ताई खुप दिवसांनी व्हिडीओ आलाय.. कशी आहे तुमची तब्बेत... आता छान छान व्होडिओ बनवा आणि पोस्ट करा ब्लाउज शी रिलेटेड व्हिडीओ बनवा ताई... तुमच्या व्हिडीओ ची वाट बघतोय...😊
ताई तुम्ही छान शिकवता... ताई पॉसिटीव्ह विचार करा स्वामी तुम्हाला नक्कीच यश देतील... प्रयत्न करत रहा... नक्कीच सगळे व्हिडीओ बघतील.... Best of luck tai 😊
@@kapilpatil1754 ताई काकूंनी 2मिनिट 24सेकंदाने जे दोरा फिट किंवा ढिला ठेवायचा असतो ते गोल फिरवल तेथेच एक आडवी पत्ती आहे ती पत्ती जास्त वर किंवा खाली असेल तर अशी शिलाई येते आणि जर ती चुकून आपल्याकडन खाली किंवा वर झाली असेल तर ती बरोबर म्हणजे दोरा ओडला जातो तिथे मधोमध केली तर शिलाई करून बघा एकदम छान येईल.🙏 Oil cha याच्याशी काहीच संबंध नाही oil मशीन जड जाऊनये किंवा जाम होऊ नये यासाठी वापरतात. आणि मशिन मधे ग्रीस देखील करावं लागत मशिन च्या पाठीमागे एक स्टील ची गोल चकती बसवलेली असते तीला वर एक स्क्रू बसवलेला असतो तो खोलून पहा ग्रीस कमी झाल असेल तर मशिन जड जाते.
बॉबीन चा मोठा स्क्रू टाईट झाला असेल किंवा जास्त ढिला असेल तर अस होत. बॉबीन डब्बीतून आलेला दोरा हातात धरा आणि डब्बी सोडा दोरा कीती ढिला आहे लगेच समजल आणि जर डबीतलादोरा खाली सुटत नसेल तर dabbi cha स्क्रू टाईट असल्या मूळ ts होत जास्त दोरा सुटत असेल तर शिलाई व्यवस्थित येत नाही खालून जास्त दोरा खेचला जातो. स्क्रू नॉर्मल टाईट करून शिलाई करून बघा.
शिलाई मशीन चा धागा तुटतो आणि सुई पण तुटते आणि आवाज यायचा तो पण बंद झाला पण शिलाई च येत नाहीये ताई काय प्रोब्लेम असेल किंवा काही उपाय असेल तर सांगा प्लीज
Thanks tai mi khup pareshan zale hote shilai nit yet navati tumhi 2 minitat sangital tumchya trik ne 2 minitat shilai barobar aali thanks
Chhan mahiti sanghitli tai mala khup fhyda zala maja mashinchi tip nit navati yet ata nit yayla lagli thanks 😊👍
धन्यवाद 😊
Thanks kaku तुमची सांगितलेला पर्याय कामात आला.. thank you so much 😊
Thanks Tai khup Sundar mahiti sangitali pan Tai mazya machincha aawaj yeto thyabaddal sangta ka please
धन्यवाद ताई 🙏
🙏🙏🙏
Thanku so much mam
Majhi navin mashin ahe pan atali tip basena
Tai tumhi Sagal सांगितलं ते करून पाहिलं तरीपण शिलाई खराबच येते खालची
Very nice 👍
Thank you 🙏
Kupach chan mahiti sagitali tai🙏🙏🥰🥰🍫🍫
धन्यवाद 🙏☺
@@RamasCreativeclass welcome tai🥰🥰
Madam sarkh sarkh mashin madhe dora aadakat aahe
मशीन साफ करून घ्या
ताई खुप दिवसांनी व्हिडीओ आलाय.. कशी आहे तुमची तब्बेत... आता छान छान व्होडिओ बनवा आणि पोस्ट करा ब्लाउज शी रिलेटेड व्हिडीओ बनवा ताई... तुमच्या व्हिडीओ ची वाट बघतोय...😊
व्हिडिओ रोज अपलोड करेल मी पण कोणी बघतच नाही त्यामुळे मेहनत करु नाही वाटत
ताई तुम्ही छान शिकवता... ताई पॉसिटीव्ह विचार करा स्वामी तुम्हाला नक्कीच यश देतील... प्रयत्न करत रहा... नक्कीच सगळे व्हिडीओ बघतील.... Best of luck tai 😊
Thank you 🙏
Silai made made lamb lamb yete. Pl. Solution sanga
Hii Tai nauvari sadi shikval ka plz
Nice tips 👍
धन्यवाद 🙏☺
Mazi pan same machin ahe
Pan tyache part milat nahi
ताई तुम्ही सांगितले ते सर्व करून पाहिले पण खालूने शिलाई खराबच येते काही अजून सांगा
मशिनमध्ये तेल टाकले का
हो
तेल पण टाकून झाले
@@kapilpatil1754 ताई काकूंनी 2मिनिट 24सेकंदाने जे दोरा फिट किंवा ढिला ठेवायचा असतो ते गोल फिरवल तेथेच एक आडवी पत्ती आहे ती पत्ती जास्त वर किंवा खाली असेल तर अशी शिलाई येते आणि जर ती चुकून आपल्याकडन खाली किंवा वर झाली असेल तर ती बरोबर म्हणजे दोरा ओडला जातो तिथे मधोमध केली तर शिलाई करून बघा एकदम छान येईल.🙏
Oil cha याच्याशी काहीच संबंध नाही oil मशीन जड जाऊनये किंवा जाम होऊ नये यासाठी वापरतात. आणि मशिन मधे ग्रीस देखील करावं लागत मशिन च्या पाठीमागे एक स्टील ची गोल चकती बसवलेली असते तीला वर एक स्क्रू बसवलेला असतो तो खोलून पहा ग्रीस कमी झाल असेल तर मशिन जड जाते.
हो माझं मशीनचं पण असंच होतंय 😢
Tai sagal karun pahile tri pn khalchi shilai kharab yete
Thank you Tai ☺️
वरून टिप ला सळ पडत आहे काय करावे?
Thanks didi
माझ्या मछिंची khalchi शिलाई सरल येत नाही काय करून सगळं करून baghital
बॉबीन चा मोठा स्क्रू टाईट झाला असेल किंवा जास्त ढिला असेल तर अस होत. बॉबीन डब्बीतून आलेला दोरा हातात धरा आणि डब्बी सोडा दोरा कीती ढिला आहे लगेच समजल आणि जर डबीतलादोरा खाली सुटत नसेल तर dabbi cha स्क्रू टाईट असल्या मूळ ts होत
जास्त दोरा सुटत असेल तर शिलाई व्यवस्थित येत नाही खालून जास्त दोरा खेचला जातो. स्क्रू नॉर्मल टाईट करून शिलाई करून बघा.
ताई माझ्या मशीनचा दोरा सारखाच तुटतो काय करावं असं सांगा उपाय
Tip khalun vrun vegli yet ahe tr Kay keayc
Vrun aani khalun dhaga jast gola hotoy
Khalchi shilai kharab yete,Ani tension tite kela ki shilai khechte Kay karayach
मशीनचे टेंशन खूप टाईट केल्यामुळे शिलाई खेचते, थोडे लूझ करा
Thank you tai
❤ताई मला मशीन घ्याची आहे कोणती मशीन घेऊ सांगा ना
Usha kiva singer
Tai master ghetliy changli k
सिंगर मशीन ला पण तेल सोडायचे कार
Tab.tep.martevali.shelae.luj.yete.tae
शिलाई मशीन चा धागा तुटतो आणि सुई पण तुटते आणि आवाज यायचा तो पण बंद झाला पण शिलाई च येत नाहीये ताई काय प्रोब्लेम असेल किंवा काही उपाय असेल तर सांगा प्लीज
शिलाई मशीनची सेटिंग चेक करा
Silai kartana bobbin cha dora dila hoto
आज व्हिडिओ अपलोड करते तो पहा
Majhi new machine aahe pun shilai changli yet nahi sarkha dhaga tutato
ताई माझ्या मशीनवर शिलाई केली की कापड गोळा होते काय करावे .
मशीन साफ करा
धन्यवाद
@@saralakamble800 धन्यवाद 🙏
माझी उषाची फुल शटर मशीन आहे, मशीन काही शिवायला बसल्यावर
सारखा बाँबीनचा धागा तुटतो व सुई तुटते .
सुई बरोबर बसवली नाही
Very good idea
धन्यवाद 🙏
Nice 👍
Thanks 🙏
मॅडम माझी फूल शटल चि मशिन आहे तिच्या मध्ये हाच प्रॉब्लेम आहे मी सगळं करून पाहिल नाही होत
Tumhi sangitlel sgl krun bghitl tri pn shilai kharab ch yetey
Machine chi setting change zali asel
वरचा दोरा खाली घुगरू टिप मधे येत आहे
ताई ते टेन्शन जास्त tight झाल की धागा तुटतो का माझी मशीन स्टॉप केली की धागा तुटतो ताई मला pl रिप्लाय द्या
होय
मी, सर्व प्रयत्न केले तरीही शिलाई व्यवस्थित बसत, नाही काय करु ते, सांगा प्लिज
Setting check kara
तुमच्या व्हिडिओ मधून शिकले
वरची शिलाई टीप खराब येते
Nice
टीप छान येते मध्येच सळ येतेय म्हणजे टिपच येत नाही
Nahi yet net shelaye
Sagl karun pahile tri pn shilai tashich yete
🙏
वरून सळ येते काय करू
माझी शिलाई बारीक येते टीप ऍडजेस्ट होत नाही
थोडी शिलाई वाढवा
खालची शिलाई खराब येत आहे एकदम खराब चाक जाम झाले आहे
तेल टाकले का
होय
अजुन काय कारण असेल ताई
Thanks
माझी शिलाई वरुन नीट येत नाही आकसून धरते
Tip yat nahi khalchi
जे😮😮😮😮😮
वन. करू. घेतो... मी
Tri pn yet nhi ahe shilai
काय होत
. माझ्या मशीन खालील
माझ्या मशीनचा बॉबिनचा दोरा वर येत नाही
मशीन साफ करा
वरची शिलाई मनी मनी येत आहे
ताई नट ताईट कराचा की सहिल
ताई माझ्या मशीनची शिलाई खालून खूप खराब येते, आणि धागाही तुटतो piz kasamule hot
Video madhe sangitale aahe
माझी शिलाई थोडी खराब येते
हे करुन पाहिले का
वरची शिलाई खराब येतेय
Nahi yet tri pn shilai
वरची शिलाई नीट येत नाही .
वेलि कम😊
MAZa HACH PROBLEM AHE
Vrcha dhaga tutto sarkha
Sheli.soduyati.thdi
Nahi yet ok
मागचा खटका काम करत नसला जाम झालाय काय करायचं
कृपया सांगा
सगळं करून बघू नं पन शिलई बसत nahi
Dora sarkha tuttoy
भरती टेन्शन दिल्यावर धागा
Hi
लांब लांब धागा येतो
हे करुन पाहिले का
Thank you tai ❤❤🎉
@@arunakirve996 Thank you 😊
Sagl karun pahile tri pn shilai tashich yete
Thanks
🙏