VISHNUPAD PANDHARPUR , EXPLORE WITH JAIGURUDEV

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 30

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 4 месяца назад +2

    ❤राम कृष्ण हरी माऊली ❤

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Год назад +1

    जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय जय स्वामी समर्थ रामदास स्वामी महाराज नमस्कार

  • @babaraochavan2134
    @babaraochavan2134 3 года назад +2

    Khup. Chhan. Jai. Hari. Viththal

  • @bhagwanbodke7329
    @bhagwanbodke7329 4 года назад +2

    रामकृष्ण हरि महाराज सुंदर माहिती दिलि धन्यवाद रामकृष्ण हरि

  • @digambarbandodkar615
    @digambarbandodkar615 3 года назад +2

    Jai Gurudev

    • @explorewithjaigurudev5463
      @explorewithjaigurudev5463  3 года назад

      जय गुरुदेव 🙏🏻

    • @sarikasannake571
      @sarikasannake571 Год назад

      @@explorewithjaigurudev5463 . .. ..
      ..... ................................... ........ . ...... ै... .... . ........

  • @ajitsawant6149
    @ajitsawant6149 4 года назад +3

    I have seen your Girnar vlog and this is your padharpur vlog very nicely present all your blogs by you thanks god bless you Gurudeodatta

  • @prsr8564
    @prsr8564 3 года назад +2

    Jay jay Pandunrang Hari 🙏🏻🌼
    Jay jay Pandunrang Hari 🙏🏻🌼
    Jay jay Pandunrang Hari 🙏🏻🌼
    Thank you for nice information 🙏🏻

  • @surajpachare5636
    @surajpachare5636 2 года назад +1

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

  • @chandrashekharmirzapure418
    @chandrashekharmirzapure418 3 года назад +1

    Khup mast

  • @revatikanhere9582
    @revatikanhere9582 4 года назад +1

    छान विठ्ठला ये विठ्ठला लवकर रूप दाखवून दे एकदाशी

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 4 года назад +2

    आम्ही आषाढी वारीला आलो कि चंद्रभागेत अडुपकी पुडलीकाचे दर्षन आणि नंतर चंद्र भागेतुन नावेतुन गोपुळ खुर दर्षन घेतो आणि नंतर गोपाळ पुराला जाऊन श्रीकृष्ण दर्षन घेऊन मग पांडुरंगाचे पायापाशी जातो आणी एगदा रंगाचे पाय धरलेकि धान पावले अस वाटते पांडुरंग हरी विठ्ठल

  • @vandanadoshi4159
    @vandanadoshi4159 5 лет назад +2

    🙏🙏🙏

  • @unknownindian5352
    @unknownindian5352 2 года назад +1

    Vishnu pad nav padla karan bhagvan vishnu gayasur vr pay thevlya vr toh gaya (bihar) madhe padla gayasur halala mhnun vishnu ni dusra pay thevla te mhanje gopalpur ch vishnupad

  • @vinayakgaikwad6524
    @vinayakgaikwad6524 3 года назад +3

    पुर्वी विष्णु पदा ला जायचं म्हणजे खूप मज्जा असायची पुंडलिक मंदिर पासून होडीने जायचे सर्व नारदमुननिंच्या मंदिराला दर्शन करून होडी पुढे विष्णु पद मंदिराला सोडायची आणि मग तिथे दर्शन करून मारुतीचे मंदिराचे दर्शन करून मग होडीने मंदिराच्या समोर वाळवंट होते तिथं जेवायला सर्व जायचे आता बंधारा बांधल्या मुळे नारदमुनी च मंदिर मारुती चे मंदिर पाण्यात गेलं आहे आणि वाळवंट ही पाण्यात गेलं आहे विष्णु पद ही खूप दा पाण्यात असते. शाळेच्या सर्व सहली ही पूर्वी तिथे न्यायचे लहानपणी जायला खूप भारी वाटायचं प्रत्येक पंढरपूर करांच्या आठवणी आहेत विष्णु पद आणि तिथे डब्बे घेवून जेवायला दर्शनाला गेल्याची...