धनंजय मुंडे यांचे ग्रह फिरले ||Dhananjay Munde||Ajit Pawar||namdev shashri||Bhagwangad||Narayangad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • धनंजय मुंडे यांचे राजकीय गृह पूर्णता फिरलेले दिसून येतात ते ज्यांच्याजवळ जातील त्यांच्यावर आरोप झाल्याशिवाय राहत नाहीत तेव्हा आता धनंजय मुंडे यांनी मौन राहणे कधीही चांगले.
    #vaibhavnaik #nileshrane #narayanrane #udhavthakkarey #shivsena #sanjayraut#kokan#sindhudurg #ratnagiri
    #manojjarange #marathinews #marathi ‌#devendrafadnavis #pankjamunde #eknathshinde #sharadpawar #ajitpawar #bjp #marathaaarakshan#rajthackeray #rahulgandhi #nanapatole #ambedkar #shahumaharaj #bhide #bjp #bjpnews #congress #shivsena #supriyasulefc #rohitpawar #maharashtra #bbmarathi #biggbossmarathi #bigbossmarathi #news #mumbai #zeemarathi #marathistars #marathicelebs #pune #starpravah #india #colorsmarathi #marathientertainment #viralnews #zeeyuva #sonymarathi #jeevlaga #chalahawayeudya #tulapahatere #marathistar #balumamachyanavanchangbhala #biggbossmarathis #maharashtranews #tv #sakal #mumbaikar #lokmat#गेवराई #बीड#माजलगाव #परळी #अंबाजोगाई #केज
    #shivsena #bjp #eknathshinde #devendrafadnavis #rohitpawar #supriyasulefc #sharadpawar #manojjarange #sanjayraut #udhavthakkarey

Комментарии • 76

  • @devdattalate9296
    @devdattalate9296 5 дней назад

    पिंगळे साहेब नमस्कार खूप छान विश्लेषण केलं तुम्ही आणि नार्को टेस्टची मागणी करायला पाहिजे सगळ्या समाजाने

  • @nm-lz8tr
    @nm-lz8tr 6 дней назад +8

    नुसते ग्रह फिरले नसून पापाचा घडा पुर्ण भरला आहे जसे वाल्यां कोळ्यांचे पापाचे सात रांजण भरले होते तसे धनंजय मुंडे यांचे पापाचे घडे भरलेले आहेत वाल्यां कोळ्यांना पापातून मुक्त करण्यासाठी त्यांच्याकेडे नारदमुनी गेले होते व त्यांनी योग्य उपदेश करून वाल्यां कोळ्यांला वाल्मिक रूषी बनवले पण धनंजय मुंडे यांना परत पाप करायला लावणारी संत व राजकारणी त्यांच्या पाठीशी उभे राहात आहेत

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 6 дней назад +7

    सरकारचा पोपट मेला आहे कोणतेच निर्णय नाहीत 😂 कुठे नेहून ठेवला महाराष्ट्र माझा 😢

    • @gangadharsable9699
      @gangadharsable9699 6 дней назад +1

      मोदी फडणवीस दादा सर्वांना ते .. डे लावतात ही क्लीप ऐकली नाही का?

  • @rohidasnaik8994
    @rohidasnaik8994 6 дней назад +7

    गंभीर गुन्हेगारी,खंडणीखोर अशी ओळख असणाऱ-या व खतरनाक टोळी बाळगणा-या कराडशी मुंढेचे जवळचे संबंध जगजाहीर असताना मुंढे दोषी नाही म्हणणे म्हणजे त्याच्या गुन्हेगारीला पाठींबा देणेच होय,महंत लाभार्थी असल्याशि‌वाय असे होणार नाही.

  • @RahulDeshmukh-z3c
    @RahulDeshmukh-z3c 6 дней назад +6

    ग्रह फिरले म्हणू नका पापाचा घडा भरला म्हणा पत्रकारांनी सगळ उघड केल त्या बद्दल धन्यवाद

  • @PrakashBatle-id8jo
    @PrakashBatle-id8jo 5 дней назад +3

    नामदेव शास्त्री यांना पाझर नाही फुटला. त्यांनी DM बरोबर तोडपाणी केली आणि नंतर ते statement केले आहे.

  • @SunnyPenter
    @SunnyPenter 5 дней назад +4

    हा संत नाही. हेच सत्त्य.....

  • @dipakpant5599
    @dipakpant5599 6 дней назад +5

    *जैसे कर्म, तैसे फळ.*

  • @kavitasawant3577
    @kavitasawant3577 6 дней назад +4

    ग्रह नाही पापाचा घडा भरला आहे.आणि हे कलियुग आहे ईथेच करा आणि इथेच भरा

  • @PHISIKOARTS
    @PHISIKOARTS 6 дней назад +2

    एकदम बरोबर

  • @shivajisonawane5143
    @shivajisonawane5143 6 дней назад +2

    ग्रह फिरतात जेव्हा तर शंभर गुणिले पूर्ण झाल्यानंतर

  • @navnathbhapkar6225
    @navnathbhapkar6225 6 дней назад +4

    ओ बी सी साठी , समाज सोडुन मुंढे कुटुंबाने काय केलं हे दाखून द्यावं...

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 4 дня назад

    सानप चे शास्त्री झाले चांगली गोष्ट पण विनाश काले विपरीत बुद्धी झाल्याने सर्व ज्ञान गंगेत बुडाल .

  • @Ranpat1008
    @Ranpat1008 6 дней назад +1

    एकदम बरोबर..

  • @santoshbhadait8434
    @santoshbhadait8434 6 дней назад +4

    यानी आतापर्यंत विष च पेरल

  • @abdulrashidshaikh6395
    @abdulrashidshaikh6395 6 дней назад

    खूप छान विश्लेषण डॉक्टर साहेब

  • @shashikantshinde5509
    @shashikantshinde5509 6 дней назад +1

    Right said 100percent

  • @sarikadhawade304
    @sarikadhawade304 6 дней назад +3

    पापाचा घडा भरल्यानंतर त्यांना कुठेही जाऊ द्या

  • @sureshkasat4575
    @sureshkasat4575 5 дней назад +2

    जय संत मोठे असतात त्यांना करुणा असते त्यामुळे एखादा दुःखी भक्त त्यांच्याकडे गेला सर त्यांना पाझर फुटत असतो परंतु सर्व बाबींचा विचार करून त्यांनी मुंडे यांना सुधारण्याचा आशीर्वाद द्यायला पाहिजे होता प्रेमापोटी काय हे वाक्य निघून जातात त्याचा इतर गोष्टीवर दुष्परिणाम होतो

  • @dnyaneshwarbuchkul8729
    @dnyaneshwarbuchkul8729 6 дней назад +1

    अगदी बरोबर

  • @GajananThokal-m6m
    @GajananThokal-m6m 6 дней назад +3

    कुंभ मेळाव्यात जाऊन स्नान करुन पाप धूतलया जात नसते ईथच सर्व भोगा लागते.घर फिरल कि घराचे वासे पण फिरतात.

  • @ArjunShelke-f2z
    @ArjunShelke-f2z 6 дней назад +1

    धनंजय ला महंत व्हायचं आहे राजकारण संन्यास

  • @kisanshinde9583
    @kisanshinde9583 5 дней назад +2

    ग्रह फिरले नाही अती तिथे माती होते हा निसर्गाचा नियम आहे

  • @surendragadve3349
    @surendragadve3349 6 дней назад +2

    ह्या शास्रीचे खरे रुप काय हा पडलेला प्रश्न

  • @SunilKhote-qx1hz
    @SunilKhote-qx1hz 6 дней назад +3

    हे दुर्बद्धी पूर्वक वाक्य, हे बोलणे ही भगवानबाबा, परमेश्वरी लीला,कारण अति झालेवर देव स्वतःवर येऊ देत नाही, रावणाला महादेव प्रसन्न होते, पण अति झाले, दुर्बद्धी झाली, अबला ला त्रास यारूपाने बुद्धी देऊन सोन्याची लंका सम्पविली, हि तर राखेची लंका, अबलाच त्रासल्यात, दुसरं काय होणार

  • @surekhakale6079
    @surekhakale6079 6 дней назад +1

    Verry.Verry.Nice.and.True.

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 6 дней назад +2

    जनतेचे आरोप झाल्यावर कोणत्याही मंत्र्याने राजीनामा देणं ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे.पण झालेल्या आरोपांची पायमल्ली करण्यासाठी मंत्री पदच मलीन करण्याचा हा केविलपणा आहे आणखी यासाठी आशांना मदत करणारे अथवा पदाला जीवदान देण्यासाठी खत पाणी तर घालत नाहीत ना ?

  • @dhyneshavarsangale6625
    @dhyneshavarsangale6625 4 дня назад

    खर आहे

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 6 дней назад +2

    नाही महंत,नाही संत हा फक्त जंत

  • @gautamgaikwad8933
    @gautamgaikwad8933 6 дней назад +1

    Right sir

  • @SunilAsalkar-jh9hu
    @SunilAsalkar-jh9hu 4 дня назад

    👍👍👍🙏

  • @shubhamthakre6942
    @shubhamthakre6942 6 дней назад +2

    आज येवढ्या मोठ्या घडामोडी नंतर मेन स्ट्रीम मीडिया झोपी गेली असताना आपले विश्लेषण पाहून आपण ओरिजनल पत्रकार आहात हेच अधोलिखित होते..

  • @Sambha-q7p
    @Sambha-q7p 6 дней назад +2

    Meeting CDR kadha

  • @swatidanekar94
    @swatidanekar94 6 дней назад +1

    गुन्हे गारा पाठीशी घालणारयाला आम्ही संत मानत नाही भले किती हि अभ्यासू असू दे

  • @sarvadnyaagamer5929
    @sarvadnyaagamer5929 6 дней назад +1

    धनंजय मुंडे ज्याच्या कडे वाचण्यासाठी साद घालायला जाणार तो बदनाम होणार

  • @ojuscorner6103
    @ojuscorner6103 6 дней назад

    कर्माचे फळ म्हणता येईल याला.

  • @mohanchitte2193
    @mohanchitte2193 5 дней назад +1

    Khare ahe

  • @shamraoshinde53
    @shamraoshinde53 6 дней назад

    खरं आहे

  • @ramakantjangam9239
    @ramakantjangam9239 5 дней назад +1

    Sir Agdi Khare Vishleshan

  • @shivajibabasahebaute2096
    @shivajibabasahebaute2096 6 дней назад +3

    छान विश्लेषण.

  • @AnilBhoite-l4m
    @AnilBhoite-l4m 6 дней назад +1

    ढवळ्या शेजारी पवळा बांधला तर वाण नाही पण गुण लागतो ! असेच झाले!जशी संगत तशीच पंगत मिळते म्हणून संगत करण्यास आणि मुखाने वक्तव्य करण्यास, आचरण करण्यात सदा सावध असले पाहिजे मग वाईट वेळ येणार नाही

  • @BhagwanBahir-qj1yo
    @BhagwanBahir-qj1yo 5 дней назад

    Excellent really wastav performance explain speech sir please i more like it, jai jijau jai shivray

  • @vidyadharkulkarni7012
    @vidyadharkulkarni7012 6 дней назад +1

    महाराज च उघडा पडला.

  • @SunilBhagat-s7u
    @SunilBhagat-s7u 6 дней назад +3

    जे पेरले तेच उगवलं

  • @Pranjal_dancer07
    @Pranjal_dancer07 6 дней назад

    Right

  • @rjrz8718
    @rjrz8718 6 дней назад

    💯💯✅✅✅✅

  • @shobhaparshetty2869
    @shobhaparshetty2869 5 дней назад

    आदींच बदनाम होता आता त्यात आणखी काडची भर पडली. एक सांगते कसले स'त हस्तक्षेप आणखी महागात पडली.

  • @PrnavHarkal-p9h
    @PrnavHarkal-p9h 6 дней назад

    छान माडणी केली खर बोलने ईश्वर ला पण माने आसत

  • @ascreations7308
    @ascreations7308 6 дней назад +1

    तुमचे पण ग्रह बदलत आहेत.चॅनल ल चागले विव मिळत आहेत.जरा लाज धरून थमनेल टाका बर का

  • @madhukargore9354
    @madhukargore9354 5 дней назад

    Jar Hay mantri mandalat Suresh Dhas yana mantri kele aste tar he kahi hi zale nasate.

  • @pralhadtupe6512
    @pralhadtupe6512 6 дней назад

    Graha man Changle ahe bharpur Paise Kamvun Dvele ahe ( Raj karna Madhun) Jante cha paisa

  • @ashokghuge9214
    @ashokghuge9214 6 дней назад +1

    सर्व सामान्य जनता राजीनामा मागत नाही फक्त राजकीय विरोधकच राजीनामा मागतात विशेष करून तुतारी वाले

  • @bkadu8861
    @bkadu8861 6 дней назад +1

    Dhawlya shejari pawla badala van nahi pan gun lagla shashrina

  • @madhukargore9354
    @madhukargore9354 5 дней назад

    150 sarv imandar Mantri zale tari chalate pann ek Vanjari Mantri chalnar nahit hech ya madhun sidha hote ahe.

  • @surekhakale6079
    @surekhakale6079 6 дней назад

    Mahantana.Mundech.Samarthan.Aasalyashivay.Tyache.Kale.Dhande.Chalat.Va.zakat.Nahit.Mahnun.Samarthan.

  • @GANESHJADHAV-kg1iu
    @GANESHJADHAV-kg1iu 6 дней назад

    Sir tumhala mahit ahe ka bahumat kas milalay..... Lokshahila kalima fasun bahumat aalay he.... Bogus matadan ahe. Bandukichya dhakavaral, ani wagan fusharakich. Majurdepanach. Ati tethe mati.

  • @KalyanBaba-o4t
    @KalyanBaba-o4t 6 дней назад +1

    ढेकनाचे संगे हीरा तो भंगला
    कुसंगे नाडीला साधु जैसा
    हे शास्त्रींनां माहीत नव्हतं का

  • @ashokghuge9214
    @ashokghuge9214 6 дней назад +1

    काहीही फसले नाही साहेब फक्त आरोप होतात
    तुतारीचा दारुण पराभव झाल्यामुळे धनंजय मुंडे साहेबावर टीका होतात कारण ती स्टार प्रचारक होतात

    • @shivajipathare2519
      @shivajipathare2519 6 дней назад

      धनंजय मुंडे तुतारीचा माणूस आहे ना. जे पेरले तेच उगवते. कर्माची फळे भोगावीच लागणार.

  • @avinashchaudhari3606
    @avinashchaudhari3606 6 дней назад

    Kahi ha honar nahi ya case madhe? Sanjay Deshmukh la nyay milnar nahi? Valmik karad la jamin milnar ahe? Fadanvis...ajit dada..d.m.yanni adhicha tashi setting lavleli asel kadachit? C b I/ c i d/ yanche tapas che Kay Kay chalu he jantela samjale pahije? Ya tighanni rajinama dila taracha Santosh Deshmukh la nyay milnar kadachit?

  • @InspirationalPastry-fo4pg
    @InspirationalPastry-fo4pg 6 дней назад +1

    MUNDHE SUTATO YACHA ARTH NYAYY LUTALA JATO HE SATTYA

  • @balasahebtambde
    @balasahebtambde 6 дней назад +1

    जब धंदे चालू केले तेवढेच बंद करा बाकी काय नाही फक्त समाजाला टार्गेट करू नका तिथे गुन्हेगाराची घालायची तशी झाला

    • @A.PEDITZ444
      @A.PEDITZ444 6 дней назад +1

      बरोबर आहे भाऊ पण काही तुमचे लोक gunegarala पाठीशिघलत आहेत काही नाही 90%

    • @rjrz8718
      @rjrz8718 6 дней назад

      या बाबतीत तुमचे लोकांचं काहीच रिप्लाय कसे येत नाहीत ,नाहीतर सत्याच्या विरोधात कमेंट करणारेच भरपूर होते तुमचे ,सत्य स्वीकारत नाही हा समाज

  • @santosh-i3j
    @santosh-i3j 6 дней назад

    Ya shastrila aatak kra aani tyachi pan chokshi kra