या महिलांना सरकारकडून बक्षीस |Ladaki bahin yojana mobile gift|ladaki bahin 4 rth,5th installment

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • Ladki Bahini Yojana | New Update & Online Application Guide
    In this video, we provide the latest updates on the Ladki Bahini Yojana, including new information on the third installment and the online application process. Learn how to fill out the application form and the required documents for the scheme. We also cover important details like the official website for form submission, eligibility criteria, and deadlines. If you're interested in applying for the Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana, this video is your complete guide!
    🔴 Topics Covered:
    Ladki Bahini Yojana New Update
    How to Apply Online
    Eligibility Criteria
    Required Documents
    Website for Online Form Submission
    Third Installment Update
    #LadkiBahiniYojana #MukhyamantriLadkiBahiniYojana #ApplyOnline #MaziLadkiBahinYojana
    ही चुक केल्यास महिलांना पैसे नाही ?|Ladki Bahini Yojana Update 2 October|Payment Installment money

Комментарии • 1,2 тыс.

  • @PratibhaKamble-m3k
    @PratibhaKamble-m3k День назад +126

    शिंदे साहेबांचं खूप खूप अभिनंदन
    💐💐🙏
    या सरकार ने महिलांना जाणले ज्यांना नवरे पैसे देत नाहीत अशा सर्व बहिणीच्या पाठीशी खंबीर भाऊ उभे आहात सरकार च शिंदे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो 🙏

    • @jyotikakade9143
      @jyotikakade9143 День назад +6

      सरकारने दिलेल् पैसे नवरा मागत आहे आणि भांडत आहे काय करायच

    • @sindhududhane1590
      @sindhududhane1590 День назад +2

      पण मतदान पैसे देणाऱ्या ला करार नाही तर पैसे बंद होतील महिला पैसे घेणार एकाच आणि मतदान करणार दुसऱ्या ला

    • @ResmaGhavli
      @ResmaGhavli 22 часа назад

      😊

    • @ShrutikaMohite-l5w
      @ShrutikaMohite-l5w 21 час назад

      😂😂​@@jyotikakade9143

    • @sachinkumbhare6318
      @sachinkumbhare6318 20 часов назад +1

      Ani ryancha navryala ankhi gharghuse banva

  • @priyankashirsekar7445
    @priyankashirsekar7445 День назад +144

    किती गोल गोल फिरवत बोलत आहे ही व्यक्ती....

  • @keshavpunjare6273
    @keshavpunjare6273 День назад +138

    खरंच आतापर्यंत कोणीही काही दिलेलं नव्हतं पण या सरकारचे अभिनंदन खरंच महिलांसाठी अतिशय सुंदर योजना काढलेली आहे

    • @bhikunaik4362
      @bhikunaik4362 День назад +6

      😂😂he आता विधानसभा आहे म्हणून आहे

    • @PartikshaBhalerao-w6q
      @PartikshaBhalerao-w6q День назад +5

      Mahagai agodar navati tevadi vadhaliye

    • @wasimshaikh8270
      @wasimshaikh8270 День назад +1

      Karnataka mde jaun Baga tithe Kay Kay sawalat aahe

    • @minakshikendre1990
      @minakshikendre1990 День назад

      ​@@wasimshaikh8270 Me ahi Karnataka madi saga kai yojna ahit

    • @Surekhakadale-h9j
      @Surekhakadale-h9j День назад +3

      घे तेल डबा 2100ला तूझ भारी सरकार😜

  • @SavitaNayakavadi
    @SavitaNayakavadi День назад +40

    खरोखरच सरकार ग्रेट आहे आजपर्यंत कोणीही महिलांचा कोणीही असा आदर केला नाही शिंदे सरकार ग्रेट आहे

  • @jayashreesurnarakki5950
    @jayashreesurnarakki5950 2 часа назад +3

    रक्षाबंधनची ओवाळणी भेटली आता भाऊबीजेची पण ओवाळणी भेटली खरंच मनापासून धन्यवाद दादांनी लाडक्या बहिणीसाठी एवढं सर्व केलं 😊 मला भाऊ नाहीये पण भाऊबीज भेटली याचा मला खरंच खूप आनंद होतोय... ह्या भावाच्या ओवाळणी ने मला खूप मदत झाली😊.......... पण दादा खरंच मला एक भाऊ पाहिजे जो दरवर्षी माझ्याकडे हक्काने राखी बांधण्यासाठी येईल मग त्याने ओवाळणी नाही टाकली तरी चालेल

  • @BhagwanGayake
    @BhagwanGayake День назад +7

    खूपच छान महायुती सरकार चे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @mohanRajput777
    @mohanRajput777 День назад +74

    दंडवत प्रणाम करावा असे वाटू लागले 30 sec ची बातमी अक्षरशः 8 मिनिटात पूर्ण केली.😂

  • @ShahzadKhan-kb7xd
    @ShahzadKhan-kb7xd День назад +20

    सर तेल के भाव तो बढ़ा दिए ₹100 किलो का तेल 140 रुपए कर दिया लड़की बहन को इससे कोई फर्क नहीं पड़ रहा है लेकिन आम आदमी की जेब खर्च बढ़ गया है

    • @sindhududhane1590
      @sindhududhane1590 День назад

      तेल का भाव महाराष्ट्र सरकार नहीं कम जादा करता ये तो इराण इजराईल और बाकी देश का जंग चालू है इसलिए बढा है.

    • @nidhivarma5707
      @nidhivarma5707 День назад

      Sirf tel hi ky daal vegitable sabke price bad gaya h

  • @lalitamanohare3099
    @lalitamanohare3099 День назад +57

    अहो सर रिचार्ज कमी करा आधी नंतर मोबाईल द्या.. नाही तर मोबाईल देऊन काय फायदा... आणि त्याही पेक्षा हॆ सर्व फुकट दिल्या पेक्षा लोकांना काम द्या नोकरीं द्या... फुकट मिळणाऱ्या गोष्टीच काही महत्व नसत हो सर.....
    इकडे पैसे देतो म्हणून स्वतःचा मान वाढवत आहे आणि महागाई करून तेच पैसे वसुल करत आहे देता कमी आणि घेता जास्त त्या पेक्षा काही देऊ पण नका आणि घेऊ पन नका 😔😔😔😔

    • @car_close_royal
      @car_close_royal День назад

      😄😄👌

    • @shitalrangoliart1686
      @shitalrangoliart1686 День назад

      खरच बरोबर आहे तुमच सरकार सर्वांना आळशी बनवत आहे 😊व महागाई वाढवुन दुप्पट वसुली करुन घेतात 😮

    • @komalerande6668
      @komalerande6668 День назад

      Right 👍

    • @swarajvirajsherkar
      @swarajvirajsherkar День назад

      Right👍💯

    • @smitakshirsagar3972
      @smitakshirsagar3972 День назад

      Aho dada amhala tr aajun 1 rupaya pn nahi milala tr mobile kadhi milaycha majhya pathi magche baykana milale pn mala milala nahi

  • @sanjayjagtap2208
    @sanjayjagtap2208 День назад +7

    एवढ्यासाठी लय माहिती सांगितली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद थोडक्यात माहिती सांगत जावा

  • @tukaramfanade2276
    @tukaramfanade2276 День назад +21

    महिलांना सुगीचे दिवस आलेत एक नंबर माय बाप सरकार.

    • @sindhududhane1590
      @sindhududhane1590 День назад

      मध्य प्रदेश मध्ये सात वर्षे झाली हि योजना चालू आहे. पण 1200रु तेथिल महिला नी परत तोच मुख्यमंत्री निवडून दिला आहे आपल्या कडे पैसे घेणार एकाचे मतदान करणार दुसऱ्या ला

  • @rajendrapawar3985
    @rajendrapawar3985 День назад +33

    आता महीला नी मोबाईल च चार्जिंग करत व बघत बसायचे.महागाई पेक्षा मोबाईल महत्वाचे आहे 🙏🙏🙏🙏🙏🎉👍🏼

  • @NilimaDeshmukh-gs9qe
    @NilimaDeshmukh-gs9qe 2 дня назад +87

    Very good, मोबाईल दया बहिणींना,,आम्ही रोज शिंदे भाऊंना फोन करू

  • @kailasdalavi1902
    @kailasdalavi1902 День назад +19

    Amhala 4500 ,rs milale thanks you ❤❤

  • @arunkhairnar999
    @arunkhairnar999 5 часов назад +4

    तिघा साहेबांना माझा धन्यवाद❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏 आदिती ताई ला पण धन्यवाद

  • @chandrikajethwa9578
    @chandrikajethwa9578 20 часов назад +1

    खूब खूब धन्यवाद सर खुबाज खुश झाली महिला पहिले मुखयमंत्री आहे की सगळी बहिण ना तुमची लाडकी बहिण केली तुमचा सारखा भाऊ भेतला आमचा सारखी बही ना धान्य वाद भाऊ ❤❤

  • @shubhangideshpande5520
    @shubhangideshpande5520 День назад +6

    Mala फक्त September che1500 ale. Ippb bank..🙏. जुलै ऑगस्ट che नाही आले... ahmadnagar.

  • @anupeditzz8774
    @anupeditzz8774 3 минуты назад +1

    इतिहासात नोंद करावी लागेल आज पर्यंत किती सरकारे आली गेली जे या सरकारने जनतेला दिले आहे ते कोणत्याच सरकारला आज पर्यंत देता आले नाही ! सर्व बहिणी भावाला चांगलाच आशीर्वाद देणार !

  • @vaidehib9461
    @vaidehib9461 2 дня назад +16

    आमचे ladki bahin che ajun 1 ₹ आला नाही
    Mhane mobile denar🤗🤔🤫
    No note no vote😂❤❤

    • @Maama-f6w
      @Maama-f6w День назад +1

      Msg nahi yet Bank cha paishe ale manun ekda Bank madhe javun check kara

    • @Sudarshan109
      @Sudarshan109 День назад

      सब्र करो

    • @aparnakesare8197
      @aparnakesare8197 День назад

      Bank mdhe jaun check kara aale astil ..bank seeding asel aani form approved asel tri pan ajun aale nastil tr wait kara tumhala ekdam paise yetil 7500 rs ..

    • @aparnakesare8197
      @aparnakesare8197 День назад

      Jully mdhe form approved asel tr ekdam yenar 7500 aani ekda aadar seeding aahe ka bank account la chack kara

  • @Uniqueks334
    @Uniqueks334 День назад

    व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी किती गोल गोल फिरवून गोष्टी करत आहेस भाऊ तू

  • @LaxmanWagh-v1u
    @LaxmanWagh-v1u День назад +10

    ❤❤ धन्यवाद माऊली ❤❤

  • @archumahajan5484
    @archumahajan5484 23 часа назад +1

    खरच दादा तुम्ही खूप छान काम करताय असेच आमच्या पाठीशी खबीर पणे उभे रहा आणि तुमच्या लाडक्या बहिणींना विसरु नका ❤❤

  • @AtulSatao-kg3dn
    @AtulSatao-kg3dn 2 дня назад +13

    अजून पहिला हप्ता मिळाला नाही तर मोबाईल कुठून देसाल पेंटिंग फॉर्म पहिले काढा

  • @VaibhavKorde-cc5xe
    @VaibhavKorde-cc5xe День назад +4

    खुप खुप धन्यवाद ❤

  • @JagrutiPatil-ob3oo
    @JagrutiPatil-ob3oo День назад +5

    तुमचे आभारी आहे दादा असे भावासारखे पाठीशी सदैव राहा या बहिणी कडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद मलाही माझ्या बँक खात्यात पैसे मिळाले 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 माझी खूप गरीब परिस्थिती आहे दादा मलाही फोनची गरज आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ashoktaralkar6317
    @ashoktaralkar6317 Час назад +1

    महायुती निवडून आली, तर, दिलेलं सर्व दुपटीने वसूल करणार , हे नक्की! कारण, आताच सरकारची तिजोरी खाली झाली आहे. कर्मचाऱ्यांना पगार मिळणे, मुश्किल होणार आहे !

  • @sachinjadhav7433
    @sachinjadhav7433 День назад +42

    एक तोळा सोनं दिले पाहिजे 24 कॅरेट

    • @shakilshaikh6347
      @shakilshaikh6347 День назад +3

      😂😂😂😂

    • @Kajal_1997
      @Kajal_1997 День назад +1

      Jastach laalach vadhun rahla tumch tar, evdh det aahe na purn India tya lokanna suvidha tech khub aahe 👍

    • @anitajadhav4106
      @anitajadhav4106 День назад

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂हो

    • @ajajshah4076
      @ajajshah4076 День назад

      Ho n 😂😂😂😂

    • @Sonali-Chandanshive.
      @Sonali-Chandanshive. День назад

      😲😲😲😲🤣🤣🤣🤣🤣ऐक दम बरोबर आहे 👏👏👏

  • @RenukaKhade-ej3ql
    @RenukaKhade-ej3ql День назад +2

    जय महाराष्ट्र जय मनसे पैसे आले नाही. तर मोबाईल तरी कसा भेटणार. कडवट मराठी शिवकन्या रेणुका मनसे कार्य अध्यक्ष गुप संचालक

  • @SurekhaGharat-cc2dh
    @SurekhaGharat-cc2dh День назад +4

    माझा खाता स्टेट बँकेत आहे आणि बँक लींक आहे डीबीटी सीडी ओके आहे तरी मला से करून पैसे पाठवा तालुका पालघर जिल्हा पालघर

  • @bebisidam5284
    @bebisidam5284 День назад +2

    साहेब खरंच तुम्हाला मताची आवश्यकता असेल तर माविम लोकसंचलित साधन केंद्राची मागणी पूर्ण करा

  • @jyotsnapatole7861
    @jyotsnapatole7861 День назад +6

    शिंदे साहेब खूप खूप धन्यवाद देशात गोरगरीब दोन टाईम व्यवस्थित जेवण करतात धन्यवाद सर

  • @SamikshaTalawadekar
    @SamikshaTalawadekar День назад +1

    Khup khup aabhari aata paryt mahilancha konhihi vichar kela navhta. Shinde sahakarla khup khup aabhari

  • @ramdaskamble8593
    @ramdaskamble8593 День назад +6

    4:09 खूप छान महिलांसाठी मोबाईल मिळणार

  • @AlkaShelar-z5f
    @AlkaShelar-z5f День назад +2

    पट पट सांग नाही तर मत मिळणार नाही शासनाच्या तिजोरीतून देणार असल्यास मत देण्यासाठी बंधन कशासाठी

  • @SurekhaGharat-cc2dh
    @SurekhaGharat-cc2dh День назад +5

    फडणीस दादा माझा फॉर्म 25 जुलै ला अप्रोड झालेला आहे कागदपत्र वक्ते आहेत अरे मला एकही रुपया आला नाही तरी दादा आमचे थोडी काळजी घ्या ही विनंती

  • @VrushaliYeola
    @VrushaliYeola 21 час назад +2

    खरंच आहे का मोबाईल ची निऊज का सांगायचं आहे म्हणून सांगता आहे पैशाची आशा लावली तशी मोबाईल ची लावा

  • @sanjivinipunekar1698
    @sanjivinipunekar1698 День назад +4

    ७०वर्षाच्या पुढील बायकांना काही नाही का.मत तर देणारच ना .

  • @RenukaGovardipe
    @RenukaGovardipe День назад +1

    ज्या बहिणी ला त्याचे नवरे पैसे देत नाही तर हे सरकार पैसे देत आहे तर आमच्या पाठिशी खबीर पणे उभे रा दादा

  • @ashokkshirsagar847
    @ashokkshirsagar847 День назад +3

    भाऊ तु मोबाईल मिळणार म्हणून 8मिनिटे लावलं सांगायला.काय टाईमपास व्हिडिओ बनवतो😊

  • @RenukaKhade-ej3ql
    @RenukaKhade-ej3ql День назад +1

    महिला योजना काडा अशी कि महिला सुरक्षित असावी. महाराष्ट्रा लाडक्या बहिणीला आनंद होऊन. शिंदे एकनाथ सर या वर जरुर ईचार करावा आपण. जय महाराष्ट्र माझा

  • @pranavbhosale4093
    @pranavbhosale4093 День назад +27

    निवडणुकीपर्यंत सगळं देतील, निवडणूक झाल्यावर दहा पटीने वसूल करतील,
    निवडणूक झाले की काहीही देणार नाही

  • @bhagyshreekhairnar7931
    @bhagyshreekhairnar7931 День назад +1

    मला आजच 4500 रुपये आले. मुखमंत्री सायंबाचे खूप आभार 🙏🏼🙏🏼

  • @pallavirathod3453
    @pallavirathod3453 День назад +3

    खरचं खुप खुप धन्यवाद सरकार महिलासाठी खुप छान योजना कडली🙏

  • @KruShivkar-zb2rf
    @KruShivkar-zb2rf День назад +1

    मला 4500 हजार रुपये आले धन्यवाद मुख्यमंत्री साहेब

  • @SubhashBhosale-d1n
    @SubhashBhosale-d1n День назад +6

    साट ते पासट वयं असलेल्या महिलाः वंचित ठेऊ नका लडकिबहिन योजना तूमि केलिः दादासाहेब दूर करू नका धन्यवाद सरः कलजजिघय

  • @Shitaldatar-j4h
    @Shitaldatar-j4h День назад +1

    एक पैसा नाही मोबाईल तर दुरच माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे सिडीग आवश्यक आहे ते बॅक सहकार्य करत नाही दिवाळी नंतर या

  • @AdityaGodse-x4s
    @AdityaGodse-x4s День назад +7

    आमाला एक रूपया नाही आला सर अप्रोड झालाय फोम3 ओगस्ट ला पण नाही आले😢😢😢

  • @uttamkharatpandharpur.5020
    @uttamkharatpandharpur.5020 День назад +30

    05 वा हप्ता मिळाला.
    4500.+3000.=.7500.
    मिळाले.
    थँक्स. शिंदे साहेब.
    पंढरपूर.

    • @aayshasayyad-by6rr
      @aayshasayyad-by6rr 21 час назад

      Mala pn🙌🙌

    • @GarvikGadre
      @GarvikGadre 21 час назад

      Ha mla pn.. Acct la paise bghun vishvasach nahi hot aahe ki kharch paise midalet

  • @seemanagi2945
    @seemanagi2945 День назад +4

    Seema Nagi district Thane sector 23 koperkhairane i got rs. 45000/- thankyou very much.

  • @sanjayjagtap2208
    @sanjayjagtap2208 День назад +1

    भाऊ लय थोडक्यात माहिती सांगितली आतापर्यंत 3000 मिळालं आता मोबाईल मिळणार आहे आणि आतापर्यंत लाडक्या भावाचा सांगितलं लय थोडक्यात माहिती सांगितली भाऊ त्याबद्दल

  • @Askreceipy
    @Askreceipy День назад +3

    Advance paise den mhanje kay ?? Yachi vyakhya chan sangitli.. nalaykano eka minitachi batmi ahe.. kiti firvun firvun sangto

  • @mahirakhan-ob9vd
    @mahirakhan-ob9vd День назад +1

    Thankyou Shinde Saheb Aaj mala 4 October la 3000. ale sir

  • @SumitWarbhe
    @SumitWarbhe День назад +11

    आमचा गावाणातील सर्व बहिणींना पैसे मिळालं thank you dada

    • @sindhududhane1590
      @sindhududhane1590 День назад

      मतदान शिंदे ना करा नाही तर पैसे बंद😂😂

  • @amarkoli5701
    @amarkoli5701 День назад +1

    सप्टेंबर महिनेचे पैसे आले नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाचे आभार आहे

  • @ashitoshkharade9194
    @ashitoshkharade9194 День назад +21

    सरकार जिओ स्किम सारख करतंय वाढत... 1 वर्ष फुकट दिल सवय लावली... नंतर पैसे छापले... असाच काहीसा प्रकार असेल... आता फुकट पैसे वाटायचे नंतर माहागाई वाढवणार बहूतेक.....

  • @VrushaliPatil-iw9bf
    @VrushaliPatil-iw9bf День назад +1

    😊 कशाला मोबाईल पाहिजेत सगळ्यांना मोबाईल आहेत की माहागाई कमी करा फक्त बाकी काय नको

  • @pushpabhande8529
    @pushpabhande8529 День назад +4

    माला का पैसे आजुन येत नाही

  • @himanshupitale1881
    @himanshupitale1881 День назад +1

    आभीनंदन शिदे साहेब आम्हालापैसे मीळाले जयहीन जय महाराष्ट

  • @N.N.D.Famhouse
    @N.N.D.Famhouse День назад +9

    आजून एक rupaya नाही मिळाला

  • @shankarvaskar7163
    @shankarvaskar7163 День назад

    धन्यवाद दादा आज तुमच्यामुळे आम्हांला ताट मानाने फिरायला मोकळा मनाने फिरायला खूप भारी वाटत आहे की आमच्या सख्या भावाण एवढे केले नाही तेवढेच आमच्याएकनाथ दादा यांनी केले धन्यवाद गावाला केलं

  • @SunandaMagarde
    @SunandaMagarde День назад +4

    मला ३०००₹ आले आहे धन्यवद शिंदे भाऊ तुमचे फार फार आभार थैंक यू सर

  • @shahistamulla4195
    @shahistamulla4195 День назад +1

    Dhanyawad sgla patkan sangitlyabaddal khup motha bhashan hot..tech tech yekav lagla..

  • @sandhyakshirsagar9948
    @sandhyakshirsagar9948 День назад +5

    ६० te ६५ varshachya महिलांना aadhi dya tyanna Oushadhasathi पैसे lagtat

  • @daulatkhandagale730
    @daulatkhandagale730 День назад +2

    आजपर्यंत असा मुख्य मंत्री होने नाही

  • @suvarnajadhav3255
    @suvarnajadhav3255 День назад +5

    मला पण ४५००रु आले खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब अशा पण वाटत नव्हती आभारी आहे साहेब ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏

  • @SahadevHivarkhede
    @SahadevHivarkhede 7 часов назад +1

    आता फक्त हे आमच्या परत यायला हव❤❤

  • @SNEHALSHILIMKAR-sc2hs
    @SNEHALSHILIMKAR-sc2hs 2 дня назад +5

    Kay सारखे सारखे तेच तेच बोलता

  • @Pannuscookingandlifestyle
    @Pannuscookingandlifestyle День назад

    Majhya Aai la aale
    Diwali cha Bonus -3000/-
    3 hafta -4500/-
    Thankyou Mukhyamantri Saheb ❤

  • @anjarahmedkhan9082
    @anjarahmedkhan9082 2 дня назад +6

    Thank u so Mach sar

  • @farhanrazakhanofficial3043
    @farhanrazakhanofficial3043 38 минут назад +2

    Cm saheb shetkrychya malala bhav maratha yuvkana aarakshan aani noukrya dya mahagai Kami Kara Maharashtracha hukk gujrat la deu naka

  • @manishaparab9193
    @manishaparab9193 День назад +3

    Dhanyawad saheb me Aaj tumchyamule swatacha chotasa business chalu kela 😢

  • @SurekhaGharat-cc2dh
    @SurekhaGharat-cc2dh День назад +1

    फारच सुंदर बातमी मोबाईल मिळणार आहेत तरीही आम्हाला एकही रुपया मिळाला नाही त्यासाठी आम्ही काय करायचं

    • @prakashdhage1486
      @prakashdhage1486 День назад

      @@SurekhaGharat-cc2dh वाट पहायची दुसर काय

  • @Musskan_vilog
    @Musskan_vilog День назад +3

    4500+3000=7500रूपये मिळाले थँक्यू शिंदे साहेब
    सातारा🥰

    • @jyotipujari3484
      @jyotipujari3484 11 часов назад

      कधी आले 3000तुमचे

    • @Musskan_vilog
      @Musskan_vilog 11 часов назад

      @@jyotipujari3484 kal 3 vajta aalet

  • @rajitakeluskar7760
    @rajitakeluskar7760 День назад +2

    आमचे जुलैपासून चे पैसे द्या पहिले नंतर मोबाईल वाटत बसा

  • @HrishiDalvi
    @HrishiDalvi День назад +4

    खुप खुप आभारी असेच पाठिशी भाऊ बनून उभे राहा

  • @nirmalaPhapale
    @nirmalaPhapale 9 часов назад +2

    विधवा पेन्सिल कधी मिळणार

  • @Vidyapatil7021
    @Vidyapatil7021 День назад +3

    दिवाळी बोनस कधी देणार पोस्ट बैक मुबई महालक्ष्मी

  • @AkashShirse-f5x
    @AkashShirse-f5x 21 час назад

    खुफ छान निर्णय घेतला सरकार 🎉

  • @Prakash-w9t
    @Prakash-w9t День назад +4

    लाडक्या,बहिनिला,१५००,देणया,पेक्षा,लाडक्या,मराठा,भावाला,आरक्षण,द्या,फडणविस,साहेब,नाटक,बंद,करा,

  • @pratikshamanjarekar3282
    @pratikshamanjarekar3282 День назад

    खूप खूप धन्यवाद शिधेंसाहेबाचें

  • @bajiraobedre9354
    @bajiraobedre9354 День назад +2

    यासाठीच 100 रू चा स्टॅम्प 500 रू ला केला
    हे जनतेने लक्षात घ्या
    सरकार वेड्यात काढताय

  • @GarvikGadre
    @GarvikGadre 21 час назад

    Shinde saheb aani aapl sarkar yanna kharch dhanyavaad... Evdhi mothi yojna hi aatapryant kunich kadhleli nahi thank soo much sir......

  • @AtulSatao-kg3dn
    @AtulSatao-kg3dn 2 дня назад +4

    पैसे नाही आले तर बीजेपीला मतदान पण नाही

  • @anilgaykwad7784
    @anilgaykwad7784 День назад +1

    Usha anil gaykwad ta risod distik washim maha. aaj payse aale 4.500. dhanywad shinde saheb

  • @ravirajm943
    @ravirajm943 День назад +1

    aare zav kya kiti stretch kelays video ???? kiti vela same same repeat Karat baslyas????

  • @swatisudake11
    @swatisudake11 21 час назад

    मुख्य मंत्री शिंदे साहेबांचे खुप खुप धन्यवाद. आत्तापर्यंतचे सगळ्यात चांगले मुख्यमंत्री . आमचे मत फक्त शिंदे साहेबांना

  • @lavanyabhagyashree9826
    @lavanyabhagyashree9826 День назад

    4500 Mala Mila Liya Hai Khoob Khoob Eknath Shinde Saheb dhanyvad

  • @nilimatare4798
    @nilimatare4798 День назад +1

    मला पैसे आले नाहीत माझा खाते बँक ऑफ महाराष्ट्र आणि पोस्ट खात्यात आहे माझ्या आधार कार्डवर नाव कॅपिटल Nilima आहे .व बँकेच्या खात्यावर
    NEELIMA लिपीत आहे.तर् fama भरला आहे.

  • @santoshpashte9031
    @santoshpashte9031 22 часа назад +1

    सरीता संतोष पास्टे आणि शशिकला संतोष पास्टे ह्या दोघींना पैसे आले नाही

  • @SujataMore-g6t
    @SujataMore-g6t День назад +1

    तरुण बायकांना देण्याच्या ऐवजी म्हाताऱ्या बायकांना द्या ना त्यांना त्यांना जास्त गरज आहे त्याची

  • @Dhruvbansode
    @Dhruvbansode 20 часов назад

    Khup khup abhari ahot shinde saheb amhi saglya bahini

  • @learnwithdhanshri639
    @learnwithdhanshri639 День назад +1

    Thank you shinde saheb .....

  • @AmarChitte-dt3nd
    @AmarChitte-dt3nd День назад

    मला आज 4500 हजार भेटले आहेत खूप खूप अभिनंदन

  • @SavitaGawade-f9t
    @SavitaGawade-f9t 12 часов назад

    शिंदे साहेब चे खूप खूप आभार मानतो

  • @NetraJuvekar
    @NetraJuvekar 20 часов назад

    Ho kharach khup great sarkar ahe thank you shinde saheb🎉

  • @DhanashriYadav-f4v
    @DhanashriYadav-f4v День назад +1

    60 te 65 vayachya mahilana yojnet sahbhag tar 65 chya varachya mahila ka nahi ? Tyana jast garaj aahe ya yojnechi

  • @VijantaLevda
    @VijantaLevda 22 часа назад

    अभिनंदन शिंदे साहेब धन्यवाद

  • @yogeshjadhav8304
    @yogeshjadhav8304 День назад +1

    Sir ladkiyan baingan Yojana form Bhar le liya CRP na Rs 50 form payment Dena Hote Jama Jale Nahin kadhi Honar

  • @rajeshpurohit7879
    @rajeshpurohit7879 День назад +1

    वारंवार तेच तेच बोलण्या पेक्षा सरळ माहिती द्या

  • @geetashinde9619
    @geetashinde9619 День назад +2

    मुख्यमंत्री लाडकी बहिणीचे तिसरा हप्ता आम्हाला मिळाला आहे त्याबद्दल शिंदे साहेबांचे आम्ही खूप खूप आभारी आहे