LIVE : Sures Dhas यांना अजित पवारांचा पालकमंत्री म्हणून पहिला धक्का, DPDC ची बैठक वादळी ठरणार?
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#DhananjayMunde #SureshDhas #AjitPawar #BeedNews
LIVE : अजित पवारांचा पालकमंत्री म्हणून बीडमध्ये पहिला दौरा. या दौऱ्याआधी पवारांनी सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांसारख्या जेष्ठांना डावल DPDC च्या सदस्य म्हणून नियुक्त केली आहे. एकीकडे अजितदादांच्या राष्ट्रवादीतील धनंज मुंडेंवर धसांनी वेगवेगळ्या माध्यमातून आरोप केले असताना, करावाईची मागणी करणाऱ्या अजितदादांनी घेतलेल्या या निर्णयावरुन भुवया उंचवल्या आहेत.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
धस साहेब कार्यकर्ते म्हणूनच लोकांना प्रीय आहेत आणि जो कार्यकर्ता प्रिय असतो तोच लोकांचा नेता असतो
अजितदादा यांना विनंती आहे, की आपण बीड जिल्ह्या ची संपूर्ण जबाबदारी मा. सुरेश धस साहेब यांच्याकडेच सुपूर्त करावी
कशे करणार
काहीतरी वेगळ गौडबंगाल आहे दादा
धस साहेब आणि दमानिया
एकत्र येऊन आंदोलने केली पाहिजे .
पक्षाचा विचार करू नये .
आमचा धससाहेबांना पाठिंबा .
शेवटी, संतोष देशमुख यांच्या हत्तेचा विषय राहिला बाजूला आणि राजकारण चालू झालाय.
मुंडे ना वाचवण्यासाठी प्रयत्न चाललाय ....
धस साहेबाच्या मागे अख्खा महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे.
सुरेश धस यांना फरक पडणार नाही उलटपक्षी ते आणखी चांगले काम करतील
Right now
धनु ला वाचवण्यासाठी अज्याची धडपड
खरं तर आमदार हा पदसिद्ध डीपीडीसी सदस्य असायला हवा.
अजित पवार पालक मंत्री झाले तरी धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांचे काहीही होणार नाही त्यांची गुंडगिरी चालूच राहणार
मुंड्या आणि वाल्मीकला वाचवण्यासाठीच पालकमंत्री झाले आहेत, सगळे सेट आहे.
जो पर्यंत देवा चा आशिर्वाद अजित पवार यांचे वर आणि देवा भाऊंचे प्राण प्रिय धनंजय मुंडे आशिर्वाद आहेत तो पर्यंत काही होणार च नाही आणि त्यांना ते वाचवणारच हा सर्व खेळ मांडला आहे
जय श्री राम जय शिवराय जय महाराष्ट्र
अजीत दादा यांना मोतीबिंदू झाला आहे आणि ते डॉ धस ऑपरेशन करत असल्याची चर्चा होत आहे
आजीत दादा पवार साहेब हेच जर भ्रष्ट्राचार असतील तर न्याय माघाचा कुणाला
पंकजा मुंडे यांचा संतोष आण्णा कार्येकरता होते तरी सुद्धा पंकजा हासते...
अंजली दमानिया यांना बोलावणे पाहिजे वोते
जनतेच्या भावना आणि कामे गेली खड्ड्यात...
फक्त आणि फक्त राजकारण....
😢😢
अजित पवार यांना, राष्ट्रवादी पक्षाला व त्यांच्या कामाला भावपूर्ण श्रद्धांजली 🦴🦴🦴💀💀
पंकजा हसत आहे तिला मजा वाटत आहे
अजीत पवाराचे हे राजकिय नियोजन असुन बिडच्या जनतेवर हा मोठा अन्याय आहे
आता लोकांनी आपल्या हातात दोर घेयला हवा, हे असंच चालायचं
गुन्हेगारीवर बोलणे दादांना आवडत नाही??
दादा आपले गुण दाखवत आहेत..कराड ने दादाचे पण छंद पुरे केलेले दिसतात..
अजित दादा शेवटी दाखवलेच आपले सद्गुण.कारण सुरेश धस यांनी परळीच्या आकाबद्दल सगळंच बाहेर काढले.शिवाय बीडच्या मंत्र्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून धसांना DPDC च्या बैठकीतून बाहेर ठेवले.व्वा रे पालकमंत्री.
Good
सम्पूर्ण महाराष्ट्रातील जनता मा. सुरेश धस साहेब यांच्या पाठीशी ठाम पणे आहे,
म्हणून धस साहेबाना डावलू नये,
धससाहेबांना वगळले म्हणजे
आमचा अपमान....
भा.ज.प का लक्ष घालत नाही .
धनंजय मुंडे यांना वाचवणे करता त्यांनी धस यांना बोलावले नाही!
शेवटी आकाचा ही आकाच निघाला हा अजित पवार
दोघांचे मिळुन सुंदर विवेचन झाले व शेवटपर्यंत ऎकावेसे वाटते
फडणवीस चां उरावर बसून पवार साहेबांनी निर्णय घेऊन आम्हा जनतेचा सप्नवर जेसीबी चाढवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन .🎉🎉🎉🎉
धनू सोबत आजितला पन जेल मधे पाठवा मग समजते
थोडक्यात अजित पवारांनी फडणवीस यांना धक्का दिला आहे
शेवटचे आचके देणारा नेता आणि पक्ष अजित पवार आणि अर्धी राष्ट्रवादी.पण बीड जिल्ह्यातल्या जनतेबद्दल वाईट वाटतंय की त्यांच्या नशिबात इथून पुढेही विकासाची चिन्हं नाहीत
एक महिना नंतर हेच मंत्री valmik,Munday बाहेर काढतील 😢
धनु मुंढेचा निर्णय अजित पवारांनी जाहीर केलाय
मेन माणसाला डावलण्यात आले आहे ! हे राजकारण घाघान आहे!
जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदावरून धस साहेबांना डावलल्याने पालकमंत्री साहेब कोणाला मदत करत आहे ही बाब राज्यातील जनतेनी ओळखली आहे .
धसांनी खचू नये ......
प्रामाणिक पणे काम करीत
रहावे .
सरकारचा पाठिंबा काढला तरी चालेल....फडणवीस साहेबांना नाही शोभत .
सामान्य जनतेच्या भल्यासाठी कोणी झटत असेल(सुरेश दस )तर हे राजकारणी लोक त्यांना लगेच बाहेर काढतात. एक votting सोडून सामान्य जनतेच्या हातात काहीच नाहीये, कोणालाही vot दया शेवटी ते स्वतःची पोळी भाजून घेतात.. म्हणे अजित पवार चांगले, फडणवीस चांगले.. खरंच चांगले का ते चिंतन करायला हवं 😢😢😢😢
महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचा नेतृत्व शिवश्री आमदार सुरेश आण्णा धस साहेब.... अजित दादाला गरीब नेता मोठा झालेला देखाता नाही....2014मध्ये दादा मुळेच आण्णांनी राष्ट्रवादी सोडली होते
दादा धनंजय मुंडेना वाचवू नका
फडणवीस साहेब गप्प का आहेत..
पहिलं चा दादा राहिला नाही आत्ता दादा पादा झालंय 😢
मुंढे वरील टिका म्हनुन याना गाळले
ह्याचा अर्थ एकच जो लोकांचे प्रश्न मांडेल त्याला बाहेर काढू
ध मु. आ प. दे फ.सर्व एकाच माळेचे मनी
फडणवीस साऩहेब यांना धस साहेबाना वगळण्यात आल्या चार आनंद होतो का
अभिनंदन दादा लोकांचा उरलासुरला विश्वास पण गमावलात
दादा नी आपले कपडे साफ राहण्या साठी अस केल असव.
देवा आता नामकरण करा. बीड ऐवजी बिहार करा. 🚩🚩🚩🚩🚩
बारामती येथे "मलीदा गॅंग"आहे तशीच टोळी बिडमध्ये तयार होईल.म्हणजे दारू तिच फक्त लेबल बदलेल.
A to z पुढाऱ्यांनी राख खाली आहे.
धनंजय मुंडे यांचा आत्मा वाल्मिक रुपात जेलमध्ये असल्याने राजीनामा द्यावा की न द्यावा असा प्रश्न मोठया आकाना पडलेला आहे.कारण त्यांचे पान वाल्मीक शिवाय हलत नाही हो?
भारतीय लोकशाही पद्धतीत ताटाखालिल मांजरांना च जवळ केले जाते
आत्ताच्या प्रकरणावर जनतेने काय बोध घ्यावा हा प्रश्न पडतो कारण जो आवाज उठवतो त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय काय
सरकारला आंदळेला पकडायचाच नाही.त्याला पकडून मोबाईल हस्तगत केला तर सगळंच बिंग फुटू शकते.
पालकमंत्री आहे कि माफिया राज सरकार ची दादागिरी चालु आहे
अजितदादा लोकांचा आवाज दाबत आहेत का ?
आ. प. कुठ धुतल्या तांदूळ सरका आहे
अजितदादच। बराबर। नाही
वाल्मिकी चे काळें धंदे बाहेर काढले मनुन नाव वगळले आहे सोळंके आणि धस शेर आहेत पाय चाटे लोक मेंबर मनुन घेतले हे जनता सब जानती आहे
कितीही केलं तरी दादांना मुंडे वाल्मिक पंकजा मुंडे हे जवळचे आणी दादाच्या कामाचे लोकं आहेत सुरेशधस काय कामाचे नाहीआहेत म्हणून अण्णा नां खोटेपना केला असणार आहे त्यांनी
पण दत्त देवं खरंच धसअण्णाचं खुप चांगल करणार आहेत
अजित
दा
बारामतीचे दादा योग्य निर्णय घेऊ शकतील अस वाटत नाही .
कुणाला वाचवताय हे महाष्ट्राला कळतय .
आता कुठ नेऊन ठेवला हो माझा आपला महाराष्ट्र .
लाज वाटती हे ऐकुन
आधिकार राहीला नाही आदरणीय शाहू फुले आंबेडकर यांच नाव काढायचा
किती ही पुरावे दया सर्व चोरबाजार दिसतोय का? 😡😡😡😡😡
युती सरकार मध्ये आजीत दादा हे युती सरकार ना कंलक आहे आसे तरी मला वाटते
यांना महापालिका निवडणुकीत दाखवून द्या.राष्ट्रवादीला.त्या मुंडेंनी कान भरले फडणवीसांच्या विरोधात,भाजप विरोधात आणि लगेच केले राजकारण.
Omkar 👍👍👍👍👍
Ajjya ajun ky karnar😂
धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रवादी पक्ष हा गुन्हेगाराला का पाठीशी घालत असावा...
अजित दादा पवार घरच्यांचा नाही झाला तर बाहेरच्या कसं होईल
अजून धके खाणार तो 😂
खंडणी मागू नका
अजित दादा
😅😅😅😅
Only king Suresh wanna dhas
Mundene kela badnam😮 Beed jilha. Bihar zala. Yapudhe. NCP la matdan karu naka. Panki chikki ghota kela
O.Aajit.Dada.Santosh.Deshamukh.Chya.Marekaruala.Fashi.
Chi.Parawangee.Dya.Walmikala.Janam.Thep.Dya.Jay.Saviddhan.
हुकूम शाहीचा जाहीर निषेध
जनतेचे हाल झाले तरी चालतील पण पक्ष टिकला पाहिजे अशी विचारसरणी बहुतेक पक्षाची आहे
यांच्या कडुन न्यायाची अपेक्षा ठेवावी का?
*आता न्याय मिळेल ते न्यायदेवते कडूनच फक्त*
पालक,मंत्रि,पद,बीड,जिल्हा,तून कोलाही,दिला,पाहीजे विकास,झाला,असता,सत्यमेव,जयते,
सगळा बाजार उघडा झाला ,आता काय rhaylay .सगळी आब्रू गेली , पर्यायाने राष्ट्रवादीची !
आजीत
सर्व प्रकरण दुर्लक्षित करून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे की काय❓अशी शंका वाटू लागली आहे.
सर्वसामान्य मतदार आता हुशार झालेला आहे लोकांना नौटंकी समजते
Kai fark padnar ahe
काही हजार कोटींचा सिंचन घोटाळा करणारे हेच का ते पालकदेवता😅
आजित पवार चोराचा सोबती आहे सुरेश घ स साहेब हा च खरा मानुस आहे घ ससाहेब जिंदाबाद आहे सरकारलाच माज आलाय मतदार ओ ळखुन आहे दादा नासादा भ्रष्ट्र मानुरू
He ajit pavar kahi karnar nahit he valamik karada la bhaer kadatil
कोंबड झाकल तरी सूर्य उगवायचा राहतो काय?
मी वेडा नाही आणि पवार- धस - फडवीस - शिंदे च्या समर्थनात बोलणारा.. हे त्याचं राजकारण आहे...मी सुशिक्षित आणि छत्रपती महाराजांचा इतिहासावर P.H.D. करू इच्छिणाऱ्या अभ्यासकांपैकी एक..यांना भुलू नका...तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराज , शाहू महाराज - बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांना जाणनारे असाल तर..
सुरेश धस साहेब खानदानी बहाद्दर मराठा आहे. अजित पवार हा महाचोर आहे. अजित पवार हा मराठा विरोधी आहे. पवार घराणे हे अगोदर पासूनच मराठा विरोधी आहे. यापुढे या दोन्ही पवाराना मराठा समाजाने मतदान करू नयेत.
कुंपण शेत खात आहे काय
AJEET DADA CHI. MHUMIKA. S.DHAS. MAJALGAON M.L.A. DELITED FROM DPDC. NISHED. BEED DIST. 2 DAYS BAND KARA.
शेवटी डुक्कर हाकलून लावलाच
Ajit Pada palak mantri fakt navala ch ahet Jamil zala ki punha charg karad ch genar
Gruhmantri Ani Ajit Pawar kadun Apeksha Kay Karavi Janteni
Cm ni niranay ghetala tar sarkar kosalel hi bhiti cmna ahe tyamule pakspramuk asatana pakshatun kadu shakat nahit pakshatun kadale ki apoap mantripad jau shakate he hou naye manun cm kade chendu takala ahe yamule 3ghanchi milibhagat ahe as Lok bolatat aikayala milate ahe
मुनी,कोन आहे,पुरुष,आहे का,स्त्री,आहे,
44-44=0-- 2029
Purn pane bid jlyatun rastravadiche astitava dhas mundatai pankaja tai yanche marfat sampavile jate ahe hi kut niti cm vbjpichi ahe as Lok bolatat aikayala milate ahe
Dhas sahebani agodar kaydesir margane ma nyay dandikari sahebanche pude je kahi purave astil tyababatache purave sadar karavet taracha bid jilyala nyay milel sata tikavinyasati apalyacha kahi lokana bali denyache kam chalu ahe v 3ghe pan kutehi adaku nayet yachi kalaji dhurat niti bjpi vaparatey as Lok bolatat aikayala milate ahe
Shevti Palakmantri Pad mundekadech Gele Ajit Pawar Fakt Navalach Ase Vatat Nhi Ka