kavlaru bungla कौलारू बंगला feryanchi gani kisan phulore
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2023
- निर्माता - नारायण मामा पाटील दापोडे भिवंडी
गीतकार संगीतकार व गायक -किसन फुलोरे
गायिका - मिती सचिन भोईर
संगीत संयोजक -संगीतकार अमित फुलोरे
कॅमेरामन, व्हिडीओ, एडिट -डी.के व्हिजन प्रवीण शर्मा
नृत्य दिग्दर्शक - विनोद भालचंद्र पाटील
प्रमुख कलाकार - सुजित पाटील ,भाविका भोईर ,यथार्थ भोईर Видеоклипы
किसन नाना तुमची सगली गाणी लय भारी आसतान👌👍मना लय आवरतान😍😍
धन्यवाद मित्रा
1 नंबर काका
खूप धन्यवाद मित्रा🙏
Ek number song kaka 👌🏻👌🏻👌🏻
खूप धन्यवाद मित्रा🙏
खूप छान दादा
Khupach mast nana song..ekdam god
खूप धन्यवाद मित्रा
Kupach sunder gane ,super shingig,super voice
खूप धन्यवाद🙏
khup mast song dada
खुप खुप छान !!🌹!!
Mast song haye
❤
Khup chan baba👌👌👌🌹
Mst kaka song 1 n.m
धन्यवाद
❤❤❤
Nice song kaka ❤️
खूप धन्यवाद मित्रा🙏
किसन काका म्हणजे जादूचा आवाज...एवढा गोडवा आहे आवाजाला एवढ्या वयात...काका तुमच्या वर प्रेम कधीच कमी नाही होऊ शकत..एवढा तुमचा जिव्हाळा लागलाय आम्हाला
असंच प्रेम जिव्हाळा राहू द्या. धन्यवाद मित्रा
किसन काका माझे फेवरेट आगरी कोळी गायक ❤
खूप धन्यवाद मित्रा 🙏
Chan
Khupch chan baba
खूप धन्यवाद 🙏
खुप खुप छान
Khupach sunder . Mesmerizing .
खूप धन्यवाद
खूप छान 👌👌
धन्यवाद
Superb bhau
धन्यवाद मित्रा
Nice song lyrics & music
धन्यवाद मित्रा
काका वाह ज़बरदस्त ♥️ मिती बेटा सुंदर
खूप धन्यवाद मित्रा🙏
फेरीचे गाणे सुरुवात. मामा तुम्हीच केली आहे. पण प्रोत्सा हन सर्व टीम ल मिळत आहे. लय भारी टीम. मामा. लय लय भारी
खूप धन्यवाद मित्रा🙏
Nice song
धन्यवाद
Beautiful musical culture traditions dance superb singer 🙏🚩👌👏😍✍
खूप धन्यवाद🙏
किसन फुलोरे यांच्या गाण्याची आम्ही खूप वाट बघत असतो शब्द रचना मस्त असतात असच गाणी बनवत जा आणि परंपरा जपा 🎉🎉
नक्कीच मित्रा खूप धन्यवाद
खुप छान गीत आहे...आम्ही वाट पाहत होतो तुमच्या गीताची दर वर्षी प्रमाणे या वेळेस की अप्रतिम गीत🎉🎉🎉🎉❤खूप सुंदर
खूप धन्यवाद मित्रा🙏
Kisan mama old is always gold❤
खूप धन्यवाद मित्रा
,"" कौलारू बंगला ताई तुझा बंगला....."" हि लाईन त्या काळात घेऊन जाते जेव्हा गावा मा गे एखाद-दुसरा बंगला असायचा आणि त्या बंगल्याचे काय कौतुक असायचे. अमितच्या संगीताने आणि तुमच्या लिखाणाने गाणे उत्तम झाले. गाणे डोळे मिटून ऐकलं तर मला त्या जुन्या काळात गेल्यासारखं वाटलं....... शुभेच्छा
खूप धन्यवाद म्हात्रे साहेब 🙏
Mst dada 🥰
Khup Chan baba😊👌👌👌💐
गाण्याची रचना फारच सुंदर
संगीताची साथ मस्त
गाणी जामच भारी
गौरी गणपतीला
नाचू गाऊ धमाल करू
खूप धन्यवाद मित्रा🙏
Nice song kisan kaka amit Dada ❤❤
खूप धन्यवाद मित्रा🙏
Nice song 👌👌
खूप छान संकल्पना,सादरीकरण,नृत्य, गीत, संगीत आणि आवाज.👌👌👌👌👌
खूप धन्यवाद 🙏
फ़ारच सुंदर, गाणे छान, नृत्य झकास, संगीत बेहतरीन, सुपर सुपर सुपर
खूप धन्यवाद मित्रा🙏
दादा 1 नंबर खूप सुंदर गाणी अप्रतिम❤
खूप धन्यवाद मित्रा🙏
खुप छान सॉंग आहे, दादा 👌👌
धन्यवाद
बाबा तुम्ही म्हणजे आमच्या आगरी कोल्यांची शान आहात . . आणि मी खास मिती तुझं कौतुक करेन तु खुप भारी गायलीस . .
खूप धन्यवाद मित्रा
❤🎉 khup chaan
अप्रतिम शब्द रचना सुंदर गायन 🌹🌹💞✨️💫
खूप धन्यवाद मित्रा🙏
Msg gan aahe kisan dada..❤
खूप धन्यवाद मित्रा🙏
👌खुप सुंदर गीत,संगीत काका ❤️
खूप धन्यवाद मित्रा🙏
aavajat godva aahe tumchya
धन्यवाद मित्रा🙏
Very very nice Song
Nice lyrics, nice dance
Nice vedio
Sweet voice
खूप धन्यवाद मित्रा🙏
छान गीत, संगीत, संगीत संयोजन आणि गोड आवाज!
खूप धन्यवाद मित्रा🙏
खूपच छान मस्त किसन भाऊ❤❤❤
खूप धन्यवाद मित्रा🙏
Khup Chan
Nice songs
खुपच सुंदर
जय 🔥री जय कोळी 🌹🙏गणपती बाप्पा मोरया 🙏🌹
खूप धन्यवाद मित्रा🙏
खूप खूप छान काका आणि मिती आवाज 👌
खूप धन्यवाद मित्रा🙏
खूपच सुंदर .
🔥🔥👌👌
दादा खूपच छान!
धन्यवाद सर
छान मामा
अप्रतिम गीत 🙏
खूप धन्यवाद मित्रा🙏
mast
अप्रतिम 👌👌 शब्द रचना सुंदर गायन नाना 👌
धन्यवाद मित्रा
खूप सुंदर.....❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
खूप धन्यवाद मित्रा🙏
खूप छान हे गीत ❤
धन्यवाद मित्रा
Superb❤️🥰👌👌😍
खूप धन्यवाद
गोड आवाज 🎉
धन्यवाद मित्रा