महाराष्ट्राची बातमी Live: आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा पुन्हा पेटणार, कोर्टात लढाई...कुणाला टेन्शन?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • MLA Disqualification | Eknath Shinde vs Uddhav Thackeray महाराष्ट्राची बातमी Live: आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा पुन्हा पेटणार, कोर्टात लढाई... कुणाला टेन्शन?
    #uddhavthackeray #eknathshinde #mladisqualification #mladisqualificationcase #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat

Комментарии • 215

  • @user-mx3mw6pj6r
    @user-mx3mw6pj6r 3 месяца назад +16

    उद्धव बाळासाहेब ठाकरेच जय महाराष्ट्र शिवसेनाच जनताच

  • @RD-fx6fo
    @RD-fx6fo 7 месяцев назад +32

    आशिष सर मी तुमचा चाहता आहे , मी तुम्हाला गेले दोन वर्षे झालं फॉलो करत आहे, मी जर युनिव्हर्सिटीचा कुलगुरू झालो तर आमदार अपात्रता संशोधनासाठी मी तुम्हाला दोन PhD दिल्या असत्या😂😂😂❤

  • @tarachandnagpure1496
    @tarachandnagpure1496 7 месяцев назад +20

    कोर्टात तारखा वर तारीख निवडणूका येईपर्यंत चालेल.

  • @sambhajichaudhari106
    @sambhajichaudhari106 7 месяцев назад +3

    पुढील राजकारणाची वाटचाल बंद करावी सर्व फुटलेले आमदार त्यांचा त्यांचा आमदार निधी पण बंद करावा

  • @albertdsouza185
    @albertdsouza185 7 месяцев назад +20

    सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण उच्च न्यायालयात पाठविले तर प्रश्न असा येईल की सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने आपली आय कशाला घातली.

    • @rohanparab2550
      @rohanparab2550 7 месяцев назад

      मुळात आम्ही घड्याळाचे काटे उलटे फिरवू, राज्यपालांना फ्लोअर टेस्ट घेऊद्या हा व्हेकेशन बेंच चां शब्द कोर्टाने पाळला नाही म्हणून पुढचे गोंधळ निर्माण झाले.

    • @DamodarUbarhande-we8rd
      @DamodarUbarhande-we8rd Месяц назад

      😊😊

  • @nitinbandekar3791
    @nitinbandekar3791 7 месяцев назад +6

    निवडणूक आयोगाला दिल्ली वरून आदेश नसल्यामुळे त्यांनी एनसीपी निर्णय अजून दीला नाही

  • @kavitarane8587
    @kavitarane8587 7 месяцев назад +4

    जाधवसाहेब अप्रतिम विवेचन....

  • @DadasoMali-vv2eq
    @DadasoMali-vv2eq 7 месяцев назад +4

    शिवसेना ठाकरे यांची जय महाराष्ट्र जय शिवराय ं

  • @deshmukhrajveer287
    @deshmukhrajveer287 7 месяцев назад +19

    आषिशजी, तुमच्या बोलण्यात मुद्दे रिपीट होत आहेत

    • @bsp243007
      @bsp243007 7 месяцев назад

      Ho right aahe

    • @maheshrane4614
      @maheshrane4614 7 месяцев назад +1

      To tech tech bolat asto content nasto fakat batami asate 😂

  • @user-fw5in4gh2w
    @user-fw5in4gh2w Месяц назад +2

    सन्माननीय पत्रकार अशिश जाधव यांच्या पत्रकारीतेतुन आम्हाला अतिशय सुरेख मार्गदर्शन मिळत.....

  • @rameshjadhav5377
    @rameshjadhav5377 7 месяцев назад +27

    आशिष जाधव आपण निखिल वागळे या पत्रकारासारखे प्रामाणिक व सत्याची बाजू घेणार असल्या प्रमाणे कृती करा व वागा. आपल्या बाबतही कधी कधी शंखा वाटते.

    • @drsureshbarpande4917
      @drsureshbarpande4917 7 месяцев назад

      काही तरीच काय?

    • @neomishra9892
      @neomishra9892 7 месяцев назад

      😊😊ⁿ😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮❤d​@@drsureshbarpande4917

    • @nareshwaghare6405
      @nareshwaghare6405 7 месяцев назад

      अगदी बरोबर

    • @chandrakantphadtare3959
      @chandrakantphadtare3959 7 месяцев назад

      11 ni​@@drsureshbarpande4917

  • @SandhyaIngle-un2wy
    @SandhyaIngle-un2wy 7 месяцев назад +4

    Very nice Aashish sir very nice transletion

  • @ravikantraut1198
    @ravikantraut1198 7 месяцев назад +19

    मूळ शिवसेना UBT सत्यमेवजयते ✌️🔥

  • @user-ss9wo8ur3w
    @user-ss9wo8ur3w 7 месяцев назад +41

    खरी शिवसेना ही पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचीच आहे,या अलिबाबा चाळीस चोरांची नाही. , जय महाराष्ट्र

    • @Vimp101
      @Vimp101 7 месяцев назад

      Javai shodh. Motha joke. Shivsena he khari shivaji shahaji Bhosle yanchich aahe. Bakiche keval chor.

  • @rajendrajamadar4094
    @rajendrajamadar4094 7 месяцев назад +3

    राजेंद्र जमादार व्हेरी गुड न्यूज

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 7 месяцев назад +7

    नार्वेकर सुप्रीम कोर्ट पेक्षा भारी आहेत का ? हा निकाल खूप चुकीचं अन् कायदा धब्ल्यावर बसून दिलेला आहे .घ्या उपटून.

  • @rajendrawakale8392
    @rajendrawakale8392 7 месяцев назад +10

    सत्य काय आहे हे जनतेला माहीत आहे

  • @dineshwankhade8969
    @dineshwankhade8969 7 месяцев назад +8

    सर हे सगळं तुम्हाला माहिती आहे शिवसेना कोणाची आहे पण तुम्ही बोलत नाही

  • @atmaramutekar3745
    @atmaramutekar3745 7 месяцев назад +12

    ए बी फार्म वर निवडणूक निवडून आलेले निवडणूक आयोगाला कसे चालले

  • @gulabkhadse2569
    @gulabkhadse2569 7 месяцев назад +10

    आपले चॅनेल विकत घेतले आहे ,हे खरं आहे का ? हे सांगा अगोदर .... नाही तुम्ही नाही सांगणार कारण नोकरी महत्त्वाची आहे . जनता सब जाणती है !!!!!

    • @maheshrane4614
      @maheshrane4614 7 месяцев назад +1

      Correct 💯

    • @gulabkhadse2569
      @gulabkhadse2569 7 месяцев назад

      चांगले पत्रकार आता खूप कमी राहीले

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 7 месяцев назад +5

    सुप्रीम कोर्ट.निकाल.का.देत.नाही

  • @madhukarmanohar1100
    @madhukarmanohar1100 7 месяцев назад +30

    काहीही होणार नाही ... ही कोर्ट बाजी विधानसभा निवडणुका होईपर्यंत चालेल. .. तीतपर्यांत शिंदे सरकार कायम राहील... लिहून ठेवा असेच होणार.इलेक्शन कमिशनचे विरोधात ठाकरे गट केंव्हाच कोर्टात गेलेला आहे अजून ती केस बोर्डावर पण येत नाही.

    • @rohanparab2550
      @rohanparab2550 7 месяцев назад

      बरोबर लोकसभेमध्ये हा गोंधळ कायम असेल, ऑगस्ट मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिंदेंना हटवून फडणवीस कुरघोडी करून पुन्हा मुख्यमंत्री होतील

  • @sharadshinde1589
    @sharadshinde1589 2 месяца назад

    मोदी है तो मुमकीण है

  • @mahendrakulaye1990
    @mahendrakulaye1990 7 месяцев назад +12

    केद्रिय निवडणू आयोग 10 वर्ष झोपलं हॊतं का

  • @madhukarlad6964
    @madhukarlad6964 7 месяцев назад +10

    आशिष जाधव तुमचं पोट ठाकरे आणि पवार यांच्यावरच चालत,तुमचंच नाहीतर सरी मराठी चॅनल हे ठाकरे यांच्या वरच चालत,भाजपला कोण विचारातच नाही.

  • @nareshthakare8432
    @nareshthakare8432 2 месяца назад

    सत्य परेशान हो सकता हैं पराजित नहीं

  • @subhashghone8817
    @subhashghone8817 Месяц назад

    अपात्र आमदाराला सहा वर्षांसाठी निलंबित करावे.एवढे झाले तरी बस्स.

  • @shankarmhaske1682
    @shankarmhaske1682 7 месяцев назад +13

    निवडणूक आयोगाने शिवसेनेचा निकाल लगेच दिला मग राष्ट्रवादीचा निकाल द्यायला वेळ का लावतात

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 7 месяцев назад +7

    11/5/23 च्या निर्णयाचा भंग झाला आहे, हा महत्वाचा मुद्दा सिब्बल यांनी मांडला आहे

  • @rmp1968
    @rmp1968 7 месяцев назад +17

    काही होणार नाही विनाकार लोकांचा फालतूक नेट वाया घालत नका

  • @user-ml3nu8bb5k
    @user-ml3nu8bb5k 7 месяцев назад +3

    इथे सर्व पात्र पण घाटनच अपात्र ठरली आहे हे चुकीचे आहे

  • @laxmanbhujbal2017
    @laxmanbhujbal2017 Месяц назад

    वेळ काढू पणा भरपूर झाला, खरोखरच निवडणूक आयोगाने अजब निर्णय दिला आहे,

  • @charlievaraprabha7962
    @charlievaraprabha7962 7 месяцев назад +3

    काही ठरेल असे वाटत नाही..आता पर्यंत काहीच विशेष न्याय वाटतच नाही अर्थात मी न्यायालया चा आदर ठेऊन बोलतोय...शेवटी जनतेला..ठरवावे लागेल...बरेच बोलणे झाले

  • @vikasdeore1293
    @vikasdeore1293 7 месяцев назад

    Only Thakre saheb zindabad

  • @nareshthakare8432
    @nareshthakare8432 2 месяца назад

    जय महाराष्ट्र

  • @avinashshinde3470
    @avinashshinde3470 2 месяца назад

    आपल्या माध्यमातून सांगा सुप्रीम कोर्ट निकाल येणार की मतदार लावणार निकाल

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 7 месяцев назад

    लहान मुलगा सागेल शिवसेना कोणाची ठाकरे ची आहे

  • @PrashantKonge-jb3uj
    @PrashantKonge-jb3uj 7 месяцев назад +12

    जनतेचा सरकार कोर्ट भाजप
    या तीन गोष्टी विश्वास नाही 😮😮😮😮😮😮😅😅😅😅😅😅

  • @maheshsadgir7257
    @maheshsadgir7257 7 месяцев назад +4

    ज्या वेळेस २०१९ ची निवडणुकीत AB form भरले त्या वेळेस अध्यक्ष पदाच्या signature उध्दव ठाकरे साहेबांच्या अध्यक्ष नव्हते तर signature कशा चालल्या.

  • @user-vq4yx9wr5v
    @user-vq4yx9wr5v 7 месяцев назад +2

    मग शिंदे गट निवडनुका कसे काय आणि कोना कडुन निवड ऊमेदवारी ऐबी फार्म घेतले होते

  • @user-cp4nw2zj5y
    @user-cp4nw2zj5y 5 месяцев назад

    अनंता भाऊ घोटेकार
    राहुल, नार्वेकर आणि बइजएपई,ला,जाणता,मतदानातून,खरा, निर्णय काय,ते,कळेल,या, निवडणूकीला, जनता,धडा,शीकवेल🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @nitinbandekar3791
    @nitinbandekar3791 7 месяцев назад

    तुम्ही बिनधास्त बोला शिंदे सुप्रीम कोर्टात शिंदे ना चालुगिरी करता येणार नाही

  • @banasimakare4378
    @banasimakare4378 7 месяцев назад +1

    जर हे सरकार बेकायदेशीर झाले तर आज पर्यन्त घेतलेले निर्णय याचं काय होनार ?

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 7 месяцев назад +2

    निवडणूक आयोग झोपल होते का ab फॉर्म ubt चे कसे स्वीकारले. याचा अर्थ त्यांचेकडे २०१३/२०१८ ची घटना आहे

  • @subhashbenake6517
    @subhashbenake6517 2 месяца назад

    सुको देखील फार दिरंगाई करतय त्यामुळे इम्पिचमेन्टचा प्रस्ताव का आणला जात नाही? अनधिकृत सरकार जर अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण करत असेल तर सुप्रीम कोर्टपूर्णपणे अकार्यक्षम व दिरगाईखोर आहेत घटनाक्रमावरून दिसत आहे. न्याय व्यवस्थेवर विश्वास कसा ठेवणार. अपात्र सरकारचे सर्व निर्णय खबावल का नाही?

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 7 месяцев назад +2

    2013/2018chya घटना EC नी दाबून ठेवला
    214/1019ल AB फॉर्म कसे आयोगाने स्वीकारले

  • @kamlanaik7442
    @kamlanaik7442 7 месяцев назад +3

    कदाचित यापुढे जनतेकडून टिपण्या येणार नाही त ,

  • @AshokDanawale
    @AshokDanawale 2 месяца назад

    मुख्य मंत्री पदाचा काय आहे की नाही ते बोलत नाहीत म्हणून काय पण चालवण्याचा अधिकार कोणी दिला आहे

  • @ChandrakantAuti-rx9fk
    @ChandrakantAuti-rx9fk 2 месяца назад

    संजय औटी, निखील वागळे यांच्याकडून तुला खुप शिकाव लागेल अस दिसतय

  • @ksagarvishal
    @ksagarvishal 7 месяцев назад +2

    Ashish sir kiti vela tich caset repeat karnar 😂😂😂😢😢😢

  • @AshokDanawale
    @AshokDanawale 2 месяца назад

    शिवसेना म्हणजे शिवाजी महाराज यांची सेना
    एकनाथ शिंदे यांच्या कडे बाळ ठाकरे साहेब यांनी दिली त्यांना बाहेर काढून टाकले शिंदे ni
    पुन्हा पक्ष स्थापन केला त्यांच्याकडे राहील

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 7 месяцев назад +2

    निवडणूक आयोगाचा जो निरिक्षक पक्षांतर्गत निवडणुकीसाठी उपस्थित असतो त्याने निवडणूक आयोगाला पक्षप्रमुख या घटनाबाह्य पदासाठी निवडणूक झाली असे कळवले नव्हते का?

  • @parshuramepte1487
    @parshuramepte1487 7 месяцев назад +1

    लय भारी साहेब

  • @santoshlatke1490
    @santoshlatke1490 7 месяцев назад +1

    आशिष सर तुम्ही ऐकलात का किती खोकला विकल्यास लय खोकला झालाय परंतु गुजरात गुहावटी आणि नंतर गोवा नंतर महाराष्ट्र कसं काय आठवलं ह्यांना

  • @vishwasparab6645
    @vishwasparab6645 7 месяцев назад

    आजचे आशिष जाधव म्हणजे भावी पंतप्रधान

  • @dilipbhosale2306
    @dilipbhosale2306 7 месяцев назад +1

    Only uddhav saheb

  • @mahadevhirave
    @mahadevhirave 7 месяцев назад

    शरद पवार ५६वरषे राजकारण केले आहे... खूप महत्त्वाचे निर्णय घेतले जातात व आहे

  • @rohanparab2550
    @rohanparab2550 7 месяцев назад

    केंद्रीय निवडणूक आयोग जे म्हणतं ते ग्राह्य धरून आशिष ..... पत्रकार म्हणून शोध घेणे हे तुमचं कर्तव्य नाही काय, तेच तेच रेटून अप्रत्यक्ष जनतेच्या मनावर एखादी गोष्ट कोरण्या पेक्षा कधीतर शिवसेनेनं दिलेल्या पुराव्यानुसार एखादा व्हिडीओ बनवणार का

  • @Vimp101
    @Vimp101 7 месяцев назад +1

    Maharashtratil jantechya nirnayachi hatya karnare fast 2 shiledar. 1. SP 2. U. Ba .Tha.

  • @mahadevdusar9313
    @mahadevdusar9313 2 месяца назад

    राहुल नार्वेकर व केद्रीय निवडणूक आयोग हे भाजपचे आहेत. त्यामुळे निकाल काय येईल हे माहीत आहे

  • @kshirsagarbaburao2730
    @kshirsagarbaburao2730 7 месяцев назад

    आ पात्र,कोणच, नाही तर, खटला कसला, होता,याच,विश्लेषण, करणे, गरजेचं, आहे,आस,वाटे

  • @rajudharashivkar3518
    @rajudharashivkar3518 7 месяцев назад +1

    Notice madhe kay lihile aahe te sanga.

  • @gorakhsawant6881
    @gorakhsawant6881 7 месяцев назад

    राहुल नार्वेकर यांचा निर्णय बऱ्याच अंशी बरोबर वाटतो.
    पक्षा बाबत मात्र निर्याय वेगळा असायला पाहिजे होता .कारण खरा मालक कोण याची मालकी संबंधी सर्व ऐवज त्यांना तपासता आलेले नाहीत ही वास्तू स्थिती आहे.असे असताना तोही असंदिग्ध ठेवायला हवा होता.म्हणजे पक्षपातीचा रोष टळला असता.
    मूळ पक्ष मालका बरोबर पटले नाही म्हणून पात्र संख्येने मोठा गट अलिप्त झाला.मूळ मालकाला अरे कारे न करता लांब जाऊन हक्क मिळवण्या साठी काही काळ वाट पाहिली.
    आणि जे मूळ घरी राहिले त्यांचा काही दोष नाही.ते मालका सोबत राहिले.
    म्हणून दोन्ही गट पात्र आहेत.
    शिवाय लाख सुटले तरी चालतील पण एक निरापराधी ला शिक्षा झाली नाही.
    सारे घटनेला अनुसरून,टिकाऊ वाटते.कुणाला अपात्र केले असते तर लगेच भांडण लागले असते.
    सुज्ञास अधिक सांगणे न लागे!!
    डोळे झाकून सर्व पाहणारा सामान्य मतदार!!

  • @kishordalvi1139
    @kishordalvi1139 7 месяцев назад

    भाजपने महाराष्ट्राची वाट लावली आहे

  • @mahadevkale9416
    @mahadevkale9416 7 месяцев назад

    कोर्टाने पंधरा दिवसाची दिलेली वेळ जास्त दिली आहे. अशाप्रकारे तारखा द्यायला ते प्रकरण काही स्थावर मालमत्तेचे नाही जेणेकरून त्याला वेळेची मर्यादा नसेल. या प्रकरणाला फिक्य पाच वर्षाची मर्यादा आहे आणि पुढे नोटीस घेऊन विरोधक हजार होऊन वेळ मागतील वेळ देने गरजेचे आहे आहे हे प्रकरणच महत्त्वाचे आहे मर्यादित वेळेचे आहे वेळ निघून गेली की ते प्रकरणच समाप्त होते आणि म्हणून हे प्रकरण हे डे टु डे चालायला हवी बरीच इतर प्रकरणे तसे चालत असतात. हे प्रकरण तर अतिमहत्वाचे आहेत.

  • @shyambhosale5019
    @shyambhosale5019 7 месяцев назад

    त्याच त्याच बातम्या देवून कंटाळा येत नाहीका???

  • @rameshkurane5131
    @rameshkurane5131 7 месяцев назад

    Ok

  • @ganeshgurjar8254
    @ganeshgurjar8254 7 месяцев назад

    माननीय शिंदे जरी नोटीस आली तरी शिंदे गटाच्या आमदारांची शाबूत राहील.शिंदे निवडणूक होईपर्यंत मुख्य मंत्री राहतील.

  • @SumitDhananjayPatil.
    @SumitDhananjayPatil. 7 месяцев назад +1

    आशिषजी निवडणूक आयोग कुणाचं_??हे नेमक भाजप च कसकाय ऐकतं नेहमी नेहमी..!
    _ हा मुद्दा पण एकदा निर्भीडपणे मांडा.
    आवडेल हा ब्लॉग सर्व प्रेक्षकांना

  • @shashankmadane1496
    @shashankmadane1496 7 месяцев назад +1

    आशिष जाधव व्हिडिओ छोटा करा पण, तेच तेच मुद्दे, बोलणे रिपीट होत आहे.
    पाॅईंट टू पाॅईंट व्हिडिओ करत जा.

    • @sunetramarathe-xh5vl
      @sunetramarathe-xh5vl 7 месяцев назад

      खरे आहे. जाधवसाहेबांचे विश्लेशण खूप चांगले असते. पण त्यांनी थोडक्यात आणि टू द पॉइंट सांगावे, ही विनंती! 🙏

  • @PandurangSolage-py4rj
    @PandurangSolage-py4rj 2 месяца назад

    👍🙏👌💐

  • @manoharshinde5732
    @manoharshinde5732 7 месяцев назад

    राहुल नार्वेकर आणि अंध भक्त बीजेपी ला जनता मतदानातून खरा निर्णय काय ते कळेल.

  • @mahendrasawant
    @mahendrasawant 7 месяцев назад

    जाथव साहेब तुम्ही निखिल वागळे सरांच्या सहवासात पत्रकार म्हणून तयार झाला आहात म्हणुन तुमच्याकडून निखिल सरां सारख्या पत्रकारितेची अपेक्षीत आहे

  • @bhivamalondkar8260
    @bhivamalondkar8260 7 месяцев назад

    हे.लोकसभा.निवडणूक.होई.पर्यंत.चालूच.रहाणार.यात.शंका.नाही.

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 7 месяцев назад +1

    Narvekae ajab Gajab manus.Nyaymurti kasa asavwahe dakhvun dile patthyan

  • @ChandrakantAuti-rx9fk
    @ChandrakantAuti-rx9fk 2 месяца назад

    आरे आशिष अतीशय उथळ विश्लेषण, कशाला एनर्जी घालवतोस, शेंबड पोरग सांगेल शिवसेना कुणाची

  • @shyambhosale5019
    @shyambhosale5019 7 месяцев назад

    अशिशसर तुमच्या मनातल पण कळूद्याना जरा

  • @gopinathpatil7555
    @gopinathpatil7555 7 месяцев назад

    नोटीस बजावली तरी काही होणार नाही.कारण सुप्रीम कोर्टात पात्र अपात्र ठरतो नाही.

  • @devendranaththosare7960
    @devendranaththosare7960 7 месяцев назад

    न्यायालय अब मजाक बन गया है.हम अब नही मानेगे किसी की बात . आज के जज निकाल देने लायक या दबाव मे लगते है.ऐसा दिखता है.

  • @vainganganew
    @vainganganew 7 месяцев назад

    🎉🎉🎉

  • @sadanandnaik852
    @sadanandnaik852 7 месяцев назад

    कुठूनही वेळ काढून सत्ता ताब्यात ठेवायची हे धोरण. सुवतीलाच सुप्रीम कोर्टात का गेले होते?

  • @mixindia8155
    @mixindia8155 7 месяцев назад

    जाधव साहेब आज शिवसेना बद्दल घडत आहे.
    नंतर संविधान बद्दल असच घडणार आहे. शेवटी सत्य ते सत्यच राहणार आहे अपात्र कोण शिवसेना कोणाची
    हे कोनीही सांगू शकतो

  • @DadasoMali-vv2eq
    @DadasoMali-vv2eq 7 месяцев назад

    टाईम पास .

  • @vilasrikame1992
    @vilasrikame1992 7 месяцев назад

    आगामी निवडणुका येईपर्यंत फक्त तारीख पे तारीख होणार आहे.

  • @ramchandramisal3808
    @ramchandramisal3808 7 месяцев назад

    राहुल नार्वेकर याना असे वाटले असेल कि मी दिलेला निकाल हाच फायनल निकाल आहे. मिच सर्वस्व समजून निकाल दिला. पण आपल्या वरती सर्वेसर्वा सुप्रीम कोर्ट आहे हे सोईस्कर विसरून च गेले.

  • @arunoparnav3659
    @arunoparnav3659 7 месяцев назад

    जाधव साहेब तुम्ही अडखळत विषलेशन करत आहे, तुम्ही असं घाबरून जाऊ नका, बिनधास्त, बेधडक बोला सर्व महाराष्ट्र तुम्हाला ऐकत आहे, नसता गोदी मिडिया आहेच, गोलमाल है भाई गोलमाल

  • @abhaybapat8439
    @abhaybapat8439 7 месяцев назад

    हेडलाईन ला प्रश्नचिन्ह देऊन उगाचच शिंदे गट आणि अजित गट अडचणीत आला आहे असं भासवायचा प्रयत्न करू नका

  • @ajinkyakadam6463
    @ajinkyakadam6463 7 месяцев назад

    17:00 शिंदे गटाचा कसा काय डाव शिंदे गट पहिला गेला ना उच्च न्यायालयात १४ तारखेला मग १५ तारखेला ठाकरे गट गेला

  • @bibhishansarkale9873
    @bibhishansarkale9873 7 месяцев назад

    Rahul नार्वेकर यांचा निकाल हा त्यांनी, "काय तक्रार आहे दोन्ही बाजूची आहे,"हे न पाहाता, जसा "कोणी "लिहून दिला ते वाचण्याचे काम झाले असावे असेच भासले. 🙏न्यायाधीशना विचार विनिमय करण्याचा त्रास ठेवलाच नाही अस ही भासल.

  • @PurbhajiJondhale
    @PurbhajiJondhale 7 месяцев назад

    विधान सभा अध्यक्ष पण अपात्र ठरविले जावे

  • @rajasutar3345
    @rajasutar3345 7 месяцев назад

    जाधव तुम्ही नकोतितके विशलेषण करता ऐकून कंटाळा येतो

  • @user-vq4yx9wr5v
    @user-vq4yx9wr5v 7 месяцев назад

    जाधव साहेब निवडनुकीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे नेच शिंदे गटा ला ऊमेदवारी ऐबी फार्म दीले होते ना आणि मतदाता ने मते शिवसेना पक्षाच मतदा ने मते दीले होते शिंदे गटा ला मतदाता ने मते नाही दीले आहे

  • @PardipdeshmukhPardipdesh-se6is
    @PardipdeshmukhPardipdesh-se6is 7 месяцев назад

    आशीश दादा
    ऐक मराठा लाख मराठा आरक्षण मौचाँ माहेती घ्या आणी ध्या दादा
    राहिला प्रश्न सरकार चा आमदार खासदार यांचा तर 2024 च्या निवडनूक आरक्षण नाही मिळालेतर आमदार खासदार मंत्री हे पुढे जाऊन सतैत नाही दिसणार दादा

  • @pradeeppawar8844
    @pradeeppawar8844 7 месяцев назад +1

    It is understood that Supreme court hee prakaran zatkun takat aahe aasaa dought ( Saunshaya vatat aahe. CJI kendra chya dabavakhali Hahe.

  • @mahadevhirave
    @mahadevhirave 7 месяцев назад

    काय चाललंय काय माहीत पण नाही

  • @user-vq4yx9wr5v
    @user-vq4yx9wr5v 7 месяцев назад

    जर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जर हे शिवसेना चे काहीच नाही तर मग शिंदे गटा ला निवडनुकीत ऐबी फार्म कोनी दीले होते निवडनुकीत आयोग झोपा काडत होते का

  • @walmiklaware7171
    @walmiklaware7171 7 месяцев назад +3

    अपात्र n होणार आस वाटतंय

  • @avinash100_India
    @avinash100_India 7 месяцев назад

    कोणत्या राहुलला जोकर म्हणणे आता बीजेपीला व मोदी ना योग्य ठरेल ? 😂

  • @deepakdudhani1506
    @deepakdudhani1506 7 месяцев назад

    निकाल लागे पर्यंत २ निवडणुका संपतील

  • @SadashivTalokar-dg4zl
    @SadashivTalokar-dg4zl 6 месяцев назад

    😊