Raundal | रौंदळ | Full Marathi Movie | Bhau Shinde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 май 2024
  • #रौंदळ #Raundal
    #3March2023
    Director : Gajanan Nana Padol
    A Mesmerising Music by Harsshit Abhiraj
    Producers : Balasaheb Shinde । Dr. Purushottam Bhapkar । Pramod Bhaskar Chaudhary । Bhau Shinde । Rise Business Group
    Co-Producers : Ravindra Auti । Santosh Auti । Kailash Gunjal । Sanjay Kunjir
    Executive Producer : Mangesh Bhimraj Jondhale
    Cast : Bhau Shinde । Neha Sonawane । Yashraaj Dimbale । Surekha Dimbale । Shivraj Walvekar । Sanjay Lakade । Ganesh Deshmukh । Sagar Lokhande | Mangesh Jondhale Sanjeevkumar Patil | Rani Kasaliwal | Gajanan Padol | Balasaheb Shinde | Yashpal Sarnaat | Hemant Kadam
    Cinematography : Aniket Khandagale
    Lyrics : Dr. Vinayak Pawar, Balasaheb Shinde, Sudhakar Sharma
    BGM : Rohit Nagbhide
    Editor : Faizal Mahadik and Mahi Films Lab
    Sync Sound & Design : Mahavir Sabannavar
    Choreographer : Neha Mirajkar
    Associate Director : Vikramsen Chavan
    Fight Masters : Moses Fernandes । Rakesh Patil
    Chorus Team : Vivek,Rahul, Santosh,Mangesh,Anil , Nitin,Veena ,Vandana, Reshma , Ratna, Mayuri, Sapana,
    Art : Gajanan Sontakke
    DI : Wot Studio
    DI Colorist : Srinivas Rao
    VFX Supervisor : Satish Yele
    Associate Art : Nana More
    Line Producer : Vijay Mhaske (Mahi Films Lab)
    Production Controller : Shailesh Thorat, Ashok Chavhan (Mahi Films Lab)
    Production Manager : Chetan Dhawale, Vishal Nagtilak
    Make-up : Sameer Kadam
    Costume : Siddhi Yogesh Gohil
    Online Editor : Vikram R Shankpale (Mahi Films Lab)
    Visual Promotions : Premankur Bose (Promobox Studio)
    Promotion Graphics : Rohit Mhamunkar (Promobox Studio)
    PR : Ajay Pandrikar
    Publicity Design & Digital Marketing : Loki’s Studio
    Associate EP : Avinash R Makasare (Mahi Films Lab)
    Marketing : Vinod Satav (Lead Media)
    Graphics : Prathamesh Barde
    Trailer BGM : Tannmay Pahwa
    Accountant : Dhiraj Gaikwad
    CA : Rushikesh Handke, Digvijay Belambe (TPRH & Associates LLP)
    Distributor: Murlidhar Chhatwani (Managing Partner)
    | Darshan Shah
    (Head Distribution & Exhibition)
    Trailer Re Recording Mixer : Sujit Shingare (Real Touch Studio Pvt. Ltd.)
    Trailer Sound Design Studio : Post Services, Mumbai
    Music on Panorama Music, Believe Music
    A Panorama Studios Nationwide Release
    All rights @bhoomikafilmsentertainment
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 640

  • @swayanbhudigital
    @swayanbhudigital 10 дней назад +23

    खर तर कोणताही फालतू सिनेमा बघण्य पेक्षा असा सिनेमा सर्वांनी पाहावा असले चित्रपट खरच समाजाला जागृत करणारे आहेत hats ऑफ गजानन पडोळ सर

  • @bmgpatil6978
    @bmgpatil6978 7 дней назад +9

    भाऊ नेहमी तुमचे चित्र पट.. सत्य. घटना ना वर आधारित आहे.. अन गोर गरीब शेतकरी. या चित्र पटात. दाखवल्या बदल 🙏🙏

  • @pandurangmungurwdkar156
    @pandurangmungurwdkar156 4 дня назад +7

    एक नंबर पिक्चर आहे शेतकऱ्यांची सत्य परिस्थीती मांडली आहे.तुम्ही खुप छान....👌👌👌

  • @IshawariHivre
    @IshawariHivre 8 дней назад +11

    शेतकऱ्यांना कितीही खासात घालायचा प्रयत्न केला तरी तो कधी खचत नाही
    Only Shetkari lovers 🤟🤟

  • @laxmanmarvadkar4198
    @laxmanmarvadkar4198 28 дней назад +149

    शेतकर्याला वर्ष भर उसाला जपावं लागतं आणि ऊस नेण्यासाठी माघ लागून बिलासाठी रडाव लागत. हीच तर पोशिंद्याची खरी खंत आहे. शेतकऱ्याच्या जनजागृती साठी सिनेमा छान आहे

  • @Ganeshusaer
    @Ganeshusaer 9 дней назад +27

    खरं अतिशय सुंदर चित्रपट आहे या चित्रपटातून एक वाक्य समोर येतय अति केल्यानी माती होते . जगाचा पोशिंदा माझा शेतकरी राजा❤

    • @PRGVLOG412
      @PRGVLOG412 3 дня назад +1

      नेत्यांची चाटेगिरी कोण करत हे बारकाईने बघा
      गावातील विशिष्ट पदाधिकारी याला जबाबदार आहेत..

  • @bhushanpatil1045
    @bhushanpatil1045 11 дней назад +21

    असे चित्रपट आजुन बनले पाहिजेत. खुप मस्त चित्रपट आहे

  • @Rajesh.847
    @Rajesh.847 22 дня назад +53

    अशा नवनवीन मराठी सिनेमांना प्रोत्साहन दिले पाहिजे आणि आपली मराठी माणसांनी🎉❤💪✌️ जय जवान जय किसान 🌾

  • @sandhyasawane1416
    @sandhyasawane1416 28 дней назад +54

    अगदी काळजाला हात घालणारा चित्रपट आहे यामध्ये शेतकऱ्याची खरी स्थिती मांडली आहे ❤ जगाचा पोशिंदा शेतकरी असून शेतकऱ्याचे असे हाल होतात 😢

  • @kailasadhav5149
    @kailasadhav5149 Месяц назад +586

    शेतकऱ्याची एकदम सत्य परिस्थिती मांडली हा चित्रपट सगळ्यांनी बघा आणि याला भरपूर प्रोत्साहन द्या हिंदी चित्रपटांपेक्षा अशा चित्रपटांची गरज आहे

    • @avinashkale4001
      @avinashkale4001 Месяц назад +14

      👍

    • @avinashmakasare974
      @avinashmakasare974 Месяц назад +7

    • @rohitkundekar9501
      @rohitkundekar9501 29 дней назад +14

      भावा तू RUclips वर बघायला सांगत आहेस..??
      जेंव्हा सिनेमा गृहात लागला होता तेंव्हा का नाही बघितला..??
      असच प्रोत्साहन थिएटर मध्ये दिले असते आमचे मराठी लोक तर चित्रपट खूप यशस्वी झाला असता..

    • @avinashmakasare974
      @avinashmakasare974 29 дней назад

      @@rohitkundekar9501 ❤️

    • @lakhesantosh4405
      @lakhesantosh4405 27 дней назад +3

      😊😊😊😊😊😊😊😊o😊😊😊😊ooo😊o😊😊oo😊😊😊o😊o😊😊😊😊o😊oo😊😊oo😊😊😊😊o😊😊😊😊ooo😊o😊😊😊😊😊o😊ooo😊😊😊o😅😊oo😊o😊ooo😊o😊oooooooolol😊oloo😊😊o😊😊o😊😊olooo😊😊o😊😊😊😊oo😊o😊o😊ooooooooooo😊o😊oo😊ol😊😊😊o😊😊ool😊😊o😊oo😊😊oooo😊😊😊oooo😊oo😊😊o😊oo😊😊😊oo😊😊o😊o😅oo😊😊oo😊oooo😊oo😊😊oooo😅oooooooooo😊😊o😊😊olo😊oooooo

  • @amoljadhav8118
    @amoljadhav8118 10 дней назад +6

    शिंदे सरांचे खुप खुप आभार सत्य परिस्थिती महाराष्ट्रासमोर मांडली

  • @user-lu1df9gf6h
    @user-lu1df9gf6h 26 дней назад +55

    रौंदळ हा मराठी चित्रपट बघितला खरोखरच सत्य परिस्थितीची सुंदर मांडणी केली आहे.चित्रपट बघून अगदी निशब्द झालो.मुख्य अभिनेत्याचा अभिनय बाँलीवूडच्या अभिनेत्यालाही लाजवेल इतका सुंदर अभिनय आहे.सर्वांनी हा चित्रपट बघावा आणि भरभरुन प्रतिसाद द्यावा.सर्व चित्रपट टिमचे अभिनंदन.धन्यवाद .

  • @chaitanyapatil5419
    @chaitanyapatil5419 Месяц назад +115

    अगदी वास्तव चित्र पैशाने उन्मत झालेल्या कारखानदारांना असेच फोडले पाहिजेत
    भावा एक नंबर

  • @nitinzalte4695
    @nitinzalte4695 26 дней назад +17

    शिंदे साहेब तुमच्या कल्पना शक्तीला मानल....बस रडणंच बाकी होत... हृदयस्पर्शी... तुम्हाला आमच खूप खूप प्रेम सर❤

  • @vedantdaphal5821
    @vedantdaphal5821 29 дней назад +144

    कायदा गुलाम सत्तेचा...!!उन्मत झालेल्या व्यवस्थे विरूद्ध आवाज उठवणे गरजेचे आहे.

    • @marutipatil8874
      @marutipatil8874 28 дней назад +2

      Kayada mnaje savidhan

    • @sharadpawar0
      @sharadpawar0 26 дней назад

      ​@@marutipatil8874
      और सवींधान में congress ki heraperi

    • @suprime096
      @suprime096 4 дня назад

      Mg as savidhan je gor garib shetkaryana nyay nahi deu shakat tevha as karav lagat.....jay javan jay kisan jay maharastra​@@marutipatil8874

    • @navnathmalode2028
      @navnathmalode2028 2 дня назад

      ​@@marutipatil8874ho kalat amhala

  • @dipakghusalkar
    @dipakghusalkar 7 дней назад +5

    अप्रतीम दिग्दर्शन ❤🎉 आणि डायलॉग 🎉

  • @nitinbbachkar-qn2gh
    @nitinbbachkar-qn2gh 27 дней назад +23

    शेतकरी वाचला तर जग वाचेल आताची परिस्थिती तशी आहे😢😢😭😭😭

  • @vijaybodake9500
    @vijaybodake9500 27 дней назад +54

    आम्ही हा चित्रपट चित्रपठग्रहत पाहण्याची इच्छा होती पण नाही.... आज youtube च्या माध्यमातून पाहण्यास मिळाला ❤

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 5 дней назад +4

    अप्रतिम अभिनय आणि दिग्दर्शन,मस्त movie आहे! बापलेका सकट कारखाना जाळून टाकला आसता तर अजून आनंद झाला असता,🙏🙏

  • @kantilalnalage6858
    @kantilalnalage6858 Месяц назад +72

    एकदम वास्तव समोर आणले पण या व्यवस्थेत सुधारणा व्हायला हवी

  • @amolkkinhikar8559
    @amolkkinhikar8559 Месяц назад +71

    एक नंबर आहे फिल्म पहिल्यांदा मराठीत

  • @pandurangmungurwdkar156
    @pandurangmungurwdkar156 4 дня назад +3

    या चित्रपटातील कलाकारांचे अभिनय इतके भारी आहेत की बॉलिवुड मधील कलाकारांना पण लाजवतील 👌👌👌👌

  • @amitjadhav9866
    @amitjadhav9866 29 дней назад +69

    शेतकर्यांच्या मनातली भडास आणि कायदा कसा मोठ्या लोकांच्या ताटाखालच मांजर झालय याच मस्त उदाहरण....

  • @Pradip-gz2yt
    @Pradip-gz2yt 9 дней назад +20

    विशिष्ट गावात विशिष्ट तालुक्यातनं किती मत पडतं हे सुद्धा या नेत्यांना कळलं नाही पाहिजे अशी व्यवस्था झाली पाहिजे? नाहीतर ती लोकांची अशी पिळवणूक करतात.

  • @realownerofindia2358
    @realownerofindia2358 27 дней назад +17

    अतिशय महत्वपूर्ण विषयावर चित्रपट आहे. सर्व कलाकार आणि लेखक दिग्दर्शक यांचे आभार
    माणसाजवळ संपत्ती पेक्षा संतती चांगली पाहिजे, आज हजारो कोटीची संपत्ती असलेले अग्रवाल कुटुंब संततीमुळे रस्त्यावर आले .अर्थात मुलांवर संस्कार , मित्र- संगत व आचार-विचार चांगले असावे लागतात.

  • @Roleshortsblog-9xm
    @Roleshortsblog-9xm 16 дней назад +7

    Bittu cha game khalass🎉🎉

  • @akashghadage6318
    @akashghadage6318 Месяц назад +47

    2014 च्या आगोदर पंढरपूर तालुक्यात असच घडलय

    • @GashAade-of8mw
      @GashAade-of8mw Месяц назад +6

      2014 च्या नंतर जन्मालेली पिलावळ आहे तुमची😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @akashghadage6318
      @akashghadage6318 Месяц назад

      @@GashAade-of8mw तुमाला काय १८५७ च्या बंडात उपसुन ठेवलय का😂😂

    • @shashikantpatil58
      @shashikantpatil58 29 дней назад

      आणि माकडा तुला आज जाग आली का 😂

    • @amirmogal7252
      @amirmogal7252 25 дней назад +1

      Pandharpur madhe kuthe ghadal

    • @akashghadage6318
      @akashghadage6318 25 дней назад

      @@GashAade-of8mw डोक्यावर पडलेली खानदान आहे तुमची 😂😂😂😂

  • @user-yf8ib5br1c
    @user-yf8ib5br1c Месяц назад +30

    अप्रतिम संगीत, गिता चे शब्द सुंदर अभिनय, खूप च छान चित्रीकरण, दिग्दर्शन उत्तम छान चित्रपट

  • @ganeshbichukale6291
    @ganeshbichukale6291 29 дней назад +69

    आजोबा म्हणजे नातवाची खरी ताकद 💪💫✌✅

  • @rudrasiddhivlogs3388
    @rudrasiddhivlogs3388 8 дней назад +11

    या आमदार खासदारणा आपणच मोठं करायचं आणि ते आपल्यावरच उडायचा

  • @CU.Indian11
    @CU.Indian11 28 дней назад +45

    हिरो काय जबरदस्त ॲक्टिंग करतो राव👌👌👏👏

  • @YashJadhav-sd3zh
    @YashJadhav-sd3zh 26 дней назад +11

    शेतकरी जेवडा शांत आहे तेवडा रगील पण आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या नादाला लागु नका ......रॉयल शेतकरी 💯🔥💥

  • @sanjaynerlekar8340
    @sanjaynerlekar8340 19 дней назад +13

    असे चित्रपट पाहीजेत.. खतरनाक भावा एक नंबर सलाम❤❤❤❤

  • @shravansalunke7198
    @shravansalunke7198 27 дней назад +9

    वास्तव जीवनावरती शेतकऱ्यांची बाजू मांडणाऱ्या दिग्दर्शकाला मानाचा मुजरा आणि असेच चित्रपट काळाची गरज

  • @shivajimane4873
    @shivajimane4873 21 день назад +24

    या देशातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हे असले कारखानदार भर चौकात तुडवायला पाहिजेत

  • @manojbhagwat8698
    @manojbhagwat8698 26 дней назад +13

    खूप दिवसापासून वाट बघत होतो आज मिळाला चित्रपट. धन्यवाद ❤❤

  • @Yashraaaaaaaaaj
    @Yashraaaaaaaaaj Месяц назад +57

    चला नव्या माध्यमासोबत नव्याने सुरुवात करूया यशाची गुढी उभारूया

    • @pramodkumbhar3448
      @pramodkumbhar3448 28 дней назад +1

      Lay bhari acting bhava🎉🎉

    • @VijuAutade
      @VijuAutade 27 дней назад

      ❤️❤️❤️❤️

    • @ruturaj2965
      @ruturaj2965 10 дней назад

      बिट्टु आमचा पण ऊस घे भावा🤣

  • @prathmeshgore8694
    @prathmeshgore8694 15 дней назад +2

    शेतकऱ्याचा अगदी जिवंत उदाहरण दिलेलं आहे, हृदयाला स्पर्श करणारा हा चित्रपट आहे

  • @kulkarniabhijit4012
    @kulkarniabhijit4012 Месяц назад +43

    जे जे असले साखरसम्राट आहेत ना त्यांची अशीच जिरवली पायजे. जहागीरदार बापाचे....

  • @MukeshNinawe-jp7xs
    @MukeshNinawe-jp7xs 12 дней назад +4

    मस्त मूवी...... या जगात क्षेतकर्याला संपावनारा कोनिच नाही. असा bhadkhauna असच संपावल पहिजे

  • @Yashraaaaaaaaaj
    @Yashraaaaaaaaaj Месяц назад +110

    रसिक माय बापाचं प्रेम तीळभरही कमी झालेलं नाहीये

    • @Manav4912
      @Manav4912 Месяц назад +3

      Dada namaskar 🙏

    • @dhkprodcution
      @dhkprodcution Месяц назад +2

      Versatile Acting 💐💐💐

    • @prakashgiramkar8318
      @prakashgiramkar8318 28 дней назад

      नाद खुळाय राव तुमचा

    • @DRS925
      @DRS925 26 дней назад

      I like "Bittu seth"❤❤❤❤❤

    • @maulibhale2650
      @maulibhale2650 23 дня назад

      झुnu😅k​@@Manav4912

  • @prasadcnavale
    @prasadcnavale Месяц назад +27

    राजकारणी मंडळी कधी ना कधी हे असेच संपणार आहेत, लोकांच्या पैश्यावर जगून सुद्धा कसा काय माज येतो देव जाने. माणूस ही खूप विचित्र जात आहे. जेवढा अन्याय सहन करते तेवढंच जास्त राग उफाळून बाहेर येतो. यशराज यांची अॅक्टिंग उत्तम म्हणजे मनापासून राग येत होता त्या कारखानदार पोराचा.

    • @user-kh4nw7to3h
      @user-kh4nw7to3h 6 дней назад

      हि अशी लोक भारतातच आहेत

  • @GaneshPawar-qk8yu
    @GaneshPawar-qk8yu Месяц назад +21

    Bhau Shinde u r movies are always rocking.

  • @dj14169
    @dj14169 6 дней назад +5

    शेतकऱ्यंच काळीज चिरनारा अप्रतिम चित्रपट

  • @rupalijadhav3387
    @rupalijadhav3387 2 дня назад +4

    मी शेतकरी नाही पण शेतकरी लोक ऐवढ राबतात दिवस रात्र उसाला पाणी देण आणि बरच काही पण ही कारखानदार राजकारण करतात आणि मग खरच आशा गोष्टी घडतात आता हे थाबंलच पाहिजे

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o 22 часа назад +3

    चित्रपटाचं नाव परिचित शब्दांचे असावे ही माफक अपेक्षा आहे...🎉🎉🎉

  • @timeshade2091
    @timeshade2091 29 дней назад +29

    सत्य गोष्टी मांडलंय या चित्रपटात.. छान 👆👍 प्रत्येक शेतकरी आणि मजूर दाराची सत्य गोष्ट आहे.. 🙏

  • @NILESHGCEK
    @NILESHGCEK 24 дня назад +8

    खूप छान मूव्ही आहे...मी कोल्हापूर ला मल्टिप्लेक्स ला पाहिला होता...

  • @parmeshwarshimple6770
    @parmeshwarshimple6770 22 дня назад +4

    मला हा चित्रपट बघण्यात काहीच रस नाही. पण आमचे आदरणीय बाळासाहेब शिंदे सर. यांची भूमिका आणि निर्मिती आहे म्हणून बघत आहे.❤

  • @deepakwani1986
    @deepakwani1986 15 дней назад +4

    1 नंबर फिल्म आहे.❤

  • @rajeshwaridhesale2485
    @rajeshwaridhesale2485 27 дней назад +6

    Sairat peksha bhari... Mpsc student la dilela khup imp sms ahe yat gulam hou nka satta hatat ghya... # Balasaheb shinde sir ❤❤

  • @shankarbattewad6824
    @shankarbattewad6824 6 дней назад +4

    शेतकरी यान्ची खरी हालत दाखवली त्या। बदल चित़्रपट टिम चा फार🎉🎉 आभार मानतो ,,,,,,आशी हालत सर्व गावाची आहे आणि कारखान्या ची पन कायदा वापर चुकिच करतात ,,,,,,,,,,,

  • @bengaldipakkailasrao5521
    @bengaldipakkailasrao5521 28 дней назад +13

    सर्वसामान्य माणसाचा नाद केल्यावर काय होत बघितलच असेल बिट्टू अन आण्णांनी 😅

  • @DJ_CHOR_ANYA-
    @DJ_CHOR_ANYA- 27 дней назад +5

    खूपच छान सिनेमा आहे.. दुसऱ्या part ची आवश्यकता आहे

  • @SandipShinde-hp3fs
    @SandipShinde-hp3fs 3 дня назад +1

    खूप म्हणजे खूप टॉपचा पिक्चर बनवला आहे शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा चित्रपट काढलेला आहे सलाम त्या ज्यांनी चित्रपट काढला😢😢🫵👌👌👌👌👌

  • @rp2792
    @rp2792 19 дней назад +5

    भाऊ शिंदे जबरदस्त अभिनेता ❤मुवी बघताना खरचं खुप रडायला आलं.. 😢

  • @SharadKhairnar-yv6if
    @SharadKhairnar-yv6if 16 дней назад +3

    अप्रतिम चित्रपट रियल शेतकरी दैनंदिन जीवन 👌

  • @jayshriram7569
    @jayshriram7569 16 дней назад +4

    प्रॉपर नगरी मराठी आहे❤❤❤

  • @maulinarwade4300
    @maulinarwade4300 Месяц назад +30

    असा तरुण प्रत्येक गावात पाहिजे

    • @aps787
      @aps787 9 дней назад +1

      तुम्ही तरुण नाहीत का

    • @firojshaikh3791
      @firojshaikh3791 3 дня назад

      म्हणजे त्या तरुणाच्या घराची राखरांगोळी होताना गाव हिजड्याच पातृ घेऊन बघत बसायला 😡😡😡

  • @meghadreamsmedia6508
    @meghadreamsmedia6508 18 дней назад +3

    अप्रतिम कलाकृती...... कोणत्या परिस्थिती मधून शेतकऱ्याला जावं लागत.. हे त्यालाच माहिती... जिवंत चित्र दाखवल.... जबरदस्त👍🏻👍🏻

  • @pundlikkoradkar827
    @pundlikkoradkar827 18 дней назад +2

    धन्यवाद। खरच शेतकरी खरच लय चांगला आहे अधिकारी लोकांनी खरच चांगले वागले पाहिजे खुशाल अपअपल्यात लढुन देश मागे आला देशाची चऊ खेड्यातले तालुक्यातले जिल्यातले व राज्यातले सगळी चऊ घालीत्या

  • @niteshbhandari6717
    @niteshbhandari6717 6 дней назад +4

    रिअल दाखवलंय एक नंबर फिल्म आहे❤🤗

  • @santoshborde453
    @santoshborde453 8 дней назад +5

    भाउ शिंदे मराठी सुपर स्टार
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vishalkhobragade3497
    @vishalkhobragade3497 4 дня назад +3

    शेतकऱ्याची खरी परिस्थिती मांडली आहे सुपर हिट

  • @suryasss613
    @suryasss613 23 дня назад +5

    Bhausaheb ek no. Acting ❤️

  • @ravirajchavan8526
    @ravirajchavan8526 14 дней назад +2

    I love it movie
    I always support farmers because i also belong to farming. Many villages are facing this problem.

  • @anandkamble3232
    @anandkamble3232 6 дней назад +4

    जगातील सगळ्यात भारी मूवी ❤️😎

  • @kapiltekle8852
    @kapiltekle8852 16 дней назад +7

    खरच आसा आभीनेता होनार नाही आम्ही वाट बघतो यांच्या चित्रपटाची

  • @kirankarad9245
    @kirankarad9245 28 дней назад +3

    सत्य परस्थिती मांडली या चित्रपटात आभार निर्मात्याचे आणि कलाकारांचे

  • @santoshkharde83
    @santoshkharde83 20 дней назад +5

    पण आता पुढं काय हे नाही दाखवलं ? पण खरच वास्तविकता आहे ही , काय करणार अस केल्यावर कोनीपन हेच करणार जे काय केलं ते .

  • @karankharat3917
    @karankharat3917 29 дней назад +10

    Outstanding movie aahe language pan aani culture pan fantastic 👍

  • @rahulchaskar9885
    @rahulchaskar9885 26 дней назад +4

    Khup chan movie ani hi satya परस्थिती ahe

  • @govindmusale7327
    @govindmusale7327 2 дня назад +3

    सत्य परिस्थितीवर आधारीत आती तिथं माती

  • @user-ky4mo4zp8v
    @user-ky4mo4zp8v 19 дней назад +2

    अप्रतिम वा एकदम छान अभिनय आणि शेतकऱ्या ची वस्तुस्थिती मांडली आहे
    वाईटा चा असाच अंत झाला पाहिजे

  • @PrabhakarKadam-bz8kg
    @PrabhakarKadam-bz8kg 16 дней назад +3

    Ek number movie ahay bagahava tevda Kami ahay

  • @Santosh_ilag1212
    @Santosh_ilag1212 26 дней назад +6

    प्रत्येक शेतकरी हा शिकलेला आसला पाहिजे...
    किती दिवस अन्याय सहन करायचा

  • @pradeep-bp8it
    @pradeep-bp8it 7 дней назад +4

    i Don't know a single word in Marathi but my feelings and marathis feelings are the same
    jai jawan jai kisan
    Jai bhavani jai shivaji

  • @shireeshingle1320
    @shireeshingle1320 День назад +2

    Thank ❤You Very much for This Movie All Team ❤❤❤❤

  • @user-om3bo5od3l
    @user-om3bo5od3l 5 дней назад +4

    खूप भारी आहे सिनेमा

  • @ravigaikwad7209
    @ravigaikwad7209 11 дней назад +4

    Bhausaheb shinde ekach no. 👌

  • @dattamithe8560
    @dattamithe8560 28 дней назад +8

    घरून ऊस तोडून नेऊन घातलेल्या ,नाही त्याला साहेब,शेठ मानलेल्या कडू आठवणी डोळ्यासमोर आल्या.परत तशी वेळ कधीच शेतकऱ्यावर येऊ नये.

  • @prajaktasajane2671
    @prajaktasajane2671 2 дня назад +3

    खूप खूप चांगला सिनेमा आहे...

  • @ArjunRana-pc2tw
    @ArjunRana-pc2tw 3 дня назад +2

    Kharach khup chaan concept ahe movie chi ,Ani real politics ahe aplya deshat,hero khup dashing va Desi ahe,sarvana avdel asa,khup mast ahe cinema ❤❤❤❤❤

  • @vishallokhande4734
    @vishallokhande4734 18 дней назад +4

    लास्ट ची मोमेंट नाद खुळा विषय येत नाही भावा 👍👌🔨💪

  • @DnyaneshwarKadam-yq6xo
    @DnyaneshwarKadam-yq6xo 25 дней назад +4

    हा पिक्चर शेतकऱ्यावर लय भारी आहे आवडला तो पिक्चर मला❤❤❤❤❤❤

  • @sharadtaur8945
    @sharadtaur8945 27 дней назад +4

    महाराष्ट्रात असच होत आहे शेतकर्यांचे हाल

  • @yogaachaudhary6930
    @yogaachaudhary6930 28 дней назад +4

    ❤❤❤❤superb Great creation.& Great film superb team ," RAUNDAL"

  • @PrabhakarKadam-bz8kg
    @PrabhakarKadam-bz8kg 16 дней назад +2

    Ek number movie ahay baghnar tevda Kami parat bagava lagtoy

  • @VinodGhusale
    @VinodGhusale 9 дней назад +3

    एकच नबर चित्रपट आहे ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sachinjadhavar3973
    @sachinjadhavar3973 Месяц назад +10

    मित्रबंधू , गणेश ( दादा) देशमुख खुप छान 👌👌😘🥰

  • @YashShirsath-ex2gq
    @YashShirsath-ex2gq 9 дней назад +4

    खरी गोष्ट ही

  • @user-yq4hk3vz6h
    @user-yq4hk3vz6h 29 дней назад +42

    नवरदेव bsc agree हा चित्रपट टाका

    • @sachinmogare3903
      @sachinmogare3903 28 дней назад +1

      येणारे कोणत्या कोलेज मधि शुटिंग करायचि पण धुळे का पुणे का राहुरि

  • @sripatdhone7889
    @sripatdhone7889 7 дней назад +4

    खरच रियल पिक्चर आहे हा आसा कधिच नही पाहिला

  • @satishwaghe391
    @satishwaghe391 16 дней назад +4

    लई दिवसांनी वाट पाहत होतो राव आज भेटला धन्यवाद

  • @user-jt6mf9bp8i
    @user-jt6mf9bp8i 18 дней назад +4

    खरी व्यथा आहे मूव्ही बनवणाऱ्या खरंच खूप छान प्रकारे मूव्ही बनवली आहे कारण की शेतकरी बोलायला गेला ती कोणी बी येतोय त्याचं तोंड बंद करून जाते😢 आणि हो न्यूज चैनल वाले एका फोन मध्ये विकले गेले😢😢😢 जोपर्यंत पोलिसांना पैसे देत नव्हते तोपर्यंत पोलिस त्याला हात लावत नाही ज्या टायमाला पोलिसांना पैसे दिले त्या टायमाला लगेच पोलिसांनीच मारायला सुरुवात केली😢😢😢

  • @evilmangeshyt
    @evilmangeshyt 28 дней назад +15

    शेतकऱ्याला एवढं लाचार का दाखवता अस पाहून लोक सहानुभूती दर्शवतात आम्हाला त्या सहानुभूतीची गरज नाही 💯

  • @PRGVLOG412
    @PRGVLOG412 3 дня назад +3

    चाटेगिरी करणाऱ्याला असाच चोप दिला पाहीजे .... विशेषतः गावातील चाटे नेत्यांना... ती अशी फूस लावतात...चित्रपटात सरपंच बघा किती चाटेगिरी करतो..असाच प्रत्येक गावात एक ना एक असतोच त्याला शोधून हाणा ....चित्रपट अतिशय रियल आहे वास्तव आहे

  • @sandipbagul312
    @sandipbagul312 7 дней назад +4

    जबरदस्त..👍🏻💯✅

  • @ganeshdada255
    @ganeshdada255 19 дней назад +4

    अप्रतिम आहे हा चित्रपट

  • @lalitdolas2612
    @lalitdolas2612 17 дней назад +3

    Ek number 10 out 10