प्राथमिक शिक्षण हे मातृभाषे मधूनच हवे. घरी आणि शाळेत वेगवेगळी भाषा असेल तर मुलांच्या मूलभूत संकल्पना ( basic concepts ) कधीच स्पष्ट होत नाहीत आणि ते त्या मुळे नेहमी साठीच ते संभ्रमीत (confused ) राहतात. त्यांना कुठलीच भाषा पूर्ण ( त्यातील वाङ्मय समजण्या एवढी ) येत नाही. पुढील आयुष्यात दुसरी कोणतीही भाषा शिकता येते. तेंव्हा प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतच हवे.
शिक्षण कोणत्या भाषेतून घायचे ह्याचा निर्णय ज्याचा त्याने घ्यावा, कोणावर कोणत्याही भाषेची सक्ती होऊ नये. शिक्षण कोणत्याही भाषेत जरी असेल तरी fees सारखीच असावी. सरकारने फक्त fees जास्त होऊ नये ह्याची काळजी घ्यावी.

@@user-sj2rz7md2s खाजगी शाळांवर सरकार नियंत्रण कसे ठेवणार? उदा. उद्या जर तुम्ही विकत घेतलेल्या मालमत्तेवर सरकारने दावा केला तर तुम्ही गप्प बसणार का? खाजगी शाळा पण या अनुषंगाने चालतात.
@@connectdev3144 भारतात काय पण जगात ज्यापन खाजगी संस्था काम करताय त्या सरकारी नियमानुसार चालतात. भारतात ज्या खाजगी banks काम करतात त्यापन RBI घालुन दिलेल्या नियमानुसार चालतात. Telecom companies TRAI च्य नियमानुसार चालतात. आपल्या कडे शिक्षण आणि वैद्यकीय ह्या क्षेत्रा साठी कोणतीहि regulatory authority सरकारने बनवली नाही. त्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये लूट सुरु आहे. शिक्षण कोणत्याही भाषेत असले तरी दर्जा आणि fees सारखीच असावी.
मातृभाषेतून शिक्षण हेच खरे शिक्षण आहे .👍 इंग्रजीची फक्त त्याला जोड असावी .इंग्रजी ही एक भाषा आहे .ती आपल्याला ऐकूनही येऊ शकते उदाहरणार्थ आपल्या शेजारी जर गुजराती ,हिंदी,तमिळ भाषिक राहत असेल आणि त्यांच्याकडे आपलं मूल सतत जात असेल तर आपल्या मुलाला त्या भाषा सहज बोलता येतात. त्यासाठी त्याला काही पाटी पेन्सिल घेऊन ,वदवून घ्यायची गरज नाही. तसेच इंग्रजी भाषा ही सतत ऐकून येऊ शकते .आपल्या मुलांना रोज 10 मिनिटे इंग्रजी प्रोग्राम किंवा बातम्या ऐकवल्या तर काहीच शक्य नाही . पालकांनी आपल्या मुलाला इंग्रजी भाषा आली नाही तर त्याचं पुढे भविष्यच नाही असा गोड गैरसमज करून घेऊ नकात.. मातृभाषेतून घेतलेले शिक्षण हे नेहमी चांगले आहे इंग्रजीतून घेतलेले शिक्षण हे फक्त घोका आणि ओका.. म्हणजे परीक्षेपुरतं पाठांतर करायचं आणि पेपरात लिहून यायचं.
@@hexha English subject hota ka ty mulana pratek Dhadyche Shabdarth 10 vela lihun kadha aani te by heart kara , then next stage dictionary tond path karnycha praytn kara
जपान सारख्या देशात मार्तु भाषेत शिक्षण देतात .आपल्या देशात किती मुल उच्च शिक्षण घेतात.? 10/20 %मुला साठी कां सर्व व्यवहार इग्रजी मध्ये होतो.उदा.पेस्टिसाईड वरील माहीती वरुण किती शेतकरी आपला जीव वाचु शकले?मेडिसीनचे साइड इफेक्ट्स किती लोकांना वाचता ऐतात.
मराठीतुन शिक्षण घेतलेली पीढ़ी अजुन फळं भोगतीये....convent मधून education घेतलेले माझ्या पिढीचे लोक पुढे आहेत आज...मराठीतुन शिक्षण घ्यायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण मराठीतून शिक्षण घेतलेल्या मुलाला किंवा मुलीला अथांग ज्ञान सागराची दारे इंग्रजी भाषेच्या आकलन क्षमता वा दुसऱ्या अनेक अडचणीमुळे बंद होतात ....मी ह्याचा साक्षी आहे....!!!
English medium मधून शिकलेली सर्वचजण successfu होतील असं नाही. V marathi मिडीयम मधील पुढे जाणारच नाहीत असाही नाहीये.... बरेच scientist, doctor, engineers, ias, ips हे 10th पर्यंत मातृभाषेतून शिकलेली आहेत. व पुढे त्यांनी उत्तम इंग्रजी ही बोलायला शिकलेली आहे. Apj Abdul Kalam, manmohan singh are great examples... मी स्वतः 7 वी पर्यंत मराठी मिडीयम मध्ये होतो व पुढे 8-10 सेमी इंग्लिश होत. मला इंग्लिश अडचण कधीही आली नाही. पुढे मी इंजिीअरिंग ही केलं..मला इंग्लिश उत्तम वाचता लिहिता व बोलता येतं
बरेच पालक आपल्या मुलांना इंग्लिश medium मधें शाळेत टाकले जाते, पण मुंबई , पुणे सारख्या शहरात व इतर उपनगरांत परप्रांतीय लोकांचा भरणा अधिक आहे, मुलांना इंग्लिश काही लगेच कळत नाही , त्यामुळे हिंदी चा सर्रास वापर केला जातो, एक प्रकारे मराठी लोकांवर हिंदी एकप्रकारे लादली जात आहे, असेच दिसते, त्यापेक्षा मराठी मध्यम मधें टाकले तर काय वाईट आहे, बेसिक concepts clear व्हयला मातृभाषा च उपयोगी ठरेल, असे मला वाटते.
जास्त भाषा येणं हे काही वाईट नाही..परंतु भारतात पावला पावला वर भाषा बदलते...त्यामुळे भारतासाठी भारतातल्या लोकांना एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी एक च भाषा असणे गरजेचे आहे..परंतु ती इंग्लिश नसावी कारण त्या भाषेचे आणि आपल्या संस्कृतीचे काहीच घेणं देणं नाही...जपान ची जापनीज...चीन ची चायनीज...रसियाची रशियन...भारताची भारतीय भाषा असावी जी सर्वांना बोलता यावी...
तुमच्या संस्कृतीशी इंग्रजीचे काही घेणेदेणे नाही पण तुम्हाला आधुनिकतेची पहाट इंग्रजानीच दृष्टीस आणली ना? हिंदी - मराठी शिका आणि तुमची स्त्री-पुरुष समता विरोधी संस्कृती पुढे आणा आणि देश मागे घेऊन जा! इंग्रजी सारखी बलाढ्य भाषा मी तरी अजून अनुभवलेली नाही.
शिक्षण कोणत्या भाषेतून घायचे ह्याचा निर्णय ज्याचा त्याने घ्यावा, कोणावर कोणत्याही भाषेची सक्ती होऊ नये. शिक्षण कोणत्याही भाषेत जरी असेल तरी fees सारखीच असावी. सरकारने फक्त fees जास्त होऊ नये ह्याची काळजी घ्यावी.
भाषा ही फक्त संवादा च एक माध्यम आहे बाकी काही नाही अनेक लोक साईन लॅग्वेज मध्ये सुद्धा संवाद साधता त. आणि जर आपली मातृभाषा पक्की असेल तर इतर अनेक भाषा या सुद्धा शिकता येतात.त्यामुळे मला असे वाटते की जे बेसिक शिक्षण आहे ते मातृभाषे त च द्यावे आणि मग विद्यार्थी स्वतंत्र च आहे मोठा झाल्यावर त्याला ज्या भाषेत शिकायचं त्या भाषेत शिकू शकतो.
English is just a language and we should treat it like that, it is easy for a child to take education in their mother tongue only, learning English doesn't means learning in English
मुलांना इंग्रजी बोलण्याचे पोपट बनवण्या पेक्षा मातृभाषातुन शिक्षण दिले पाहिजे आणि ते सक्तीचे केले पाहिजे आपण आपल्या मातृभाषाची इज्जत केली नाही तर जग काय आपली इज्जत करेन
भारत असा राष्ट्र आहे ज्यात प्रत्येक राज्यात वेगळी भाषा बोलली जाते जर शिक्षण हे केवळ मातृभाषेत झालं तर भाषेमुळे राष्ट्रीय व्यवहारांमध्ये सुद्धा अडचणी येतील जर शिक्षण हे मातृभाषेत च करायचं असेल तर पदवी पर्यंत साऱ्या देशात एकाच भाषेत करायला हवं, कारण पाचवितल सामान्य विज्ञान जेव्हा सहावीत general science होईल तेव्हा विद्यार्थ्यांवर किती ताण पडेल हे समजून घेणं समजदरीच ठरेल
Science,(medical) vanijy (CA) engineering he serv marathi tun shikane anivary aahe. Samany vidharthi sarv paryayacha vichar karel. Coaching classes ni jo bajar madlay to kahi pramanat kami hoeil.
मराठी विद्यार्थ्यांवरचे बिनकामाच्या हिंदी भाषेचे ओझे कमी झालेले आहे का? अहिंदी राज्यांसाठी अन्यायी ठरलेले 3 भाषा सुत्र रद्द झालेय का? तमिळनाडू वा मध्यप्रदेशाप्रामाणे द्विभाषा धोरण (राज्यभाषा मराठी + वैकल्पिक ईंगर्जी) महाराष्ट्रात राबवता येईल का?
भारतीय भाषा जात शिकवतात. मागासवर्गीय लोकांनी इंग्रजी निवडावी. इंग्रजी हा एकच मार्ग आहे जातीवाद पासून वाचण्याचा. लोकल भाषा घरापूर्ती ठेवा. इंग्रजी मध्ये निपुण व्हा. लोकल भाषेच्या नादाला लागलात तर सनातनी तुमच्या पिढ्या बरबाद करून टाकतील
उच्चशिक्षणत जर मातृभाषेत उपलब्ध असेल तर मातृभाषातुन शिक्षण घेतल्याचा फायदा होणार. जेव्हा इंग्रजी माध्यम VS मराठी माध्यमाचा विषयी पाहतो तेव्हा, ज्यांना विज्ञान , गणित ह्या विषयात उच्च शिक्षण घ्यायचा आहे ,त्या विषयाची व्याप्ती पाहता इंग्रजी सोयीस्कर होते. इंग्रजी न येण्याची पुढे न्यूनगंड होत नाही. इथे सेमीइंग्रजीचा उपयोग होईल. मातृभाषा ही भाषा म्हणून अनिवार्य असावी, ज्याचा व्यावहारिक जीवनात फायदा होतो. माझं मत
मातृभाषा पाहीजे पण English ला पण जास्त महत्व द्या कारण Indian defence services मध्ये English ज्याचे चांगले आहे त्यालाच घेतात. मग एखादा फार हुशार विद्यार्थी असतो ज्याने मातृभाषेतुन Education घेतलेले असते पण English communication त्याचे थोडे बरे नसते मग defence वाले घेत नाहीत.. तोटा तर विद्यार्थ्याचा आहे ना.... विचार करा लोकांनो मातृभाषेतुन शिक्षण म्हणजे हुशार विद्यार्थ्याचे नुकसान......
Hindi shikavna band kara. Only marathi and english. Apan Maharashtra madhe hindi la khup jasta mahatva det ahot. Hindi peksha english shikna gargecha ahe.private sector madhe english compulsory ahe tar hindi ka?. German kiva french shikna bara rahil hindi pekshya.
*⭕नवयुग क्रांती शिक्षक संघटना,म.रा.⭕* *⭕अन्नत्याग अनुदान पायी दिंडी⭕* *आज दिनांक.1ऑगस्ट 2020 वार शनिवार,* *🔸अन्नत्याग पायी दिंडी 6 वा दिवस* *येवला येथून अन्नत्याग पायी दिंडी एरंडगावकडे मार्गक्रमण* *खैरे सर ,पानसरे सर ,रविंद्र महाजन , कृती समितीचे गोरख कुलधर सर* *खैरे सर यांची प्रकुती खालावली आहे* *🔸यामुळे सर्व बांधवांना नम्रपणे विनंती करण्यात येते की कुणीही उपरोक्त दिंडीत समाविष्ट शिक्षकांना फोन करू नये.* *🔹खैरे सरांना अनेक बांधव फोन करीत आहेत सर्वांच्याच फोनला उत्तर देणे शक्य नाही तरी कुणीही त्यांना फोन करू नये.* *🔸पायी दिंडीदरम्यान शिक्षकांचे जिविताचे बरे वाईट झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासनाची असेल.* *🙏सुशील जाधव🙏* *नवयुग क्रांती शिक्षक संघटना,म.रा.*
फक्त महाराष्ट्र मातृभाषा मराठी फायद्याची नाही पण बाकी भारतातील सर्व राज्यांमध्ये त्या त्या राज्याची भाषा त्या त्या राज्याला फायदेशीर आहे मातृभाषेचा जर भारतामध्ये सर्वात जास्त फायदा होत असेल तर तो दक्षिण भारतीय तामिळ तेलगू कन्नड मल्याळम या भाषा मुले होतो पण महाराष्ट्रामध्ये मराठीपेक्षा हिंदी येणाऱ्या भाषिकांचा फायदा होतो मराठी भाषा महाराष्ट्राची मातृभाषा असली काय नसली काय आपल्या महाराष्ट्रातील मराठी नेत्यांना त्याच्याशी काही घेणे देणे नाही
Marathi+English yogya ahe... मात्र इंग्रजी शाळांमधे मुलांना english+hindi ladli jatey...marathi marat ahe ya English medium school mdhe...pure English kadhihi फायदेशीर
Who opposes reservation? Those who availed reservation for 3000 yrs. Who proposes NEET? Those who became Doctors without writing any entrance exams Who proposes NEP? Those English educated Elite sanghi IAS lobby Who proposes new EIA? Those who keep talking abt motherland.
"Why learn English and try to access jobs in science, research and education? You don't need a foreign language to do your duty that's assigned to your caste!"
One nation one language karun taka. Hindi madhe shikshan compulsory kara. Japan madhe purna deshat ekach language ahe Japanese. Ti loka kiti pudhe gele ahet. Diversity asna changla pan loka tuzi bhasha vait mazi bhasha changli hech karat bastat.
मराठी आणि अंग्रेजी दोन्ही महत्वाच्या आहेत..... आणि दोणी पण शिकल पाहिजे.... (आणि जे लोक म्हणत्यात की चीनी आणि जापानी त्यांचे भाषे मधे शिकून पुढे गेले....तर ते असा आहे की त्या देश मधे फ़क्त एकच भाषा वापरली जाते..... आपल्या देशात तसा नहीं...... आपल्या देशात 1000 हूण अधिक भाषा वापरल्या जातात....... म्हणून इंग्लिश कॉमन असायला पाहिजे)
जापान आणि चीन स्वतः ची भाषा वापरुन एवढे पुढे आहेत मग आपन विदेशी इंग्लिश माध्यम ऐच्छिक म्हणने ही तर परत तीच जुनी Macaulay नीति . मग कसले नवीन धोरन? ही तर धुलफेक !
काहीतरी स्वाभिमान बाळगा कोण कुठले इंग्रज आणि आम्ही त्यांची वकिली करत आहोत तो किट्स काय म्हणाला आणि शेक्सपिअर काय म्हणाला आपल्या भाषेतले सगळे मृतप्राय झाले का इंग्रजी फक्त गरजेपुरती जवळ करा त्यातील literature ची काही गरज नाही आठवी पासून इंग्रजी ठेवा त्याआधी नको
Aata hyanchya degree aahe .aani motya company madhe fakt English naa allya mule ti salary job. Nahi milt Teva KY.. matru bhasha hee lifetime rahanar.. shikshnachi garaj nahi.. Mg sarv politicians chi mule English medium Ka jatat.. Ani garibana matru bhasha hey ky logic
याबाबत मला असे वाटते की ही अपेक्षा आहे त्यात त्यांनी अनिवार्य केलेले नाही. त्यामुळे ते पालकांच्या मनावर ठेवलेले आहे... ruclips.net/video/_cyVvLUn1-E/видео.html
Matru basha hi apli oolak ahai. Ya sarkarane kela hai Far chan Kala ahai. Ya kahai warsath Marathi he bhasha mulanA lihita pan ye nahi. English mule marathi school he band hoot ahai
तुमचं या कार्यक्रमच नावच बी बी सि मराठी आहे. तुम्हला काही तोटा होतय का. नको तो विषय चघळताय. चीन जपान इतर खूप असे देश आहेत ते विकसीत आहेत इंग्लिश येत नसताना सुद्धा. जरा चांगला विषय निवडा बातमी साठी.
मी मराठी भाषेतुन शिकून वकील झालोय
फायदा तोटा तुम्ही समजा
मी फायदा समजतो
Me pan
प्राथमिक शिक्षण हे मातृभाषे मधूनच हवे. घरी आणि शाळेत वेगवेगळी भाषा असेल तर मुलांच्या मूलभूत संकल्पना ( basic concepts ) कधीच स्पष्ट होत नाहीत आणि ते त्या मुळे नेहमी साठीच ते संभ्रमीत (confused ) राहतात. त्यांना कुठलीच भाषा पूर्ण ( त्यातील वाङ्मय समजण्या एवढी ) येत नाही. पुढील आयुष्यात दुसरी कोणतीही भाषा शिकता येते. तेंव्हा प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतच हवे.
शिक्षण कोणत्या भाषेतून घायचे ह्याचा निर्णय ज्याचा त्याने घ्यावा, कोणावर कोणत्याही भाषेची सक्ती होऊ नये. शिक्षण कोणत्याही भाषेत जरी असेल तरी fees सारखीच असावी. सरकारने फक्त fees जास्त होऊ नये ह्याची काळजी घ्यावी.
Your right
मातृभाषा शिक्षण गरजेचे आहे मातृभाषा मुळे संस्कार संस्कृती टिकली जाते
शिक्षण जर पूर्ण मातृभाषेत असेल तर विद्यार्थ्यांना ते समजण्यास सोपे जाते व ते चांगली प्रगती करू शकतात.
*स्वतःच्या भाषेवर अभिमान असलंच पाहिजे. मी मराठी. जय शिवराय🚩🚩🚩🚩*
भारतीय लोकानी जर आपली ताकत 75 वर्ष इंग्लिश शिकन्यात समाजन्यात घालवली नसती तर भारत आज जगाता 1 नंबर वर असता !!!
रशिया,चीन आणि जपान मध्ये बहुतांश लोकांना इंग्रजी बोलता येत नाही, मग ते मागे आहेत का?
शिक्षण कोणत्या भाषेतून घायचे ह्याचा निर्णय ज्याचा त्याने घ्यावा, कोणावर कोणत्याही भाषेची सक्ती होऊ नये. शिक्षण कोणत्याही भाषेत जरी असेल तरी fees सारखीच असावी. सरकारने फक्त fees जास्त होऊ नये ह्याची काळजी घ्यावी.
@@user-sj2rz7md2s खाजगी शाळांवर सरकार नियंत्रण कसे ठेवणार? उदा. उद्या जर तुम्ही विकत घेतलेल्या मालमत्तेवर सरकारने दावा केला तर तुम्ही गप्प बसणार का? खाजगी शाळा पण या अनुषंगाने चालतात.
@@connectdev3144
भारतात काय पण जगात ज्यापन खाजगी संस्था काम करताय त्या सरकारी नियमानुसार चालतात. भारतात ज्या खाजगी banks काम करतात त्यापन RBI घालुन दिलेल्या नियमानुसार चालतात. Telecom companies TRAI च्य नियमानुसार चालतात. आपल्या कडे शिक्षण आणि वैद्यकीय ह्या क्षेत्रा साठी कोणतीहि regulatory authority सरकारने बनवली नाही. त्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये लूट सुरु आहे. शिक्षण कोणत्याही भाषेत असले तरी दर्जा आणि fees सारखीच असावी.
तिकडे जात पात नाहीये, उगाच अल्पबुद्धीने कोणाशीही तुलना करू नका.
आणि तिकडे शिक्षण ९०% फुकट आहे.
मला रिप्लाय केलास तर शिव्या पडतील
@@samm8654 हा राज्याचा प्रश्न आहे... प्रत्येक राज्यातील मातृभाषेत शिक्षण मिळणार आहे... इथे जाती कुठून मध्ये आल्या...?
Marathi is mother tongue so this is important
Yes you are right, marathi is our mother tongue so it is important.
मातृभाषेतून शिक्षण हेच खरे शिक्षण आहे .👍 इंग्रजीची फक्त त्याला जोड असावी .इंग्रजी ही एक भाषा आहे .ती आपल्याला ऐकूनही येऊ शकते उदाहरणार्थ आपल्या शेजारी जर गुजराती ,हिंदी,तमिळ भाषिक राहत असेल आणि त्यांच्याकडे आपलं मूल सतत जात असेल तर आपल्या मुलाला त्या भाषा सहज बोलता येतात. त्यासाठी त्याला काही पाटी पेन्सिल घेऊन ,वदवून घ्यायची गरज नाही. तसेच इंग्रजी भाषा ही सतत ऐकून येऊ शकते .आपल्या मुलांना रोज 10 मिनिटे इंग्रजी प्रोग्राम किंवा बातम्या ऐकवल्या तर काहीच शक्य नाही . पालकांनी आपल्या मुलाला इंग्रजी भाषा आली नाही तर त्याचं पुढे भविष्यच नाही असा गोड गैरसमज करून घेऊ नकात.. मातृभाषेतून घेतलेले शिक्षण हे नेहमी चांगले आहे इंग्रजीतून घेतलेले शिक्षण हे फक्त घोका आणि ओका.. म्हणजे परीक्षेपुरतं पाठांतर करायचं आणि पेपरात लिहून यायचं.
मातृभाषेतूनच शिकवा आम्ही पण मराठी medium madhun shiklo aahe English shikna farsa avghad nahi
@@hexha ingraji yeil toch hushar as fakt aplyach deshat thrlv jaat. China, Japan mdhe khup lokanna ingraji nahi yet tari pn tithla GDP bgha. Aplya adhichya chukichya shikshan paddhatimule vaat lagli hoti deshatil mulanchi
@@hexha English subject hota ka ty mulana pratek Dhadyche Shabdarth 10 vela lihun kadha aani te by heart kara , then next stage dictionary tond path karnycha praytn kara
@@hexha lol kontya jamanyat rahto Bala ? Kahi fekto ka saglyana jamtai English
मराठी medium योग्य आहे कारण सेमी-इंग्लिश आणि English class असला की ते जमून जात.👌
@@hexha Pan english bolne evdhe mahatvache aahe ka?
जपान सारख्या देशात मार्तु भाषेत शिक्षण देतात .आपल्या देशात किती मुल उच्च शिक्षण घेतात.? 10/20 %मुला साठी कां सर्व व्यवहार इग्रजी मध्ये होतो.उदा.पेस्टिसाईड वरील माहीती वरुण किती शेतकरी आपला जीव वाचु शकले?मेडिसीनचे साइड इफेक्ट्स किती लोकांना वाचता ऐतात.
मराठीतुन शिक्षण घेतलेली पीढ़ी अजुन फळं भोगतीये....convent मधून education घेतलेले माझ्या पिढीचे लोक पुढे आहेत आज...मराठीतुन शिक्षण घ्यायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण मराठीतून शिक्षण घेतलेल्या मुलाला किंवा मुलीला अथांग ज्ञान सागराची दारे इंग्रजी भाषेच्या आकलन क्षमता वा दुसऱ्या अनेक अडचणीमुळे बंद होतात ....मी ह्याचा साक्षी आहे....!!!
English medium मधून शिकलेली सर्वचजण successfu होतील असं नाही. V marathi मिडीयम मधील पुढे जाणारच नाहीत असाही नाहीये.... बरेच scientist, doctor, engineers, ias, ips हे 10th पर्यंत मातृभाषेतून शिकलेली आहेत. व पुढे त्यांनी उत्तम इंग्रजी ही बोलायला शिकलेली आहे. Apj Abdul Kalam, manmohan singh are great examples... मी स्वतः 7 वी पर्यंत मराठी मिडीयम मध्ये होतो व पुढे 8-10 सेमी इंग्लिश होत. मला इंग्लिश अडचण कधीही आली नाही. पुढे मी इंजिीअरिंग ही केलं..मला इंग्लिश उत्तम वाचता लिहिता व बोलता येतं
महाराष्ट्र राज्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाला मराठीत बोलणं कंपल्सरी केलेच पाहीजे.
शुद्ध मराठी लिहायला शिका.
व आपण आपली लेकरं बालवाडी पासूनच इंग्लिश स्कूल मध्ये टाकली पाहिजे....😂
पूर्ण सहमत आहे
मातृभाषेतून घेतलेलं शिक्षणच उत्तम असतं.
बरेच पालक आपल्या मुलांना इंग्लिश medium मधें शाळेत टाकले जाते, पण मुंबई , पुणे सारख्या शहरात व इतर उपनगरांत परप्रांतीय लोकांचा भरणा अधिक आहे, मुलांना इंग्लिश काही लगेच कळत नाही , त्यामुळे हिंदी चा सर्रास वापर केला जातो, एक प्रकारे मराठी लोकांवर हिंदी एकप्रकारे लादली जात आहे, असेच दिसते, त्यापेक्षा मराठी मध्यम मधें टाकले तर काय वाईट आहे, बेसिक concepts clear व्हयला मातृभाषा च उपयोगी ठरेल, असे मला वाटते.
मातु भाषा मराठी धोरण उत्तम
जास्त भाषा येणं हे काही वाईट नाही..परंतु भारतात पावला पावला वर भाषा बदलते...त्यामुळे भारतासाठी भारतातल्या लोकांना एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी एक च भाषा असणे गरजेचे आहे..परंतु ती इंग्लिश नसावी कारण त्या भाषेचे आणि आपल्या संस्कृतीचे काहीच घेणं देणं नाही...जपान ची जापनीज...चीन ची चायनीज...रसियाची रशियन...भारताची भारतीय भाषा असावी जी सर्वांना बोलता यावी...
Mhnun aata kahi varshaat government ne sanskrit bhashe la pradhanya dyave
तुमच्या संस्कृतीशी इंग्रजीचे काही घेणेदेणे नाही पण तुम्हाला आधुनिकतेची पहाट इंग्रजानीच दृष्टीस आणली ना? हिंदी - मराठी शिका आणि तुमची स्त्री-पुरुष समता विरोधी संस्कृती पुढे आणा आणि देश मागे घेऊन जा!
इंग्रजी सारखी बलाढ्य भाषा मी तरी अजून अनुभवलेली नाही.
गरीब राज्यांची भाषा हिंदी घ्यावी का मग??
शिक्षण कोणत्या भाषेतून घायचे ह्याचा निर्णय ज्याचा त्याने घ्यावा, कोणावर कोणत्याही भाषेची सक्ती होऊ नये. शिक्षण कोणत्याही भाषेत जरी असेल तरी fees सारखीच असावी. सरकारने फक्त fees जास्त होऊ नये ह्याची काळजी घ्यावी.
भाषा ही फक्त संवादा च एक माध्यम आहे बाकी काही नाही अनेक लोक साईन लॅग्वेज मध्ये सुद्धा संवाद साधता त.
आणि जर आपली मातृभाषा पक्की असेल तर इतर अनेक भाषा या सुद्धा शिकता येतात.त्यामुळे मला असे वाटते की जे बेसिक शिक्षण आहे ते मातृभाषे त च द्यावे आणि मग विद्यार्थी स्वतंत्र च आहे मोठा झाल्यावर त्याला ज्या भाषेत शिकायचं त्या भाषेत शिकू शकतो.
सातवी पर्यंतचे शिक्षण मातृ भाषेतच असावे इंग्रजी स्वतंत्र भाषा म्हणून शिकवावी
English is just a language and we should treat it like that, it is easy for a child to take education in their mother tongue only, learning English doesn't means learning in English
मातृभाषेतून शिक्षण देऊ, पण विद्यार्थी शाळेच्या बाहेर वाचन आणि श्रवण कोणत्या भाषेत करेल?
हे सगळे घटनाबाह्य होऊ शकेल नाही, घटनाबाह्य आहेच! ✔️
मुलांना इंग्रजी बोलण्याचे पोपट बनवण्या पेक्षा मातृभाषातुन शिक्षण दिले पाहिजे आणि ते सक्तीचे केले पाहिजे आपण आपल्या
मातृभाषाची इज्जत केली नाही तर जग काय आपली इज्जत करेन
भारत असा राष्ट्र आहे ज्यात प्रत्येक राज्यात वेगळी भाषा बोलली जाते जर शिक्षण हे केवळ मातृभाषेत झालं तर भाषेमुळे राष्ट्रीय व्यवहारांमध्ये सुद्धा अडचणी येतील जर शिक्षण हे मातृभाषेत च करायचं असेल तर पदवी पर्यंत साऱ्या देशात एकाच भाषेत करायला हवं, कारण पाचवितल सामान्य विज्ञान जेव्हा सहावीत general science होईल तेव्हा विद्यार्थ्यांवर किती ताण पडेल हे समजून घेणं समजदरीच ठरेल
@@Errajp mi tyamulech lihil aahe ki graduation paryant kontihi ekch language prefer Keli pahije Karan mi swatah tya situation hun gelo aahe
@@shoorveer7250 mi pn
Mhanje 5 vi parent Marathi Ani 6 th pasun English medium aas asel tr problem hoil ka...?
खाजगी शाळेत आणि सरकारी शाळेत मातृभाषा सक्तीची केली पाहिजे
Science,(medical) vanijy (CA) engineering he serv marathi tun shikane anivary aahe. Samany vidharthi sarv paryayacha vichar karel. Coaching classes ni jo bajar madlay to kahi pramanat kami hoeil.
शिक्षणाचे खाजगीकरण आणि व्यावसायिकरण झाले कि ते दिशाहीन होते
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन, मराठी भाषा सक्तीची करावी...
मातृ भाषेतील शिक्षण कधीही फायद्याचे
Seeing u after long time. Hope u r well
मातृभाषा म्हणजे प्रांत भाषा असे धरावे का? कारण लोकं जर परप्रांतात राहत असतील प्रांत भाषा ही वेगळी असेल मातृभाषा वेगळी असेल त्यामुळे अर्थ काय काढायचा?
मराठी विद्यार्थ्यांवरचे बिनकामाच्या हिंदी भाषेचे ओझे कमी झालेले आहे का?
अहिंदी राज्यांसाठी अन्यायी ठरलेले 3 भाषा सुत्र रद्द झालेय का? तमिळनाडू वा मध्यप्रदेशाप्रामाणे द्विभाषा धोरण (राज्यभाषा मराठी + वैकल्पिक ईंगर्जी) महाराष्ट्रात राबवता येईल का?
सेमी इंग्लीश सर्वात छान दोन्ही भाषा येतात
भारतीय भाषा जात शिकवतात. मागासवर्गीय लोकांनी इंग्रजी निवडावी. इंग्रजी हा एकच मार्ग आहे जातीवाद पासून वाचण्याचा. लोकल भाषा घरापूर्ती ठेवा. इंग्रजी मध्ये निपुण व्हा. लोकल भाषेच्या नादाला लागलात तर सनातनी तुमच्या पिढ्या बरबाद करून टाकतील
पण मातृभाषेतून शिक्षण मिळणे हा पण प्रत्येकाचा अधिकार आहे
उच्चशिक्षणत जर मातृभाषेत उपलब्ध असेल तर मातृभाषातुन शिक्षण घेतल्याचा फायदा होणार.
जेव्हा इंग्रजी माध्यम VS मराठी माध्यमाचा विषयी पाहतो तेव्हा, ज्यांना
विज्ञान , गणित ह्या विषयात उच्च शिक्षण घ्यायचा आहे ,त्या विषयाची व्याप्ती पाहता इंग्रजी सोयीस्कर होते. इंग्रजी न येण्याची पुढे
न्यूनगंड होत नाही. इथे सेमीइंग्रजीचा उपयोग होईल.
मातृभाषा ही भाषा म्हणून अनिवार्य असावी, ज्याचा व्यावहारिक जीवनात फायदा होतो.
माझं मत
Ek kam kara Sagle AMDAR, KHASDAR, NAGARSEVAK etc sagle UPSC madhun nivda.
Hoo 👍
they need to have basic understanding and more leadership qualities .
काय दादा, sadhya नापास झालेले राजकारणात सक्रिय आहेत. जास्तीत जास्त पास चा आग्रह धरl. UPSC वैगेरे फारच झाले
त्याच्याबद्दल बोलायलाच नको तेच नियम करणार त्यांच्यासाठी आपण फक्त सामान्य माणसाची परवड बघायची
मातृभाषा पाहीजे पण English ला पण जास्त महत्व द्या कारण Indian defence services मध्ये English ज्याचे चांगले आहे त्यालाच घेतात. मग एखादा फार हुशार विद्यार्थी असतो ज्याने मातृभाषेतुन Education घेतलेले असते पण English communication त्याचे थोडे बरे नसते मग defence वाले घेत नाहीत.. तोटा तर विद्यार्थ्याचा आहे ना.... विचार करा लोकांनो मातृभाषेतुन शिक्षण म्हणजे हुशार विद्यार्थ्याचे नुकसान......
पटतंय
Matrubhasha ha subject thevava pan all over india only one syllabus for all students.
Hindi shikavna band kara. Only marathi and english. Apan Maharashtra madhe hindi la khup jasta mahatva det ahot. Hindi peksha english shikna gargecha ahe.private sector madhe english compulsory ahe tar hindi ka?. German kiva french shikna bara rahil hindi pekshya.
Pan Hindi hi deshachi rashtrabhasha ahe
@@yogeshmangle6350 nahi re bhava
@@yogeshmangle6350 अभ्यास वाढव दादा थोडा. हिन्दी राष्ट्रीय भाषा नहिये. थोड वाचत जा.
हिंदी ही राष्ट्र भाषा नाही
@@advpankajmhatre mg hindi la rajbhasha ka br mantat
*⭕नवयुग क्रांती शिक्षक संघटना,म.रा.⭕*
*⭕अन्नत्याग अनुदान पायी दिंडी⭕*
*आज दिनांक.1ऑगस्ट 2020 वार शनिवार,*
*🔸अन्नत्याग पायी दिंडी 6 वा दिवस*
*येवला येथून अन्नत्याग पायी दिंडी एरंडगावकडे मार्गक्रमण*
*खैरे सर ,पानसरे सर ,रविंद्र महाजन , कृती समितीचे गोरख कुलधर सर*
*खैरे सर यांची प्रकुती खालावली आहे*
*🔸यामुळे सर्व बांधवांना नम्रपणे विनंती करण्यात येते की कुणीही उपरोक्त दिंडीत समाविष्ट शिक्षकांना फोन करू नये.*
*🔹खैरे सरांना अनेक बांधव फोन करीत आहेत सर्वांच्याच फोनला उत्तर देणे शक्य नाही तरी कुणीही त्यांना फोन करू नये.*
*🔸पायी दिंडीदरम्यान शिक्षकांचे जिविताचे बरे वाईट झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासनाची असेल.*
*🙏सुशील जाधव🙏*
*नवयुग क्रांती शिक्षक संघटना,म.रा.*
धन्यवाद bbc
Personal choice is best
सक्ती झाली पाहिजे .
फक्त महाराष्ट्र मातृभाषा मराठी फायद्याची नाही पण बाकी भारतातील सर्व राज्यांमध्ये त्या त्या राज्याची भाषा त्या त्या राज्याला फायदेशीर आहे मातृभाषेचा जर भारतामध्ये सर्वात जास्त फायदा होत असेल तर तो दक्षिण भारतीय तामिळ तेलगू कन्नड मल्याळम या भाषा मुले होतो पण महाराष्ट्रामध्ये मराठीपेक्षा हिंदी येणाऱ्या भाषिकांचा फायदा होतो मराठी भाषा महाराष्ट्राची मातृभाषा असली काय नसली काय आपल्या महाराष्ट्रातील मराठी नेत्यांना त्याच्याशी काही घेणे देणे नाही
मातृभाषा च प्रथम
Marathi+English yogya ahe... मात्र इंग्रजी शाळांमधे मुलांना english+hindi ladli jatey...marathi marat ahe ya English medium school mdhe...pure English kadhihi फायदेशीर
10th che board exam cancle honar ahe ka nahi? Plzz ya topic var video banva plzz
Good
मराठी भाषेचे शिक्षण फायद्याचेच
मराठीतून शिक्षन असायला हवं
मातृभाषेत संशोधन प्रथम उपलब्ध करा,मग हे धोरण लागू करण्याचा विचार करा
Who opposes reservation?
Those who availed reservation for 3000 yrs.
Who proposes NEET?
Those who became Doctors without writing any entrance exams
Who proposes NEP?
Those English educated Elite sanghi IAS lobby
Who proposes new EIA?
Those who keep talking abt motherland.
"Why learn English and try to access jobs in science, research and education? You don't need a foreign language to do your duty that's assigned to your caste!"
Maza mulga 4 thi paryant marathi shalet shikla ani ata me English medium madhe ghatla ahe.pn to English medium madhe adjust karel ki nahi bhiti vatate
Amhi pn matru bhashet shikshan ghetla 5th paryant tya nantr apan tech sub english mde shikto te aplyala samjat nhi js agodar hot tech dhoran ahe tyat kahi badal karnyat nhi aal
हे धोरन म्हणजे गोमूत्र पीने चांगले पण प्यायची असेल तर दारू सुधा पिउ शकता आशा पद्धति चे नाही का???
सक्तीच पाहीजे.
One nation one language karun taka. Hindi madhe shikshan compulsory kara. Japan madhe purna deshat ekach language ahe Japanese. Ti loka kiti pudhe gele ahet. Diversity asna changla pan loka tuzi bhasha vait mazi bhasha changli hech karat bastat.
Search vidyawarta on RUclips
मराठी शिक्षणफायद
याच पोर हुशारहोतात ईंग्रजी स््र्वाना येत मुलाचा बोजा वाढवूणमुलाना पागळ.करु नका कम्पसरी 10.पर्यत मराठी शिक्षण सक्तीचे करा
मराठीतच झाल पाहिजे
मातूभाषा धोरण
अबे jubli, carmel, होलीक्रॉस, etc. या शाळेत शिकवणारे मास्तरलोक च तरी त्या शाळेतून शिकले का? त्यांच्या कडून NET-SET परीक्षा पास होत नाही...🤦♂️🤦♂️
सरकार शिक्षणावर किती% खर्च करते ते पण सांगा
इंग्लिश माध्यम पाहिजे अशा लोकानां इंग्लैंड ला पाठवले तरच चांगली इंग्लिश शिकता येऊ शकेल.
11th commers la admission betal ka college la
नवीन शैक्षणिक धोरणात, स्थानिक भाषा म्हणजे आदिवासी भाषांतून शिक्षण दिल जाईल का?
मान्यता प्राप्त 22 भाषण मधून.
कोणत्याही परिस्थितीत इंग्रजीचे महत्त्व कमी होता कामा नये
मेडिकलच शिक्षण ही मात्रुभाषेतुन किंवा हिंदी मधुन व्हायला हवे चिन सारखे
Ho barobar ahe
इंग्रजी साठी अजून किती लाळ घोटेपणा करणार?
मराठी आणि अंग्रेजी दोन्ही महत्वाच्या आहेत..... आणि दोणी पण शिकल पाहिजे.... (आणि जे लोक म्हणत्यात की चीनी आणि जापानी त्यांचे भाषे मधे शिकून पुढे गेले....तर ते असा आहे की त्या देश मधे फ़क्त एकच भाषा वापरली जाते..... आपल्या देशात तसा नहीं...... आपल्या देशात 1000 हूण अधिक भाषा वापरल्या जातात....... म्हणून इंग्लिश कॉमन असायला पाहिजे)
Standard Math आणि Higher Math हाही महत्त्वाचा बदल.. अजून ब-या बाबी अजून स्पष्ट होणार आहेत... ruclips.net/video/89Wm57sbC5o/видео.html
जापान आणि चीन स्वतः ची भाषा वापरुन एवढे पुढे आहेत मग आपन विदेशी इंग्लिश माध्यम ऐच्छिक म्हणने ही तर परत तीच जुनी Macaulay नीति . मग कसले नवीन धोरन? ही तर धुलफेक !
काहीतरी स्वाभिमान बाळगा कोण कुठले इंग्रज आणि आम्ही त्यांची वकिली करत आहोत तो किट्स काय म्हणाला आणि शेक्सपिअर काय म्हणाला आपल्या भाषेतले सगळे मृतप्राय झाले का
इंग्रजी फक्त गरजेपुरती जवळ करा त्यातील literature ची काही गरज नाही
आठवी पासून इंग्रजी ठेवा त्याआधी नको
कुडाळी, खानदेशी, अहिराणी या मातृभाषा आहेत मराठी ही पण लादलेली भाषाच आहे.
अभ्यास वाढव रे दादा थोडा.
शिक्षण महाग होणार आहे असे वाटते
कधी लागू होणार हे धोरण
पाचवी नंतर ईंग्रजी शिकवावे आठवी नंतर हिन्दी शिकवावे.शिक्षण बाजार झाला आहे फायदा काही .नाही
Aata hyanchya degree aahe .aani motya company madhe fakt English naa allya mule ti salary job. Nahi milt Teva KY.. matru bhasha hee lifetime rahanar.. shikshnachi garaj nahi..
Mg sarv politicians chi mule English medium Ka jatat..
Ani garibana matru bhasha hey ky logic
F Y B A झाले आता B A चालू असताना D ED करता येईल का?
हो
Saktich kara
याबाबत मला असे वाटते की ही अपेक्षा आहे त्यात त्यांनी अनिवार्य केलेले नाही. त्यामुळे ते पालकांच्या मनावर ठेवलेले आहे...
ruclips.net/video/_cyVvLUn1-E/видео.html
Matru basha hi apli oolak ahai. Ya sarkarane kela hai Far chan Kala ahai. Ya kahai warsath Marathi he bhasha mulanA lihita pan ye nahi. English mule marathi school he band hoot ahai
Marathi haway.
खुप छान माहिती ह्या व्हिडिओ मध्ये देखील आहे... नक्की पहा.
ruclips.net/video/_e18zyPz3vc/видео.html
English medium ch changal 11 la achanak English madhe samjan khup Katin ahe
#Finalyearexamresult
science सुद्धा मराठीतून शिकवले पाहिजे
विज्ञान म्हणा, मराठी भाषेत तुम्ही व्यवस्थित शिकलेले दिसत नाही.
VATOL HONAR
TOTACH
मराठा आरक्षणा बद्दल मंगळवारी नवीन GR काढला आहे सरकारने त्या वर बातमी बनवा
no reservation .
तुमचं या कार्यक्रमच नावच बी बी सि मराठी आहे. तुम्हला काही तोटा होतय का. नको तो विषय चघळताय. चीन जपान इतर खूप असे देश आहेत ते विकसीत आहेत इंग्लिश येत नसताना सुद्धा. जरा चांगला विषय निवडा बातमी साठी.
English band vhayla pahij
Ith Ata Marathi mulana Marathi kalat nahi.... Pan English matr samjate....
Matrubhashetun 10 paryant tri pahije
Aaatahi asac aahe ki r baba 5vi praynt kashala ugic ordat aahe tu matrbhashetun mhanun pagal kuthala
ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी १२ वी पर्यंत मातृभाषेतून शिक्षण घेतल होत.