Prakash Ambedkar | आरक्षण राजकीय पक्षांना हा प्रश्न विधानसभेपर्यंत झूलवत ठेवायचा | tv9 Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • Prakash Ambedkar | आरक्षण राजकीय पक्षांना हा प्रश्न विधानसभेपर्यंत झूलवत ठेवायचा | tv9 Marathi
    #waghnakh #chhatrapatishivajimaharaj #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #maharashtra #waghnakhlive #sataranews #shambhurajdesai #udayanrajebhosale #MaharashtraRain #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #NaviMumbaiRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainUpdate #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #VidhanParishadElectionResult #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #WariUpdate #PandharpurWari #PandharpurYatra #WariNews
    #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►RUclips : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Комментарии • 107

  • @santoshsalve1623
    @santoshsalve1623 Месяц назад +47

    खुप अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
    एकदम रोख ठोक बोलतात
    सत्य परिस्थिती वर बोलतात
    जय भीम, जय शिवराय साहेब

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 Месяц назад +1

      एवढं आभासू आहे तर मग आरक्षण हे सरकारच्या हातात आहे का कायद्याच्या चौकटीत आहे हे ही माहिती नाही का?व एवढं हुशार आहेत तर मग निवडुन येण्याची स्टॅटिजी पण अखता कशी येत नाही? 🤦‍♀️😁😁

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 Месяц назад +14

    आपले विश्लेशन अगदी बरोबर आहे साहेब

  • @ravigawande3274
    @ravigawande3274 Месяц назад +20

    Barobar Saheb

  • @nareshsardar1353
    @nareshsardar1353 Месяц назад +19

    ❤Vba

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji Месяц назад +9

    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद 🙏

  • @RameshMore-rd7ov
    @RameshMore-rd7ov Месяц назад +14

    ओबीसी आरक्षण फक्त बाळासाहेब आंबेडकर vachaushaktat

  • @surekhasorte-jd4be
    @surekhasorte-jd4be Месяц назад +8

    Jay Bhim sir 🙏🏼 👍👍👍🙏🏼

  • @sakharamsalve4151
    @sakharamsalve4151 Месяц назад +10

    जय भीम जय संविधान जय विज्ञान जय एस सी एस टी ओबीसी

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 Месяц назад +11

    VBA ❤❤

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 Месяц назад +6

    बरोबर

  • @mohanGawai-pz9pp
    @mohanGawai-pz9pp Месяц назад +7

    आमदार निवडून आले पाहिजेत असं काहीतरी राजकारण करा साहेब आम्ही सोबत आहोत.

  • @rajmane889
    @rajmane889 Месяц назад +7

    Only VBA INDIA 🇮🇳🙏✌🚩💯

  • @subhashjogdand8825
    @subhashjogdand8825 Месяц назад +2

    भरकटलेले बाळासाहेब

  • @mr.D.V9292
    @mr.D.V9292 Месяц назад +2

    बरोबर आहे.

  • @artishinde8865
    @artishinde8865 Месяц назад +17

    OBC आरक्षणाचे जनक.

  • @Sama13777
    @Sama13777 Месяц назад +3

    बाळासाहेब तुम्ही खरंच यांना सल्ला देऊ नका. हे लोक जातीवाद करून तुम्हाला पण पाडतात. अकोल्यात या लोकांनी जातीवाद केला नसता तर तुमचा विजय नक्की होता.

    • @shaileshpatil1274
      @shaileshpatil1274 Месяц назад

      😂😂😂😂😂

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei Месяц назад

      आकोल्यात माळी वजारी धनगर मराठा व मायको obc सर्वानी मतदीलेच नाही

    • @vikasawale8605
      @vikasawale8605 Месяц назад

      वंचित आघाडी सोबत ओबीसी समाजाचे उमेदवार निवडून आणणं फार महत्वाच आहे हे लक्षात घेतले पाहिजे ओबीसी समाजाने तरच महाराष्ट्रात ओबीसीची ताकत राहील

  • @amitbudhewar8672
    @amitbudhewar8672 Месяц назад +1

    Only Prakash Ambedka Saheb ❤

  • @user-hm5bp7xo9s
    @user-hm5bp7xo9s Месяц назад +1

    वंचित वंचितच राहणार एकही आमदार निवडून येणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे...

  • @dnyaneshwarlimbhore9462
    @dnyaneshwarlimbhore9462 Месяц назад +1

    प्रकाश.आबेडकराणी.मराठा.विरोधी.भाष्य.करूनये.नाहीतर.त्याना.विलेक्शनला.फार.आवघड.जाईल.साहेब

  • @vandanabisandre9778
    @vandanabisandre9778 Месяц назад

    Jay Bhim Jay Sanvidhan 😊

  • @indrajeetgaikwad9880
    @indrajeetgaikwad9880 28 дней назад

    फक्त साहेब ❤

  • @sppawar8441
    @sppawar8441 Месяц назад +3

    जरंगे पाटील म्हणतात 288 आमदार पाडणार. अहो जरंगे पाटील 288 पैकी ST चे 25 राखीव आमदार आहे ते फक्त ST च्या विरोधात ST च उमेदवार लढू शकतो मराठा उमेदवार ST च्या विरोधात लढू शकत नाही हा कायदा आहे. त्याचप्रमाणे SC चे 29 राखीव आमदार आहेत SC च्या विरोधात SCचाच उमेदवार लढू शकतो मराठा उमेदवार SC च्या विरोधात लढू शकत नाही. मग एसटीचे 25 आमदार आणि एसी चे 29 आमदार असे 54 आमदाराविरुद्ध मराठा हा लढू शकत नाही. मग जरांगे पाटील 288 कुठून पडणार आहे कसे पडणार आहे आणि मराठ्याचे 56 मोर्चे निघाले होते. त्यामध्ये एक प्रमुख मागणी ॲट्रॉसिटी हटवण्याची होती. परंतु ॲट्रॉसिटी कायदा हा एसी साठी आणि एसटी साठी संरक्षणासाठी कायदा बनवलेला आहे. मग मराठे जर ॲट्रॉसिटी कायदा हटवा असे जर मागणी करत असेल तर SC आणि ST चे उमेदवार तुमच्या बाजूने कशी काय लढू शकतात. मराठा समाजाला कुणबी चे आमिष दाखवून ओबीसी मध्ये घुसवण्यासाठी जरंगे पाटील धनगरांना एसटीमध्ये आरक्षणाचे आमिष दाखवत आहे परंतु धनगर बांधवांना माहिती आहे की आपल्याला एसटी मधून आरक्षण मिळणार नाही सुप्रीम कोर्टामध्ये धनगरांना एसटीमध्ये आरक्षण देण्यास नकार दिलेला आहे याचा धनगर बांधवांनी अभ्यास केलेला आहे कारण धनगर बांधव आता वेडा राहिलेला नाही त्याच्यामुळे जरंगे पाटील तुमच्या या एसटीमध्ये जावा असं बोलण्याच्या आमिषाला धनगर बांधव बळी पडणार नाही . जरंगे पाटील धरणगारांना एसटीमध्ये घुसवतो अशी जाणून बुजून भूमिका जर घेत असेल तर ST तुमच्या बाजूने कसे काय राहील. आज ॲट्रॉसिटी केसेस 90 टक्के मराठा समाजाच्या विरुद्ध आहेत कारण SC आणि ST समाजा वर सतत मराठा समाजाकडून झुंडशाहीने हल्ला करत आलेले आहेत म्हणून ॲट्रॉसिटी मराठ्यांवर 90% केसेस आहे त्या मुळे SC आणि ST कॅटेगिरीतील समाज मराठ्यांवर नाराज आहे .आता OBC मध्ये कुणबीच आमिष दाखवून OBC(NT,VJNT)मध्ये मराठा घुसण्याचा प्रयत्न करत आहे. ओबीसींना गावाचे सदस्यांचे किंवा सरपंच चे आरक्षण आहे. ओबीसींना तालुक्याला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष साठी आरक्षण आहे. ओबीसींना जिल्ह्याला सदस्य किंवा महापौरांचे आरक्षण आहे परंतु ओबीसींना आमदारकीचे आणि खासदारकीचे आरक्षण नाही. जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले किंवा मिळाले तर सदस्य, सरपंच ,नगरसेवक,नगराध्यक्ष,नगरसेवक,महापौर या सामाजिक पदावर आणि सरकारी नोकरीवर कब्जा होणार आहे आणि ओबीसी कॅटेगिरीतील समाजाचा गावाचा सदस्य ,सरपंच तालुक्याचा नगरसेवक ;नगराध्यक्ष जिल्ह्याचा सदस्य, महापौर पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद चा सदस्य, सभापती होणार नाहीत आणि सरकारी नोकरी ही लागणार नाही आणि ओबीसी समाजाला इथून पुढे जी हुजूर जी हुजूर करत राहावे लागेल त्यामुळे OBC काटेगिरी सुद्धा मराठ्यांवर नाराज होत आहे.जर मराठा समाज जरंगे पाटीलाच्या नादी लागून असे वागत असेल तर भविष्यात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या पदावर बसवण्याचा मान सन्मान मराठा समाज गमावल्याशिवाय राहणार नाही. ओबीसी,एससी, एसटी एकत्र आल्याशिवाय राहणार नाही .जर ओबीसी(वीजेंटी,एनटी) एसी,एसटी एकत्र झाले तर लोकशाहीतील मराठ्यांचं हुकूमशाही,झुंडशाही संपायला वेळ लागणार नाही.आता बस झालं जी हुजूर जी हुजूर करायचं आता ओबीसी,एसी;एसटी आणि मुसलमान एकत्र येऊन एक मुख्यमंत्री तीन उपमुख्यमंत्री आणि आपले सरकार केले पाहिजे मगच आपल्यावर होणारा मराठ्यांचा अन्याय,अत्याचार,दहशतशाही,झुंडशाही,दबावशाही संपवता येईल आणि आपल्याला विकासासाठी लागणारा विकास निधी घेता येईल :OBC(NT,VJNT),SC ,ST समाज 👈🙏🥱😳🤔

    • @maheshbhange1857
      @maheshbhange1857 Месяц назад

      विश्लेषण छान आहे पण लोकसभेचा निकाल बघ आधी मग मराठ्यांवर बोल

  • @Nanapadalkar007
    @Nanapadalkar007 Месяц назад

    जय ओबीसी जय क्रांती ज्योती जय भीम

  • @bapumore5533
    @bapumore5533 Месяц назад +5

    साहेब तुम्ही गोर गरीब आणि गरजवंत मराठा सोबत उभे राहावे हीच या गरीबाची हात जोडून विनंती साहेब

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover Месяц назад +1

      Kiti saheb gor garib Maratha yanchi ladhai ladhtat nyay milun denyasathi..marathe vote det bahit

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover Месяц назад +1

      Maratha samaj vote det nahi tyala ambedkaranch sanvidhan Manya nahi je sanvidhan chatrpati shivaji maharaj aani chatrapati shau maharaj , Mahatma Jyoti Rao fule , chatrpati shahu Maharaj yana man nar aahe..mhanun vote det nahi...

    • @jyotibagholap8763
      @jyotibagholap8763 Месяц назад

      साहेब,
      तुम्हाला आरक्षण केंव्हाच दिले होते. बाबासाहेब आंबेडकर यांनी..
      तुमच्या त्यावेळच्या नेत्यांनी नाकारले..
      ... आक्खा मराठा समाज आता त्यांच्या नातू, बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभा राहायला हवे..
      आंबेडकर तुमच्या पाठीशी नेहमीच आहेत..
      जय भीम,
      जय शिवराय.
      जय महाराष्ट्र
      🙏q

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Месяц назад +1

    💦बाळासाहेबांची भूमिका धरसोड आहे... ते रब्बी हंगामात एक बोलतात आणि खरिपात दुसरच काहीबाही बोलतात.
    जसे लोकसभा निवडणुकांमध्ये संविधान बदलण्यात येईल म्हणाले 📑
    आता विधानसभा निवडणुकीत म्हणतात आरक्षण बचाव...
    निव्वळ बिगरमौसमी वारे.....

    • @rajeshmedhe5771
      @rajeshmedhe5771 18 дней назад

      तु खुप हुशार आहेस किती शिकलास बाळा

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5pu Месяц назад

    याला कोणी विचारात नाही.कायम वंचित.

  • @vijayhate2674
    @vijayhate2674 Месяц назад +1

    Only VBA Jaybheeeeeem

  • @Rudraksh-7v
    @Rudraksh-7v Месяц назад +2

    ओबीसी ही जात आहे की समूह आहे साहेब स्पष्ट करा

  • @sppawar8441
    @sppawar8441 Месяц назад +2

    * 'आरक्षण' म्हणजेच 'लोकशाही'आहे.आणि आरक्षणालाच 'लोकशाही' म्हणतात ते पुढील प्रमाणे पूर्वीच्या काळी निजामशाही,मुगलशाही,राजा-महाराजा शाही( छत्रपती शाही),इंग्रजशाही आशा एकाच कॅटेगिरीतील लोकांनी,अशा एकाच प्रवर्गातील लोकांनी OBC(NT,VJNT),SC,STच्या पाठिंबावर एक हाती 'शाही' म्हणजे 'सत्ता' भोगली आहे आणि OBC(NT,VJNT),SC,STची प्रजा,जनता,लोक,मात्र जी हुजूर जी हुजूर करत राहिले.पूर्वीच्या काळी आरक्षण नसल्यामुळे सत्तेमध्ये सामावून न घेतल्यामुळे सत्ता चालवण्याचा अधिकार नव्हता.पण ज्या वेळी OBC(NT,VJNT),SC,STच्या प्रवर्गावर,कॅटेगिरीवर अन्याय,अत्याचार,मुस्कटदाबी झाली त्या त्या वेळी OBC(NT,VJNT),SC,STने पाठिंबा काढला त्या त्या वेळच्या एकाच कॅटेगिरीची,एकाच प्रवर्गाची चालवणाऱ्याची शाही म्हणजे सत्ता संपुष्टात आली.निजामशाही कशी गेली?मुगलशाही कशी गेली?(छत्रपती)मराठेशाही कशी गेली?इंग्रजशाही कशी गेली?आणि लोकशाही कशी आली हे सर्व OBC(NT,VJNT),SC,STवर आधारित आहे. आत्ताच्या लोकशाहीमध्ये OBC(NT,VJNT),SC,STने लोकशाहीमध्ये म्हणजे सत्ता मध्ये बरोबरीचा(आरक्षण)वाटा घेतला आहे म्हणून लोकशाहीला पाठिंबा देण्यात आला आहे! लोकशाहीमध्ये एक किंवा दोन कॅटेगिरीतील लोकांना,एक किंवा दोन प्रवर्गातील लोकांना गावाची,तालुक्याची,जिल्हयाची,राज्याची,भारत देशाची सत्ता चालवण्याचा अधिकार नाही तर OBC(NT,VJNT),SC,ST कॅटेगरीतील,प्रवर्गातील लोकांना सत्तामध्ये संधी देणे,सामावून घेणे म्हणजे 'आरक्षण' होय यालाच तर 'लोकशाही' म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आतापर्यंत महाराष्ट्रात मराठा समाजाला ओबीसी( एनटी,वीजेंनटी),एसी,एसटी कॅटेगिरी कडून, प्रवर्गाकडून,सतत गावापासून गल्ले पासून ते दिल्लीपर्यंत मोठ- मोठ्या पदावर मराठा समाजाला बसवण्याचा मान सन्मान ठेवला जात होता आणि जात आहे परंतु मराठा समाजाकडून ओबीसी एससी एसटी आणि इतर समाजावर सतत अन्याय,अत्याचार,दहशत निर्माण करणे,झुंडशाही पद्धतीने हल्ला करणे अशा पद्धतीने जर मराठा समाज जरंगे पाटीलाच्या नादी लागून असे वागत असेल तर भविष्यात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या पदावर बसवण्याचा मान सन्मान गमावल्याशिवाय राहणार नाही.उदाहरण औरंगाबाद मध्ये ,छत्रपती संभाजी नगर मध्ये एम आय एम पक्षातून मुसलमानाचा एक खासदार झाला होता तो कसा झाला होता फक्त मुसलमान आणि एसी म्हणजेच वंचित पक्ष हे दोन कॅटेगिरी लोक एकत्र आले आणि मुसलमानाचा खासदार झाला तर OBC(NT,VJNT),SC,STआणि मुसलमान एकत्र झाले तर मराठ्यांच्या,खासदार आमदाराचे काय होईल.OBC(NT,VJNT),SC,STआणि मुसलमान एकत्र येण्याची गरज आहे ही काळाची गरज आहे तसेच ओपन मधले ब्राह्मण;वाणी,जैन,गुजर, मारवाडी हे सुद्धा सामाजिक दृष्टया वंचित आहेत.या ओपन मधील जाती,एससी,एसटी,ओबीसी, मुसलमान सोबत आले तर मराठ्यांच्या आमदार खासदारांचं काय होईल हे जरा शांत डोक्याने विचार करून पहा कारण वरील कॅटेगरीतील आणि ओपन मधील जाती मराठ्यापासून त्रस्त आहेत तसेच मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,STचा गावचा सरपंच,मेंबर,पोलीस पाटील झालेला वर्चस्व,लीडर, नेतृत्व पटत नाही.मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,ST चा तालुक्याला नगरसेवक,नगराध्यक्ष झालेला वर्चस्व,लीडर,नेतृत्व, पटत नाही.मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,ST चा जिल्ह्याला नगरसेवक,महापौर झालेला वर्चस्व लीडर पटत नाही.तर मराठ्यांना मेंबर,सरपंच,नगरसेवक, नगराध्यक्ष,नगरसेवक,महापौर या पदावर कब्जा करायचा आहे म्हणून आरक्षण पाहिजे.मराठ्यांवर ओबीसी समाज आरक्षणामुळे नाराज होत आहे तर SC,ST समाजाकडून ॲट्रॉसिटी कायद्याचा उपयोग का करावा लागत आहे.आज पर्यंत SC,ST समाजाकडून जास्तीत जास्त कोणत्या जातीविरुद्ध ॲट्रॉसिटी केसेस केल्या जात आहे जवळजवळ 90% मराठा समाजाविरुद्ध केसेस आहे म्हणजेच सतत मराठा समाजाकडून एसी,एसटी कॅटेगिरी वर अन्याय,अत्याचार,झुंडशाही पध्दतीने हल्ले होत असल्यामुळे एसी,एसटी कॅटेगिरी मराठ्यांवर नाराज होत आहे म्हणून भुजबळाने ओबीसीचा पक्ष काढला पाहिजे अत्यंत गरजेचा आहे जसं की SC साठी डॉक्टर प्रकाश आंबेडकरांनी वंचित नावाचा पक्ष काढला त्याच पद्धतीने भुजबळ यांनी सुद्धा ओबीसीसाठी पक्ष काढावा तसेच एसटी(आदिवासी) साठी नरहर झिरवळ यांनी पक्ष काढावा.मुसलमानाने तर पक्ष काढला आहे या तिन्ही चारीही पक्षाने एकत्र येऊन विधानसभेचे लढवली पाहिजे आणि हा प्रयोग केला पाहिजे तरच भविष्यात ज्यांना ज्यांना आरक्षण दिले आहे ते वाचेल.राजकारणात प्रमुख पदावर राहण्यासाठी जर मराठा समाजाकडून इतर समाजाला झुंडशाही पध्दतीने टार्गेट करून पाडत असतील तर लोकशाहीच्या राजकारणात 'मराठांचे झुंडशाहीला' टार्गेट करूनच मराठा उमेदवार पाडावे लागेल.🤔😳😳🙏

    • @dadaraoingle3906
      @dadaraoingle3906 Месяц назад

      Sppawar
      जबरदस्त लेख
      अभ्यास पूर्ण
      New paper ला द्या अपेक्षा

  • @chandrakantjadhav45
    @chandrakantjadhav45 Месяц назад

    🎉🎉

  • @Dk-lb7dl
    @Dk-lb7dl Месяц назад +3

    पण obc समाजाला एक का करायला पाहिजे ते अन्नाचं खातात ना काय आजून दुसरं काही त्यांना आपली जबाबदारी माहिती नही का?

  • @chandrakantjadhav45
    @chandrakantjadhav45 Месяц назад

    🎉🎉🎉🎉

  • @sureshkanojia2589
    @sureshkanojia2589 Месяц назад

    दोंन महीने अगोदर आपन काय बोलत होते ते आठवते काय की गजनी झाला 😊

  • @hgbhure8225
    @hgbhure8225 Месяц назад

    एक मराठा... कोटी मराठा..m

  • @shashikantvyavhare7958
    @shashikantvyavhare7958 Месяц назад +1

    ऐक ही आमदार आणि खासदार नसणाऱ्या पक्षाचे सर्व च नेता

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 Месяц назад

    कायद्याची माहिती असलेले, मुद्देसूद बोलणारे एक नेतृत्व

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 Месяц назад +4

    आंबेडकरी जनतेनेच याना स्वीकारल नाही !

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 Месяц назад +1

    अगोदर सर्वात मोठा पक्ष भाजप काँग्रेस यांनी त्यांची लेखी भूमिका जाहीर केली पाहिजे नंतर राष्ट्रवादी अजित शिवसेना शिंदे सत्ता आहे त्यांनी लेखी द्यावे मग विरोधी पक्ष यांनी द्यावे

  • @uddhavraomulay9591
    @uddhavraomulay9591 Месяц назад

    याचं कुठच साधत नाही, मगं कुठेही कसेही बोलायचं

  • @mitrat7338
    @mitrat7338 Месяц назад +4

    आणि यांना निवडून द्या❤😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover Месяц назад

      Ye bhosdicha tu jyala nivdun dyaych tyala de .. ambedkar saheb sarvansathi aahet obs aso Kiva Maratha pratek jatisathi nivdun jar yayach asal na tar kadhi hi yeu shaktat tuzhya bapane bhik magitali asel.. swabhimani netrutva aahe vanchit bahujan aaghadi

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover Месяц назад

      Kadhihi bol modi paya padayla aala hota ambedkar saheban hya visru nako rashtrpati karto mahnun lavdya maral rastrpati pad ambedkar karani...shikla asta tar ..Ashi comments keli mastis

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover Месяц назад +1

      Nivdun de tuzh rakt pinarya na

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 Месяц назад +2

    आपल्या पदरात काय पडतय याची चिंता !

  • @user-nw8ho3my9n
    @user-nw8ho3my9n Месяц назад +1

    ही तर कोंबडा पार्टी आहे

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 Месяц назад

    ह्यांना जेवढे घोषणा करेल तेवढे याचे पाच-पाच कोटी रुपये वाढतात

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 Месяц назад

    कुंभी मराठा नोदि असून मराठा समाजा ला विरोध करन मंजे कायद्या ला विरोध, कायदा सर्वांना साटी आहे,1 मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩

  • @user-uf6hx4vj9b
    @user-uf6hx4vj9b Месяц назад +5

    😂😂😂 एक भूमिका ठेवा
    अन तुम्ही काडी टाकू नका

    • @sweetsweet6880
      @sweetsweet6880 Месяц назад +4

      जे काडी टाकतात त्यांच्या धोतरात तुम्ही जाता ...

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover Месяц назад

      Bhumika yogya aahe .. chinalichya jar tuzhya aaila tuzha bap zhavla an tu janmala ashil tar khar bol

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover Месяц назад +1

      Tu vanchit bahujan aaghadi la vote dile ka

    • @rahulsonawane4554
      @rahulsonawane4554 Месяц назад

      भूमिका बदलतात कोणती भूमिका बदलली जरा सांघा

  • @jadhavtukaram-du6be
    @jadhavtukaram-du6be Месяц назад +3

    उद्या जर जरांगे पाटील म्हटले सोबत निवडणूक लढू तर हे लगेच तयार होतील

  • @jadhavtukaram-du6be
    @jadhavtukaram-du6be Месяц назад +1

    दुपटी भूमिका घेणारे नेते.....

    • @Sunil_Patil171
      @Sunil_Patil171 Месяц назад +3

      ते विरोध कधीच केले नाही, सुरवातीपासून सांगतात मराठा आरक्षणच ताट वेगळ आणि ओबीसी च ताट वेगळं.

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover Месяц назад

      Comments kartani swatachya aai kade baghun comments kar mi ji comments karto aahe ti barobar aahe ka te ..are adanya,abhyas kar

  • @nanagawali6140
    @nanagawali6140 Месяц назад

    सर्वांचा आरक्षण काढून टाका कोणालाच नको

  • @SunN2148
    @SunN2148 Месяц назад +2

    Tumch baga aadhi😂😂

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k Месяц назад +1

    जाती वाद करण्यासाठी सरकार खंत पाणी घालते

    • @Party_Line
      @Party_Line Месяц назад

      जात बघून मत देणारे सांगत आहेत 😅

  • @sanjayabuj9184
    @sanjayabuj9184 Месяц назад

    भाजपचे ऐकून कामे करू नका साहेब आपण खूप मोठ्या घरातील हा आपण समतोल राखण्याचा प्रयत्न करावा मराठा ओबीसी एकच आहेत

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k Месяц назад +1

    प्रकाश आंबेडकर साहेब हे सुध्दा सरकार च काम करतात

  • @sandeepangolekar2105
    @sandeepangolekar2105 Месяц назад +3

    तू नंबर एकचा माय झालाय

    • @ravigawande3274
      @ravigawande3274 Месяц назад +9

      Comment karnya agodadar pahle shala shikayachi nahitar shikshanacha Power kadel

    • @shridharnagtilak4219
      @shridharnagtilak4219 Месяц назад

      अरे येड्या भोकाच्या कॉमेंट्स करायच्या अगोदर आपण काय कॉमेंट्स करतो आपल्याला लिहिता वाचता येते की, नाही हे अगोदर बगावं. तूझ्या सारखे गुढग्यात बुद्धी असलेले असले की, अशी कॉमेंट्स येणारच. बाळासाहेब आंबेडकर झिंदाबाद.

    • @RameshMore-rd7ov
      @RameshMore-rd7ov Месяц назад

      बेवड्या फक्त तुझा पत्ता सांग पुढचा कार्यक्रम झाला समाज

  • @anandingle4099
    @anandingle4099 Месяц назад +2

    Zase prakash ambedkar tumhala zante ni ayush bhar zulat dhevle Ani dhevtil ka karan tumhi indirectly BJP la support karta

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 Месяц назад

    इतक्या दिवस विरोधी पक्ष दिसले नव्हते का सर्व सरकारच्या हातात असताना विरोधी पक्ष काय करणार

  • @krushnajadhav2508
    @krushnajadhav2508 Месяц назад +2

    पैसा खाउ😂😂😂😂😂😂

    • @sachinmore9293
      @sachinmore9293 Месяц назад +4

      बारामतीकरानी किती दिले😂😂😂

    • @RameshMore-rd7ov
      @RameshMore-rd7ov Месяц назад

      काय re chamtya बेईमान विसरला बापाला

  • @shrinivasbhusare2958
    @shrinivasbhusare2958 Месяц назад +1

    वंचित ला पण वंचित ठेवणार तुम्ही,, स्वार्थी साहेब

  • @RaghavWandhare-vo9mq
    @RaghavWandhare-vo9mq Месяц назад +2

    ओबीसी समाजाची संख्या महाराष्ट्रात कमी आहे हे आंबेडकर यांनी सुद्धा माघे मान्य केले आहे तरी हे काय नवीन चाळे साहेब तुम्ही चालु केलेत 😂

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover Месяц назад

      Abhyas kar aadhi itihas cha nantar comments kar

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover Месяц назад

      Jyachi sankhya jast hoti te majlele hote aarkshnala bhik mhanat hote

  • @shrinivasbhusare2958
    @shrinivasbhusare2958 Месяц назад

    आम्ही मराठा सक्षम आहोत,, कोणीही आम्हाला द्यान पाजळू नये,, 🚩only मनोज दादा 🚩

  • @prakashsonkusare3741
    @prakashsonkusare3741 Месяц назад

    जरांगेनी ५ डाव टाकला, त्यामुळे आंबेडकर नाराज झालेत

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 Месяц назад +3

    आधी मराठा आरक्षण मनोज दादा जरांगे पाटील यांना पाठिंबा नंतर पलटी मराठा आरक्षणाला विरोध वारे

    • @Sunil_Patil171
      @Sunil_Patil171 Месяц назад +3

      ते विरोध कधीच केले नाही, सुरवातीपासून सांगतात मराठा आरक्षणच ताट वेगळ आणि ओबीसी च ताट वेगळं.

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover Месяц назад

      1ka bapchi aulad ashil tar vote konala kele te sang..

    • @Sonu-nn9cw
      @Sonu-nn9cw Месяц назад +2

      वेगळ वेगळे पाहिजे अशी भूमिका आहे साहेबांची

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover Месяц назад

      12 bapcha ashil tar khot lihshil ..jashi tuzhi I randi aahe

    • @prasadjadhav1630
      @prasadjadhav1630 Месяц назад +2

      आरक्षणाचे प्रवर्ग तीन आहेत.
      1)SC
      2)ST
      3)OBC
      मराठा समाज पूर्वीपासूनच OBC प्रवर्गात आहे मग वेगळं ताट म्हणजे काय...?
      मराठा समाजाला आणखीन कीती दिवस झुलवत ठेवणार हे राजकारणी...देव जाणे...?

  • @user-uf5jk7uy8m
    @user-uf5jk7uy8m Месяц назад

    आरक्षण देण्यासाठी सत्ता रूढ पक्ष जबाबदार आहे.ईतर पक्षांची काय गरज आहे.आपण मात्र तळ्यात मळ्यात ची भुमीका सगळ्यांना झुलवत ठेऊन स्वतःचे राजकीय नुकसान करून घेताय.आणि न कळत दुसरया पक्षाचा फायदा करता.जनता दधखुळी नाही.

  • @ankushsawant2020
    @ankushsawant2020 Месяц назад +1

    वंचित व मराठा समाजाने एकत्र रे
    एकत्र येउन निवडनुक लढवावी

  • @blackbarack8778
    @blackbarack8778 Месяц назад

    😃😃😃😃 बाळासाहेब कितीही प्रयत्न करा..... Obc हा bjp चा DNA आहे..... एक ही मत नाही भेटणार तुम्हाला..... 😃😃😃