हवा_कुणाची | Kolhapur Loksabha 02| राधानगरीतल्या लोकांना काय वाटतं ?शाहू महाराज येणार की संजय मंडलिक
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- #BolBhidu #हवा_कुणाची #kolhapursabha
कोल्हापूर लोकसभेचा सामना हा कॉंग्रेसकडून शाहू छत्रपती आणि शिवसेना शिंदे गटाकडून संजय मंडलिक असा होत असला तरी यामागे बरीच गणितं दडलेली आहे. सतेज पाटील विरूद्ध धनंजय महाडिक, मोदी विरूद्ध राहुल गांधी अशी तयार होणार समिकरणं. कोल्हापूरकरांसाठी जीवनदान ठरलेल्या राधानगरी धरणासाठी आजही कोल्हापूरकर शाहु महाराजांसमोर नतमस्तक होतात. या राधानगरीकरांना काय वाटतं ? कोल्हापूरात कोण जिंकणार ? शाहू छत्रपती की संजय मंडलिक ?
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
@12:11 “शिवाजी कांबळे” ह्या व्यक्तीचं नाव ज्यांनी कोणी ठेवलं असेन त्या व्यक्तीला त्रिवार सलाम.
छत्रपती शाहू महाराज 👑
या लोकांना बोलण्यावरून असे वाटत की याना मंडलिक यांच्याविषयी काहीच माहीत नाही मी त्याच्या गावचा आहे हा माणूस 5 वर्षात कधी कोल्हापूर सोडून बाहेर आला नाही कधी कोणाचा फोन आला नाही काम आणि विकास तर लाबचीच गोष्ट
Ithe lihun yenar nanit shahu maharaj nivdun, ground reality aahe he, you have to accept
मित्रा मी स्वतः राधानगरीचा आहे, राधानगरीत मंडलिकानी काहीच विकासकामे केली नाहीत. जी काही कामे झालीत ती आमदार प्रकाश आबिटकरानी केली आहेत. आमदार विकासकामाच उद्घाटन करायला जातात तेंव्हा मंडलिक फोटो काढायला सोबत जातात आणि ही लोक सांगत आहेत मंडलीकानी काम केली म्हणून
10 lokana ektra basun ground reality nahi baba PM Modi yenar but kolhapur Shahu Maharaj clean sweep ahey @@pavanparaskar2917
मी स्वतः कोल्हापूर मधला आहे आमच्या प्रभागात संजय मंडलिक मागच्या पाच वर्षांत एकदाही आलेला नाही. शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे त्यांनी लक्षच दिलेले नाही.
शाहू महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोचले पाहिजे.त्यासाठी त्यांना १ वेळेस संधी द्याला पाहिजे...
शाहू महाराजनी लई मोठ्या चुका केल्या आहेत
धरण बाधून…
कुस्ती ला चालना देऊन..
फुकट जमिनी देऊन..
एयर पोर्ट ला जागा देऊन…
रेल्वे स्टेशन बांधून…
रंकाळा करुन…
अनेक समाजला बोर्डिंग बाधून…
धर्म समतेचं आदर देऊन…
१. छत्रपती शाहू शहाजी ✋✔️👆🧡🚩
छत्रपती शाहू महाराज की जय
अरे नालायकांनो पूर्वीचे शाहू महाराज सुद्धा दत्त पुत्र होती हे विसरले का तुम्ही.....
मान गादीला मत पण गादीला..
मान विचाराला मत पण विचाराला..
छत्रपती शाहू महाराज 🙏🏻🙏🏻
Sahu maharaj
Shahu maharaj❤
शाहू महाराज... फिक्स.. 💯👑🙌🔥✌🥳🚩
कोल्हापूर लोकसभेचे हिंदुविरोधी ब्रिगेडी उमेदवार दिलीपसिंह (बदलेल नाव शाहू )यांना कोल्हापूरात दत्तक घेण्याला कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने कडाडून विरोध केला होता.
हिंदूद्वेष्टा माणूस गादीवर बसू नये म्हणून कोल्हापूरकरांनी 24 जून 1962 रोजी न्यू पॅलेस वर मोठा उग्र मोर्चा काढला होता व मोठया प्रमाणात दगडफेक करण्यात आली होती.पोलिसांच्या गाड्या फोडण्यात आल्या व लाठीचार्ज करण्यात आला.यावेळी न्यू पॅलेसच्या कंपाउंड वरून संतप्त जनता उड्या मारून आत गेली व न्यू पॅलेस वर काळे निशाण फडकवण्यात आले.
काँग्रेस उमेदवार दिलीपसिंह उर्फ शाहुंना विरोध करण्यासाठी 3 जुलै 1962 ला संपुर्ण कोल्हापूरात लोकांनी आपापल्या घरांवर काळे निशान फडकवले व हरताळ पाळले. संपुर्ण कोल्हापूरात दिलीपसिंह विरोधी आंदोलनाचा भडका उडाला होता. शिरोळ-नृसिंहवाडी मार्गावर टेलिफोन तारा तोडण्यात आल्या.खांब वाकवण्यात आले. विद्यार्थ्यांनी शाळा कॉलेज बंद पाडले.
जनतेच्या या जनआक्रोशाची दखल त्यावेळचे केंद्रीय गृहमंत्री लालबहाद्दूर शास्त्री व राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी घेतली. त्यांनी भेट घेऊन दत्तक प्रकरणावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. कोल्हापूरात दिलीपसिंह विरोधी भावना इतक्या तीव्र होत्या की त्यांना दत्तकविधी बाहेर बंगळुरात उरकावा लागला व त्यानंतर जवळ जवळ 20 वर्षे काँग्रेस उमेदवार दिलीपसिंहाना कोल्हापूरात फिरणे अवघड झाले होते ; म्हणूनच पुढची 20 वर्षे कोल्हापूरचा शाही दसरा सोहळाच रद्द करण्यात आला. यानंतर झालेल्या 1967 व 71 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा कोल्हापूरात दारुण पराभव झाला व दत्तक विरोधी चळवळीचे नेतृत्व करणारे विजयमाला राणीसाहेब व मेजर दादासाहेब निंबाळकर यांचे पुत्र आर.डी.निंबाळकर हे अनुक्रमे हातकणंगले व कोल्हापूर मतदारसंघातून लोकसभेत पोहचले.
हिंदूपदपातशहा असे बिरुद असणाऱ्या गादीवर हिंदुविरोधी व्यक्ती नसावा व लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची नात प्रिन्सेस पद्माराजे यांच्या पुत्रांचा गादीवर बसण्याचा नैसर्गिक अधिकार डावलला जाऊ नये या भावनेतून कोल्हापूरच्या जनतेने नागपूरच्या दिलीपसिंह(बदलेल नाव शाहू) यांच्याविरोधात मोठा लढा दिला.जरी त्यांनी बळजबरी गादी बळकावली असली तरी ते जनतेच्या मनावर कधीच राज्य करू शकले नाहीत. म्हणूनच 2009 ला त्यांच्या मोठया मुलाचा अपक्ष उमेदवाराने लोकसभेत व राजेश क्षीरसागरांनी छोट्या मुलाचा विधानसभेत पराभव केला.
आता लोकसभा निवडनुकीसाठी स्वतः दिलीपसिंह काँग्रेस च्या तिकिटावर उभे आहेत.
पाकिस्तान,अफगाणिस्तान व बांगलादेश मधील पीडित शोषित असाहाय निर्वासित हिंदू व शिखाना भारतात नागरिकत्व व आसरा देऊ नये म्हणून कोल्हापूरातील जिहादी मुसलमानांना गोळा करून या दिलीपसिहानी मोर्चा काढला होता. दिलीपसिहाचा निवडणुकीत पराभव हीच खरी ; हिंदूंच्या संरक्षनासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवरायांना व ज्यांच्या पुत्रांचा गादीवर बसण्याचा नैसर्गिक अधिकार नाकारण्यात आला त्या कोल्हापूरकरांच्या जनप्रिय राजर्षी शाहू महाराजांच्या नात प्रिन्सेस पद्माराजे यांना व देशाच्या फाळणीनंतर मुस्लिमांच्या छळामूळे बांगलादेश व पाकिस्तान मध्ये मृत्यूमुखी पडलेल्या लाखो हिंदू बांधवाना आदरांजली ठरेल..
जय हिंद!🇮🇳
One Side Fakt Maharaj❤️🔥👑💯
हवा फक्त शाहू महाराजांची
Shahu maharaj
Shahu maharaj 💯 ♥️
विचार एकच छत्रपती शाहू महाराज🚩🚩🚩🚩🚩
ठरलय भाऊ.... फक्त शाहू ❤❤❤
One way छत्रपती शाहू महाराज
Shahu maharaj🎉🎉🎉
छत्रपती शाहु महाराजा🌹🌹
संजय मंडलिक चे कायच काम नाही
कामे झाली ती आबिटकर, जि.प सदस्य भाटळे,माजी सदस्य लिंग्रज साहेब यांनी
शहरी भागातील लोकांपेक्षा हे लोक जास्त सुज्ञ वाटतायत. very balanced views. proud of Radhanagarikars.
एकाच शाहू महाराज
शाहुराजेच🎉❤
शाहू महाराज १००%
Shahu Maharaj ❤
हा पंतप्रधान बनण्यापूर्वी याला बऱ्याच देशांमध्ये बॅन होती त्यामुळे पंतप्रधान झाल्यावर पूर्ण जग हा फिरत आहे
Shahu Maharaj
Radhanagri ne Shahu Maharaj yana suport karun vijayi karava.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात फितूर वतनदार होते, तसेच आता हे फितूर लोक आहे जे छत्रपती शाहू महाराजांना मतदान करणार नाही...
खासदार फक्त छत्रपती शाहू महाराज होणार
महाराज मुघलांना सामील झाल्यावर पन, जो समाज छत्रपती शिवाजी महाराज यांना मानत नाही तो समाज आता मतदान करणार😊
तुम्ही पण इटली च्या टोळी बरोबर जाऊन फितुरीच करताय मित्रा हे सुद्धा डोक्यात घे.
एकच महाराज 💐💐
शिवाजी कांबळे THe ग्रेट
लोक बोलत आहेत की मान गादीला मत मोदीला पण इकडून मंडलिक उभे आहेत तुम्ही त्यांना मत मोदी म्हणून दिले आणि उद्या मंडलिक दुसऱ्या पक्षात गेले तर काय करायचं ते पण सांगावे
Only Shahu Maharaj fix
आम्हीपण या मतदारसंघातील आहे मंडलिक आता पाच वर्षांनी बाहेर पडला आहे मतदान मागण्या साठी त्यामुळे यावर्षी पडणार शंभर टक्के .आणी हा जो म्हणतोय ना माण गादीला आणी मत मोदी ला या शेमणयाने राधानगरी धरणाच पाणी पिऊ नये..
2009 laa धरण नव्हत का भावा?😂😂
@@yash-alande5640_ मग 2014पर्यत काय विकास न्हवता काय .मोदी आल्यानंतर च विकास झाला काय..
Only शाहू महाराज
19:00 नंतर जी व्यक्ती बोलत आहे ती व्यक्ती राधानगरी धरण स्थळावर 2.5 कोटींचे हॉलिडे रिसॉर्ट बांधत आहे ते पैसे खासदार संजय दादा मंडलिक यांच्या फंडातील आहेत मग बोला आणि आता काय बोलतायत मोदीच्या विकास कामांवर बोलू नका 😂😂
कोणी किती ही उड्या मारल्या तरी येणार फक्त शाहू महाराज 👑🦁💪
भावा कागल तालुक्यात ये व मंडलिक यांची हवा बघ . एकच वादा संजय दादा ❤❤
Kagal mhnje kolhapur जिल्हा नाही
@@ShreePatil-z7s कागल म्हणजे काय ते कळेल लवकरच 😎😎
शाहू महाराज फिक्स आहे भाऊ
फक्त छत्रपती शाहू महाराज खासदार होणार
मला हे आवडलं की कोल्हापूरकर गादी वैगरे भावनिकला बाजूला सारून , कोल्हापूर व देशाच्या विकासासाठी मोदींना पाठिंबा देत आहेत 👍🚩
जातीवाद नि घरणणेशाहीला बाजूला सारून लोकांनी लोकशाहीला मतदान करायला हवं ।
@@Package_wala_chu पेशवे गुणवान होते आणि आहेत
तुमच्यासारखे छाती बडवणारे नव्हते
इथे शाहू महाराजांचा विजय व्हायला पाहिजे
🌟🌟🌟 मामा तुम्हाला माईक धरता येत नाही कायकी आवाजच कमी येतोय कसं करणार सर्वे तुम्हीं.....
मान गादीला, पण मत नाही काँग्रेसला.
Mandlik ❤
Only mahayuti 🚩🧡🏹
तीनशे रुपयाचे खताची गोणी आज बाराशे रुपये झाली... बीजेपी चा जाहीर निषेध
अहो साहेब तुमहाला देशाचा विकास नको का
तुम्ही भारतात राहता सरकार तुम्हाला सोयी सुविधा पोचवता त्याच पैशे के झाडाला लागलेत का.
विकास पाहिजे तर GST भरयलाच हवा अमेरिकेचे नागरिक अशे टॅक्स वर रडत बसले असते तर त्यांचा पाकिस्तान झाला असता.
आपला देश मोदी पुड नेहतोय तरी तुम्हाला त्या इटली च्या टोळीला मत द्यायचय.
@@harshalpatil6473देशाचा विकास झाला पाहिजे त्यात काही नाही. पण देशात महागाई किती वाढली आहे? देशात ८३% तरूण आज बेरोजगार आहेत. प्रत्येक राज्यात पक्ष फोडून स्वतः ची सत्ता आणतात. २०१४ साली भाजप यायच्या आधी ५५ लाख कोटी रुपये भारतावर कर्ज होतं. मोदी सत्तेत आल्यानंतर आज हे कर्ज २५५ लाख कोटी रुपये झाले आहे. आणि ह्यांना ४०० पेक्षा जास्त खासदार हे संविधान बदलून देशात हुकुमशाही धोरण चालू करण्यासाठी हवे आहेत. मोदी व शहा यांच्यामुळे देशाची पूर्ण वाट लागली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनी विकास केला २००४ ते २००९ पण पक्ष फोडणे हा धंदा त्यांनी केला नाही.
हि तिच लोक आहेत त्यांनी संभाजी राजे यांना पाडले होते
सगळेच प्रवक्ते हुश्शार आहेत , कोल्हापूरकर हुश्शार आहेत राजकारणात , सगळ्यांना भरभरून बोलायचं आहे असं दिसतंय , हे बाकीच्या ठिकाणी लोक व्यक्त होत नाहीत
फक्त फक्त शाहु महाराज
फक्त महायुती 🌷🏹⌚🚩....#400🔥
शाहू महाराज फिक्स❤
शाहू महाराज फिक्स
शाहू महाराज
Radhanagari madhli 2nd batmi uplod nahi keli ajun
10 वर्षात वाढलेल्या महागाई बद्दल बोला .
Mandlik yenar nivdun
Real opinion start at 10:28
या गावातील लोक मोदींनी विकास केला म्हणतात अरे महागाई, बेरोजगारी, याच्यावर मोदी कधी बोलत नाही फक्त जाती पातीच राजकारण,सर्व सरकारी यंत्रणा हातामध्ये घेऊन हुकूमशाही शाई चालू आहे
Khare bolat aahe bhau te, aata tujhya manasarkhe nahi bolale tar te pan modi bakhat astil na aata?
@@pavanparaskar2917screenshot काढून ठेव...निवडून तर शाहू महाराजच येणार
सरकार कोणतेही येईल महागाई हि कमी होणार नाही..कारण लोकसंख्या वाढत आहे.. बेरोजगारीचा प्रश्न पण असाच आहे आज शेती करायला नको..
Mahagayi wadayla jewd 70 varsh laagle tya peksha tar 10 varshaat vadhlay aani ajun ek pahila mahagaayi wadli pn madhan hi wadat hot, pori baykanch balatkar ek karnatak madhe ani aaj madhy pradhesh madhe ashram madhe 19 porivvar balatkar kel tikde muslim ast tr tumchi jalali asti pan to manuvadi ch aahe mhanun tumchi tikde gharchi baai asti tr chalal ast, dusr modi ne kaay kaam kelay fakt 5kaam saang je aplya sarkhya middle class sathi kela aahe
Dakhaw@@मीकोल्हापूरकर-झ8द
15:50 नंतर जी व्यक्ती बोलते आहे त्यांच्या मुलांनी आबिटकर आणि मंडलिक यांच्या फंडातून १ कोटी रुपये ची कामे केली आहेत मग बोला . 😂😂
संजय मंडलिक यांनी कोल्हापूर जिल्हा व शहराकडे लक्षच दिलेले. खूप गावे आहेत जिथे मंडलिक हे पाच वर्षांत एकदाही आलेला नाही. मी स्वतः कोल्हापूर मधला आहे आमच्या प्रभागात संजय मंडलिक हा पाच वर्षांत एकदाही आलेला नाही.
अहो हे सगळेच एकाच पार्टीचे कसे आले एकत्र ठरवुन केलल हे सगळ 😊
😂😂😂😂
Modi rocks ❤
काय विकास झालाय राधानगरी चा...😂😂
मंडलिकाना हा व्हिडीओ दाखवला तर ते म्हणतील हे कधी झाल 🤣
मस्त भावा tas अस्त तर मोदी थेट का p m निवडणूक लढत नाही
घरानेशाहीचा जर विषय आहे तर मग उदयनराजेना का पाडल लोकांनी ?फक्त पक्ष बदलला म्हणुन?
मग शिवाजी महाराजांचे उपकार तर पूर्ण देशावर आहेत
मग का पाडल?
म्हणुन विकासाला भत द्या
भावनिकतेला महत्व नाही म्हणजे भाउकतेमुळे पुढच्या पिडीच नुकसान करायच का?
म्हणुन
राष्ट्रहित महत्वपूर्ण
उदयण राजे महारांचा वारस तरी शोभतो का.दारू पिऊन काॅलर उडवत फिरत असतो काय बोलतो त्याच त्याला समजत नाही.
मोती शेठ ला विकास करण्या साठी च दोन वेळेला मत दील होत .पण विकास कुठे दिसला नाही फक्त घोषणा, आणी जुमले बाजी दिसली.आणी मंडलिक काय पाच वर्षांत कुठे दिसला नाही.त्यामुळे या वेळेस लोकांना देशात बदल हवा आहे.
@@Package_wala_chu कोल्हापुर चा मराठा आहे
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🤣🤣🤣
@@Package_wala_chu मी मराठा आहे कोल्हापुर चा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💯
@@Package_wala_chu दुसर्यांना नाव ठेवु नकोस प्रगती म्हणजे काय किंवा मी कसा चुकीचा ते सांग
Sarpanch saheban peksha kamble sahebancha abhyas jast vatato..
तुमच्या ह्या अँकर चां विषयच कळत नाही यानेच बंटी साहेबांचा इंटर व्ह्यू घेतलेला हा समोरच्याला पूर्ण बोलूच देत नाही सगळ हाच बोलतोय
मोदी समर्थक जे मोदीच सांगत आहेत ते whatsap univrsty मधुन आलेलं आहे.
मान गादीला मत मोदीला ❤❤
दोन्ही शाहू महाराज....हे दत्तकच आहेत रे....वारसा विचाराचा असतो...
20:21 daru pivun aaly ka r he
मंडलिक
6:40 ha abitkar cha manus ahe😂
कुणाच्या मानापमानासाठी नव्हे राष्ट्रहितासाठी.... मोदीजी
😂😂😂😂😂😂
Modi cha 🍌 ghe
😅
मंडलिक कधी आले होते ओ काय अफवा😂😂😂
BOL BHIDU... KHARECH UTTAM COVERAGE. LOKANI MATE PAN CHANGLI V WAAD N GHALTA MANDLI. KHARECH BARE WATLE.
मंडलिक साहेब
विकास😂😂😂😅😅😁😁
ठरवुन केलेल कांड😂
शाहू महाराजच निवडून येणार.जय महा विकास आघाडी.
Bunty pattern ❤
Only modi
सरपंच निवडणूक थेट होते तशी का पंतप्रधान निवडला नाही
8000 हजाराचा कांदा 2000 हजाराला विकास खूप झालाय
मोदी सरकार म्हणजे... खाल्याल्या ताटात..........? 🤔🤔🤔
पुणे नाही.. कोल्हापूर नाही..
वारसा फक्त साताऱ्याचा..
😂😂😂nigh kade kadene
@@Megatron11474 उन्हाळी लागली काय तुला? उन्हात हिंडु नको भावा...
Once again Advait mehta biased man😂😂😂😂
Congressi
काँग्रेस राममंदिर च्या विरोधात आहे.शाहूमहाराज पण राममंदिर व रामाच्या विरोधात आहेत अस समजायच का?
Gap bhatji
मोदी
こんにちは😃😂😊❤
Reporter tu kitipan bol, tyana fakt modinach mat dyayaceh aahe
मंडलिक यांनी कोल्हापूर जिल्हा व शहराकडे लक्षच दिलेले नाही. तुम्ही विचारला तर तुम्हाला कळेल ८० % लोक हे म्हणणार की मंडलिक काम करताना दिसले नाहीत.
मोदी सरकार
arey bol bhidu pn godi media zala aahe
Anchor बदला... त्यांना बोलताना देखील दम लागतो.. बोल भिडू..
भाजपा ने बोल भिडू चॅनल विकत घेतले आहे का?
आमच्या गावातील भाजपा पार्टी चे एक साथ विचार मांडायला बसले आहेत😂😂😂😂
वाघ राजमोहन शिंदे🎉शाहू महाराज जिंकणार🎉🎉मोदींचा रथ अडवणारा ढाण्या वाघ🎉🎉
First comment
दाडीवाला काँटर मतदान दिसतय
😮😮😮