किती छान वाटले मला हा व्हिडीओ पाहुन सगळं कसं स्वच्छ , सुंदर, हिरवं गार , नदी पण नितळ , खळाळती किती सुंदर, नशिबवान आहात तुम्ही जे अशा ठिकाणी राहता.गणपती पण खुश होईल असे ठिकाण
🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑 कीती उंचावरुन गावातली माणसं बाप्पाच्या विसर्जनासाठी खाली चालत येतात. पण जराही न थकता बाप्पाच्या विसर्जनाच्या सोहळ्यात आनंदात नाच- गाणी गातात. तुमच्या गावातील सर्व माणसांचा उत्साह पाहून खूप बरं वाटलं. बाप्पा तुम्हां सर्वांना सुखात आनंदात ठेवो. हि गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना............... 💢💢💢💢💢 💢💢💢💢💢💢💢 उमेश नारायण कांबळी.भांडुप- मालवण.
अविनाश तुम्ही जे नृत्य दाखविलात ते अप्रतिम असे होते खूप छान गणपती बाप्पांचे विसर्जन झाले आम्ही घरामध्ये बसून आनंद घेतला.मणापासून धन्यवाद अविनाश जय शिवराय
Chan vatla video dada tuje aabhari aahe aamhi sagle tu Ganpati aagmanapasun te ganpati vesrjan paryant che video dakhvle tyabadal khup aabhari aahe thanks for again .😀👋😀🙏🙏🌺🌺 Ganpati Bappa morya mangl murti morya pudhchya varshi lovker ya 😀🙏🙏🌺🌺🙏🙏😀
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. खूप अप्रतिम पूर्ण गणेश चतुर्थी दाखवली तू. खूप बरे वाटले. या वर्षी गावी जाता नाही आले पण तुझ्या सोबत गावीच होतो असे वाटते नेहमी.
खूप सूंदर विडियो गणपती बाप्पा घरी आल्यापासून ते विसर्जन पर्यंत सगळे विडीवो दाखवल्या बदल धन्यवाद 🙏🏻,,, अविनाश तू पण जाकडी छान नाचतोस आम्ही मुंबईला असलो तरी तुझे सगले विडियो बघून आम्हाला गावी असल्यासारखे वाटले तूझे खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻
Ganeshji Visarjan at its best. Everyone going bare foot through such touch jungle route to the river. Ganapati Bappa Morya Purcha Varshi Laukhar yah🙏🙏🙏
खुपचं भारी पद्धत आहे तुमच्या गावी मस्तच होत विसर्जन सोहळा आवडली विडिओ तुमच्याकडे भारीच नाचतात खुप चांगली गाणी बोलतात आणि लहान मुलंपण किती भारी नाचतात बरं वाटलं तुमच्या गावची विसर्जन सोहळा भारीच आहे अविनाश दादा तुज्या चॅनला भरजोझ पतिशाद मिळो आणि खुपचं मोठं तुमचं चॅनेल चालो हिचं बापाच्या चरणी प्रार्थना करतो 🙏गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया 🙏 🚩पुढल्या वर्षी लवकर या चैन पडेना आम्हाला
मी पण कोकणातली संगमेश्वर पेढांबे सुर्वे अविनाश पेढांबे गावाचा व्हिडिओ कर तुझे व्हिडिओ येथे खूप छान गणपती बाप्पा मोरय माझं माहेर हे पेढांबे माझं सासर शिरगाव पोफळी शिंदे 🙏🙏🙏👍
खूप छान व्हिडिओ अविनाश....मी यावर्षी आपल्या कोकणातील गणपती उत्सव खूप miss केला आहे...तुझ्यामुळे मला गणपती उत्सव पाहायला मिळाला... गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या!!!
Koop chhan sunder Bappa che visarjan kele sunder gav ahe tumcha
Khup sunder aahe kokan aani kokanatala ganeshostav suddha thanks for you bro
किती छान वाटले मला हा व्हिडीओ पाहुन सगळं कसं स्वच्छ , सुंदर, हिरवं गार , नदी पण नितळ , खळाळती किती सुंदर, नशिबवान आहात तुम्ही जे अशा ठिकाणी राहता.गणपती पण खुश होईल असे ठिकाण
🌼दादा खूप छान व्हिडिओ आहे...
मला तर तुज्या खूप म्हणजे खूप व्हिडिओ आवडतात.. 👍👍👍
गणपती बाप्पा मोरया... 🙏🙏🌸🌸
धन्यवाद ❣️
🙏🙏🙏🌸🌸
गणपती ची खरी मज्जा ही आपल्या कोकणात भावा 🙏🙏👌
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 🙏
खूप छान विडीओ. वातावरण पण छान.
🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑 कीती उंचावरुन गावातली माणसं बाप्पाच्या विसर्जनासाठी खाली चालत येतात. पण जराही न थकता बाप्पाच्या विसर्जनाच्या सोहळ्यात आनंदात नाच- गाणी गातात. तुमच्या गावातील सर्व माणसांचा उत्साह पाहून खूप बरं वाटलं. बाप्पा तुम्हां सर्वांना सुखात आनंदात ठेवो. हि गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना............... 💢💢💢💢💢 💢💢💢💢💢💢💢 उमेश नारायण कांबळी.भांडुप- मालवण.
मित्रा खूप छान एपिसोड होता
पारंपारिक विसर्जन खूप छान...
Ganpati bappa morya...pudchya varshi lavkar yaa....
Bare vaate sarve ase ektr yeun, bappa cha nirob ghetat👌🏻Ganpati baapa morya🙏🏻🌷 pudchya varshi lavkar yaa🌺
Khup chan visrjan kel mastch
Avinash Thanks तुझ्यामुळे कोकणातले गौरी गणपती पाहायला मिळाले.खूब छान वाटले.त्याचे विसर्जन पण पाहायला मिळाले.बरे वाटले. वन्स अगेन Thank.
ruclips.net/video/nM4d0nxkeh4/видео.html
GANPATI VISARJAN NAKKI PAHA ! Kankavli -AACHRA
फार छान व्हिडिओ होता सगळ्यांनी विसर्जनाचा आनंद घेतला. गणेशचतुर्थी पासून विसर्जना पर्यंत तू जी मेहनत करून व्हिडिओ दाखवले त्याबद्दल तुझे शतशः आभार 🙏🙏🙏🙏
धन्यवाद ❣️
ruclips.net/video/nM4d0nxkeh4/видео.html
GANPATI VISARJAN NAKKI PAHA ! Kankavli -AACHRA
आमचेकडे अनंत चतुर्थीला गणेशाचे विसर्जन करतो. तुमचे गणेश विसर्जन खूपच छान वाटले
chhan mast, bharpur lamb visarjan, vat bikat ahe
Khup Sundar
खुप छान दादा
Ganpati jevha aaplya ghari yetat tevha ghar bharlel asat pan Ganpati jatat tevha khup dukh hot as watat agadi kayam swarupi Ganpati aaplya gharat asawet.😌😌😌Ganpati Bappa Morya pudchya warshi lavkar ya hich echa aapan ganrayanchya charni arapan karuya 🙏🙏🙏🙏
Ganpati Bappa Morya Pudchya Varshi lavkar ya 🙏🙏🙏 Bappa chale khup wite Vata.ghar far sune sune zales vatae . Yanda cha ganesh ustav sadepane zale
Khup chan. God bless you.
गणपती बापा
गणपति बाप्पा मोरया🙏🙏🌸🌺🌼🌺🌹
CHAAN
Kupach Sundar
Ganpati bappa morrya
Mangal Murthy morrya
अविनाश तुम्ही जे नृत्य दाखविलात ते अप्रतिम असे होते खूप छान गणपती बाप्पांचे विसर्जन झाले आम्ही घरामध्ये बसून आनंद घेतला.मणापासून धन्यवाद अविनाश
जय शिवराय
धन्यवाद ❣️
मजा आली विसर्जन आणि जाखडी नृत्य बघताना 👍👌
Chan vatla video dada tuje aabhari aahe aamhi sagle tu Ganpati aagmanapasun te ganpati vesrjan paryant che video dakhvle tyabadal khup aabhari aahe thanks for again .😀👋😀🙏🙏🌺🌺 Ganpati Bappa morya mangl murti morya pudhchya varshi lovker ya 😀🙏🙏🌺🌺🙏🙏😀
Ganpati Bappa Morya,pudhchya varshi lavkar yaa...
Virsarjanacha video chaan Zala.
Maja aali baghayla
छान विडीओ आहे.
पाहून खुप मस्त वाटले
धन्यवाद ❣️
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. खूप अप्रतिम पूर्ण गणेश चतुर्थी दाखवली तू. खूप बरे वाटले. या वर्षी गावी जाता नाही आले पण तुझ्या सोबत गावीच होतो असे वाटते नेहमी.
ruclips.net/video/nM4d0nxkeh4/видео.html
GANPATI VISARJAN NAKKI PAHA ! Kankavli -AACHRA
गाणे बोलणाऱ्या काकी साटी ऐक👌👌👌 like करा👍जाखडी 1 नंबर 👌
ruclips.net/video/nM4d0nxkeh4/видео.html
GANPATI VISARJAN NAKKI PAHA ! Kankavli -AACHRA
खुप छान विसर्जन सोहळा होता. सुंदर नयन रम्य वातावरण. खुप सुंदर वीडियो. गणपती बाप्पा मोरया...
खूप सूंदर विडियो गणपती बाप्पा घरी आल्यापासून ते विसर्जन पर्यंत सगळे विडीवो दाखवल्या बदल धन्यवाद 🙏🏻,,, अविनाश तू पण जाकडी छान नाचतोस आम्ही मुंबईला असलो तरी तुझे सगले विडियो बघून आम्हाला गावी असल्यासारखे वाटले तूझे खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻
खूप छान मस्त
🚩🕉️परतीचा प्रवास बघून डोळे पाणावले🕉️🚩
Sunder video &ganpati bappa morya pudhalya varshi lavkar ya 👌🏻👌🏻
Ganeshji Visarjan at its best. Everyone going bare foot through such touch jungle route to the river. Ganapati Bappa Morya Purcha Varshi Laukhar yah🙏🙏🙏
Ganpati Bapa Morya Pudcha varshe lavkar Yaa🙏
Khup chhan
Dada kup chna yaar mast hoti video ganpati bapa moriya
खुप छान आहे अविनाश
खूप सुंदर आहे व्हिडीओ एकदम मस्त. निसर्ग रम्य कोकण व गौरी गणपती विसर्जन व नाचगाणी सुंदर झाली.खुप खूप धन्यवाद.
ruclips.net/video/nM4d0nxkeh4/видео.html
GANPATI VISARJAN NAKKI PAHA ! Kankavli -AACHRA
खूपच सुंदर अपरतिम माजेडोळेंनीबघूकगावनानाय पततूझे डोळेतून बघीतले समाधान आमचोगनपतीहा अनंत चतुर्थीला जानार
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला
Thanks for sharing this video. Nice👌👌👍
मस्त अवी
खूप छान व्हिडिओ अविनाश..बाप्पाच विसर्जन उत्तम रित्या पार पडले..🙏👍❤️❤️
Khub Sundar Ganpati Bappa Morya 👌👌👌👍
खूप छान व्हिडीओ अविनाश.विसर्जन सोहळा अप्रतिम.👌
Mast 👍👌
Ganpate I will miss u come soon next year 😔😔😔😔😔😔😔😔
खुपचं भारी पद्धत आहे तुमच्या गावी मस्तच होत विसर्जन सोहळा आवडली विडिओ तुमच्याकडे भारीच नाचतात खुप चांगली गाणी बोलतात आणि लहान मुलंपण किती भारी नाचतात बरं वाटलं तुमच्या गावची विसर्जन सोहळा भारीच आहे अविनाश दादा तुज्या चॅनला भरजोझ पतिशाद मिळो आणि खुपचं मोठं तुमचं चॅनेल चालो हिचं बापाच्या चरणी प्रार्थना करतो
🙏गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया 🙏
🚩पुढल्या वर्षी लवकर या चैन पडेना आम्हाला
धन्यवाद ❣️
खुप मस्त विडिओ 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏 पुढच्या वर्षी लवकर या 🙏
Ganpati Bappa morya 🙏🙏 pudcha varshi lavkar yaa 🙏 🙏 sankat haran bhav Mangal Murti 🙏🙏
अप्रतिम डान्ससह विसर्जन सोहळा.
In the villages are most beautifully celebrated such a occasion so nice to watch these kinds celebrating 🙏🙏🙏 lord Ganesh come back soon
ruclips.net/video/nM4d0nxkeh4/видео.html
GANPATI VISARJAN NAKKI PAHA ! Kankavli -AACHRA
Nice video Mitra
🙏 गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 🙏....Ganpati Gele Gavala Chain Padena Amhala.....nice vlog......👌👌👍👍
Ganpati bappa mourya...
खरच एक आपल्याकडे कोणीयरी पाहुणाच आला आहे असेच वाटते.
घर खुप खाली वाटते
ruclips.net/video/nM4d0nxkeh4/видео.html
GANPATI VISARJAN NAKKI PAHA ! Kankavli -AACHRA
मी पण कोकणातली संगमेश्वर पेढांबे सुर्वे अविनाश पेढांबे गावाचा व्हिडिओ कर तुझे व्हिडिओ येथे खूप छान गणपती बाप्पा मोरय माझं माहेर हे पेढांबे माझं सासर शिरगाव पोफळी शिंदे 🙏🙏🙏👍
ruclips.net/video/nM4d0nxkeh4/видео.html
GANPATI VISARJAN NAKKI PAHA ! Kankavli -AACHRA
Bhava khup Chan vatala baghun
खूप छान व्हिडिओ अविनाश....मी यावर्षी आपल्या कोकणातील गणपती उत्सव खूप miss केला आहे...तुझ्यामुळे मला गणपती उत्सव पाहायला मिळाला... गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या!!!
ruclips.net/video/nM4d0nxkeh4/видео.html
GANPATI VISARJAN NAKKI PAHA ! Kankavli -AACHRA
गावाला गणपतीला खूप धमाल केलीत
मोरया, 🌺🌺
Avinash dada tumchya kde ji parampara aahe ti khup chan ahe. Anusaran tr nahi kru sknar pn baghun tyat sahbhagi zal ast itki manapasun iccha ahe.
Ganpati Bappa morya pudhachya varshi lavakr ya❤️❤️❤️
🙏🙏🙏👌🥀🥀🥀🇮🇳 सर्वांगसुंदर असा अविनाश घडाशी Vblog,निशब्द धन्यवाद.🙏🙏👍👍😀👌👌🌹🌹🌹
गणपती बाप्पा मोरया....
मंगल मूर्ती मोरया..!!
Khup chhan 👌👌👌
Chan uttam dada video Zala
First view like comment❤️सांगली
धन्यवाद ❣️
Vita
मस्त भारी वाटलं
Amcha konkan 👌👌
🌹 🙏 गणपती बाप्पा मोरया 🌹🙏
🙏 पुढच्या वर्षी लवकर या 🙏
Chan mstt video
भारीच भावा
Ek number bhawa..👍
छान
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या
Khup mast 👌👌👌👌👌
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.
खुप छान 👌
खूप धमाल
दादा खूप छान व्हिडीओ आहे
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर ये 🙂🙏🙏😭
एकदम झक्कास
ruclips.net/video/nM4d0nxkeh4/видео.html
GANPATI VISARJAN NAKKI PAHA ! Kankavli -AACHRA
Ganpati bappa moriya
मस्त
Khup chan bhava👌👌👌👍👍👍🙏🙏🌴♥️⛳
I like your Ganpati visarjan, sanjay kadam from vadodara, Gujarat.
छान विडीओ आहे
Ganpati Bappa Morya 🙏
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ,खूपच छान व्हिडीओ होता विसर्जनाचा
Very nice
Pudhcha varshi lavakar ya🙏🙏
Chan
मस्त ♥️
खूप छान व्हिडीओ आहे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या