कटोरी ब्लाऊज क्लासचा हा अठरावा व्हिडिओ तुम्ही बघितला आहे या आधीचे सतरा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कोणतीच शंका उरणार नाही तुमची साईज कोणतीही असू द्या तरी देखील मागील व्हिडिओ बघा त्यामध्ये तुमचे सर्व डाऊट क्लियर होतील
याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याचबरोबर शरीरावरून कशी माफी घ्यायचा याचा सुद्धा सेप्रेट व्हिडिओ आहे त्यासाठी कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मधील पहिला व्हिडिओ बघा आणि चैनल वर व्हिडिओ चेक करा
या साईटच्या कटोरी ब्लाऊज च्या कटिंग चा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे ....34 size katori blouse cutting khushi fashion point हे टाईप करून सर्च करा लगेच व्हिडिओ येतो व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पद्धत वापरा आणि ब्लाऊजची जी मापे आहेत ती तुमची टाका अगदी परफेक्ट असा ब्लाऊज बसतो नक्की ट्राय करा
46 साईजच्या ब्लाऊज कटिंग चा व्हिडिओ चैनल वर अपलोड केलेला आहे ..... त्यासाठी katori blouse class 18 हा व्हिडिओ बघा.... त्याचबरोबर मागील गळा चार सहा आठ दहा इंचाचा असेल त्यावेळेला आरमोल आणि शोल्डर किती घ्यावे याचाही आपल्या चैनल वर व्हिडिओ अपलोड आहे त्यासाठी Tips for Beginners 14 हा व्हिडिओ बघा
hello mam majhi upper chest size 44 ahe ani full bust 47 ahe ani kamar 37 ahe tar tumhi ji ya video madhe cutting dakhavali ahe ti chalel ka majhya size la
हो चालेल त्यामध्ये थोडासा बदल करावा लागतो कारण इथं अप्पर चेस्ट कमी आहे तर तिचे माप आपल्याला कमी टाकावे लागेल आणि ते कसं करतात त्याचा मी एक व्हिडिओ बनवते
गोलाई मध्ये जो शेप देता तो जास्त आतून दिला तर आरमोल चे माप वाढते...... त्यासाठी मुंडेचं माप अर्धा इंचांनी कमी करा म्हणजे 6:30 इंचावर जर आर्महोलचा माप दिलेलं असेल तर तुम्ही सहा इंच टाका म्हणजे आरमोल ची गोलाई बरोबर येईल
शरीरावरून मापे कशी घ्यायची म्हणजेच आरमोल चा माप सुद्धा कसं घ्यायचं त्याचा आपला व्हिडिओ चैनल वर अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता katori blouse class 1 khushi fashion point असं टाईप करून सर्च करा लगेच व्हिडिओ येईल
आरमोल मध्ये शून्य येणे खूप सारे कारणे आणि त्यावरचे उपाय मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहेत त्यासाठी तुम्ही सर्व व्हिडिओ बघा आणि मी ज्या टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत त्या सर्व फॉलो करा तुमचा प्रॉब्लेम नक्कीच सोल होईल
Khup chan vatala....udya cutting karun baghte....basala vyavsthit tr thik ahe
खूप छान खूप शिकायला मिळाले थँक्स 👌👌👌👍❤️❤️😂😂
ताई मागील गळ्याला वरती आडवा कट का दिला समजले नाही. प्लीज सांगा कारण मी ब्लाउज वर कटिंग अर्धे केले आहे प्लीज
कटोरी ब्लाऊज क्लासचा हा अठरावा व्हिडिओ तुम्ही बघितला आहे या आधीचे सतरा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कोणतीच शंका उरणार नाही तुमची साईज कोणतीही असू द्या तरी देखील मागील व्हिडिओ बघा त्यामध्ये तुमचे सर्व डाऊट क्लियर होतील
खुप छान ताई🎉
Mi first time 46 size che blouse shivle, ekdam perfect . Te pan tumcha video baghun, Thank you Di
👍🏻👏👏
Khup chan mahiti milali tai.thank you.
ताई ताई खूबखूब छान
खुप छान power full knowledge
🙏🌹🙏खुशी ४६माझी साईज आहे पेपर कटिंग दाखवले म्हणून धन्यवाद छान शिकवायची पदत आहे
👍🏻😊
ताई खूप छान सुंदर पेपर कटींग दाखवली आणि टिप्स पण खूप छान सांगितल्या ❤❤👌👌👍
Thank you 😊
Tumchaa aavaj जबरदस्त aahe thnku so much mam
🙏😊
Tai khup chan mi vat baghat hoti tumchya vedio chi lavkarach prince cut ani boat neck blose chi cutting sudha dakhava👌👌
Ok
🙏🌹🙏👌👍 छान दाखवले कटिंग धन्यवाद खुसी
Tai khup Chan mahiti sangitli Ty Tai
Khup chaan 👌
छानच सांगीतले
Nice Thankyou sister😊
Thank you too
खुप छान
Khupach chaan Tai
Mam mast fitting aali I am happy
Thank you 😊
Khup chaan shikavtat tai
Tai price cutting chalu kra ajcha video Chan ahe nehamipramane thanks lot.
Khup chhan sangatat tai
46 साईझ च्या मावशींच्या ब्लॉउज चा मागचा भाग पुढे येतो, चेस्ट खूप आहे.
शोल्डर ची शिलाई पुढच्या बाजूने खाली येते, असे का?
खुप छान ताई
धन्यवाद ताई क्लास चालू केल्याबद्दल प्रिन्स कट कटिंग दाखवाना ताई🌷🌷
Ho nakki
४६साईजचा माझा ब्लाऊज छान बसला धन्यवाद खुसी
👏👏
Very nice mam
👌🏼छान
Tai khup khup dhanyavad vedio taklyabddl....40 kamar dakhavlit pn mazi kamr 37 ahe tr fitting la shilai saral nhi yet
छाती आणि कमर मध्ये जास्त अंतर आहे त्या वेळेला शिलाई सरळ येत नाही तुमच्याशी लय तिरकस येईल परंतु ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसेल
Chan tai
Thank you 😊
Tai hyc mapaca tayar blouse varun Mejarment kashi gheychi yacah video banva
याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याचबरोबर शरीरावरून कशी माफी घ्यायचा याचा सुद्धा सेप्रेट व्हिडिओ आहे त्यासाठी कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मधील पहिला व्हिडिओ बघा आणि चैनल वर व्हिडिओ चेक करा
Khupach surekh
👍🏻😊
ताई माझी छाती 46 आहे पट्टी कमी पडते दंडघेर 14 आहे बाईकडे मार्जिन तीन इंचाचे राहते
Tai thanku mazya comment la reply dilya baddal 🙏🙏
Tai 34 size ch katori blauj cuting dakhva na plz mla 1 blauj aaly customer cha
. size.
Unchi:-12.75
Chati:-34
Magcha gala:-9
Pudcha gala:-5.5
Armol:-7.5
Kambar:-30
Hath unchi:-5
Dand gher:-6
Hya mapacha cuting cha video takana tai plz🙏
या साईटच्या कटोरी ब्लाऊज च्या कटिंग चा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे ....34 size katori blouse cutting khushi fashion point हे टाईप करून सर्च करा लगेच व्हिडिओ येतो व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पद्धत वापरा आणि ब्लाऊजची जी मापे आहेत ती तुमची टाका अगदी परफेक्ट असा ब्लाऊज बसतो नक्की ट्राय करा
❤❤
प्रिसेस कट माप 44 चे कटचा व्हिडीओ पाठ तुम्ही खूप छान समजून सांगता please
Ok
Super 👌 tq
22:14
Thank you so much
ताई तुम्ही आम्हाला विसरलात काय,😅खूप दिवसांनी व्हिडीओ आला
असं कसं विसरेल गीता मला तर खूप आठवण येत होती तुमची बहिणीचं लग्न असल्यामुळे जरा बिझी होते त्यामुळे दहा पंधरा दिवस व्हिडिओ बनवतानाही आले
madam plz.46size made magil gala 8 aasela blouse cutting video kara manze chart pramane cutting samjel
46 साईजच्या ब्लाऊज कटिंग चा व्हिडिओ चैनल वर अपलोड केलेला आहे ..... त्यासाठी katori blouse class 18 हा व्हिडिओ बघा.... त्याचबरोबर मागील गळा चार सहा आठ दहा इंचाचा असेल त्यावेळेला आरमोल आणि शोल्डर किती घ्यावे याचाही आपल्या चैनल वर व्हिडिओ अपलोड आहे त्यासाठी Tips for Beginners 14 हा व्हिडिओ बघा
Taitumchya method ne cutting kele pan bahi kami padale urlela bhag cut kela tar chalel ka
त्यामुळे आरमोल चे माप कमी होऊन जाईल कट करू नका
व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आरमोल ची गोलाई जर व्यवस्थित मोजली आणि त्याच मापाप्रमाणे कट केली तर बाही कमी पडत नाही
Tai tumi je blouse cutting karta te body measurements ni karta ki blouse measurment ni karta
कटोरी ब्लाऊज क्लास च्या सिरीज मध्ये सर्व कटिंग या ब्लाऊजच्या मापावरून केलेल्या आहेत शरीरावरुन मापे घेऊन ब्लाऊज कसा कट करायचा ते मी पुढे सांगेल
ताई तुम्ही फोर टक्स हेवी साईज मध्ये पण कटींग दाखवा जसे की 40 /42 /44/46/ मध्ये प्लीज😊
Ok
Coller che pan blouse shikva na
tai chan ❤
hello mam
majhi upper chest size 44 ahe ani full bust 47 ahe ani kamar 37 ahe tar tumhi ji ya video madhe cutting dakhavali ahe ti chalel ka majhya size la
हो चालेल त्यामध्ये थोडासा बदल करावा लागतो कारण इथं अप्पर चेस्ट कमी आहे तर तिचे माप आपल्याला कमी टाकावे लागेल आणि ते कसं करतात त्याचा मी एक व्हिडिओ बनवते
@@khushifashionpointmarathi
Ok thanks mam
Pan lavkar video pathava
boat neck blouse cutting dakhva
बोट नेक ची सिरीज लवकरच येईल
46 che cuting aamhi kele aasta arm holl round 10yet nahi tar to 10.8yeto kay problem aahe
गोलाई मध्ये जो शेप देता तो जास्त आतून दिला तर आरमोल चे माप वाढते...... त्यासाठी मुंडेचं माप अर्धा इंचांनी कमी करा म्हणजे 6:30 इंचावर जर आर्महोलचा माप दिलेलं असेल तर तुम्ही सहा इंच टाका म्हणजे आरमोल ची गोलाई बरोबर येईल
तुम्ही अर्धा इंच योग पट्टी का कापले मला योग पट्टी किती कमी पडते
मी तर म्हणतो मला का ऊशीर झाला असेल इतकी चांगली माहिती घेण्यासाठी
ताई प्रत्येक मापाचे, पेपर पॅटर्न देऊ शकता का ते सांगा ,आणि किती किंमत आहे
ताई,कारण तुमचे पेपर पॅटर्न खुप छान आहे, समजून सांगतात म्हणून Thanku tai
Ho
ताई अंगावर आरमओरचआ माप कसा घेण्याची पद्धत दाखव
Prience cut blouse cutting dhakvana tai please please 36 size magcha neck 10 inch
Ok
Fitting Basel ka
काट पदर साडी मध्ये मोठा काठ बाहीला छोटा काट पाठीमागे लावायचा का
Ho
ताई क्राॅस पट्टीला पुढे पाव इंच कट करायचे का अर्धा
पाव इंच
46 " Princess cut blouse cutting video pls
Ok 😊
43
ताई armhol ला खाली आकार दिला तरीपण झोल येतोच
ठीक आहे असा प्रॉब्लेम बरेच मैत्रिणींना येतो तर मुंडेचा शेप देण्यामध्ये चूक होते होत असेल त्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवते
गळा 7 असेल तर शोलडर किती घावे
Tai yog Patti kadhun kamrech megerment kase ghyache
व्हिडिओच्या माध्यमातून सांगते
44 चा प्रिन्सेस कट व्हिडिओ टाका!!
Ok
Pepper.kating.kiti.rupya.parynta.aahe.te.sanga
व्हिडिओमध्ये दिलेला मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा
madam barach vela comment kele aasun aapan tay badal kahi comm. keli nahi yachi nodh ghavi hia apnas vinanti
मी सर्वच कमेंटला उत्तर देत असते चुकून जर तुमच्या कमेंटला उत्तर देणे राहिलं असेल कदाचित
अंगावर आरमोर कसा घेयाचा व्हिडिओ दाखव ताई मी वाट पाहाते
शरीरावरून मापे कशी घ्यायची म्हणजेच आरमोल चा माप सुद्धा कसं घ्यायचं त्याचा आपला व्हिडिओ चैनल वर अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता katori blouse class 1 khushi fashion point असं टाईप करून सर्च करा लगेच व्हिडिओ येईल
रंजना केदार ताई तू 34साईज 4टकस कटींग दाखवली नाही का प्लीज मला माफ करशील वेळ काढून कटींग दाखवणे
हो सध्या कटोरी ब्लाऊज ची कटिंग दाखवत आहे परंतु वेळ काढून मी नक्की तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते
Tai mazya blouse chya armhole madhe sal yet ahe mala please mala solution sanga
आरमोल मध्ये शून्य येणे खूप सारे कारणे आणि त्यावरचे उपाय मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहेत त्यासाठी तुम्ही सर्व व्हिडिओ बघा आणि मी ज्या टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत त्या सर्व फॉलो करा तुमचा प्रॉब्लेम नक्कीच सोल होईल
Hi
सलग तीन वेळेस पाहिला
🙏😊
Please reply dya
खूप वाट बघायला लावलीत या वेळी.काही हरकत नाही.नवीन काहीतरी शिकायला मिळणार.व्हिडिओ बगितला नाही अजून आता बघणार...
हो बहिणीचं लग्न होतं त्यामध्येच दहा-पंधरा दिवस गेले आता व्हिडिओ रेगुलर येतील आता नाही वाट बघावी लागणार तुम्हाला👍🏻
@@khushifashionpointmarathi Ata 4 takas blouse series Chalu kara. me thsmbli aahe. blouse shivayche thevlet me.😊
ताई व्हिडिओ का टाकत नाही
Sorry दोन-तीन दिवसात व्हिडिओ येतील
Khup Chan
खूप छान
Khup chan
Thank you 😊