महा पशुधन एक्स्पो 2023 शिर्डी.गायांच्या देशी,संकरित,गावरान प्रजाती.
HTML-код
- Опубликовано: 24 мар 2023
- Trupti Farmer RUclips Channel
/ @truptifarmer
Pooja'sVlog RUclips Channel
/ @poojadengale
Instagram ID follow Karela Visaru Naka
/ pooja.dengale.16
Factbook Page Follow Karela Visaru Naka
profile.php?... Животные
खुप छान ताई 🥰
Tai Khup chan dili majiti
ताई धन्यवाद आपल्या मुळे घरि बसून महाराष्ट्रा तिल पशुधनाची महिती मिळाली जयभोले, जयगौमाता
खूप छान योग्य पद्धतीने माहिती प्रदर्शन दाखवले
एकच नंबर आहे
ताई खूप छान माहिती देता तुम्ही त्याबद्दल धन्यवाद आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा
#deoni
खुप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
Mast
👌
खुप छान
एक नंबर व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला धन्यवाद ताई
👍👍
खुप छान माहिती दिली ताईसाहेब... धन्यवाद
❤❤❤❤❤
खूप छान माहिती दिली ताई ❤❤❤
खूप छान व्हिडिओ बनवला ताईसाहेब🎉
❤❤❤
ravan is my cows brother
सुंदर माहिती दिली.
खुपच छान ताई धन्यवाद
एकच नंबर व्हिडिओ Jay Maharashtra
खूप छान माहिती दिली
1no
थोडक्यात खुप छान महिती दिली ताई
Nice
कृपया गावरान पशू संवर्धन करण्यासाठी आग्रही भूमिका मांडली पाहिजे तूम्ही स्वतः तरच भारताचे भले होणार आहे
Khoop cchhan di di ❤
👍👍👍
Abhari ahe....
सुपर खूप छान ताई 👌
आपल्या मुळे घरी बसल्या पाहता आल धन्यवाद
Mast tai
छान तुमच्यामुळे घरी बसून प्रदर्शन पाहता आले तुम्हाला खूप खूप धन्यवाद, प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा होती पण येता आले नाही, तुमच्या मुळे खुप छान माहिती मिळाली, धन्यवाद,👍👍👏👏
💯❤👌👌👌👌👌👌
Kiti divas ahe expo
26 मार्च शेवटचा दिवस आहे आज
ताई घर बसुन माहिती मिळाली
Khurad gheycha aahe tyancha sampark number milel ka
दादा गर्दी खूप होती
मी पण पहिल्यांदाच प्रदर्शन पाहण्यासाठी गेले होते
परत प्रदर्शन ला गेल्यानंतर नक्कीच प्रत्येकाचे मोबाईल नंबर व्हिडिओत देईल
ताई हे प्रदर्शन आयोजित केले जात
Tai sagal chan hot pn tumhi hf gayi kalvdi nchi mahiti nahi ghetli❤
छान आहे पण कोबडी खुराड कुठे मिळेव किंम्मत व संपर्क कुठे करायचा मो नपाहीजे होता
गाय या नात्यात काय
ताई आपण जी सायलेज मशिन दाखवली त्यांची किंमत काय आहे.त्याच्यावर शासनाची काही सपसिडी आहे काय हो.
दादा मी तो व्हिडिओ प्रदर्शनामध्ये बनवला होता व त्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये कंपनीचा नंबर टाकलेला आहे कंपनीला कॉल करून चौकशी करू शकता
तुम्ही शेवटी सगळ्यांचे मोबाईल नंबर घेयला पाहिजे होते
सर्वांनचे संपर्क क्रमांक सांगायला पाहिजेत होते,ओके
दादा मी पहिल्यांदाच प्रदर्शन बघायला गेली होती परत कधी प्रदर्शन बघायला गेली तर प्रत्येकाला मोबाईल नंबर सांगायला लावेल
मला प्रदर्शनाचा एवढा अभ्यास नव्हता
आता आली आयडिया काय करायला पाहिजे काय नाही
सुचवल्या बद्दल धन्यवाद दादा 🙏
Tai shelyanchya malkacha number gheyla pahije hota mhanje aamhal tyanchyakadun tya kharedi karta aalya astya.
दादा व्हिडिओमध्ये शेळीपालनाचा बोर्ड दाखवलेला आहे
त्या बोर्डवर त्यांचा मोबाईल नंबर आहे
ताई शेळ्यांचे विडिओ बनवा
व्हिडिओ पूर्ण बघा शेळ्यांचा पण व्हिडिओ आहे
Mobile no taka
Bar
Video बद्दल धन्यवाद,पण स्वतः पूर्ण माहिती घेऊन video बनवत जा,पांढऱ्या गायी नाही तो खिलार जातीच्या गायी आहेत ,आणि देशी ला पण संकरित म्हणताय ,कृपया असा करू नका ,बाकी तुमच्या कार्याला सलाम
Mast