पोलीस भरतीची तयारी करण्याचे फायदे || नवीन विद्यार्थ्यांसाठी प्लॅन B तयार ठेवा|| Maharashtra police

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 ноя 2024

Комментарии • 9

  • @st_lover_teju
    @st_lover_teju Месяц назад +2

    सर.... माझे वजन फक्त 50 kg आहे.... मी पोलिस भरती होऊ शकतो का ......🤔🤔

  • @komalwarpe8114
    @komalwarpe8114 Месяц назад +1

    Sir pune city chalk merit kiti jyela ... female

  • @rakeshborse8756
    @rakeshborse8756 Месяц назад

    सर मुंबई साठी शेवटची संधी कधी भेटणार आहे

  • @juniorartist7233
    @juniorartist7233 Месяц назад +1

    सर मी नवीन विद्यार्थी आहे आता चालू केली भरतीची तयारी सर प्लीज मला सांगा ना मी अभ्यास कुठून सुरु करू आणि गणित या विषयाची बेसिक पासून कशी तयारी करू सांगा सर 😢😢😢❤

    • @akshay1463
      @akshay1463 Месяц назад

      पोलीस भरती सोडून दुसरं काही पण कर मित्रा खूप बेकार हाल चालले आहेत आणि स्पर्धा खूप वाढली आहे पोलीस भरतीची

    • @santoshkhade6993
      @santoshkhade6993 Месяц назад

      Kay nay Mitra Bindass pane kar 👍

  • @AnuragGulade-g7u
    @AnuragGulade-g7u Месяц назад

    Sir shevatchi sandhi Mumbai chi

  • @suniljaybhaye9231
    @suniljaybhaye9231 Месяц назад

    msf वेतन वाढी साठी आवज उठवा आताच वेळ आहे