Bhau ekdam khar bolalat. Pan marathi manus ha pahilya pasun chatu ahe ani hya pudhe pan to hyanchich chatat rahnar..Jo paryant he tyala gadun tyachyavar aple bangle ubhe karat nahi to paryant
Ekdam khara bolalat tumhi fakta matansathi hyana Marathi mansa ani Marathi cha mudda pahije baki kay kaam kela aahe Marathi Mansa sathi, sala jithe aapli varshanu varsha satta aahe tya Mumbai chi condition jashi chya tashi aahe jithe pani bharaycha aahe tithe bhartach ahe jithe raste bandhale tithe toll aahet ch, Me kuthlya pakshacha samarthak nahi pan Jithe Shivsena aahe tithe Vikas hona ashakya aahe. He Sarkar aalya pasun aarop pratyarop ani ED, NCB, Police Karvai hya shivay vikasachya muddyavar ek divas tari kahi batmi aali aahe ka😡😡😡
चाळी बिल्डर चे घशात घालून बांधकाम परवानगी देऊन त्यांच्या बरोबर पार्टनरशिप करून......मराठी माणसासाठी लढणारे पक्ष. मराठी गिरणी कामगारांना रस्त्यावर आणून त्यांची मिल ची जागा घेणारे मराठी माणसा साठी लढतात.....
@@Rage-r7h हो का मग इतके दिवस बाहेरून येणारे लोंढे विशेष करून बिहारी समाज का वाढले म्हणजे एका वेली निवडून आल्यावर ता मुद्दा सोडायचा आज भय्ये गेले आता हिंदुत्व मुद्दा निवडायचा किव्वा मला सर्व धर्म प्रिय अस बोलायच म्हणजे तरी निवडुन येवु
@@Rage-r7h मुंबई मध्ये परप्रांतीय किती आहेत आणि मराठी लोक किती आहेत माझा हा मुद्दा नाही की ते लोक मुंबई मध्ये यायला नकोत पण त्यांच्यामुळे मराठी माणसाला नोकर्या भेटतात का
@@Imposter1199 कोणी कुठे जरी राहिलं तरी आपल्या नशिबात तेच खड्डे, तेच ट्रॅफिक,तेच पावसाळ्यात रस्त्याचा swimming pool होणार.. कोणी पण आला तरी भोगावं आमच्या सारख्या सामान्य माणसालाच लागतं.
मतदान करण्यासाठी फक्त मराठी माणसे हवीत गेल्या 20, 25वर्षात याच लालबाग परेल अगदी गिरगाव पर्यंत मराठी माणसे किती राहिलेत त्याचा तपशील शिवसेनेने दयावा यांच्या कारकीर्दीत मुंबईतील मराठी टक्का पूर्णताहा घसरला फक्त मराठी मराठी करून सगळ्यांना विरार अगदी कल्याणच्या पुढे पाठवले हे काय मराठी वाचवणार यांनी संपवली
लालबाग परळ व मुंबईतील इतर भागातील मराठी माणसांना शिवसेनेने मुंबईच्या बाहेर काढले असे म्हणणे चुकीचे आहे. मुंबई ही मराठी माणसांची जन्मभूमी व कर्मभूमी असताना तसेच मराठी माणूस मिल,गोदी व इतर ठिकाणी आपला रोजगार करत होता त्यावेळी मराठी माणूस एकत्र कुटुंबात राहत होता. चाळीत एका एका घरात तीन ते चार बिऱ्हाड रहात होते पण जसजसे धनाढ्य लोकांनी मुंबईत आपले बस्तान मांडण्यासाठी मराठी माणसाला पैशाच्या मोबदल्यात जागा खाली करायला लावल्या आणि मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला याला जबाबदार शिवसेना कशी काय असू शकते? शिवसेनेचे कोणती माणसे तुमच्या घरात घुसून पैसे देऊन तुम्हाला घराबाहेर पडण्यासाठी मजबूर केले की तुमच्या हातात पाच पन्नास लाख रुपये शिवसेनेच्या कोणत्या माणसांनी दिले याची माहिती दिली तर बरे होईल. तुम्ही तुमच्या जागा खाली करताना पुढचा विचार केला असता तर आजही मुंबईत मराठी माणसाच्या ताब्यात राहीली असती. तुमच्या जागा विकणारे तुम्ही या गोष्टीला जबाबदार आहेत आणि तुम्ही मतदान कोणाला करता हे कधी सांगितले का?
Chuk konachi aahe tyat? Punyat Magarpatta City jhali te loka marathi nahi aahet ka? Marathi lokanchi eki nahi mhanun tyat tar rajkarnyancha favta na? Tumhi lahanpani 2 boke aani eka makdachi goshta aiklich asel na?
स्वताला तिसमारखा समजणारे मुख्यमंत्री ऊध्दवसत ठाकरे कुठे आहेत 20 वर्ष सत्ता तुमचीच आहे महानगर पालिका मध्ये कुठे गेला तो सईद रऊफ आता नाही बोंबलणार सामना मधून दुसरेच पालुपद सोडणार रऊफ साहेब आता नाही दाखवणारा मराठी बाणा
ही मोठी अति श्रीमंत लोक thermal foam insulation करतात तसेच घराला साऊंड प्रूफ बनवून खरी रिस्क घेतात insulated घराला आग लागण्याची भीती जास्त असते आणि ही आग इतर लोकांच्या घराला सुद्धा लागते हे insulation बंद केलं पाहिजे शिवाय AC डक मुळे पण आग पसरतात
Brobar bolla bhau...mharathi mharathi karun paublic la ved lavaych aani tower madhe fakt maarvadi....check kara sarv tower kiti marhaati aahe te saanga....
अजून काही दिवस थांबा म्हणजे नगरसेवक, आमदार, खासदार सर्व नॉन मराठी असणार. कारण आपला उमेदवार निवडून देण्या इतपत मराठी लोकसंख्याच मुंबईत उरणार नाही. जी शिव सेना होती ती आता सोनिया सेना झाली आहे. त्या वाघाच आता शेळीत रुपांतर झालं आहे. आता मराठी माणसाला वाली उरला नाही. शेवटचा माणूस जो खऱ्या अर्थान मराठीसाठी झटला तो म्हणजे "स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे" साहेब...! तो एकच वाघ सर्वांना पुरून उरला होता. त्याचा दरारा होता. दुर्दैवाने, त्या वाघा नंतर आता सेनेत फक्त शेळ्याच उरल्या आहेत.
@@dravinashdhale1854 Arre bala tu ji party mhanto aahes tich tar aahe na Mumbait satterwar geli 30 Varshe. Mag kon plan pass karta hya parprantiya builders che? He kalnyasathi kahi apghatach whava lagto ka? Water logging mule kiti marathi lokancha time darroz waste hoto pausalyat? Nuste property che price 50 lakhani vadhun kay upyog jevha tu Parel cha Dombivli la gelas aani parat tithech Peninsula towers madhe kaam karayla yet asashil tar. Tujhi jawani geli dhakke khat local madhe, na tu barobar fashion karu shaktos na tula laaj ki tujha gharcha muli local madhe latkat jatat dhungan baher kadhun.
मुंबईत मराठी माणसाला संपविनारे आपलेच साहेब आहेत. हा आमचा साहेब तो आमच्या साहेब असे म्हणून आपण ज्यान्च्या 40 वर्ष विश्वास ठेवला त्यानीच परप्रांतीयांशाठी मुंबईत बिल्डलरांना जागा उपलब्ध करुन दिल्या. आणि हयांच्या स्वतःच्या मुलांच्या नावावर करोडो रुपये आहेत तेही कुठेही काम न करता. मुंबईत मराठी माणसाला चक्क फसवीण्यात आलं आलं आहे.
हा जसे मुंबईत सगळे शिवसेनेचे नगरसेवक आहेत.. अरे काय बोलतो.. पक्षाला मतदान करता की उमेदवार बघून मतदान करता.. आणि तुझ्याकडे बघून वाटत नाही तुझ व्होटिंग कार्ड असेल.. बालिश बुद्धीचा..😂
Change is inevitable, I don't understand how can a political party can rule corporation for more than 25 yrs, citizens use ur right properly during elections
@@rohitghorpade9486 there are couple of BMC corporaters in that building, even small vendors. I know a local dosawala living there and owning another flat in my building in same area. Mostly SME owners who pay peanuts to govts. It's us who get screwed who pay TDS like idiots
Building madhe jaun Flat owners chya nava chi name plate check kara...Tumche parel , Worli madlya Sarva amdar ani nagar sevaka niche free madhe daaplele flat miltil...Kunawar suddha karwai honar nahi
Fire audit zal Kas jar fire vehical jau shakat nahi tar permition dil Kas ani koni ha saval hay sarv sarkari adhikyavar karyvahi zali pahije Ani bharpai mhanun mrut vaktichy sari familiche sangopan karnyachi jababdari tya adikayanchich ahe
मराठी माणसाची खरी वाट तर शिवसेनेनेच लावली आहे...त्यांची महानगरपालिका असूनही मराठी माणसाला मुंबईत किंमत नाही...
Lakh molache bollet tummi,Nirlon,New Standard Engg.,Centar Hotel,Khambata, koni band keleya?
Bhau ekdam khar bolalat. Pan marathi manus ha pahilya pasun chatu ahe ani hya pudhe pan to hyanchich chatat rahnar..Jo paryant he tyala gadun tyachyavar aple bangle ubhe karat nahi to paryant
Ekdam khara bolalat tumhi fakta matansathi hyana Marathi mansa ani Marathi cha mudda pahije baki kay kaam kela aahe Marathi Mansa sathi, sala jithe aapli varshanu varsha satta aahe tya Mumbai chi condition jashi chya tashi aahe jithe pani bharaycha aahe tithe bhartach ahe jithe raste bandhale tithe toll aahet ch, Me kuthlya pakshacha samarthak nahi pan Jithe Shivsena aahe tithe Vikas hona ashakya aahe.
He Sarkar aalya pasun aarop pratyarop ani ED, NCB, Police Karvai hya shivay vikasachya muddyavar ek divas tari kahi batmi aali aahe ka😡😡😡
चाळी बिल्डर चे घशात घालून बांधकाम परवानगी देऊन त्यांच्या बरोबर पार्टनरशिप करून......मराठी माणसासाठी लढणारे पक्ष.
मराठी गिरणी कामगारांना रस्त्यावर आणून त्यांची मिल ची जागा घेणारे मराठी माणसा साठी लढतात.....
लोकांच्या डोळ्यावरची झापड उतरतील तेव्हा ना.
मराठी माणसांना विचारतोय कोण. आपलेच नेते ना लायक निघाले तर काय करणार. निवडणूक देताना लोकांनी खूप विचार केला पाहिजे.
आता तरी मराठी मानसाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मत करून माः राजसाहेबा च्या हातात सत्ता द्यावी
काका खरी गोष्ट आहे , मराठी माणसाला कोणी विचारत नाही
आणि मेलेल्या माणसाला भरपाई देऊन ते परत एकदा काम चालू करतील कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही
आता तरी मराठी मानसाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मत करून माः राजसाहेबा च्या हातात सत्ता द्यावी
@@Rage-r7h हो का मग इतके दिवस बाहेरून येणारे लोंढे विशेष करून बिहारी समाज का वाढले म्हणजे एका वेली निवडून आल्यावर ता मुद्दा सोडायचा आज भय्ये गेले आता हिंदुत्व मुद्दा निवडायचा किव्वा मला सर्व धर्म प्रिय अस बोलायच म्हणजे तरी निवडुन येवु
@@sandeshshigavan304 😒😒kay logic
@@Rage-r7h मुंबई मध्ये परप्रांतीय किती आहेत आणि मराठी लोक किती आहेत माझा हा मुद्दा नाही की ते लोक मुंबई मध्ये यायला नकोत पण त्यांच्यामुळे मराठी माणसाला नोकर्या भेटतात का
@@sandeshshigavan304 💯💯💯 barobar aahe aani m.n.s he satat karet asate etar kontache rajakeya pakashe yaaa point varati bolat nahi
1966 साली 42% मराठी समाज मुंबईत होता तो आता 18% राहिलाय 30 वर्ष शिवसेना सत्तेत आहे कुणामुळे मराठी समाज संपला हे तुमीच ठरवा
जे शामिल आहे आणि तुम्ही त्यांनाच विनंती करताय कारवाई करण्यासाठी .....
खरंय...... *आपल्या मराठी माणसाला कोण विचारतं ओ* 😥😥
२० वर्ष राज्य केलं ना मुंबई वर ...आहे ना आता मुंबई महानगरपालिका दाखवू आता मतदानाची ताकत.
मुंबईत राहतो का तू😂
@@prajwalokate430 ये ना चाळीत जेवायला
@@prajwalokate430 Baghach ata BMC election madhe, kon kuthe rahta sagla kalel.
@@Imposter1199 कोणी कुठे जरी राहिलं तरी आपल्या नशिबात तेच खड्डे, तेच ट्रॅफिक,तेच पावसाळ्यात रस्त्याचा swimming pool होणार.. कोणी पण आला तरी भोगावं आमच्या सारख्या सामान्य माणसालाच लागतं.
@@kM-rk5br कुठे येवू सांग 🤔
मतदान करण्यासाठी फक्त मराठी माणसे हवीत गेल्या 20, 25वर्षात याच लालबाग परेल अगदी गिरगाव पर्यंत मराठी माणसे किती राहिलेत त्याचा तपशील शिवसेनेने दयावा यांच्या कारकीर्दीत मुंबईतील मराठी टक्का पूर्णताहा घसरला फक्त मराठी मराठी करून सगळ्यांना विरार अगदी कल्याणच्या पुढे पाठवले हे काय मराठी वाचवणार यांनी संपवली
आता तरी जागे व्हा 🙏
लालबाग परळ व मुंबईतील इतर भागातील मराठी माणसांना शिवसेनेने मुंबईच्या बाहेर काढले असे म्हणणे चुकीचे आहे.
मुंबई ही मराठी माणसांची जन्मभूमी व कर्मभूमी असताना तसेच मराठी माणूस मिल,गोदी व इतर ठिकाणी आपला रोजगार करत होता त्यावेळी मराठी माणूस एकत्र कुटुंबात राहत होता.
चाळीत एका एका घरात तीन ते चार बिऱ्हाड रहात होते पण जसजसे धनाढ्य लोकांनी मुंबईत आपले बस्तान मांडण्यासाठी मराठी माणसाला पैशाच्या मोबदल्यात जागा खाली करायला लावल्या आणि मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला याला जबाबदार शिवसेना कशी काय असू शकते?
शिवसेनेचे कोणती माणसे तुमच्या घरात घुसून पैसे देऊन तुम्हाला घराबाहेर पडण्यासाठी मजबूर केले की तुमच्या हातात पाच पन्नास लाख रुपये शिवसेनेच्या कोणत्या माणसांनी दिले याची माहिती दिली तर बरे होईल.
तुम्ही तुमच्या जागा खाली करताना पुढचा विचार केला असता तर आजही मुंबईत मराठी माणसाच्या ताब्यात राहीली असती.
तुमच्या जागा विकणारे तुम्ही या गोष्टीला जबाबदार आहेत आणि तुम्ही मतदान कोणाला करता हे कधी सांगितले का?
Ekdam barobar ani Khare mhanale dada 🙏🙏
मराठी माणसंला विचारत कोण बरोबर आहे
खरंय काका मराठी नेते लाचार त्यामुळं आपल्या राज्याच्या राजधानीत च मराठी वर अशी दुर्मिळ व्हायची परिस्थिती निर्माण झाली आहे
मराठी गिरणी कामगारांना गाजर, घरे परप्रांतीयांना किती टक्ये मराठी शिलख आहे लालबाग परेल मध्ये?
Konala ghara vagre dili nahit. Fakt ethe pratikriya dyayla ya Kalyan Ambarnath la rahnarya Marathi lokana aanla aahe.n
.
Chuk konachi aahe tyat? Punyat Magarpatta City jhali te loka marathi nahi aahet ka? Marathi lokanchi eki nahi mhanun tyat tar rajkarnyancha favta na? Tumhi lahanpani 2 boke aani eka makdachi goshta aiklich asel na?
@@coolcatool kai aahe ti story?
@@Suniana085 2 boke lonaychya golya sathi bhandat astat. Makad tyanche bhandan bagun mandavli karayala yeto. Lonyacha gola vibhagun 2 pardyan madhe thevto. Ek parda jad jhala ki tyatla loni khato. Lagech doosre parde jad jhale hote aani mag tyatle loni makad khato. Asa karun to donhi pardyatla loni swataha khaun takto. Rajkarni hi ashech astat. Sadhya Konkanatla motha rajkarani jo Kendriya mantrimadalat aahe tyacha mulech hi prastut ghatana ghadli aahe.
Kishori nusti natun thatun hindayla mahapaur zaliye ...lagnala alya sarkha aliye ghatanasthali
Barobar aahe tumche
लवकरात लवकर , कायदेशीर कार्यवाही झाली पाहिजे
बरोबर बोलात काका...
ज्या काही परमिशन लागतात त्या सगळ्या पाकीट देऊनच घेतलेले असतात बिल्डर नी त्यामुळे जनतेने काय करायचे ते ठरवावे
स्वताला तिसमारखा समजणारे मुख्यमंत्री ऊध्दवसत ठाकरे कुठे आहेत 20 वर्ष सत्ता तुमचीच आहे महानगर पालिका मध्ये कुठे गेला तो सईद रऊफ आता नाही बोंबलणार सामना मधून दुसरेच पालुपद सोडणार रऊफ साहेब आता नाही दाखवणारा मराठी बाणा
हा कोण सैद रौफ नवीनच दिसतोय शिवशेनेत.
@@sundarpatil1446 सईद रऊफ म्हणजे🐒🐒 संजय राऊत
@@शिवराजजगताप-ब6द नशेडी लावायचं राहिलं पुढे🤣🤣🤣
या महाराष्ट्राला गरज आहे राजसाहेबांच्या मनसेची...!
पालिकेचे भ्रष्ट अधिकारी याला कारणिभूत आहेत
Right nobody thinks of marathi people in Mumbai ,
Bruh
That worker's Family is given 1 crore
Also food water all basic amenities would be given to them on Society funds
फक्त मनसे
Yes
दोघ ही जे बोलले ते अगदी खरं बोलत आहेत👍
बरोबर आहे काका
त्या मुलांनी जबरदस्त माहिती दिली आहे
Ekdam barobar vibrant kela tyanni
Right, 100% ,. Marathi manus🙏🏻
भाऊ एकदम बरोबर आहे तुझे
बरोबर
ही मोठी अति श्रीमंत लोक thermal foam insulation करतात तसेच घराला साऊंड प्रूफ बनवून खरी रिस्क घेतात insulated घराला आग लागण्याची भीती जास्त असते आणि ही आग इतर लोकांच्या घराला सुद्धा लागते हे insulation बंद केलं पाहिजे शिवाय AC डक मुळे पण आग पसरतात
Brobar bolla bhau...mharathi mharathi karun paublic la ved lavaych aani tower madhe fakt maarvadi....check kara sarv tower kiti marhaati aahe te saanga....
Barobar aahe
खरंच आहे आज मराठी माणसाला कोणी विचार त नाही
खर सांगायचं झालं तर. एवढ्या उंचावर इमारती बांधल्या जातात त्यांवर बंदी घालण्यात यावी
ekdam barobar
१०१ बरोबर बोलले दादा ! गुजराती मारवाडी यांना हे लोक पाटीशी घालून इमारत उभारत आहे लाज वाटली पाहीजे फसिव सेना
Marathi manus aata fakt nivadnuki purta rahila aahe. Baki amarathi manus aaj sarvancha bap banla aahe.
Amarathi mumbai aata nagarsevak Aamdar khasdar hot aahet
अजून काही दिवस थांबा म्हणजे नगरसेवक, आमदार, खासदार सर्व नॉन मराठी असणार. कारण आपला उमेदवार निवडून देण्या इतपत मराठी लोकसंख्याच मुंबईत उरणार नाही.
जी शिव सेना होती ती आता सोनिया सेना झाली आहे. त्या वाघाच आता शेळीत रुपांतर झालं आहे. आता मराठी माणसाला वाली उरला नाही.
शेवटचा माणूस जो खऱ्या अर्थान मराठीसाठी झटला तो म्हणजे "स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे" साहेब...!
तो एकच वाघ सर्वांना पुरून उरला होता. त्याचा दरारा होता.
दुर्दैवाने, त्या वाघा नंतर आता सेनेत फक्त शेळ्याच उरल्या आहेत.
Ajun dya mag bjp la vote
@@dravinashdhale1854 Arre bala tu ji party mhanto aahes tich tar aahe na Mumbait satterwar geli 30 Varshe. Mag kon plan pass karta hya parprantiya builders che? He kalnyasathi kahi apghatach whava lagto ka? Water logging mule kiti marathi lokancha time darroz waste hoto pausalyat? Nuste property che price 50 lakhani vadhun kay upyog jevha tu Parel cha Dombivli la gelas aani parat tithech Peninsula towers madhe kaam karayla yet asashil tar. Tujhi jawani geli dhakke khat local madhe, na tu barobar fashion karu shaktos na tula laaj ki tujha gharcha muli local madhe latkat jatat dhungan baher kadhun.
@@fty8867 इतकी वर्ष शिव सेनेला मत दिली.
आता त्यांचं पोट भरलं असेल.
आता दुसर्यांना ही त्यांची पोट भरू देत !
किती वाईट वेळ आली राव.
Marathi manus jaga hooo , n please give vote to educate person n deserving person who work for right
Yes right👍
Je kahi bol la te bhau tumhi ekdam khar bol la. Pan fakt aapan ek don lok bolto baki konich kahi bolat nahi.
Jabardast bhau
Ek dum perfect. Marathi mansala ani bhashela koni vicharat nahi. Marathi jar ataa nay jagavli tar... kharach khadhyat jail...
Ek number
Barobar bhau
फक्त मतदाना साठी मराठी लोक पाहिजे
Shivsena mumbai mahanagarpaliketun hatvaylach pahije.
Barobar
खूप वाइट झाल 🙇🙏🏻 😔
कस वाचणार 19 वा मजला वरुन पडल्या वर कोन वाचतो का
गाडीला आत जायला मिळालं असते तर तो वाचला असता.
😂😂🤣🤣
मुंबईत मराठी माणसाला संपविनारे आपलेच साहेब आहेत. हा आमचा साहेब तो आमच्या साहेब असे म्हणून आपण ज्यान्च्या 40 वर्ष विश्वास ठेवला त्यानीच परप्रांतीयांशाठी मुंबईत बिल्डलरांना जागा उपलब्ध करुन दिल्या. आणि हयांच्या स्वतःच्या मुलांच्या नावावर करोडो रुपये आहेत तेही कुठेही काम न करता. मुंबईत मराठी माणसाला चक्क फसवीण्यात आलं आलं आहे.
आता तरी मराठी मानसाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मत करून माः राजसाहेबा च्या हातात सत्ता द्यावी😭😭😭😭🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Fire fighting inspectors will make more money. The architect of the building should be punished with atleast 50 yrs of imprisonment
आतातरी डोळे उघडा आणि विचार पुर्वक मतदान करा आणि हो पन माफ करा हे सागुन फयदा नाही कारण मतदानाच्या दिवशी हे सर्व विसरणार तुम्ही
राजकारणी लोकांना फक्त राजकारण करण्यासाठीच मराठी आठवतो .
तीस वर्षे मुंबई मध्ये महानगरपालिका शिवसेनेची सत्ता आहे मग मराठी माणसाचे किती घरे दिली आहे सर्व मराठी माणसाला मुंबई मध्ये इमारती बांधून घरे दिली पाहिजे
आता तर हिरवे झाले भगवे
Very sad.
राजकारणी लोकांनी वाट लावले सर्व......
मुंबईतल्या मराठी माणसाने आता उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला धडा शिकवण्याची वेळ आली आहे..
Shiv sena nakoch aata ......
हा जसे मुंबईत सगळे शिवसेनेचे नगरसेवक आहेत.. अरे काय बोलतो.. पक्षाला मतदान करता की उमेदवार बघून मतदान करता..
आणि तुझ्याकडे बघून वाटत नाही तुझ व्होटिंग कार्ड असेल.. बालिश बुद्धीचा..😂
@@prajwalokate430 चुकीचा काय बोलला तो. आता मुंबईत काय महाराष्ट्रात सुद्धा शिवसेना नको.😌
Kiti barobar bolla ha manus
This is how our so called infrastructure is.. we can't even save a single person when such things happen.. God Bless common man
Change is inevitable, I don't understand how can a political party can rule corporation for more than 25 yrs, citizens use ur right properly during elections
Yes, we will use our voting right properly and make sure Shiv Sena rules Mumbai again.
मुंबईत शिवसेनेचाच पाहिजे
Correct
२०२२ च्या महानगर पालीका निवडणूकीत निट विचार करून मतदान करा.
ह्या घोटाळा करणारे आयुक्त महानगरपालिका राजकीय लोक , बिल्डर यांना 10 वर्ष जेल करा
अरे किती जीव घेणार मुंबईचा?
Marathi manasala mumbait kimmat nahi..mumbai, fakt up,bihar, punjab valyanchi aahe. Marathi manasachi nahi.to ek vegla Pradesh ahe..
कधी कधी वाटतं की भारताला शाप लागला आहे. कितीही आधुनिकरित्या प्रगत झाला तरी नियम मोडण्यात आपण पुढेच राहू 😑
Mla pn tech vathte🙄
In that building flats starts from 2-3 crores and only curropted politicians can afford that
2/3 cr ? Avighn flat starts from 12 cr
These are 2000 sq ft + apartments
None of the flat owners probably pay a squat in taxes. आपल्याला सगळे अवयव विकले तरी 12 कोटी अंता येणार नाहीत. नियम पाळून जगण्याचे तोटे आहेत.
@@Ajvideo009 then who has soo much money to buy these houses.?
@@rohitghorpade9486 there are couple of BMC corporaters in that building, even small vendors. I know a local dosawala living there and owning another flat in my building in same area. Mostly SME owners who pay peanuts to govts. It's us who get screwed who pay TDS like idiots
So sad very bad ...??????.
Khrach kon vichart aaplyala🙏🙏🙏
आग.कशी. काय. लागली
यालाच म्हणतात , विद्या उदंड शिकला पण प्रसंगी माणूस चूकतची गेला.
Ekun ek baherche lok hote. Watchman sakat. Fakt yaat jo paisa lagla aahe to Ranecha aahe.
बिल्डर ,सोसायटी , महापालिका काई ऑडिट करते ही गंभीर समस्या
Barobar bol lat
Lalbag chya raja ne vachvla ksa nahi tyala mhnje aaplya gharatlya ganpati ne nkkich vachvla asta
Khara ahe ...ha parpartiya cha haidos ahe
Pause khau mahapalika she,mother tower bandhnyache karan kay
लवकात.लवकर. गुन्हेगार.वर.
कारवाई. करा.
Poor boy
No vote ya varshi 🙏🙏🙏
Mumbai fakta choranchi rahili ahe. Pramanikpana la murkhapana samajatat. Mumbaaich kahi karel. 🙏🏻
खाता सले सगळे
BMC ने मुंबई विकली....
Uddhav thakary kahi karnar Dada
Vote dya fakt yana
BMC zindabad
Jay bhim.....
Jay BJP...
Shivseneni girani kamgarana bhikela lavale..
Yeh sab modi ne Kiya 😁😁😁 sanjay raut aur nawabya landuknya bol🔥🔥🔥🔥
Building madhe jaun Flat owners chya nava chi name plate check kara...Tumche parel , Worli madlya Sarva amdar ani nagar sevaka niche free madhe daaplele flat miltil...Kunawar suddha karwai honar nahi
Sivsena nahi jivghena paksha aahe ha
घंटा मुकमंत्री स्वतः ह्या घोटाळ्यात आहे तो काय करणार.
🌎we are not satisfied with safety issues for every one person please take care and awareness yourself public want safety ❓
Aamchya gallit Jr aag laagli tr fire brigade yeu ch shaknar naahi
थोडा काळा पैसा जळला
Fire audit zal Kas jar fire vehical jau shakat nahi tar permition dil Kas ani koni ha saval hay sarv sarkari adhikyavar karyvahi zali pahije Ani bharpai mhanun mrut vaktichy sari familiche sangopan karnyachi jababdari tya adikayanchich ahe
मारूती दळवी
Dorichya shidya pahijet pratyek gharat
1-2 cror teun lok ghar ghetat high life jagnya karta pan loss hotat but ami chaal madech tik ahe
Ya bulding madhe marathi manus rahatat ka?
Ata for this also they will blame Modi