कोकणातील टिपरी नाच |kokanatil tipari dance माझ्या घरातील हा विडिओ आपल्या समोर घेऊन येत आहे.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • कोकणातील माझे घर आणि माझ्या घरी छोटासा कार्यक्रम आयोजित केला आहे. ते आपल्या समोर सादर करत आहोत.
    श्री.मलिकार्जुन प्रसन्न उमरे बसवणकरवाडी ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी साधरकरत आहोत कोकणातील टिपरी नाच
    ✳️ कोकणकर✳️
    म्हटलं तर स्वर्ग च जणू आणि अश्या स्वर्गात आपला जन्म होण्यासाठी नशीब लागत आणि मि खुश नशिबी आहे माझा जन्म अश्या स्वर्गात झाला जेते अश्या विविध कला आदर केल्या जातात....
    जर आपल्याला कोकण अनु भावाचा असेल तर नाकी भेट द्या आमच्या कोकणाला आणि हो येवा कोकण आपलो असा...🙏
    जर का तुम्हाला हा विडिओ आवडला असेल तर नकी subscribe करा माझ्या youtube channel ला आणि कमेंट करा... असेच नवनवीन विडिओ मि आपल्या समोर घेऊन येईन...
    धन्यवाद मित्रांनो....🙏

Комментарии • 25