आणि बाळराजे सुद्धा वास्तव्यास होते . बारादारी विहीर आम्ही जवळून पाहिली आहे . व्हीडिओ पाहून खरोखर फार आनंद झाला .
आम्ही पण धारचे पवार आहोत... आमचे पूर्वज सांगतात आपण धार वरून सातारा निगडी नंतर कोकणात आलो..... आम्ही सर्व भावकी धारला जाऊन आलोय... तिथे आपली कुलदेवता गडकालिका माता हिचे दर्शन सुद्धा घेऊन आलोय 🙏
आम्ही ही
बरोबर आहे
बरोबर आहे कालिका माता कुल दैवत
मला धार जाण्यासाठी पत्ता पाठवा कस कस जायचं बाय कार
Amhi dhar pawar ahe
मी पोपटराव पवार शिवव्याख्याते,धार पवारच आहे.माझ्या सर्व वडील धार्याना साष्टांग दंडवत.
कित्येक वेळा या रस्त्याने जाणे झाले. मात्र या वाड्याविषयी फारशी काही माहिती नव्हती.. या ब्लॉगच्या माध्यमातून
खुप छान माहिती मिळाली.
धन्यवाद सागर दादा..
धार पवार घराण्यास आणि वंशजांना मानाचा मुजरा..
🙏🏼🙏🏼
🙏🏼🙏🏼
।धार घराणे पवार .झिंदाबाद .☝️🙋♂️🙏🙏🙏🙏👌👌👍👍आभिमानआहे . पवार घराणे आमदाबाद🙏 पण..
माझं माहेर मलठणचं,सागर खूप खूप धन्यवाद , आम्ही त्या वाड्यात खेळलोय बारादारी तर तिथलं आकर्षण,सगळं पाहून मन भरून आलं धन्यवाद!!
सागर तुझं कौतुक करावे तेवढं थोडंच आहे, तु खुप छान छान ठिकाणी आम्हाला घेऊन जातोस, व्हिडिओच्या माध्यमातून. खुप माहिती पुर्ण व अभिमान वाटेल असे इतिहास काळातील सर्व गोष्टी तु उलगडून दाखवतोस . फार छान कामगिरी आहे तुझी.
सागर मदने जी माझी एक नम्र विनंती आहे की महाराष्ट्र तसेच मध्यप्रदेश राज्यात जिथे जिथे मराठा सरदारांचे जूने राजवाडे, महाल , वाडे, हवेल्या आहेत त्याची माहिती व फोटोज् पुस्तक रूपाने छापल्यास खुप आनंद वाटेल. बघा प्रयत्न करुन.
आम्ही ही धार चे पवार आहोत, माझे पपा शिवाजीराव पवार सांगायचे आपण मुळ चे धार चे पवार आहोत. खरच खुप छान वाटल आपल्या पुर्वजांचे हे वैभव पाहुन. मला ही आपल्या पुर्वाजांची मुल्यवान वास्तुचे दर्शन घेण्यास आनंद वाटेल.
आम्ही पण धार पवार आहे, आमचा मूळ पुरुष म्हणून सरसेनापती यशवंतराव पवार यांचे वंश आहोत, सध्या आम्ही, सातारा मध्ये उंब्रज येथे वास्तव्यास आहे,
पवार घरण्याचा इतिहास खूप मोठा आहे
🙏🚩🙏
आम्ही पण धार पवार आहे सांगली ज़िल्हा tasgav तालुका
सागर भाऊ तुझ्या सर्व विडिओ खूपच सुंदर असतात... आता च्या विडिओ मध्ये जिथे अंधार आहे त्या ठिकाणी एखादा फोकस घेऊन शूट केले असते तर अजून उत्तम झाले असते... तसेही आत्ता पण खूप सुंदर दिसतेय... इथून पुढे अश्या प्रसंगी फोकस लावून शूट करावी अशी विनंती 🙏
सागर मदने तू तुझ्या ब्लॉगवर नेहमीच ऐतिहासिक माहिती देत असतोस त्यामुळे आम्हाला बरीच ऐतिहासिक माहिती मिळत असते तुझे आभार मानावे तितके फारच कमी आहेत पुन्हा एकदा तुला धन्यवाद आपला मित्र दिलीप मदने निगडी पिंपरी-चिंचवड पुणे 44
जुने ऐतीहासीक राजवाडे तेथील वास्तु व परीसर बघायला मला फार आवडते व ते तुम्ही तुमच्या video द्वारे दाखवता सागर फार छान काम करता तुम्ही त्याचबरोबर हा वाडा दाखवलात व त्यांच्या वंशजांकडून माहिती पण मिळाली व तुम्ही पण छान माहिती दिल्याबद्दल तुमचे पण अभिनंदन ❤
इतिहासाच्या पाऊलखुणा आजही जतन करत
आपल्या वंशजाच्या स्मृती जागृत ठेवणारे सन्माननीय राजे दांपत्याला मनःपूर्वक शुभेच्छा !
आम्ही ही धार पवार आहोत..पुणे भोर येथे .खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार.
मदने भाई खुप सुन्दर अशी महिती दिली ,
आम्ही सर्व परिवार या इतिहासिक वड्या ला भेट देणार ।
आम्ही नाशिक चे मालेगाव येतील सौंदाने या गावाचे आहे । अनी संपूर्ण गाव है पवार आड़नावाचे आहे संख्या तरी 5000 + आहे । तसे आपन परमार राजस्थान येतील राजपूत आहोत।
अभिमान आहे पवार असल्याचा अनी इतिहासिक वरसा असलेला ।
आम्ही सुद्धा धार पवार आहोत सध्या कोकणात वास्तव्य आहे. खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहोत
आम्ही पण धारचे पवार आहे आमचे पूर्वज विठ्ठल सुंदर पेशवा यांच्यासोबत पिंपरी राजा तालुका जिल्हा औरंगाबाद येथे आले होते आज पण आम्ही पिंपरी राजा इथे वास्तव्यास आहे अभिमान आहे पवार घराण्याचा❤❤
आम्ही पाथर्डी अहिल्या नगरचे आहोत. देवीदास पवार. आमचे आजोबा सांगत असत आमचं देवक धार च आहे मस्त माहिती दिली धन्यवाद
खरच खुप अभिमान वाटतो आज ही धार पवारांचा इतिहास जिवंत आहे मानाचा मुजरा महाराजांना जय शिवराय 🙏
मी पण पवार आहे माझे वडील सांगायचे आपण धार पवार आहोत आपले देवक धार आहे जे शस्त्र म्हणून लग्नात पूजा केली जाते आमचे वंशज बारामती तालुका पुणे जिल्हा मधील सुपे या गावी राहत आहेत धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
सागर ...तुझ काम खूप कौतूकास्पद ... ऐतिहासिक स्धळाबद्दल चांगलच तळमळीच चाललय ...खरतर हे सर्व पूरातत्व विभागाने संरक्षित करून लोकासमोर अशा माध्यमानी आणल पाहीजे ..पण आस्था कमी तेथे नाही हमी .....असच चाललय ..खूप च चांगल्या अवस्थेत आहे हा राजवाडा ..खूप समाधान वाटल हे फाहून ..प्रत्यक्षात नाही पण तुझ्या व्हीडीओ व्दारे खूप काही पहायला मिळाले ही खात्री छान काम करतोस बाळा ...शतायुषी भव
आम्ही पण धारचे पवारआहोत. सांगली जिल्हा, तासगाव तालुक्यातील हातनुर या गावी राहतो.
आम्ही पण धार पवार आहे.. कोल्हापूर मधील इचलकरंजी मध्ये.. 150 हुंबरेचे फॅमिली आहे... खुप छान माहिती आहे.. लवकरच भेट करू...
धन्यवाद मित्रा तुझा मुळे आमच्या घराण्यातील मलठन राजवाड्या बद्दल माहिती मिळाली❤
धन्यवाद सागर मदने जी. तुमचे video नेहमी बघतो.
जय गढकालिका, आमी जाऊन आलो धार ला, ता. मोहोळ जि सोलापूर मधून
सर आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या संपुर्ण बारवांचे संकलन करून एक चित्रफित बनवा .
आम्ही पण धार पवार आहोत जवळा, तालुका जामखेड येथील... गोविंदराम महाराज पवार यांची नववी पिढी 🙏🙏अभिमान आहे पवार आडनावाचा खूप आम्हाला
शिवकालीन तसेच त्या पुर्वीची माहिती नवयुवा पिढीला मार्गदर्शक माहिती पाठविण्याचे व्रत खर् च अभिनंदनीय आहे. परमेश्वर आपणास उर्जा देवो ही सदिच्छा.
आम्ही सुद्धा धारचे पवार आहोत आम्ही मुक्काम पोस्ट खलाणे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे सध्या येथे राहतो आमची परिस्थिती साधारण आहे राजवाडा वगैरे काही नाही परंतु आपल्या पवार घराण्याचा राजवाडा पाहिल्यावर मला खरोखर अभिमान वाटतो. आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव राहो ही कुलस्वामिनी कालिका माता चरणी प्रार्थना.
धार पवार घराणे यांना मानाचा मुजरा
बोलण्यातु व चेहराया वरील भाव अस्सल खानदाणी दिसत आहे या धारचया पवार घराणयास व वंशजांना मानाचा मुजरा 🎉🎉🎉🎉🎉
मदने साहेब खूप छान माहिती दिली मी सुद्धा धार पवार आहे
आम्ही ही धारचे पवार सध्या या.कर्जत,जि अहिल्यानगर येथे वास्तव्य आताचे आडनाव तोरडमल, आम्ही ही धार ला जाऊन गडकालिकेचे दर्शन घेऊन आलो आहोत.
किती सुंदर ऐतिहासिक असं हे वैभव 👌👌👌👌👌
नमस्कार आम्ही वडगाव निंबाळकर ता.बारामती तालुक्यातील आहोत खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद.
सागर मदने तू 300 वर्षापूर्वीची माहिती आम्हाला दिली त्याबद्दल मी पुण्याजवळ राहत असून सुद्धा मला ही माहिती नव्हती आपला दिलीप मदने फलटण तडगाव खूप धन्यवाद
, आमच्या घराण्यात धार पवारांशी सोयरीक झाली आमची आजी धार पवारांची
खरच खुप च सुंदर विहीर आहे स्वच्छ पाणी अगदी काचेसारखै
आम्ही धारचे पवार आहोत .आम्ही मालेगाव जि.नाशिक येथे वास्तव्यास आहोत. कुलदेवी धारच्या देवीला जात असतो. वाड्याबद्दल माहिती नव्हती माहीत झाले .धन्यवाद सागर
आपली कुलदेवी चे मंदिर कोणत्या ठिकाणी आहे ते कळले तर बरे होईल आम्ही पण दर्शन घेवून येवू
मी जितेन्द्र पवार पुणे
@@jitendrapawar1धारची कालिका माता
गावी जाताना येताना ह्याच रस्त्याने जातो, तटबंदी पाहिली की उत्सुकता असते नेहमीच कसा असेल हा राजवाडा आतून तर फक्त राजवाडाच नाही तर राजवाडायचे वंशज पण व्हिडीओ मध्ये पहायला भेटले..... धन्यवाद सागर.
Chan mahiti dili
माझ्या आत्ती चं धार पवार घराणं 🙏🙏
आम्ही पन धार पवार आहे
सुंदर माहिती दिली आहे
खूप सुंदर माहिती सांगितली पवार घराण्याला मानाचा मुजरा
उत्सुकता होतीच.तुमचा हा व्हिडीओ पाहुन छान वाटले.आता खुद्द त्यांचे वंशज तेथे राहत आहेत हे पण कळाले.नितळ पाण्याने भरलेली सुंदर कलात्मक विहीर बघुन ,जुन्या काळातील बांधकाम पाहुन थक्क होतो आपण.खुपच छान व्हिडीओ तसेच श्रीमंत पवार यांची मुलाखत..ऑल द बेस्ट.
खूप छान आणि ऐतिहासिक माहिती ! आम्ही याच घराण्यातील वंशज आहोत फक्त आम्ही कोकणात स्थायिक झालो. श्रीकालिका देवी आमचे कुलदैवत आहे. माहिती बद्दल धन्यवाद भाऊ !
कुलदैवत माहीत आहे का??
अतिशय सुंदर जागा, चांगली देखभाल आणि स्वच्छ.
ऐतिहासिक वास्तू पाहून आजही अभिमान वाटतो
आम्ही पण धारचे पवार आहे आम्ही धाराशिव जिल्ह्यातून स्थलांतरीत झालेले आहे मदने भाऊ खूप छान सादरीकरण आहे धन्यवाद
Aamchi kaku manat hoti amchi kuli dhar Pawar ahe attache amche adnav bhatkhande aahe amche vadil belgaov yete stalantarit Jale aani ami ata kamasati echalkaranji stayeek aahe 25 varsh jali
आम्ही पण धारचे पवार आहोत सध्या सांगली जिल्हा अंबक गावी जगदाळे आडनाव ❤
सातारा जगदाळे
माझा जन्म पंढरपूर तालुक्यातील आहे,आमचे आजोबा सांगोल्यात आले होते,मी कवठेमहांकाळ,कुची या गावचा आहे, आम्ही धारहुन आलो आहे, साधारण 8व्या शतकाच्या आसपास आलो असेन.
कट्टर धार पवार निरंतर,🙏🕉️.
आता कुठं राहतो भावा.. आम्ही पण पवार आहे पण आमचं मुळ गाव करगणी जवळ माळेवडी नावाचं गाव आहे.. आणि आमच्या 4 पिढी झालं सांगोल्यात राहतो..
धार चे पवार king 🚩🚩🚩🚩
म्हणजे आमचं मूळ मलठण आहे हे नक्की अतिशय छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏
आंम्ही धारचे पवार आहोत.कोल्हापुरात रहात असुन पवारनावाची गल्ली आहे.पालीचा खंडोबा कुलदैवत आहे.देवक कदंब वृक्ष आहे.माहिती चांगली दिल्या बद्दल धन्यवाद.
आम्ही सिधोजी राव पवार यांचे वंशज आहोत आम्हाला आमची जुन्या पिढीतले लोक सांगायचे की आपलं आडनाव परमार आहे ना आपण मध्य प्रदेशातले आहोत आणि आता सध्या मी पुण्यात आहोत
Jay shiv ray 🎉
होय पुर्वी आपले वंशज मध्य प्रदेशात होते
चुकीची माहिती आहे सर्व मराठा हा येथील मुळ निवासी आहे... कोणीही मध्ये प्रदेश किंवा अन्य ठिकाणावरून आले नाहीत....
🙏🙏🙏प्रथम सागर दादाला धन्यवाद, मलठणच्या वाड्याची आणि धारचे पवार घराण्याची छान माहिती दिली. शिरूर -अहिल्यानगर हायवे वरती सुपा हे गाव आहे.सुपा गावात पवारांचे दोन भव्य ऐतिहासिक राजवाडे आहेत. एक वाडा आणि दुसरी मातीची गढी आहे.सध्या गढीची पडझड झालेली आहे.सुपा गावचे इतिहासामध्ये सुपा पवारांचे अशी नोंद सापडते. सुपा हे गावं छत्रपती शिवाजीमहाराजांचे सरदार शाबुशिंग पवार यांनी वसवलेले आहे. पारनेर रोडवर सुपा- हंगा गावच्या सीमेवर शाबुशिंग पवारांची समाधी आहे. सागर दादाला विनंती आहे,सुप्याचा इतिहास जनतेसमोर आणावा.ऐतिहासिक घराणे पववारांच्या वंशजांना मानाचा मुजरा।🚩🚩🚩
आम्ही पण धार पवार आहोत जिल्हा सांगली तालुका खानापूर प्रॉपर चितळीचे पवार व्यवसायासाठी विटा शहर
सागरजी आपण खूपच मस्त ऐतिहासिक वास्तूंची माहिती देतात धन्यवाद
विलक्षण पराक्रमी अशा पवार घराण्यातील वारसाना पाहताना खूप आनंद होतो......
👌🏽👌🏽 खूप छान सादरीकरण, महत्वाची माहिती, ऐतिहासिक नवनवीन खजाना 👌🏽👌🏽
मी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार चा पुर्वी मी मलठनला बघितले व राहीलेला आहे, धन्यवाद 🎉
खूप मोठं आणि अतिशय चांगले काम आपण करीत आहात.आजची पिढी वाचनापासून दूर जात आहे पराक्रमी मराठ्यांचा दैदिप्यमान इतिहास या पिढीला समजणे आवश्यक आहे.अशीच नवीन नवीन माहीती देत रहा.धन्यवाद.
विहीरी च बांधकाम खूप सुंदर आहे
सागर खूप खूप धन्यवाद तुझ्यामुळे बरेच माहिती होतीय
Khup chan video ❤❤
अप्रतिम सादरीकरण सागर🙏💐
खुपच सुंदर माहिती दिली आहे. विडीओ अप्रतिम झाला आहे. 👍👌
सुंदर. वाडा जतन व्हवा.
खरंच आपण खूप मेहनत आणि छान काम केले आहे जसे आपण जुने राज परिवार आणि राजघराणे यांनी माहिती देतात तसे त्यांचा इतिहास पण सांगा
नमस्कार, आम्ही सुद्धा धार पवार, सध्या मुक्काम कर्नाटक मधील बेळगांव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील हलगा गाव. आमचे पूर्व देसाई घराने कामेरि येथून कर्नाटक येथे पोहोचले आणि ब्रिटिश सरकारने guravki दिली म्हणून गुरव अभिमान आहे धार पवार कुळाचा. D M Gurav (Desai)
धन्यवाद😘💕 सागर, यापुढे मी आणखी सांगतो की पवार घराण्याची जहागिरी गावे शेजारी शेजारी आहेत उदा. वाघाळे गणेगाव तर या गावात आजही पवार घराण्याच्या समाध्या आहेत.
@@dnyaneshwarbathe7052 ruclips.net/user/shortsUymC9lCWMpY?si=nx7nptn9MDOtLpc0
मस्त आहे नशीब वान आहे वाडा तरी पहिला.
अतिशय छान माहिती व व्हिडिओ सागरदा🙏🙏
Amhi Dhar Pawar aahot Maratha 96 K....Solapur presently located.
Devak - Talwarichi Dhar 🙏🙏
Great sir 🎉🎉🎉
खूप च सुंदर अश्या जुन्या वास्तू जपायला हवी.
याच घराण्याचे वंशज आहे सिंदखेडराजा तालुक्यात❤
खूप सुंदर धन्यवाद ऐतिहासिक वास्तु दाखवल्या बाबत
आम्ही पण धारचे पवार आहोत. आमचे पूर्वज इतिहास सांगतात. आम्ही सोलापूर जिल्ह्यातील करमाळा किल्ल्यावरती आमचे पूर्वज
सरदार म्हणून होते गोविंदराव पवार.
जय शिवराय सागर भाऊ ❤❤
खूपच छान व्हिडीओ 👍
आम्ही सुद्धा मूळचे धार पवार मध्यप्रदेश धार येथे आमचं कुलदैवत कालिंका माता आणि आम्ही राहायला जालना जिल्हा येथे आहे 🙏🚩 कर्म मराठा धर्म मराठा
मुळात तुमचे गाव कोणते.
कुलदैवत कोणते आहे माहीत आहे का??
कुलदैवत,,,,,😂
आज काल बहुतेक सर्व ठिकाणी साई बाबा 🤑उर्फ चांद मियां चे फोटो चिटकवून ठेवले आहेत 😂
कुलदैवत कोणते
मी दौंड तालुक्यातील मलठण ची आहे तिथेही दादोजी कोंडदेव त्यांचा मोठा वाडा आहे तसेच तेथील भुयारी मार्ग पेडगावला निघतो असे म्हणतात याचीही माहिती तुम्ही घ्यावी
Drone shot one ch number😊
मी लहानपणी येथे बरीच वर्ष राहत होतो. माझे मामा शिक्षक होते. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
खुपच छान वाडा आहे,जपलाय पण खुप चांगला
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद
आम्ही पण धार पवार तालुका माळशिरस छान माहिती मिळाली धन्यवाद सागर दादा
आम्ही पण धार पवार आहोत रायगड जिल्ह्यात ता. पोलादपूर ❤
आम्ही पण धारचे पवार आहोत गाव वासुंबे तालुका खानापूर जिल्हा सांगली आमच्या घरी हेळवी दोन-तीन वर्षातून नोंद घेऊन येतो
आमचं मुळ गाव वासुंबेच आहे.सध्या आरवडे ता.तासगाव येथे राहतो
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
Khup sundar ahe wada apratim🙏🏻🙏🏻🙏🏻
Sagar Bhau Nice Video i like it you Are Great 👍👍👍👍👍👍👍👍❤❤❤❤❤
खुप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सागर
आम्ही पण धार पवार आहोत सध्या सातारा जिल्हा सातारा येथे स्थायिक असून आमचे आडनाव धारेराव आहे
जय धारेराव पवार 👌💪💪💪✌️जय शिवराय 🚩🚩🚩🙏
छान महती दिली धन्यवाद ❤
मला या वाड्याबद्ल खुप उत्सुकता होती .सागर तुझ्या मुळे मला या वाड्याबद्ल छान माहिती मिळाली. धन्यवाद 🙏😊
हया विहिरी चे बांधकाम राजस्थानी बावडी प्रमाणे आहे श्री मत साबुसिघ पवार हे राजस्थान मदले परमार घरणे आहे खूप छान वाडा
मालवा प्रदेश,,, अवंतिका नगरी सध्या चे उज्जैन येथे विक्रमादित्य परमार यांनी विक्रम संवत सुरू केली होती,,,
Khupch chhan
विहिर खुपच छान आहे वाडा छान आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🚩🚩 जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
ह्या विहिरीत पाणी कुठून येते म्हणजे व्हिडीओ पाहताना वरून पाणी विहिरीत पडते ते पाणी कुठून येते? विडिओ छान आणि माहितीपूर्ण झाला आहे. धन्यवाद सागर.
खूपच छान माहिती दिलीत भाऊ👌👌🙏
आम्ही सुद्धा धार पवार आहोत...... सध्या आम्ही बावडेकर वाडा गाव भाग सांगली येथे वास्तव्यास आहे
आम्हि धार पवार कुळी धार येथून वाळकी (कर्नाटक) येथे आले त्यानंतर रेंदाळ (कोल्हापूर - महाराष्ट्र ) येथे आले असे हेळवी सांगतात...
Chan ahe video sagar dada ❤❤