ताई,सुंदर समजावून सांगितले आहे.अंगठ्या चा वापर सुरेख सांगितला आहे.अजून एक वापर आहे ताई . जर २/३/४ नंबर बोटांपैकी कोणतेही बोट क्रॉस करून पुढे किंवा पाठी जाता येत नसेल तर अशा वेळी त्या अडकलेल्या बोटाला चिकटून त्या स्वरावर पटकन अंगठा वापरून ते बोट सुद्धा मोकळे करता येते.म्हणजेच अडकलेल्या बोटासाठी अंगठा वापरून shifting करता येते.तसेच अंगठ्या च्या पाठीमागील वाजणारा स्वर जर लांब असेल तर २/३/४ पैकी कोणतेही बोट पटकन अंगठ्याच्या जागी ठेवून बाकीची बोटे मोकळी करता येतात असा माझा अनुभव आहे.
खूप छान माहिती ताई वृंदावनी सारंग साठी खास करून माहिती दिलीत ते बर झालं कारण तो राग वाजवताना अश्या प्रकारे बोटे अडकतातच तुमच्या या व्हिडीओ मुळे समजायला सोप्प झालं
ताई,सुंदर समजावून सांगितले आहे.अंगठ्या चा वापर सुरेख सांगितला आहे.अजून एक वापर आहे ताई . जर २/३/४ नंबर बोटांपैकी कोणतेही बोट क्रॉस करून पुढे किंवा पाठी जाता येत नसेल तर अशा वेळी त्या अडकलेल्या बोटाला चिकटून त्या स्वरावर पटकन अंगठा वापरून ते बोट सुद्धा मोकळे करता येते.म्हणजेच अडकलेल्या बोटासाठी अंगठा वापरून shifting करता येते.तसेच अंगठ्या च्या पाठीमागील वाजणारा स्वर जर लांब असेल तर २/३/४ पैकी कोणतेही बोट पटकन अंगठ्याच्या जागी ठेवून बाकीची बोटे मोकळी करता येतात असा माझा अनुभव आहे.
खूप छान माहिती ताई
वृंदावनी सारंग साठी खास करून माहिती दिलीत ते बर झालं
कारण तो राग वाजवताना अश्या प्रकारे बोटे अडकतातच
तुमच्या या व्हिडीओ मुळे समजायला सोप्प झालं
डाव्या हाताने वाजवण्याची माहिती दिली तर बरे होइल ताई.धन्यवाद
बोटंची माहिती अप्रतिम सांगितलीत (धन्यवाद )
Taie far changhli mahithi dili thanks
Well explained Mam!!!!!
राम कृष्ण हरी माऊली खूप छान समजावून सांगितलेत धन्यवाद बर्याच वेळेला अंगठ्याचा वापर कसा आणि कधी करायचा हे कळत नव्हते पण ते आज समजलेच धन्यवाद
खूप सुंदर समजवला ताई अलंकार पण शिकवा
Thanks 🙏
धन्यवाद madam
छान. डाव्या हातासाठी मॅडम?
क्रम बरोबर उलट असेल
Chaangale samajaawun saangitale tumhi tai . Mala watate kaali ek madhe Durga waajawatana dekhil he tantra laagu padel .
हो..बरोबर👍
होय काळी एक ला राग दुर्गा वाजविताना हाच प्रॉब्लेम येतो त्यासाठी पण हे उपयुक्त आहे
तुमचा नम्बर आहे का