दादा तुमचे पैसे नकोत पण आम्हाला आमच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात महिलांना सुरक्षा दया . वाईट वाटते आमच्या उरण आणि नव्या मुंबईत आम्ही सुरक्षित नाहीत. परप्रांतीय आणि आम्लीपदार्थ विक्रेते पहीले राज्यातुन बाहेर काढा. तेव्हाच आम्हाला खात्री पटेल तुम्ही खरच तुम्ही आमचे भाऊ आहात. दिघे साहेबांची कमतरता फार जाणवते आज त्यांनी ही वेळ आमच्या वर येऊ दिली नसती
ताई वेडेपणा करु नका. माय त्या 1500 रु मधील 300 रु कोयता घे आणि काप त्याला सक्षम हो. तुझा भाऊ तुझ रक्षन करेल कोर्टात. द्रौपदी अब कृष्ण ना आयेंगे. तूच मजबूत खंबीर हो
मुख्यमंत्री साहेब खुप छान, लाडक्या बहिणीला 1500 देण्यासाठी जो निर्णय घेतला तो चांगला आहे, पण साहेब मुला मुलींना नोकऱ्या भरती पण चालू करा पेसा भरती चे काय झाले साहेब ते लवकरात लवकर भरती करा
साहेब नमस्कार मी एक विधवा तीन मुलांची आई आहे मुले डिग्री झालेले आहेत परंतु माझ्या मुलांना नोकरी नाही , फक्त बेरोजगारी कमी करा साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
मग मुख्यमंत्र्यांनी तुझ्या शेतात कामाला यायला पाहिजे का घ्यायचं पण असतं आणि द्यायचं पण असतं भ्रष्टाचार करून आपली घर भरायची नसतात एक नंबर सरकार महायुती सरकार
@@Sanjay-c5f9gमहायुती सरकार हे डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखांपर्यंत महा भ्रष्ट्राचारी सरकार आहे चोर ते चोर आणि शिरजोर गुजरातला गेलेले उद्योग आणा म्हणा महाराष्ट्रात
हो बरोबर आहे तुमचं तुम्हालाच हे देत तरी आहेत पण तुमच्या बापांनी तुमचं पैसे स्विस बँकेत ठेवलं आहेत ते तुम्ही मेल्यावर देण्यासाठी स्वताच्या नावावर स्विस बँकेत ठेवलं आहेत
मुखमंत्री साहेब शेतकर्याला महीन्याला 500 आणि शेतकर् याचा बायकोला 1500 महीना वारे त्या पेक्षा कापसाला 10.000रु भाव सोयाबीन ला 8.000रु भाव व शिक्षण फ्रि पाहीजे शेतीला 24तास विज पाहिजे पाणी ही पाहिजे
हो बरोबर. महिनाभरात जे जे छोट्या-छोट्या गरजा आहेत त्यांच्या 1500 मध्ये करायच्या. एका बिस्किट च्या पुड्या वरती पण जीएसटी आहे.₹1000 सिलेंडर. लाईट बिलाचे युनिट किती वाढवले. मेडिकल खर्च 1500 महिन्याला पूरक पण नाही.. पेट्रोलचा भाव नावाच्या तवा. डाळी ₹200 पोहोचल्या. सोन्यापेक्षा टमाटर आणि कांदा महाग. भावा याच्यामध्ये कटवती कर महिन्याचे 10,000 रुपये आमचे वाचतात. तेलाचा भाव दर आठवड्याला वाढतो. त्याचा जर गुणाकार महाराष्ट्राच्या लोकसंख्येवर केला तर तूच बघ भावा दर आठवड्याला किती करोड तुमच्या खात्यात येतात.
आर्थिक, स्वातंत्र्यासाठी, पोषणासाठी बोलता तुम्ही 1500/- मध्ये काय होते ते सांगा. किरकोळ जरी आजारी पडल तर औषधंपाण्यालाच 1000/2000 संपतात. असे पैसे वाटण्यापेक्षा चांगले रस्ते आपल्या राज्यातील रस्ते चांगले करा. खूप मोठं काम होईल.
दादा माझं माहेर पुरंदर तालुक्यातील आहे. सध्या पावसाने थैमान घातलं आहे. माझ्या भावाने शेतात वाटाणा पेरला होता. पण पावसानं सगळा नासून गेला आहे. सगळा खर्च पावसात भिजून गेला. मला 1500 देण्यापेक्षा ज्या ठिकाणी पावसाने नुकसान झालंय त्यांना सगळ्यां भावनां नुकसानभरपाई देण्यात यावी हिच आम्हा बहिणींना ओवळणी समजु.
एकदम बरोबर. लोकांचा जो टॅक्स आहे जे भारतात त्यांचा पैसा तो दिला जातोय. त्यापेक्षा जो सिलेंडर हजाराचा आहे त्याला 500 चा करा. महिन्याचे 500 ते वाचले. लाईट बिल चाय युनिट कमी करा. तिथे 500 वाचतील. शेतकऱ्यांना बरोबर मोबदला द्या तिथे तर आमचे भरपूर वाचतील. टॅक्सेशन कमी करा, एका बिस्किट च्या पुड्याचा पण जीएसटी आम्ही भरतो, ते कमी करा आमचे महिन्याचे कमसे कम 5000 तरी वाचतील. पेट्रोलचा दर कमी करा मग तर विचारू नका प्रत्येक घरामध्ये अजून दोन ते तीन हजाराची भर पडेल वाचण्यासाठी. हे जर केलं तर 1500रुपये द्यायची गरजच नाही तुम्हाला. कारण असेच आमचे 10 ते 15 हजार रुपये वाचतील. अजून हिशोब भरपूर आहे तर सांगितला तर.
@@sagardeokar7938 देरे हरी पलंगावरी तू फक्त स्वप्नच बघत राहा सरकार कोणाचेही असो काही मिळत नसते कष्ट करण्याची दानत पाहिजे तुझी तर कष्ट करण्याची दानत दिसत नाही रे
माझा नवरा गेली २० वर्षे झालीय वसई - विरार महानगर पालिकेचा कर्मचारी आहेत, पण अजून देखील कायम स्वरूपी नोकरी नाही, आमचं ५ जणांचे कुटुंब अवलंबून आहे त्यांच्या नोकरी वर, तुम्हाला लेटर पाठवले होते त्यांची नोकरी कायमस्वरूपी रहावी या करता, पण तुम्ही त्या लेटर वर सही नाही केली, का हो साहेब २० हजार तुम्ही तुमचा परिवार सांभाळून दाखवा, माझ्या मुलाचे शिक्षण, म्हाताऱ्या सासू सासरे त्याच दवाखाना, महीनाचा किराणा , लाईट बिल, गॅस, भाजी, दुध, सर्व च गोष्टी तुम्ही स्वस्त केल्या आहेत त्यामुळे तुमच्या बहिणी ला कसलेच टेंशन नाही😡😡
है आघोदर 60वर्ष लुटून खात होते. त्यांनी करायला पाहिजे होते. तुम्ही म्हणाल अडीच वर्षात. मुख्यमंत्री सर्वांना मालामाल करतील तर ते कसे होईल. आणि तो वसईचा ठाकूर काय करतोय
@@eknathshelat7582 दादा ठाकूर ह्यांनाच पोसतोय, इलेक्शन आले की पेट्या पोहचतात हयांच्या घरी म्हणून तर वसईच्या कामगारांची दिशाभूल करण्यासाठी ठाकूर साहेबांनी शिंदे साहेबांना लेटर दिले होते पण शिंदे साहेबांनी त्याच्या वर सही नाही केली 😡😡
तुमचे आभार कसे व्यक्त करू साहेब हेच मला कळत नाही . साहेब मला तीन हप्त्यांचे ४,५०० रूपये माझ्या खात्यात जमा झाले मी खूप खूष आहे साहेब सख्ख्या भावापेक्षा महान आहेत तुम्ही साहेब तुम्ही फार ग्रेट आहात धन्यवाद साहेब तुमचे आभार कितीही मानले तरी कमीच आहे साहेब. साहेब एकच कळकळीची विनंती आहे साहेब, माझ्या मुलाला नोकरी द्यावी ही माझी इच्छा आहे साहेब.मग , मला तुम्ही पैसे नाही दिले तरी चालेल साहेब कारण त्याला नोकरी नाही म्हणून लग्न होत नाही.साहेब .
लाडक्या बहिणीला 1500 देण्यापेक्षा टॅक्स कमी करा, शेतमालाला योग्य भाव द्या, उद्योगधंदे व रोजगार उपलब्ध करा. ग्रामीण रस्ते, नदी नाल्यांवरील पूल, ग्रामीण तरुणांना हाताशी काम द्या. काही होत नाही 1500 मध्ये.
खर आहे साहेब महाराष्ट्रात माघील 50 वर्ष अशा योजना कधी आल्या नव्हत्या. धन्यवाद साहेब आज महाराष्ट्रात खूप अल्बले योजना आणि विकास चालू आहे.. जळणारे जळत राहतील त्यांना मागे सोडा.महाराष्ट्रात मराठी कामगार एस टी कामगार खूप वर्षपासून हक्काच्या पगारासाठी संघर्ष करत आहेत सर्व महाराष्ट्रात आपल्यालाकडे अपेक्षा च्या दृष्टीकोनाने पहात आहे आपणच करू शकता 🙏🏻आणि महाराष्ट्रातील मराठी जनतेचा आशीर्वाद व विस्वास जिंकाल 🚩🚩🚩🙏🏻
अरे भावा खरंच मनापासून सांगू काय तू हे किती वर्ष देशील रे भावा ❤❤तुला सर्व भगीनी भरभरून आशिर्वाद देत आहेत
😂😂
Tai regular kichan madhe kyayla lagnRya telache bhav yaa bhavNe kitti vadvle
पण महंगाई पण तशीच केली रे भावा
धन्यवाद भाऊ आभारी भाऊ
Danyavad ..bhau❤
साहेब एक विनंती आहे. की. तुमच्या काही बहीणींवर अत्याचार करून त्यांना मारून टाकले, त्या बहिणींना न्याय द्यावा. 👋👋👋
Vbgos AA
AA a
G
Vg
BbyeL v @@PriyankaGosavi-yh5my
हो अगदी बरोबर आहे
खरं आहे साहेब तुम्ही आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल खूप आभारी आहे थँक्यू 🙏 साहेब जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏
Thank u so much God Bless You always
मंत्री साहेब लाडक्या बहिणीला पैसे देण्यापेक्षा सुरक्षा द्या , महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहेत त्यासाठी कडक कायदे करा एवढिच विनंती 🙏🏻🙏🏻
Tula nokri ahe ka Bai..Baki ladies problem face krtay
बरोबर
@@anjaligadekar78 त्यांना फक्त पक्ष फोडला की काम झाल,,बाकी लोकांचं देण घेणं काही नाही
❤🎉❤🎉
@quiz😂🎉😢group-d5501
दादा तुमचे पैसे नकोत पण आम्हाला आमच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात महिलांना सुरक्षा दया . वाईट वाटते आमच्या उरण आणि नव्या मुंबईत आम्ही सुरक्षित नाहीत. परप्रांतीय आणि आम्लीपदार्थ विक्रेते पहीले राज्यातुन बाहेर काढा. तेव्हाच आम्हाला खात्री पटेल तुम्ही खरच तुम्ही आमचे भाऊ आहात. दिघे साहेबांची कमतरता फार जाणवते आज त्यांनी ही वेळ आमच्या वर येऊ दिली नसती
Only dighe saheb baki sagll paise khyla baslet dighe saheb asylla phije hotee
हो बरोबर आहे जीवच नाही राहिला तर काय कराव आम्ही या 1500 रुपयांच सुरक्षा महावाची
Dighe saheb bana tumhi msg karnyapeksha gunha karel tyala ubha kapa
भावाला खुर्ची पाहीजे ताई
ताई
वेडेपणा करु नका.
माय त्या 1500 रु मधील 300 रु कोयता घे आणि काप त्याला सक्षम हो. तुझा भाऊ तुझ रक्षन करेल कोर्टात.
द्रौपदी अब कृष्ण ना आयेंगे.
तूच मजबूत खंबीर हो
आभारी आहे,धन्यवाद
फक्त महायुतीला विसरु नका अन् मोदीसाहेबांना पुन्हा बळ द्या🙏🙏🙏
दिगे साहेब दिसत आहे तुमच्या शब्दात साहेब आम्ही आहोत सोबत तुमच्या 🙏🙌 तुमची ही बहिणी चा आशीर्वाद आणि ही बहीण सोबत नेहमीच राहणार
फक्त महायुतीला विसरु नका अन् मोदीसाहेबांना पुन्हा बळ द्या🙏🙏🙏
फक्त महायुतीला विसरु नका अन् मोदीसाहेबांना पुन्हा बळ द्या🙏🙏🙏
फक्त महायुतीला विसरु नका अन् मोदीसाहेबांना पुन्हा बळ द्या🙏🙏🙏
Thnks
मुख्यमंत्री साहेब खुप छान, लाडक्या बहिणीला 1500 देण्यासाठी जो निर्णय घेतला तो चांगला आहे, पण साहेब मुला मुलींना नोकऱ्या भरती पण चालू करा पेसा भरती चे काय झाले साहेब ते लवकरात लवकर भरती करा
😅😊
साहेब नमस्कार मी एक विधवा तीन मुलांची आई आहे मुले डिग्री झालेले आहेत परंतु माझ्या मुलांना नोकरी नाही , फक्त बेरोजगारी कमी करा साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Berojgaari dur Kara vot karita lach naka deu
डोळ्यात पाणी आलं भाऊ तुमचे शब्द ऐकून... खरचं गरीब महिलांसाठी खूप हाथ भर लागला तुमचा या पैशाचा.. कधीच बंद नका करू साहेब ही योजना 😢😢
फक्त महायुतीला विसरु नका अन् मोदीसाहेबांना पुन्हा बळ द्या🙏🙏🙏
धन्यवाद साहेब 🥰🙏🏻
वाटा फुगट आणि कर्ज करा महाराष्ट्र वर u💯.. आणि मग आमच्या कडूनच करा वसुल
मग मुख्यमंत्र्यांनी तुझ्या शेतात कामाला यायला पाहिजे का घ्यायचं पण असतं आणि द्यायचं पण असतं भ्रष्टाचार करून आपली घर भरायची नसतात एक नंबर सरकार महायुती सरकार
मला,काय,खरं,वाटत,नाय,या,योजनेच
@@nathajihajare479 आपण सर्वांनी महायुती सरकार निवडून दिलं तर योजना चालू राहणार नाही तर बंद पडणार
@@Sanjay-c5f9g Brainless
@@Sanjay-c5f9gमहायुती सरकार हे डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखांपर्यंत महा भ्रष्ट्राचारी सरकार आहे
चोर ते चोर आणि शिरजोर गुजरातला गेलेले उद्योग आणा म्हणा महाराष्ट्रात
Thank you sir 🙏
साहेब, लड़कया भावान कङून दरमहा 1500 देतो फक्त रस्ते ठीक करा
Aata Kota railway station kharab Baba
कृतक तेवढे@@marotiarsul8125
❤
दता
😂बरोबर
Tnx saheb
धन्यवाद दादा😊😊😊😊
तुमच्या घरचे पैसे नाहीयेत उगाच वाया घालू नका आमचे कर रूपाने दिलेले पैसे. ....निवडणूक येत आहे म्हणून नाटकी😂😂😂😂
हो बरोबर आहे तुमचं तुम्हालाच हे देत तरी आहेत पण तुमच्या बापांनी तुमचं पैसे स्विस बँकेत ठेवलं आहेत ते तुम्ही मेल्यावर देण्यासाठी स्वताच्या नावावर स्विस बँकेत ठेवलं आहेत
@@aumbhakti999 जाऊन करा की कारवाई १० वर्षापासून काय झोपा काढत आहेत का ??? उगाच काहीतरी ....मुद्द्यावर बोला
@@9kalkiकाय फरक पडत नाही
@@aumbhakti999 बरोबर बोललात भावा पण काही लोकांना रुचत नाही
Aata tari pakshpat soda ....pahile j lok election chya veli sindhe la sivi det hote ti Bai form bharnya sathi line madhe ubhi hoti😂😂😂😂😂
मुखमंत्री साहेब शेतकर्याला महीन्याला 500 आणि शेतकर् याचा बायकोला 1500 महीना वारे त्या पेक्षा कापसाला 10.000रु भाव सोयाबीन ला 8.000रु भाव व शिक्षण फ्रि पाहीजे शेतीला 24तास विज पाहिजे पाणी ही पाहिजे
Lo lo
जिवनात शिक्षण किती महत्वाचे आहे ह्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.😊
Dada khoop.khoop Dhanayvad Aamcha saglyan Bahini tarfe tumhala pathimba ahey
Sir koti koti Naman Danyvad ....SIR
विधानसभा निवडणूक डोळ्या समोर ठेऊन
हा निर्णय घेता आहात
हजारो अर्ज रिजेक्ट झाले आहेत
Aamhala saglyanna milale ha paise 👌👌
sir mala paisech midale nahi
हो बरोबर. महिनाभरात जे जे छोट्या-छोट्या गरजा आहेत त्यांच्या 1500 मध्ये करायच्या. एका बिस्किट च्या पुड्या वरती पण जीएसटी आहे.₹1000 सिलेंडर. लाईट बिलाचे युनिट किती वाढवले. मेडिकल खर्च 1500 महिन्याला पूरक पण नाही.. पेट्रोलचा भाव नावाच्या तवा. डाळी ₹200 पोहोचल्या. सोन्यापेक्षा टमाटर आणि कांदा महाग. भावा याच्यामध्ये कटवती कर महिन्याचे 10,000 रुपये आमचे वाचतात. तेलाचा भाव दर आठवड्याला वाढतो. त्याचा जर गुणाकार महाराष्ट्राच्या लोकसंख्येवर केला तर तूच बघ भावा दर आठवड्याला किती करोड तुमच्या खात्यात येतात.
एकनाथ दादा मनापासुन धन्यवाद.
जय भवानी. जय शिवराय. ❤❤
फक्त महायुतीला विसरु नका अन् मोदीसाहेबांना पुन्हा बळ द्या🙏🙏🙏
आर्थिक, स्वातंत्र्यासाठी, पोषणासाठी बोलता तुम्ही 1500/- मध्ये काय होते ते सांगा. किरकोळ जरी आजारी पडल तर औषधंपाण्यालाच 1000/2000 संपतात. असे पैसे वाटण्यापेक्षा चांगले रस्ते आपल्या राज्यातील रस्ते चांगले करा. खूप मोठं काम होईल.
दादा माझं माहेर पुरंदर तालुक्यातील आहे. सध्या पावसाने थैमान घातलं आहे. माझ्या भावाने शेतात वाटाणा पेरला होता. पण पावसानं सगळा नासून गेला आहे. सगळा खर्च पावसात भिजून गेला. मला 1500 देण्यापेक्षा ज्या ठिकाणी पावसाने नुकसान झालंय त्यांना सगळ्यां भावनां नुकसानभरपाई देण्यात यावी हिच आम्हा बहिणींना ओवळणी समजु.
आवाज उठवा मग
@@ashasuryawanshi2491कुठं आवाज उठवायचा अन् माझी लाडकि बहीण योजनेचे पैसे परत करा शासनाला
दादा खूप खूप आभार तुम्ही आमच्या पाठीशी आहे हेच खूप आहे आम्हच्यासाठी🙏🏻🙏🏻
फक्त महायुतीला विसरु नका अन् मोदीसाहेबांना पुन्हा बळ द्या🙏🙏🙏
रोजगार द्या, लाडक्या बहिणीना, भिक नका देऊ दादा 🙏🙏🙏🙏🙏
तुमचे खूप खूप आभार साहेब ...मनापासून धन्यवाद...
Thank you so much 🙏🏼🙏🏼
अरे जनतेला 1500/- किंवा खटाखत योजना नका द्या हो.. फक्त मेडिकल डॉ ह्या सेवा फ्री करा.. हो साहेब.. प्लिज.. गैस चे दर कमी करा हो
बरोबर आहे
Sar mujhe bhi paise nahin aaye
Hohoho👌🙏🙏🙏
या लाडक्या भावाने ही योजना आपल्या स्वतः च्याच खात्यातून द्यावी जनतेच्या कष्टाच्या पैशातून नाही.
Wah😂
एकदम बरोबर. लोकांचा जो टॅक्स आहे जे भारतात त्यांचा पैसा तो दिला जातोय. त्यापेक्षा जो सिलेंडर हजाराचा आहे त्याला 500 चा करा. महिन्याचे 500 ते वाचले. लाईट बिल चाय युनिट कमी करा. तिथे 500 वाचतील. शेतकऱ्यांना बरोबर मोबदला द्या तिथे तर आमचे भरपूर वाचतील. टॅक्सेशन कमी करा, एका बिस्किट च्या पुड्याचा पण जीएसटी आम्ही भरतो, ते कमी करा आमचे महिन्याचे कमसे कम 5000 तरी वाचतील. पेट्रोलचा दर कमी करा मग तर विचारू नका प्रत्येक घरामध्ये अजून दोन ते तीन हजाराची भर पडेल वाचण्यासाठी. हे जर केलं तर 1500रुपये द्यायची गरजच नाही तुम्हाला. कारण असेच आमचे 10 ते 15 हजार रुपये वाचतील. अजून हिशोब भरपूर आहे तर सांगितला तर.
Tu yojane sathi patra nasnar maanun Itka jalphat hoto ahe na
Congress’s chi chamchi 🤮🤮🤮
@@bushraattar202आजपर्यंत काय ठाकरे पवार गांधीनी त्यांची जायदाद विकुनच तुमच्यावर खैरात केली काय?
नोकरी लावा भीक नको.
अरे भिक काय मागतो नोकरी काय मागतो व्यवसाय कर कष्ट करण्याची दानत जर असली ना तर व्यवसायात सुद्धा लय पैसा हाय
आमच्या शेतात कामाला ये
@@sagardeokar7938 देरे हरी पलंगावरी तू फक्त स्वप्नच बघत राहा सरकार कोणाचेही असो काही मिळत नसते कष्ट करण्याची दानत पाहिजे तुझी तर कष्ट करण्याची दानत दिसत नाही रे
अरे नोकरी नोकरी करतोयस,,, आता सरकारने पोलीस भरती काढली आहे,,,,दे की परिक्षा,,,तुला कोणी अडवलय व्हय,,,, तुला आयतं वाढायला कोण मोकळं हाय
Dhanyawad
Dhanyavad sir
माझा नवरा गेली २० वर्षे झालीय वसई - विरार महानगर पालिकेचा कर्मचारी आहेत, पण अजून देखील कायम स्वरूपी नोकरी नाही, आमचं ५ जणांचे कुटुंब अवलंबून आहे त्यांच्या नोकरी वर, तुम्हाला लेटर पाठवले होते त्यांची नोकरी कायमस्वरूपी रहावी या करता, पण तुम्ही त्या लेटर वर सही नाही केली, का हो साहेब २० हजार तुम्ही तुमचा परिवार सांभाळून दाखवा, माझ्या मुलाचे शिक्षण, म्हाताऱ्या सासू सासरे त्याच दवाखाना, महीनाचा किराणा , लाईट बिल, गॅस, भाजी, दुध, सर्व च गोष्टी तुम्ही स्वस्त केल्या आहेत त्यामुळे तुमच्या बहिणी ला कसलेच टेंशन नाही😡😡
है आघोदर 60वर्ष लुटून खात होते. त्यांनी करायला पाहिजे होते. तुम्ही म्हणाल अडीच वर्षात. मुख्यमंत्री सर्वांना मालामाल करतील तर ते कसे होईल. आणि तो वसईचा ठाकूर काय करतोय
He khoke gheun basle an ver nirlajja pana bagha yancha
Yevjan houn gele tyani kay Kel maybahininsati shinde sarkarne he khup changal kam kelay...fakt garjunahi tyacha labh hovo yevdach..😊
@@eknathshelat7582 दादा ठाकूर ह्यांनाच पोसतोय, इलेक्शन आले की पेट्या पोहचतात हयांच्या घरी म्हणून तर वसईच्या कामगारांची दिशाभूल करण्यासाठी ठाकूर साहेबांनी शिंदे साहेबांना लेटर दिले होते पण शिंदे साहेबांनी त्याच्या वर सही नाही केली 😡😡
तुमचे आभार कसे व्यक्त करू साहेब हेच मला कळत नाही . साहेब मला तीन हप्त्यांचे ४,५०० रूपये माझ्या खात्यात जमा झाले मी खूप खूष आहे साहेब सख्ख्या भावापेक्षा महान आहेत तुम्ही साहेब तुम्ही फार ग्रेट आहात धन्यवाद साहेब तुमचे आभार कितीही मानले तरी कमीच आहे साहेब.
साहेब एकच कळकळीची विनंती आहे साहेब, माझ्या मुलाला नोकरी द्यावी ही माझी इच्छा आहे साहेब.मग , मला तुम्ही पैसे नाही दिले तरी चालेल साहेब कारण त्याला नोकरी नाही म्हणून लग्न होत नाही.साहेब .
फक्त महायुतीला विसरु नका अन् मोदीसाहेबांना पुन्हा बळ द्या🙏🙏🙏
देश विका आणि वाटा बहीणीला 1500 😅
He वाटत तरी आहेत. बाकीच्यांनी देश लुटून खला त्याचं काय. तो बारामतीचा नांदेड चा त्यांनी काय केले आता पर्यंत
Tax file kar aadhi natar bard Kay te 😂😂😂😂
Thanku❤
Kharach thanku so much sir 🙏
Thankyou sir 🙏🙏🙏🙏🙏
मुख्यमंत्रि साहेब तुमच्या बहीणीचा नवरा म्हणजेच तुमचा मेव्हणाला जुनी पेन्शन मंजुर करा म्हणजेच तुमची बहीण माहातर पणात सुखात राहील असे काम करा तुम्हाला आशिर्वाद मिळेल 😢
Saheb elekashan purtscac ahe bshuji tumcua ssktlhy bahini sathi Kay AA Katya ki navadni ki ssthi kartky hr jag volkte be lkshy as t gjays ssjeb😅😅
दीड हजार रुपये देण्यापेक्षा
मुलींना सुरक्षित जीवन द्या आणि ज्यांनी अत्याचार केलेत त्यांना फासावर चढवा तरच मानल सरकारला आणि भावाला
Dhanyawad Saheb
Thank you so much🙏🙏
विधानसभा निवडणुक झाली की लाडकी बहिण योजना बंद होणार आहे 💯
नाही चालू राहणार
हो बरोबर आहे
तुम्ही मुख्यमंत्री झाल्या पासून आम्ही बेरोजगार जालो आता तुम्हाला बेरोजगार करणायची वेळ आली आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कोण मुख्यमंत्री पाहिजे ?
Kuthlya kalat nokarbharti zhali to mukayamantri konta mahit aheka
फक्त फालतुगिरी चालू आहे बेसिक गरजा पूर्ण करा आगोदर...
खटा खट 8500 घे
त्या शरद ने किती बेसिक गर्जा पूर्ण केल्या होत्या 60 वर्षात.
Thank u Mach God bless you 😊🙏
लाडक्या बहिणीला 1500 देण्यापेक्षा टॅक्स कमी करा, शेतमालाला योग्य भाव द्या, उद्योगधंदे व रोजगार उपलब्ध करा. ग्रामीण रस्ते, नदी नाल्यांवरील पूल, ग्रामीण तरुणांना हाताशी काम द्या.
काही होत नाही 1500 मध्ये.
राइट
ईडी सीबीआय मुळे गद्दारी केली ती पण सांग
समृद्धी महामार्गाचा झोल केला ते पण सांग
चल बे
Uddhav thakre adhi congress chya tatakhalcha manjar zala te mhanaych ahe tu tula
मग काय. दुसऱ्या सारखी सोनियांची चाटत बसायचं होते का
आम्ही तुमच्या सोबत आहोत दादासाहेब भुंकु दया बाकिच्याना🙏
Barober
Thank you God bless you always
Thank you so much sir ❤❤❤
काका मला एकच इच्छा आहे मला आमदार साठी अपक्ष उमेदवारी अर्ज मिळावा...... देणार असाल तर ही संधी द्या.....जय सदगुरू
खर आहे साहेब महाराष्ट्रात माघील 50 वर्ष अशा योजना कधी आल्या नव्हत्या. धन्यवाद साहेब आज महाराष्ट्रात खूप अल्बले योजना आणि विकास चालू आहे.. जळणारे जळत राहतील त्यांना मागे सोडा.महाराष्ट्रात मराठी कामगार एस टी कामगार खूप वर्षपासून हक्काच्या पगारासाठी संघर्ष करत आहेत सर्व महाराष्ट्रात आपल्यालाकडे अपेक्षा च्या दृष्टीकोनाने पहात आहे आपणच करू शकता 🙏🏻आणि महाराष्ट्रातील मराठी जनतेचा आशीर्वाद व विस्वास जिंकाल 🚩🚩🚩🙏🏻
साहेब फॉर्म मराठी मध्ये भरला म्हणून रिजेक्ट केला .काय राहणार मराठी माणसांची किमत माहीत आहे .योजना चालू केल्या बद्दल उपकार आमच्या वर
Sir plz या समस्येवर काही तरी उपाय करा
Thanku 🙏🙏🙏🙏🙏
एकनाथ दादा मनापासून खूप खूप धन्यवाद❤
अरे कर्ज माफ करा पैसे नकोत पणं रत्नागिरी जिल्हा आणि तालुका गुहागर आहे काजूचा कर्जत माफ कर येक 🙏🙏
साहेब तुम्ही खूप छान काम केले आणि दादा ना पण खूप शुभेच्छा सांग साहेब जय महाराष्ट्र
Thanku sahib.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर निर्णय घेतला मुख्यमंत्री साहेब तुम्ही
आज सखा भाऊ जे करु शकत नाही ते तुम्ही केलय
महागाई, नोकरी विषयी काहीतरी करा.
Khup dhanyawad bhau saheb
कोणीही भाजपला निवडून देऊ नका यावेळेस भाजपचा मुख्यमंत्री झाला नाही पाहिजे
तू कोण सांगणारा भिकारी कुत्रा आम्ही बहिणी भाजपलाच निवडून देणार मुख्यमंत्री दादा आम्ही तुम्हचे सोबत आहे तुम्हची ताकद बनू
दादा तुम्ही आम्हा बहिणीला चागंली योजना आणली दादा खरच आम्हच्या हक्काचे पैसे तू आम्हाला दिले आम्ही सर्व बहिणी भावाची ताकद बनू
❤ साहेब तुम्ही जे काम करतात ते चांगलं करत आहे साहेब साठ वर्षाच्या वरील महिलांना तुम्ही ही योजना चालू करा माणसांसाठी ही योजना करा
Dada sheti karj maf kara.aamchi paristiti khup vait aahe🙏🙏🙏
आभारी आहे धन्यवाद साहेब
खूप खूप धन्यवाद 🙏साहेब
त्याला कोणत्याही शाळेत टाका तुमचा आशीर्वाद आहे
Thank you so much ❤❤❤❤❤
धन्यवाद सर 🎉🎉
Thanku sir
धन्यवाद साहेब
Kup kup danyavad😊😊
Thank you saheb 🙏
❤ धन्यवाद
Thanks 🙏 sir all the best
Thankyu dada
Thanks ❤
Dada tumche khup khup dhanyavaad 🙏🙏
Thank uh sir
Thank you Sir it's 👍
Thanx kharch khup mana pasun abhar karan kharch khup madat hot ahe
खुप आभारी आहे thank you जय हिंद जय महाराष्ट्र
धन्यवाद दादा 💐💐
Khup khup dhanyawad bhau😊😊
Thank you Dada saheb. ❤❤❤
Thank you brother
Khup khup dhanwad Saheb 🙏🏻🙏🏻
Shukriya❤
Thunku you so much dada
साहेब खुप खुप धन्यवाद ❤
Dada thank you
Thank you bhau
मनापासून धन्यवाद दादा
धन्यवाद साहेब 🙏🙏
Dhanyawad Bho 🎉😊