पूजा ला फक्त हसायचा सिन दे काय गरज होती त्या रिया ला बोलायची स्वतः अनाडी स्वतःला काय येत नाही त्या रियाला तेवढं तरी येत हिला काय येत ते बघ पहिलं मंद 😡 आता कर तूच सिन ति रिया नाही yenar आता बावळट
पांडु कशाला त्या पुजाच्या नादी लागतो रियाला किंवा दुसर्यामुलीला घेऊन शुट पुर्ण करा दात काढती एक छोटंसं वाक्य पाठ होत नाही म्हणती माझ्या शिवाय व्हिडिओ चालत नाही काय येतं हिला
तात्या खुप हुशार आहेत पुजा काल रिया ला ॲक्टिंग वरून काही बाही बोलली म्हणुन आज तात्याने कॅमेरा समोर पुजा च्या ॲक्टींग चे वाभाडे काढले बरोबर का त्यायालाच वेगळ्या भाषेत लायकी काढणे म्हणतात
पुजा खुप चांगली आहे तिला वाईट दाखवु नका. पुजा जे पण बोलती ती खर बोलती तिला नाही आवडत तर नाही आवडत रिया बरोबर केलेल्या विडिओ सुदंरी बरोभर केलेल्या विडीओ आवडतात पुजाला . विडियो हिटच होणार
पांडू दादा तुम्ही सारखेच त्या पूजा ला काय नाव ठेवता तिला नसेल जमत डायलॉग बोलायला , तुमचे पाहून ते शंभू,सागर पण नाव ठेवताय . तिला जर वाचता आले असते तिला कळाले असते आपल्याला लोक हसण्यावरुन किती लोक कमेंट करतात तेव्हा तिने तिच्या वागण्यात स्वतःच्या मनानेच बदल केला असता तूम्ही सारखे च नाव ठेवताय तर तिने कसं वागवं .साडी घातली तरी म्हणताय कामवाली दिसतेय
डोक्यावर पडल्या सारखी हासती येतो का डायलॉग आणि रियाला नाव ठेवती स्वताला काही येत आसेल तर दुसर्याला नाव ठेवाव एक डायलॉग बोलायला एतका वेळ महिनाभर शुटींग करावी लागेल
Kalakar yetat tyana gadi madhe zopav lagte asech wagta ka tyanchya sobat ... Soma bagha kiti chan wagto .. ek ledies la gadit zopaw lagte tuhmchya gharat jaga nhi
Ti riya kay Kay bolte Pooja la pooja ch lahan pana vait gela manun tila kahi pan bolte shevti tichya gharchya che sanskaar show krte n pandu amhi pooja tai mule video baghto tya riya la gheun aalas ki audiences baghnar ch nahi sundari chalel pan riya nko ch over attitude and over makeup chi dukan
Pandu, pooja la riya vite prakare bolali te ajibaat awadle nahi, pooja chi paristhiti mule ashi vel ali, rita sarkhya changlya gharat jamnali asti tar ti pan alrounder zali asti. Ti kai muddam ashi rahili nahi, hi janeev theun riya ne bolaila paije hote, khoop vite vatle😢😢nko gheu tila, mi paise vachaute mahne, kadha sathi karte Tu sacrifice, koni sangitle tula, raha na professional. Pooja la bolale nahi awadle mala😢😢😢
वाईट पण वाटत,, दादा तुम्हच किती मनापासून शिकवायचे प्रयत्न करता,, तुम्ही पुजाला म्हणता बोलत रहा,,माझे मिस्टर म्हणतात आता तरी बास कर 😂😂😂पुजाने थोडंसं मनावर घ्यावं तुमचे विडिओ अजून छान होतील ❤❤ पुणे निकिता खंडाळे
पुजाला रियाला बोलायला सोप वाटल आता पांडूनी हिला चान्स दिलाय तर कर म्हणाव नूसती दातडे काढत आहे रियाला बोलताना थोडा विचार करायचा ना डायरेक नाव घेऊनच बोलली ते पण चालु व्हिडिओ त आता काय दातडे काढते
Puja mule Riya kaam karnar nahi ata pandu life barbad hoil lakshat dev pandu faimily pandu barbad karnar Riya sundri mule pandu olkh hai pandu koni bagat navth Riya kup hushar smart hai ti geli tuji teem bhangar hoil video chalnar nahi kiti hushar smart hai puja kya yete pandu tai Soma sweety Sagar life barbad hoil 100 💯 khr hoil new year panoti lavli puja anpad mule tuji life khrab karnar
ही प्रत्येक गोष्टींत एवढं हसते कशाला????
इतर वेळेस ठीक आहे पण कामाच्या वेळेस तरी माणसानं सिरीयस असावं
रियाला बोलता ना कशी पट पट बोलत होती तेव्हा नाही हिला कोणी शिकवलं आता काय झाल आहे बोलायला
पूजाला स्वतःला काही येत नाही फक्त दुसऱ्याला नावं ठेवता येतात बिचारे पोरी एक्टिंग करण्यासाठी येतात त्यांना वाटेल तसे बोलते अक्कलच नाही आहे
पूजा ला फक्त हसायचा सिन दे काय गरज होती त्या रिया ला बोलायची स्वतः अनाडी स्वतःला काय येत नाही त्या रियाला तेवढं तरी येत हिला काय येत ते बघ पहिलं मंद 😡 आता कर तूच सिन ति रिया नाही yenar आता बावळट
हिला पुष्पा मध्ये घेतली अस्ती तर १०वर्ष लागतील पूर्ण करायला मूव्ही 😂😂नुसती दात काढते अजिबात गांभीर्य नाही कोणत्याही गोष्टीचं
Bavlat ahe nisti ti
बरोबर आहे
Pushapa 3 yeun gela asata😂😂😂
A@@Seema-r6n apun kay karato te ade Baga
Tula te pan nahe jamat g ade apala Baga 🙏
पांडु कशाला त्या पुजाच्या नादी लागतो रियाला किंवा दुसर्यामुलीला घेऊन शुट पुर्ण करा दात काढती एक छोटंसं वाक्य पाठ होत नाही म्हणती माझ्या शिवाय व्हिडिओ चालत नाही काय येतं हिला
ती स्वताला लय शाहनी समजती पुजा
अग पुजा जरा सियस घे बाई कीती कष्ट घेतात दादा शूटींग च्या टाईम ला तरी हसू नको नको ग बाई जरा सपोर्ट कर
तात्या खुप हुशार आहेत पुजा काल रिया ला ॲक्टिंग वरून काही बाही बोलली म्हणुन आज तात्याने कॅमेरा समोर पुजा च्या ॲक्टींग चे वाभाडे काढले बरोबर का त्यायालाच वेगळ्या भाषेत लायकी काढणे म्हणतात
बरोबर आहे
Pn pandune as karayla nako hote shevti bayko aahe pooja
लोक कमेंट करतात पुजा पाहिजेल होती असे म्हणतात किती त्रास देती पुजा
तरीपण poojach पाहिजे होती...त्या जागेवर
काय येत मग तुला पुजा फक्त दुसर्याला बोलायला फक्त हासायच काम करती रियाला नाव ठेवती
डायलॉग ला उशीर लागतो पण पैसे वाचतात ना जवळ सगळी हसतयाती म्हणल्या वर तिण पण हसणारच की
दोन कानाखाली मार पूजाचा बरोबर जमल तिला दात काढायच बंद करीन ती विडियो बघून रागच आला पाडू दादा तू खूष कष्ट करतो
बिचारा पांडू दादा किती कष्ट करतो आणि हिला एक डायलॉग येईना बिचाऱ्या रियाला काही पण बोलती स्वतःला येतं का ते बघ काय पूजा एक डायलॉग बोलताय करीना
पूजाला फक्त हसायलाच येतं
तो कृष्णा बोलेल हे पण हिला येत नाही आणि चालली त्या रियाला बोलते बावळट
आता बाहेरच्या पोरी नको शुटींग ला मग तु आता कर की सपोर्ट नवऱ्याला मराठी तर शब्द आहे नुसत पुजा काय दात काडती
पुजाला एक डायलॉग बोलायला येत नाही नुसती हसती त्या रियाला नाव ठेवते
वाजव हिला एक मग समजेल दात किती काढायचे ही काय हसतच जन्म घेतला कि काय हिला काय आयक्टिंग येते का
स्वतःला एक्टिंग येत नाही दुसऱ्याला नाव ठेवतात
आता कर की अकटींग दुसऱ्या पोरी घेतल्या की तुजा पोटात दुखत पूजा स्वतःपण करायच नाही आणी दुसऱ्याला पण करू द्याचं नाही
पुजा खुप चांगली आहे तिला वाईट दाखवु नका. पुजा जे पण बोलती ती खर बोलती तिला नाही आवडत तर नाही आवडत रिया बरोबर केलेल्या विडिओ सुदंरी बरोभर केलेल्या विडीओ आवडतात पुजाला . विडियो हिटच होणार
सुंदरी ला पन पुजानेच पळून लावलं 😂😂😂😂
@kavitawaghmare5334 khot aahe
तिला कोणत्याच मुलीसोबत आवडत नाही व्हिडीओ केलेले 😂😂😂😂😂
पुजाला स्वतःला करायला नको नुसत भांडण करायला पाहिजे संशयखोर
@@Jyotijamkarतिला आवडत नाही तर मग नवरयाला व्हीडीओ काडायच बंद कर मनाव बस उपाशी च
दादा.... तु तर पार पुजाची इज्ज् त काढलीस 😂😂😂 रियाला बोलताना तर लय टमाटमा बोलत होती 😂😂 आता बोल की डायलॉग
पांडू दादा तुम्ही सारखेच त्या पूजा ला काय नाव ठेवता तिला नसेल जमत डायलॉग बोलायला , तुमचे पाहून ते शंभू,सागर पण नाव ठेवताय . तिला जर वाचता आले असते तिला कळाले असते आपल्याला लोक हसण्यावरुन किती लोक कमेंट करतात तेव्हा तिने तिच्या वागण्यात स्वतःच्या मनानेच बदल केला असता तूम्ही सारखे च नाव ठेवताय तर तिने कसं वागवं .साडी घातली तरी म्हणताय कामवाली दिसतेय
Pushpa करतीया ही रिया ला नाव ठेवती😂😂😂😂
पूजा खूप चांगली आहे तिच जे आहे ते रिअल आहे ती कॅमेरा आहे म्हणून खोट बोलत नाही की खोट वागत नाही साधी सरळ आहे उगाच तिला बोलतात प्रत्येक गोष्टीवरून 😢
Dada tumche riyasobat khupch romantic scene astat ....ani baghun asa watta kharch tumchyat kahitri chally....mg poojala rag yenarch......shevti bayko ahe
डोक्यावर पडल्या सारखी हासती येतो का डायलॉग आणि रियाला नाव ठेवती स्वताला काही येत आसेल तर दुसर्याला नाव ठेवाव एक डायलॉग बोलायला एतका वेळ महिनाभर शुटींग करावी लागेल
@@bhaudadapadale3224 ho na nisti bavlat sarkhi hasti adani meli
ईतका पन लाड नसवा
पुजे तुला खुप आनंद झाला आसेल आता रिया नाही येत बोली ना त्या पांडुरंग दादा ला भिकारी बणवणार तु
रिया नी ऐक्शन केली का पुजा लय जळती ईला त काही च येत नाही आवघड दादा
पाडुदादा लय आवघड आहे तुच😢😢
Kalakar yetat tyana gadi madhe zopav lagte asech wagta ka tyanchya sobat ... Soma bagha kiti chan wagto
.. ek ledies la gadit zopaw lagte tuhmchya gharat jaga nhi
Soma asta tr tila baher jopu dil nst
Pandu gelay aapl kam hot mhnun
Hushar kitiii😂 ani sangtoy tai la manway geloy
हसून घे पूजा आधी😂 किती नंतर बोलतेस यालाही येत नाही त्याला ते येत नाही आता स्वतः काहीतरी प्रयत्न कर😅
हसू दे तिला मनसोक्त छान हसते ती सर्वांना हसवते
Tai jam krte ani poja mast zopali kahi kam krayla nako tula must zopali ani firayla pahij
बरोबर आहे आळशी आहे 😂😂😂😂
ह्याचे सर्व व्हिडिओ फेक असतात ओरिजनल काहीच नसतात क्रेट केलेलं असतात नका बघू
तुम्ही घ्या डोकं फोडून पांडू दादा😂😂😂😂😂
Ti riya kay Kay bolte Pooja la pooja ch lahan pana vait gela manun tila kahi pan bolte shevti tichya gharchya che sanskaar show krte n pandu amhi pooja tai mule video baghto tya riya la gheun aalas ki audiences baghnar ch nahi sundari chalel pan riya nko ch over attitude and over makeup chi dukan
काम नको फक्ट जोपयला सांगा पूजा ला ताई काम करत आहे
ताईला पण पुजाच पाहिजे तया पिरयंकान जरा काय बोली तर ही किती नाटक करते
Pandu, pooja la riya vite prakare bolali te ajibaat awadle nahi, pooja chi paristhiti mule ashi vel ali, rita sarkhya changlya gharat jamnali asti tar ti pan alrounder zali asti. Ti kai muddam ashi rahili nahi, hi janeev theun riya ne bolaila paije hote, khoop vite vatle😢😢nko gheu tila, mi paise vachaute mahne, kadha sathi karte Tu sacrifice, koni sangitle tula, raha na professional. Pooja la bolale nahi awadle mala😢😢😢
दादा तुम्ही पुजाला कन्फ्युज करताय एगदा म्हणतात मुंडक तोडुन एकदा म्हणतात टंगड तोडुन त्यामुळे तिला सुचत नाही 😂😂
Tila Riya badhal bolayla lawa n sangta dailog bolel
बावलट्ट kutlu
पुजाला डायलॉग बोलायला येत नाही नाही आणि दुसऱ्यांच्या पोरिंना कस बोलते
त्या रीयाला पनवती बोलती खरी पनवती हिच आहे
बरोबर आहे 😊
वाईट पण वाटत,, दादा तुम्हच किती मनापासून शिकवायचे प्रयत्न करता,, तुम्ही पुजाला म्हणता बोलत रहा,,माझे मिस्टर म्हणतात आता तरी बास कर 😂😂😂पुजाने थोडंसं मनावर घ्यावं तुमचे विडिओ अजून छान होतील ❤❤ पुणे निकिता खंडाळे
Swatala tar khup hushar samjte hi bai aani aata swatala yet nhi ... Bhikari mulila lavkar maj yete
Pandu tu riya sobat rahuch nakos nahi Pooja la awadt kiti sunder bayko a tuzi.
हासव का रडाव हीच समजत नाही ❤
पुजाला रियाला बोलायला सोप वाटल आता पांडूनी हिला चान्स दिलाय तर कर म्हणाव नूसती दातडे काढत आहे रियाला बोलताना थोडा विचार करायचा ना डायरेक नाव घेऊनच बोलली ते पण चालु व्हिडिओ त आता काय दातडे काढते
मला दादा खूप आवडतं रिल्स बनवला एक्टिंग करायला पण कोणी ही रिस्पॉन्स देत नाही करण्यासाठी पूजाला नवरा सपोर्ट करतो तीचं टाईम पास चालय
Puja mule Riya kaam karnar nahi ata pandu life barbad hoil lakshat dev pandu faimily pandu barbad karnar Riya sundri mule pandu olkh hai pandu koni bagat navth Riya kup hushar smart hai ti geli tuji teem bhangar hoil video chalnar nahi kiti hushar smart hai puja kya yete pandu tai Soma sweety Sagar life barbad hoil 100 💯 khr hoil new year panoti lavli puja anpad mule tuji life khrab karnar
Adani bai kahi yet nhi ani riya la nav thevati acting pan yet nhi nit fakat hasayala saga vedi ahe hi pooja
Awgad aahe puja ch
दारु जर पिउन आलात घरात च घेनार नाही असा डाॅयलाॅग पाहीजे होता लवकर जमल आसत तीला
Riya samjun sag jara pooja la kiti ky boli navrya sobat asa kon video kadhlya var ti bolnarch na yevdh ky zal rag yeyla tila
Ataka bolki ata lay. Churu churu bolates. Bhandayla. Bara yeta yewdusa. Shabad. Bolata. Yet. Nay. Mhntat. Hila. Vedio madhe. Ghay bolata yeta. Tasa. Karun pan dakhawycha yeta kaynay. Ani. Tyariyala. Bolate tujapeksha kiti. Tari. Changli. Ahe anadi ti anadi
Pandu dada Pooja Sundar aahe tila Kam vali nka mhanu..ti sadhi bholi aahe tila kahi shikva khi classes lava
सुंदरी च पाहिजे
❤Dada👍🏾👍🏾👍🏾👌🏾👌🏾
तिला acting nahi yet pn ti aahe tashich chan aahe tine kahi चुकीचे नाही केले
यांचं मनोगत घेऊ नका रिया बावळट मुलगी आहे खूप बिनडोक आहे
Puja tai chi sadi chan aahe
एका बायकोच्या. पद्धितीने पूजा. ताई आगदी बरोबर आहे दादा
हो का पैसे येतात तेव्हा पुजाला चांगलं वाटतं आसेल
बिचारीला acting येत नाही try karte..बरीच सुधारणा झालीये तिच्या acting मध्ये.....आधी काहीच येत नव्हते
Dada आश्या ने लोक तुम्चे video पहायचे sodun देतिल काय त्या पूजी च्या नादी लागले लोकाना प्रोफ़ेशनल ackter आवडतात आश्यया नि च्यानल चे तिन तेरा वाजतिल
Riya vapas bolun ghe nahi tar ti dusri kade kaam Karel tu bas anpad puja gheun
Pooja ch fhakt vait gosthi dakhvta kadhi changlya gosthi ka nahi dakhvat kahi pn pooja mulech audience tumche video bagtat
पुजाला दुसरी साडी नवहतीका
पांडुरंग सर जरा नीट शीकवा
Riya ne video banvla aahay tumhi bagha
पुजा किती हसती बाई
Kay pooja kiti vel lavte g bolayla ....haste kiti tu
Jamal pooja la halu halu
पहिला हसून घे😂😂😂
मी काळी आहे म्हणून मला काळी मैना महनतात
Lay aavakhd aahe pujach
Good morning ❤
Sarkhi hast aste ky aavghadd y baba
दात ईचकी 😂😂
👍🏾👍🏾👍🏾👍🏾
आपल्या काय येत नाय बोलु नये
आज पूजा छान दिसत आहे अशीच राहत जा गोड दिसतेस अशी
पूजा तुला जे आवडते तेच घाल
दादा मला भाऊ नाही असा मला भाऊ असता तर तुमच्या सारखा
किती बावळट आहे हि 😢
Kay pooja
Good morning dada
गुडमॉर्निंग दादा
जमतय
Kaye Laka Maja Dilough Pate Jhala.
❤❤❤❤
Navra pn taslac ahe bolt ny tila ky😂😂
शंभु सारखा हसत रहातो
Very nice nice
😂😂
काय पूजा ताई 😂🤦♂️😂
Hi dada first comment first l👍
फस्ट लाईक 🎉🎉