MPSC आणि स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ऑनलाईन कोर्सेस जॉईन करण्यासाठी "SpardhaGram - स्पर्धाग्राम" App डाउनलोड करा : bit.ly/39vTCfr . Contact : 9604020277 . MPSC आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सराव टेस्ट देण्यासाठी आमच्या "Majhi Test - माझी टेस्ट" या प्लॅटफॉर्मला भेट द्या: वेबसाईट: www.MajhiTest.com MajhiTest App डाउनलोड करा : rb.gy/jobmf3
Thanks sir आमच्यासारखे बरेच विद्यार्थी class लाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी खूप उपयोगात येणारे lecture free मध्ये तुम्ही शिकवता sir त्यासाठी खूप खुप आभार sir
नमस्कार, खूप छान विडिओ,अभिनंदन। फुले वाड्याच्या माहिती पूरक मी पुढील तपशील सादर करू इच्छितो। १९६०-७० च्या दरम्यान ,म्हणजे स्मारक होण्यापूर्वी फुले वाडा ,हा पुण्यामध्ये शिक्षणासाठी आजूबाजूच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या गरीब मुलांसाठी वसतिगृह म्हणून वापर केला जात असे।अगदी नाममात्र ,जवळ जवळ मोफत अशी ती व्यवस्था होती।वाड्यात असणाऱ्या ३-४ रूममध्ये ,प्रत्येक रूममध्ये ४ते ५ ,विध्यार्थी अशी एकूण २० ते २५ विद्यार्थ्यांची सोय होत असे।अगदी साध्या पद्धतीने ,म्हणजे जमिनीवर बिछाना व उशाशी सामानाची पत्र्याची ट्रँक वजा पेटी असे।सकाळी आवारात असणाऱ्या हौद /विहिरीतून बादलीने पाणी शेंदून थंड पाण्याने आंघोळी केली जात।व तेथेच आजूबाजू ला आवारात किंवा रूममध्ये अभ्यास करत असत।खूप सुंदर वातावरण असे। मी देवराम भुजबळ ,माजी उपायुक्त ,मुंबई महानगर पालिका ,१९६७ -६९ च्या दरम्यान पुण्यामध्ये शिक्षणासाठी frgusson कॉलेज मध्ये असतांना फुले वाडा वसतिगृहात रहात होतो।आम्ही सर्व भाग्यवान की आम्हास या ,महात्मा फुले व सावित्रीबाई फुले ,यांच्या पदस्पर्शाने पावन व पवित्र झालेल्या वास्तूत राहण्याची संधी प्राप्त झाली।विध्यार्थी सह्ययक समितीतर्फे चालविण्यात येणाऱ्या,frgusson कॉलेज वसतिगृह खानावळ संलग्न येथे ,स्वस्त ,महिना ३०रुपये प्रमाणे जेवणासाठी फुले वाडा वस्तीगृहातून येत असत। गोरगरीब जनतेच्या शिक्षणासाठी सर्व आयुष्य खर्च करणाऱ्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या फुले वाडा या वास्तूचा ,त्यांच्या पश्चात सुद्धा शिक्षण या पवित्र कार्यासाठ उपयोगात येणे हा मोठा योगायोग होय। तरी सदर तपशील आपल्या पुढील व्हिडीओ मध्ये समाविष्ट करावा ही विनंती। देवराम भुजबळ।।।...
आम्हाला थँक उ नका म्हणू सर आपण आमच्यासाठी एवढी मेहनत घेऊन परीक्षेच्या दृष्टीकोनातून उपयोगी lectures घेता त्यांचा आम्हाला खूप उपयोग होतो. आपले मार्गदर्शन सदैव आमच्या पाठीशी असेच राहो हिच प्रार्थना 🙏🏻🙏🏻Again Thanks a lot sir🙏🏻
तुम्ही सांगितलेली माहिती मी विहारात सांगते स्त्रिया ना प्रश्न विचारते त्यामुळे आम्हा स्त्री यांचे ज्ञान वाढवण्यासाठी मदत होते. Thank you very much sir🙏
1 जानेवारी १८४८: देशातील मुलींसाठी पहिली शाळा बुधवारपेठेत. १५ मे १८४८: पुण्यात सगुणाबाईंच्या सहकार्याने दुसरी शाळा. १८५२: ब्रिटिश सरकारकडून 'उत्कृष्ट शिक्षिका' म्हणून घोषित. १८५३: 'माता बालसंगोपन' केंद्राची सुरुवात. १८८३: सासवड इथं सत्यशोधक समाजाच्या परिषदेचं अध्यक्षस्थान सावित्री बाईनी भूषविलं.
MPSC आणि स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ऑनलाईन कोर्सेस जॉईन करण्यासाठी "SpardhaGram - स्पर्धाग्राम" App डाउनलोड करा : bit.ly/39vTCfr
.
Contact : 9604020277
.
MPSC आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सराव टेस्ट देण्यासाठी आमच्या "Majhi Test - माझी टेस्ट" या प्लॅटफॉर्मला भेट द्या:
वेबसाईट: www.MajhiTest.com
MajhiTest App डाउनलोड करा : rb.gy/jobmf3
खुप छान
❤
.
Thank you very much sir....khupach chhan upakram krtay tumhi...i solute you...
❤🎉
फार महत्त्वाची माहिती या व्हिडिओ व्दारे मिळाली अशीच मोलाची माहिती वेळोवेळी व्हिडिओ व्दारे मिळावी. आपले व आपले सहकारी यांचे मनापासून आभार, व धन्यवाद.
❤🎉😊
Sir khup chan video kla thanks Sir.
Thankx
❤🎉😊
*DHANYAWAD SIR 🙏🏻*
Khup khup dhanywaad ani ekdam best'information
Thank u 🙏
❤🎉
Khupch chhan Mahiti sir
Thanks 🙏🙏
❤
Thank you sir🙏🏻 असेच जयंतीदिनी वेगवेगळ्या महात्म्य चे व्हिडिओ घेऊन येत रहा.
नक्की 🙏🏻
खूप छान.
इतिहास समजावून सांगितला की पाठ करायची गरज नाही याचा प्रत्यय आला.
Thank u 🙏
Great 🎉
धन्यवाद सर.मनापासून.
खूप छान माहिती दिलीत. सर धन्यवाद🙏
❤🎉
Khup khup chan informative video sir thank you so much 👍👍👍👍
Thank u 🙏
❤
Thanks sir .❤️
Video khup chan hota
Thank you so much sir...
धन्यवाद सर,🙏🙏🙏
Thanks sir आमच्यासारखे बरेच विद्यार्थी class लाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी खूप उपयोगात येणारे lecture free मध्ये तुम्ही शिकवता sir त्यासाठी खूप खुप आभार sir
Thank u 🙏
Thanks sir ji pls continue
खूप छान माहिती सर
अप्रतिम..
Thank you sir graet information 🙏
Thank u 🙏
❤🎉
खूप छान शिकवतात सर तुम्ही
❤🎉
Khup chhn
नमस्कार,
खूप छान विडिओ,अभिनंदन।
फुले वाड्याच्या माहिती पूरक मी पुढील तपशील सादर करू इच्छितो।
१९६०-७० च्या दरम्यान ,म्हणजे स्मारक होण्यापूर्वी फुले वाडा ,हा पुण्यामध्ये शिक्षणासाठी आजूबाजूच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या गरीब मुलांसाठी वसतिगृह म्हणून वापर केला जात असे।अगदी नाममात्र ,जवळ जवळ मोफत अशी ती व्यवस्था होती।वाड्यात असणाऱ्या ३-४ रूममध्ये ,प्रत्येक रूममध्ये ४ते ५ ,विध्यार्थी अशी एकूण २० ते २५ विद्यार्थ्यांची सोय होत असे।अगदी साध्या पद्धतीने ,म्हणजे जमिनीवर बिछाना व उशाशी सामानाची पत्र्याची ट्रँक वजा पेटी असे।सकाळी आवारात असणाऱ्या हौद /विहिरीतून बादलीने पाणी शेंदून थंड पाण्याने आंघोळी केली जात।व तेथेच आजूबाजू ला आवारात किंवा रूममध्ये अभ्यास करत असत।खूप सुंदर वातावरण असे।
मी देवराम भुजबळ ,माजी उपायुक्त ,मुंबई महानगर पालिका ,१९६७ -६९ च्या दरम्यान पुण्यामध्ये शिक्षणासाठी frgusson कॉलेज मध्ये असतांना फुले वाडा वसतिगृहात रहात होतो।आम्ही सर्व भाग्यवान की आम्हास या ,महात्मा फुले व सावित्रीबाई फुले ,यांच्या पदस्पर्शाने पावन व पवित्र झालेल्या वास्तूत राहण्याची संधी प्राप्त झाली।विध्यार्थी सह्ययक समितीतर्फे चालविण्यात येणाऱ्या,frgusson कॉलेज वसतिगृह खानावळ संलग्न येथे ,स्वस्त ,महिना ३०रुपये प्रमाणे जेवणासाठी फुले वाडा वस्तीगृहातून येत असत।
गोरगरीब जनतेच्या शिक्षणासाठी सर्व आयुष्य खर्च करणाऱ्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या फुले वाडा या वास्तूचा ,त्यांच्या पश्चात सुद्धा शिक्षण या पवित्र कार्यासाठ उपयोगात येणे हा मोठा योगायोग होय।
तरी सदर तपशील आपल्या पुढील व्हिडीओ मध्ये समाविष्ट करावा ही विनंती।
देवराम भुजबळ।।।...
खूप सखोल माहिती आहे सरांना त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आभार. 🙏🙏🙏🙌👌👍💐
खूप खूप धन्यवाद सर
Thank you sir....🙏
Very nice lecture...
Nice lecture sir thank u so much
Khup chan sir😊👍
Well done
Sar ok
Thanks
Thank you so much sir
Khupch chhan sir thanks
❤🎉
Nice information in deep thanks a lot sir 🙏🏻🙏🏻👌🏻
Thank u 🙏
आम्हाला थँक उ नका म्हणू सर आपण आमच्यासाठी एवढी मेहनत घेऊन परीक्षेच्या दृष्टीकोनातून उपयोगी lectures घेता त्यांचा आम्हाला खूप उपयोग होतो. आपले मार्गदर्शन सदैव आमच्या पाठीशी असेच राहो हिच प्रार्थना 🙏🏻🙏🏻Again Thanks a lot sir🙏🏻
Tnx sir🙏🙏🙏
Khupch chan
जय ज्योती जय क्रांती जय सावित्री जय महात्मा फुले😎😎
❤🎉😊
बहुत अछे धन्यवाद देता हूँ जय भीम जय भारत जय संविधान जोती बाआ सविऋबाईफुले माता के सलाम है
❤🎉😊
जय क्रांतीज्योती सावित्रीबाई 🙏🙏🙏🙏
Very nice lecture sir..👍🙏
Amezing video sir thank you sir
❤🎉
🙏🙏🙏🙏खुप खुप उपयुक्त माहिती मिळाली सरजी 🙏🙏🙏🙏
Nice lecture sir 🙏🙏
खूप छान
खूप खूप धन्यवाद सर , खूप छान माहिती मिळाली🙏
Nice effort sir ❤️
Unbelievable lecture Sir Thank you so much ❤️
❤🎉😊
Thank u sir for such a wonderful lecture waiting for a such a new lecture
Thank u 🙏
खूपच छान माहिती दिली आहे ❤🎉
Very important information and predicted question, Thank you sir.
खुप खुप धन्यवाद सर......
Thank u 🙏
Sir punha samajsusharak vr lecture ghya
तुम्ही सांगितलेली माहिती मी विहारात सांगते स्त्रिया ना प्रश्न विचारते त्यामुळे आम्हा स्त्री यांचे ज्ञान वाढवण्यासाठी मदत होते.
Thank you very much sir🙏
Great
👌👌👌👌
खूप छान माहिती💐💐💐👌👌👌
ASACH EK VIDEO 6 DEC ROJI DR.BABSAHEB AMBEDKRANVAR APEKSHIT HOTA SIR..PLEASE MAKE ONE VIDEO ON RAJARSHI SHAHU MAHARAJ AND DR B.R.AMBEDKAR
Tysm for amazing explanation about savitribai fule ❤️
Thank u 🙏
दर्जा 👌👌👌👌
Good sar
Sir prachin and madhugin var video gayna
Salute sir..... Super information
nice sir
Thank you sir
6:00 Thomas Clark yache book recommend kara sir mala
Nice teach sir
🙏🙏
Excellant Lecture.
❤🎉😊
ya mahitichi pdf milel ka
अत्यंत अवघड आणि बारीक प्रसंगातून आपण सावित्रीबाई यांना सादर करीत आहात त्याबद्द्ल धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Waiting
Fule pati patni Yana "BHARAT RATNA" Dhyayala pahije Saheb.pan Rajkarani lok Dalbhadri aahet Saheb.
👌👍
Very good sir👍
Thank you Sir 🙏 salute to you as human being. Bahut badhiya subject selected.
❤🎉😊
Sir sarv samajsudhark ghya 🙏🙏🙏🙏🙏🙏
Yes
जय शिवराय जय भिम 🚩🙏 जय संविधान
D
What an excellent lec!
Sir tumhi mahatma fule yanchya video madhe
Yashvanth & Radhabai yanch vivah zal ase sangitle
पर्याय तीन
अत्युत्तम
Sir spardha gram ya app madhe video jastit jast kiti tasanche aahe karan jast ek tas peksha jast motha video asla tar samjat nahi
सरासरी 40 ते 70 मिनिटांचे विडिओ आहेत.
1 जानेवारी १८४८: देशातील मुलींसाठी पहिली शाळा बुधवारपेठेत.
१५ मे १८४८: पुण्यात सगुणाबाईंच्या सहकार्याने दुसरी शाळा.
१८५२: ब्रिटिश सरकारकडून 'उत्कृष्ट शिक्षिका' म्हणून घोषित.
१८५३: 'माता बालसंगोपन' केंद्राची सुरुवात.
१८८३: सासवड इथं सत्यशोधक समाजाच्या परिषदेचं अध्यक्षस्थान सावित्री बाईनी भूषविलं.
2
Sir कुठे आहे class he
Savitribai phule is God for all us ladio
महादेव गोविंद रानडे यांच्या विषयी देखिल असा व्हिडिओ तयार करा.🙏
बनवला आहे
@@Prof_SachinGulig please Send me video link....
Devachya goshti sangu naka
तुम्ही अर्थ घ्या फक्त......
Mahatma Gandhi var gayana video
Ani ya video madhe Lakshmibai sangitale
Savitribai phule yachi pustak
Sir kahi samajal nahi
Danvad
Mitumciaabhariaahesir
Thank you so much sir🙏
खूप छान
Excellent lecture thank you sir 😊😊😊.
Thanku very much