Ladki Bahin Yojana | मुदतवाढ देऊनही महिलांच्या सकाळी ६ वाजल्यापासून लांबच लांब रांगा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • #LadkiBahinYojana #AjitPawar #MonsoonSession2024 #MaharashtraTimes
    माझी लाडकी बहिण योजनेसाठी मुदत वाढ आणि कागदपत्रात शिथिलता देऊनही सकाळी सहा वाजता पासून लागल्या लांबच लांब रांगा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना १५०० रुपये देण्याची घोषणा केल्यानंतर योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महिलांनी लगबग सुरू केली आहे. वाशिम शहरातील तलाठी कार्यालयाबाहेर सकाळी ६ वाजल्यापासून महिलांनी रांगा लावल्या आहेत. मुख्य म्हणजे, ही योजना काय, योजनेचं काय नाव, किती पैसे मिळणार याबाबत अजूनही महिला संभ्रमित आहेत. बऱ्याच कागदपत्रात बदल करत शिथिलता आणूनही तसेच मुदतवाढ दिल्यानंतरही महिलांनी कागदपत्रांसाठी लांबच लांब रांगा लावल्या आहेत.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co....
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

Комментарии • 4

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 3 месяца назад +1

    Sabka sath,sabka vikas muslim ka band karo 😅😅

  • @deepakpanchal2238
    @deepakpanchal2238 2 месяца назад

    फायदा घ्यायला ही जमात पुढे...मत देणार मात्र काॅंला

  • @tusharmore1508
    @tusharmore1508 3 месяца назад

    Muslim loka Bjp var naraj ahet tar hya yojne la pan tyanni naka rayla pahije jaila nahi pahije te tar distayet