Highly inspiring! Development of farmer income through focus on productivity is the single most critical factor. Managing risk of health through focus on one health is the need of the hour.
भारतीय पशुवैद्यकीय कायद्याच्या कलम ३०ब आणि कलम ५७ (1) मधील तरतुदीनुसार परविका किंवा प्रमाणपत्र धारक करणाऱ्या) लघु पशुवैद्यकिय खाजगी व्यवसाय करणाऱ्या १ लाख २० हजार खाजगी व्यवसायांचा मुंडे साहेबानी विचार करावा - आधीच बेरोजगारीने त्रस्त असलेल्या महाराष्ट्रान 1 - लाख- 20 हजार नवीन बेरोजगार निर्माण करू नये
सर आपण जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल थोडंसं आज फिल्ड वरती जे पशू ची सेवा देण्याचे काम आहे ते 80% lss देत आहे आज आपल्या निर्णया मुळे जे lss आज फील्ड वर काम करतात ते अंदाजे दहा, पंधरा , वीस वर्षे काम करतात त्यांनी आज कुठे डायवर्ट व्हायचं हा प्रश्न आहे., तसेच bvsc ड्रॉ हवेचं पण त्या बरोबर किव्हा त्यापेक्षा जास्त lss ही लोक पण पशू संवर्धन साठी आवश्यक आहेत माझी आपणाला विनंती आहे आपण परत एकदा पुनर्विचार करावा .... धन्य वाद
L S S सेवा पुरवत आहेत रात्री अपरात्री फोन केला तर L s s हाकेला धावून येतो L d o चे फोन सायंकाळी सहा नंतर बंद असतात त्यामुळे शासनाने विचार करून निर्णय घ्यावा
पशुधन पर्यवेक्षक हे पशुपालकांच्या पशुवर योग्यवेळात जाऊन प्रथोमोपचार ,कृत्रिमरेतन,रोगप्रतिबंदक लसीकरण,पशुधनाबद्दल् योग्य माहिती देने ,भारतपशुधन् अँपला माहिती नोंद करणे ही कामे प्रामाणिकपणे करतात.
साहेब आम्हा शेतकरयांना आपल्या वर पुर्ण विश्वास आहे दुध उद्योजक बनण्यासाठी आमची मनाची तयारी होत नाही कारण मधेच भाव पडतात भाव फक्त डुपलिकेट दुधाचा नाही पडत ओरिजनल दुधाचा पन पडतो आम्हाला कुठल्याही सबसिडी ची गरज नाही आम्ही आमच्या स्वतःहा उद्योजक होऊ फक्त डुपलिकेट दुध बंद झाले पाहिजे
Sir Aaj kiti tar lss shetkaryanchya darat jaune ratari be ratri seva detata tyani kamit Kam 2 varshcha diploma kela aani tyana shikshan denar Bvsc Mvsc aahet tar ya lokancha vichar kara asi aamchi apeksha aahe tumhi ashya lokanvar bandhan ghala jyanchya kade diploma sudha naahi aani practic karata t
नक्की सर मी पण nlm योजने साठी आर्ज करणार आहे . मी पण शेळी पालन चालू केले आहे आणि याच्या वाढीसाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाची गरज लागणार आहे. ती तुमच्या मार्फत पूर्ण होईल याची अपेक्षा आहे. आणि मी उस्मानाबादी शेळी वर काम करत आहे 10 + 1 ची सुरुवात आहे माझी. आणि माझा फॉर्म पूर्ण बंदिस्त आहे
वाट लागली साहेब.. दुध व्यवसायाची.. शेतकरी पण हुशार आहे त्याला कसं उद्योजक व्हायचं कळत.ते तुम्ही शिकवायची गरज नाही..पाणी 20 रु लिटर आहे दुध 25रु लिटर आहे..या पेक्षा अजुन काय दुध व्यवसायाचा विकास करणार तुम्ही
Hi sir, तुम्ही दुग्ध विभागात खूप नावीन्यपूर्ण बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केलाय, परंतु दूध भेसळ ही एक या क्षेत्राला लागलेली किड आहे,,त्यामुळे actual दुधापेक्षा जास्त दुग्ध उत्पादन तयार होऊन दुधाचे दर हे सतत ढासळत आहेत .त्यामुळे उत्पादन खर्चा एवढा दूध दर दुधाला भेटत आहे.. त्यामुळे दूध भेसळ निर्मूलनासाठी काही कठोर पावले उचलली तर मानवाचे आरोग्य आणि योग्य दूध दर मिळेल .. त्यासाठी योग्य ती पावले उचलावित. जेवढे काही योग्य बदल केले त्याबद्दल आपले खूप खूप आभार💐💐
या निरणेयाचा l जाहीर निषेध करतो कारण शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन पशुधन पर्यवेक्षक पावसाळा उन्हाळा हिवाळा या तिन्ही ऋतू मध्ये सुद्धा पशुधन पर्यवेक्षक चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना सर्विस देऊ शकतो
IAS Tukaram Mundhe sir is a Gem of Maharashtra. Salute to his relentless pursuit of Efficient and Transparent Administration...!!!
What a personality, Tukaram Sir. ❤
साहेब आपले हार्दिक अभिनंदन .आपल्या प्रशासकीय शिस्तीमुळे हे ट्रन्सफाॅरमेशन निश्चित यशस्वी होणार यात तिळमात्र शंका नाही.
तुकाराम मुंढे सर ❤ काय बोलू त्यांच्या बद्दल ❤❤❤❤❤❤
Very nice. Great organization structure. Forward linkages are very much important. This will protect farmers from market fluctuations.
The man with at most integrity, vision and dedication
आदर्श व्यक्तिमत्व🙏💐🔥
सरांसाठी येक like ❤
मुंडे साहेब आपण ग्रेट आहात. आपण कुठल्याही विभागामध्ये जाल तिथे सकारात्मक बदल घडवाल. आपल्या कार्याला माझ्याकडून शुभेच्छा...💐💐💐
खुपचं सुंदर माहिती दिली सर सलाम तुम्हाला
Highly inspiring! Development of farmer income through focus on productivity is the single most critical factor. Managing risk of health through focus on one health is the need of the hour.
खूपच माहितीपूर्ण, thnx 👍
मुंडे साहेब पशु संवर्धनाचा चेहरा मोहरा बदलतील ही खात्री आहे.
फक्त सरकारने त्यांचं खातं बदलू नये. 👍🏻
Proud of sir. Explaination , vision, is to bigger. As like you officers are giving more efforts to farmers.
एकतर्फी घेतलेल्या निर्णयाचा जाहीर निषेध पशुधन पर्यवेक्षक वर्गाचा विचार विचार व्हायला हवा होता
भारतीय पशुवैद्यकीय कायद्याच्या कलम ३०ब आणि कलम ५७ (1) मधील तरतुदीनुसार परविका किंवा प्रमाणपत्र धारक करणाऱ्या) लघु पशुवैद्यकिय खाजगी व्यवसाय करणाऱ्या १ लाख २० हजार खाजगी व्यवसायांचा मुंडे साहेबानी विचार करावा - आधीच बेरोजगारीने त्रस्त असलेल्या महाराष्ट्रान 1 - लाख- 20 हजार नवीन बेरोजगार निर्माण करू नये
1no.mahiti milali sahebkadun...dhanywad mundhe saybhache...
सर आपण जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल थोडंसं आज फिल्ड वरती जे पशू ची सेवा देण्याचे काम आहे ते 80% lss देत आहे आज आपल्या निर्णया मुळे जे lss आज फील्ड वर काम करतात ते अंदाजे दहा, पंधरा , वीस वर्षे काम करतात त्यांनी आज कुठे डायवर्ट व्हायचं हा प्रश्न आहे., तसेच bvsc ड्रॉ हवेचं पण त्या बरोबर किव्हा त्यापेक्षा जास्त lss ही लोक पण पशू संवर्धन साठी आवश्यक आहेत माझी आपणाला विनंती आहे आपण परत एकदा पुनर्विचार करावा .... धन्य वाद
ek number sir, maharstravarti prem karnare lokch yevdha barik vichar karu shaktat fakt ,nahitar baherche fakt chakri karnyasathi padavar bastat ,....
Munde saheb 1 no manus
🧡🙏🏻
खुप छान सर..👌👌👍👍
Very nice
L S S सेवा पुरवत आहेत रात्री अपरात्री फोन केला तर L s s हाकेला धावून येतो
L d o चे फोन सायंकाळी सहा नंतर बंद असतात
त्यामुळे शासनाने विचार करून निर्णय घ्यावा
जाहीर निषेध.
साहेब पशुधन पर्यवेक्षक बेरोजगार झाले साहेब
Informative video.
very nice interview
Sanman niyaa IAS
Mundhe Saheb
❤❤❤❤❤
Nice
मी शेतकरी या निर्णयाचा जाहीर निषेत करतो
ग्रामीण भागात खरे काम पशुधन पर्यवेक्षक च करतोय.
👍
पशुधन पर्यवेक्षक हे पशुपालकांच्या पशुवर योग्यवेळात जाऊन प्रथोमोपचार ,कृत्रिमरेतन,रोगप्रतिबंदक लसीकरण,पशुधनाबद्दल् योग्य माहिती देने ,भारतपशुधन् अँपला माहिती नोंद करणे ही कामे प्रामाणिकपणे करतात.
Mundhe सर तुम्ही lmdp diploma वल्यांच नुकसान केले आहे 😢😢😢😢😢😢
मीLss म्हणून या निर्णयाचा निषेध करतो जर आम्ही काम बंद केले तर किती उत्पन्न वाढेल ते दिसेल
साहेब आम्हा शेतकरयांना आपल्या वर पुर्ण विश्वास आहे
दुध उद्योजक बनण्यासाठी आमची मनाची तयारी होत नाही कारण मधेच भाव पडतात
भाव फक्त डुपलिकेट दुधाचा नाही पडत ओरिजनल दुधाचा पन पडतो
आम्हाला कुठल्याही सबसिडी ची गरज नाही आम्ही आमच्या स्वतःहा उद्योजक होऊ फक्त डुपलिकेट दुध बंद झाले पाहिजे
फक्त प्रॉडक्टिविटी वाढून उपयोग नाही दुधाला रेट मिळणे गरजेचे आहे त्यासाठी पाऊले उचला😢
आम्ही या निर्णयाचा जाहीर निषेध करतोय
मुंडे साहेब तुम्ही डेव्हलप करायला निघालाय पण रोपट लावणाऱ्यालाच विसरून गेलात
Lss ya savargala vicharat n gheta ektarfi aahe ya nirnaya viridat. NISHEDH
Hii sir
सर जी अनुदान बद्दल लवकर चालु करा
खुप लूट केली जात आहे
Sir Aaj kiti tar lss shetkaryanchya darat jaune ratari be ratri seva detata tyani kamit Kam 2 varshcha diploma kela aani tyana shikshan denar Bvsc Mvsc aahet tar ya lokancha vichar kara asi aamchi apeksha aahe tumhi ashya lokanvar bandhan ghala jyanchya kade diploma sudha naahi aani practic karata t
40000 lss लोकांचा यांनी वाटोळं केलं
साहेबांना तीन वर्षे या विभागात काम करुद्या नंतर हा विभाग पहा.
मी l.s.s. म्हणून या निर्णय याचा निषेध करिता आहे
साहेब 2007 चया अगोदर पशुवैद्यकीय विषय या डिप्लोमा मध्ये होते साहेब त्या मुळे गाय,बैल ,म्हैस, शेळी, मेंढी मधे प्राथमिक उपचार करता येईल साहेब
नक्की सर मी पण nlm योजने साठी आर्ज करणार आहे . मी पण शेळी पालन चालू केले आहे आणि याच्या वाढीसाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाची गरज लागणार आहे. ती तुमच्या मार्फत पूर्ण होईल याची अपेक्षा आहे. आणि मी उस्मानाबादी शेळी वर काम करत आहे 10 + 1 ची सुरुवात आहे माझी. आणि माझा फॉर्म पूर्ण बंदिस्त आहे
Structural reform animal husbandry department mdhe garjech hot ,uttam nirnay .
औषधाच्या व खाद्यांच्या किंमतींवर मर्यादित लक्ष टाकल्याने शेतकर्यांच्या उत्पादनात वाढ होऊ शकते
मुंढे साहेब, पशुधन पदविका धारक यांचा पण विचार करावा, पशुसंवर्धन विभागाचा मूळ पाया हा आहे ,
मी शेतकरी या निर्णयाचा नेशेत करतो
वाट लागली साहेब.. दुध व्यवसायाची.. शेतकरी पण हुशार आहे त्याला कसं उद्योजक व्हायचं कळत.ते तुम्ही शिकवायची गरज नाही..पाणी 20 रु लिटर आहे दुध 25रु लिटर आहे..या पेक्षा अजुन काय दुध व्यवसायाचा विकास करणार तुम्ही
Hi sir,
तुम्ही दुग्ध विभागात खूप नावीन्यपूर्ण बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केलाय, परंतु दूध भेसळ ही एक या क्षेत्राला लागलेली किड आहे,,त्यामुळे actual दुधापेक्षा जास्त दुग्ध उत्पादन तयार होऊन दुधाचे दर हे सतत ढासळत आहेत .त्यामुळे उत्पादन खर्चा एवढा दूध दर दुधाला भेटत आहे..
त्यामुळे दूध भेसळ निर्मूलनासाठी काही कठोर पावले उचलली तर मानवाचे आरोग्य आणि योग्य दूध दर मिळेल ..
त्यासाठी योग्य ती पावले उचलावित.
जेवढे काही योग्य बदल केले त्याबद्दल आपले खूप खूप आभार💐💐
साहेब opretion plud तसेच अनेक योजना या. Lss लोकांचं सहकार्य राहीले आहे आणि आता त्यांच्या वर कुठे तरी अन्याय झाला आहे
पशुधन पर्यवेक्षक यांच्या विचार करावा
गट a चे अधिकारी ldo acah dc rjc he HQ la राहतील तर ना सर्व मरतोय lss aldo ldo गट b आणि बाकीचे मलाई खात आहेत
Mla podcast kraycha ahe tumchya sobat ? 🙌🏼
नमस्कार सर
अजून अभ्यास करावा बरेच काही चुकलं आहे
३० अ चा विचार केला आहे तसा ३० ब चा पण विचार करावा साहेब म्हणजे Lss रस्तावर येणार नाही साहेब याचा सहानुभूती पूर्वक विचार करावा साहेब
Nishedh nishedh
माझे आवडते IAS officer ❤ you
Talukyache vet. doctors sarkaracha pagar gheun khajagi practices karun shetkaryanna lutat aahet.
दिशा दर्शक मार्गदर्शन
साहेब, दुधाचा दरापेक्षा पशुखाद्याचे भाव वरचढ आहेत. आर्थिकदृष्ट्या शेतकरी कसा सुजलाम सुफलाम होईल.
Aai aase.Aadhikari.pahije.pa.satat.badlimule.he.kam.karushakle.nahi.pan.chamkis.aadhikari.rajkiy.lok.sambhaltat.munde.pramanik.aadhikari.aahet
मॅडम नमस्ते आपण सह्याद्री वाहिनी वर वृत्त निवेदिका होता ना
Jahir nishedh
पशु संवर्धन विभागानी खेडेगा वात येऊन खरी माहिती घ्यावी म्हणजे कळेल शासनाचे डॉक्टर रात्रीचे फोन उचलतात का आणि मुकामाला कुठे असतात
Mg ata diploma valyani kay करायचं
अति शहाणा त्याचा बैल रिकामा
साहेब,या विभागाला मंत्री चांगला भेटला नाही.विखे नको
Sir tumchya LDO la Ai PD pn krta yet nahi sadhe injection pn lavta yet nahi Ani sagl document wr dakhvte baki Kam kahich krt nahi
या निरणेयाचा l जाहीर निषेध करतो कारण शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन पशुधन पर्यवेक्षक पावसाळा उन्हाळा हिवाळा या तिन्ही ऋतू मध्ये सुद्धा पशुधन पर्यवेक्षक चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना सर्विस देऊ शकतो
Mi shetkari ya cha nishet karato
Ivc act 1984 madhil 30b and 57 madhil tartudinusar laghu pashuwaidyakiya vyavsai karnarya 120000 khasgi vyavsai karnaryawar mananiya munde sahebani khasgi vyavsayancha munde sahebani sanvedhanik hatya keli aahe. Tya nirnayacha jahir nishedh.
मुंडे साहेब lss कॅडर संपू नका शेतकऱ्यांचा खरा जाणवरांचा आत्मा हा LSS आहे
माझे आवडते IAS officer ❤ you
❤❤❤