पोलीस भरती वेळापत्रक बदल मैदानी चाचणी पोलीस आयुक्तालय नवी मुंबई

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024

Комментарии • 3

  • @shivbhushanpatil5520
    @shivbhushanpatil5520 2 месяца назад

    उद्या पासून 21 जून पासून aadra नक्षत्र मोर वाहन आहे अणि 5 जुलै पासून पुनर्वसू नक्षत्र वाहन हत्ती आहे पाऊस खूप पडणार आहे त्या मुळे भरती पावसाळा नंतर घेतलेली फायदा होईल आता उमेदवाराचे अणि पोलिस कर्मचारी लोकांचे फक्त हाल होणार आहेत

  • @yashchavan9277
    @yashchavan9277 2 месяца назад +1

    एकदम बेकार नियोजन काळजी न करता मुलांवर अत्याचार च चाललाय हा सरकार चा
    सातारा पोलिस भरती तर एकदम निष्काळजी ने घेतली 19 तारखेला नियोजन च बरोबर नाही तिथे सकाळी 4 वाजता लाईन मद्ये उभे राहून दुपारी 3 वाजता ग्राउंड झाले आणि 5 वाजता आम्हाला ground मधून सोडले एकदम बेकार नियोजन