संकल्प कसा करायचा# पहिल्या गुरुवारी कोणते नियम पाळावीत# अकरा गुरुवारच्या अनुष्ठान कसे करावे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • समर्थ मैत्रिणींनो मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये संकल्प कसा करायचा हे सर्व काही माहीती सांगणार आहे संकल्प करण्यासाठी खूप काही लागत नाही आपल्या घरामध्ये जे काही अवेलेबल असेल त्याच्या मधून संकल्पही सोडला जातो संकल्प हा नेहमी सोडायचा असतो किंवा धरायचा असतो तुम्ही केंद्रामध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही साखर आणि नारळ जरी पाहिले तर तो संकल्प होत नाही तो आपण त्याला साकडे घालणार असे म्हणतो संकल्प घर सोडणे ही वेगळी गोष्ट आहे त्याच बरोबर कोणतीही तुम्ही सेवा करत असताना संकल्प हा करायलाच पाहिजे कारण की जर तुम्ही संकल्प केला तर तुमची सेवा तुमची जी इच्छा आहे तुमच्या तुमच्या जीवनामध्ये मनोकामना आहे ती पूर्ण करण्यासाठी संकल्प तुम्हाला खूप मोठा मदत करतो त्याच बरोबर तुम्हाला सगळ्यात अगोदर उजव्या हातावर पाणी घ्यायचा आहे आणि केशवाय नमः नारायणाय नमः मंत्र म्हणायचा आहे आणि ते पाणी प्यायचा आहे अक्षदा घ्यायचे आहे त्याच्या हळदी कुंकू ला लावायचा आहे फुल ठेवायचा आहे वेझा इल या 20 फेब एप ऑ आणि आपलं नाव घ्यायचं आहे त्याचबरोबर त्याच्या मध्ये जर तुम्हाला तुमच्या गोत्र माहित असेल तर तुम्हाला तुमचं पुत्राचे नाव घ्यायचा असे आहे आणि जर तुम्हाला तुमचं उत्तरं माहीत नसेल तर तुम्ही काश्यप गोत्र असा उच्चार करायचा आहे मी तुम्हाला सांगत आहे माझं नाव आहे प्रज्ञा तर मी जेव्हा संकल्प सोडणार आहे तेव्हा त्यामध्ये तू जेव्हा तांदूळ घेतल्यावर मी म्हणणार आहे मी प्रज्ञा माझं कबुतराचे आहे महाराजांचे सेवेकरी आहे आणि मी माझ्या इच्छा व्यक्त करत आहे की माझं नोकरीचं काम पटकन व्हावा ठिकाणी नोकरी भेटली आणि महाराजांनी हे माझा संकल्प मनापासून स्वीकारावा आणि माझे g11 गुरु वाचनाचं आहे ते पूर्णपणे पार पडू द्या कशाही प्रकारची दिन येऊन देऊ नका असा संकल्प सोडायचा खूप सोप आहे असा संकल्प सोडून फक्त तुम्हाला जमलं पाहिजे त्यासाठी संकल्प करायचा आहे म्हणून सेवा करणं हे चुकीचं संकल्प करायचा आहे म्हणून सेवा करायची नाही चुकीचा आहे जर तुम्हाला संकल्प करायचा असेल तर तुम्ही सांगत नाही आहे मी तुमचा संकल्प मारा असे व्यक्त करायचा आहे आणि तो पूर्ण करून घ्यायचा आहे तुम्ही माझ्या व्हिडिओ बद्दल मनापासून ऐकल्या बद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ

Комментарии • 266

  • @RDX__VAIBHAV
    @RDX__VAIBHAV Год назад +2

    🙏🙏🌹🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏

  • @vidyakamble7490
    @vidyakamble7490 Год назад +1

    श्री स्वमी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @user-wu5tz6ff1r
    @user-wu5tz6ff1r 9 месяцев назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @_swamini.._2203
    @_swamini.._2203 9 месяцев назад +1

    Shree Swami samarth 🙏🌺

  • @ankushkadam7221
    @ankushkadam7221 3 месяца назад

    🌺🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤❤❤🌹💐🌷

  • @singer9171
    @singer9171 8 месяцев назад +1

    shree swami samarth

  • @RupaliBagve
    @RupaliBagve Год назад +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @dhanashridhumal4905
    @dhanashridhumal4905 Год назад +2

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @mandakinishirale5749
    @mandakinishirale5749 Год назад +4

    लहान बाळासाठी करायचंय श्री स्वामी समर्थ

  • @kavitapandhare8443
    @kavitapandhare8443 Год назад

    गुड मॉर्निंग ताई खूप छान माहिती दिली, धन्यवाद ताई

    • @pradnyas9192
      @pradnyas9192  Год назад

      धन्यवाद कविता ताई

  • @akshaymahamuni4782
    @akshaymahamuni4782 9 месяцев назад

    श्री.स्वामी समर्थ..🌺🙏🏻📿

  • @navnathsatpute7960
    @navnathsatpute7960 3 года назад +1

    Shree swami samarth mauli 🙏🙏🌷🌺🌸🌻🌹🌼🍀🌷🌺🌸🌻🌹🌼🙏🙏🙏🙏🙏

  • @SudarshanGadage
    @SudarshanGadage 3 года назад +1

    श्री स्वामी समर्थ

  • @hemantpardeshi1986
    @hemantpardeshi1986 3 года назад +1

    श्री गणपती बाप्पा मोरया
    श्री स्वामी समर्थ

  • @ChanchalSonkambleChanchal
    @ChanchalSonkambleChanchal 4 месяца назад +1

    Tai tumala laik ani prt ok subscribe kele thanku tai

  • @omkarmohane6267
    @omkarmohane6267 7 месяцев назад

    Shri swami samarth 🙏

  • @fizuchaugule4362
    @fizuchaugule4362 3 года назад +1

    Mast ahe tai

  • @charujadhav7030
    @charujadhav7030 Год назад

    Swami samrth

  • @purushottamchaudhari9237
    @purushottamchaudhari9237 Год назад

    Shri Swami Samarth🎉🥰🥰👍

  • @shreyanshlunge6100
    @shreyanshlunge6100 Год назад

    Shri Swami Samarth bhai

  • @mayurichaudhari3791
    @mayurichaudhari3791 3 года назад +1

    🙏🌺श्री स्वामी समर्थ🌺🙏

    • @sudarshanshinde861
      @sudarshanshinde861 2 года назад

      श्री स्वामी समर्थ 🙏

  • @mandakinishirale5749
    @mandakinishirale5749 Год назад

    श्री स्वामी समर्थ महाराज मलl,

  • @user-lv4ec3hu3i
    @user-lv4ec3hu3i 8 месяцев назад

    Shree, swami smarth

  • @user-fs1zg6yl2v
    @user-fs1zg6yl2v Год назад

    🙏🌹🚩
    🥀🏵️🌸🌼🌷💮🌺📿श्री स्वामी समर्थ🙏

  • @minakshiskitchen2566
    @minakshiskitchen2566 3 года назад

    Mast Tai Tahiti 🌹🙏

  • @saritahonnawakar2604
    @saritahonnawakar2604 2 года назад

    Shree somi samrth jaj jai somi samrth

  • @S..k-zt9yz
    @S..k-zt9yz 2 месяца назад

    Pratek gurvari purn 21 addyay vachave ka 2....kiva....4 ase vchle tr chalte ka

  • @ujwalakanitkar2934
    @ujwalakanitkar2934 3 года назад +2

    🙏🙏🙏 shree Swami Samarth 🌹🌹 jai jai Swami Samarth 🙏🙏🙏🌹🌻🌹

  • @DivyaPujari-s8n
    @DivyaPujari-s8n Год назад

    👌👌

  • @darshanaMaske
    @darshanaMaske 3 месяца назад +1

    Tai sankhap krun zalyvr Pani ky karaych plzz sang na

    • @pradnyas9192
      @pradnyas9192  3 месяца назад

      तुळशीला अर्पण करावे🙏

  • @SourabhSalunkhe
    @SourabhSalunkhe Месяц назад

    Thai mala ek vichar aisa hai kya aap Laila Charitra varta itna sasta tarika Swami seva kurukshetra ka

  • @dattusakale3476
    @dattusakale3476 2 года назад

    जय जय राम कृष्ण हरी

  • @ashaphapale8335
    @ashaphapale8335 2 года назад +1

    👏👏👏

  • @darshanaMaske
    @darshanaMaske Месяц назад

    Sankhalp kelel pani ky karav

  • @shitaljaiswal5486
    @shitaljaiswal5486 3 года назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय

  • @user-tc2my9me9k
    @user-tc2my9me9k Год назад +1

    Swata cha name aani gotra sangayche visarle mg chalte ka
    Ki punha karav lagel

  • @sunitatikore4425
    @sunitatikore4425 10 месяцев назад

    Shree swami samarth tai me khupch sankatat ahe maze me kam klyashiway chalat nahi tari mala changl kam milave mhanun sanga tai me khup varsh sister mhanun kam kele pan tyat yash ale nahi tari mala sister mhanunch kam milwe ani me te man lavun karave ya sathi kay asel ti swami seva dya evdhich vinnati ahe

  • @suvarnapatil674
    @suvarnapatil674 3 года назад +20

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏 ताई मला एक विचारायचे आहे अकरा गुरुवारचे व्रत करू त्या वेळेस नॉनव्हेज चालते का

  • @narayanwaghmode9597
    @narayanwaghmode9597 Год назад

    Sankalp sodta na anek vishu bolke tari chaltil ka

  • @SunilRaut-of2sn
    @SunilRaut-of2sn 10 месяцев назад

    Tai धन्यवाद शेतासाठी काही उपत

  • @sheetalsalunkhe6426
    @sheetalsalunkhe6426 6 месяцев назад

    Majya ghri Kahich kontich gosth thik hot nahiy khup adchani yet ahet so mla he vrt kraychay sankalp ksa kraycha

  • @ashiwnipatil5184
    @ashiwnipatil5184 3 года назад

    Khup chan

  • @chandnikhade1710
    @chandnikhade1710 2 года назад

    🙏🙏🌺🌺🏵️🏵️🙏🙏

  • @shreeswamisamarth7579
    @shreeswamisamarth7579 3 года назад +2

    Tai mla tumhala vicharayche ahe

  • @buntyjadhav2389
    @buntyjadhav2389 3 года назад +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌

    • @buntyjadhav2389
      @buntyjadhav2389 3 года назад +1

      🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌺🌺🌺👌🙏🙏🙏

  • @soniyanalawale5666
    @soniyanalawale5666 3 года назад

    🙏🙏🙏🙏

  • @SunilRaut-of2sn
    @SunilRaut-of2sn 10 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ ताई माझा एक प्रॉब्लेम आहे. 4,5 वर्ष झाले शेतात यश नाही .काही ही केल तरी पिकं नीट येत नाही . मुलगा त्रास देतो ,मुलगी नीट ची तयारी करत आहे .पण आता ती खूप घाबरली आहे .काही पर्याय सांगावा.

    • @pradnyas9192
      @pradnyas9192  10 месяцев назад

      मुलीला दररोज व्यंकटेश स्तोत्र पठण करायला सागा,, ११ वेळा कालभैर अष्टक वाचायला सागा खास परिक्षेसाठी सेवा आहे channel वर माझ्या तो video पाहा काका

  • @sarikajadhav7736
    @sarikajadhav7736 3 года назад +2

    ।। श्री स्वामी समर्थ।।
    ताई मला एक विचारायचा आहे, संकल्प केल्यानंतर त्या तामणामधील अक्षदाच काय करायचं??

    • @pradnyas9192
      @pradnyas9192  3 года назад +1

      तुळशी मध्ये टाकायचे

    • @sarikajadhav7736
      @sarikajadhav7736 3 года назад

      @@pradnyas9192 Ok ताई
      Thank you 🙂
      ।। श्री स्वामी समर्थ।।

    • @ketkipacharne9300
      @ketkipacharne9300 Год назад

  • @shrutiyampure9101
    @shrutiyampure9101 2 года назад

    ताई अकरा गुरुवार उद्यापणा बद्दल माहिती वर व्हीडीओ बनवा

  • @user-ng2gf2pn4d
    @user-ng2gf2pn4d 3 года назад +2

    तो पहिला गुरवार सोडून पुन्हा पहिल्यापासून संकल्प पासून सुरवात करू का? तुमचा विडिओ पाहून मी सुरवात केली आहे, नियम नव्हते माहिती

    • @ranikale5335
      @ranikale5335 2 года назад

      ताई माझी मुलगी टिचर आहे सात बषॅ झाले आहे तीचे पगार चालु होतं नाही आम्ही खुप खुप परिशान आहोत तरी काही उपाय सेवा मला सांगा ताई श्री स्वामी समर्थ ताई

    • @ankushkawnkar2850
      @ankushkawnkar2850 Год назад

      5dvv7ui

    • @reshmaghadage8458
      @reshmaghadage8458 8 месяцев назад

      Plz reply

  • @punamthorve267
    @punamthorve267 2 года назад +1

    श्री स्वामी समर्थ
    ताई माझे आता स्वामींचे गुरुवार चालू आहेत तर मी आत्ता मार्गशीष महिन्यातील गुरुवार पकडले तर चालतील का

    • @smghar
      @smghar Год назад

      मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार पकडायचे नाही

  • @suhasiniingulkar237
    @suhasiniingulkar237 3 года назад +4

    कर्ज मुक्ति चे उपाय सांगा

    • @smghar
      @smghar Год назад

      मार्गशीर्ष महिन्यात सत्यनारायण घाला

    • @smghar
      @smghar Год назад

      संकल्प युक्त सत्यनारायण करा पाच सात 11

  • @renukamurtey1936
    @renukamurtey1936 3 года назад +1

    Mala pan Swami Samarth kendral join kara

  • @ashwinikamble7839
    @ashwinikamble7839 3 года назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏💖🌹

  • @tanmayv9405
    @tanmayv9405 10 месяцев назад

    Ekadashila 1st guruwar chi suruvat keli tar chalte ka? Pls sanga mi parva pasun karnar aahe

  • @-vadika_
    @-vadika_ 2 года назад +1

    चांगले स्थळ स्वतः हा चालून यावे लवकर लग्न होईल या साठी प्रभावी सेवा सांगा ताई

  • @swatigiri5877
    @swatigiri5877 Год назад +1

    Tai Mala seva suru Karachi ahe kashi karaychi

  • @mandakinishirale5749
    @mandakinishirale5749 Год назад

    मुल नाही श्री स्वामी समर्थ महाराज

  • @priyasvlogs3920
    @priyasvlogs3920 2 года назад +2

    संकल्प करण्याआधी पूजा मांडायची का... आणि ती कशी मांडायची.....
    11गुरुवार कि 21गुरुवार पूजा करायची ताई...... संकल्प एकच कारणासाठी कि 2/3कारणासाठी चालेल...... 🤗plzz reply

  • @bhumikolhe2601
    @bhumikolhe2601 3 года назад

    Thank you Tai.. Chhan mahiti dili.. Mala Ek vicgaraych ah ki guruvar Purna hot paryant aplyala kunakadle Anna, chaha, etc khau shakto ki NH... He mahiti konich sangat NH...

  • @shwetadahale2888
    @shwetadahale2888 2 года назад

    Tai patte jugar sodnyasathi Swami sewa konti sangal na pls video karun you tube wr pls

    • @pradnyas9192
      @pradnyas9192  2 года назад +1

      Ho nkkicha Sagel shri Swami Samarth 🙏🏾🙏🏾

  • @howdareu135
    @howdareu135 2 года назад

    स्त्रियांनी कोणते गुरू चरित्र वाचावे ? बाजारात उपलब्ध असलेल्या पैकी कोणते वाचावे ,? कृपया मार्गदर्शन करावे.

  • @ujwalasalunkhe4759
    @ujwalasalunkhe4759 2 года назад +1

    Upwas n krta guruvar kele tr chalel ka

  • @ujwalasalunkhe4759
    @ujwalasalunkhe4759 2 года назад

    Ekach gharat doghna sankalp kryche astil tr mandni ekch krta yeil ka Ani ekach veli doghna sankalp krta yetil ka

  • @pujabannagare2070
    @pujabannagare2070 Год назад +1

    Tai mla love marriage krayche ah pn mulga other cast cha ah mhnun aai baba yeikt nhi tr tasati mi Kay kru.

  • @hemangijadhav9199
    @hemangijadhav9199 2 года назад

    Shri Swami Samarth tai MI Tumacha kalbhairav Chi seva karate maze pisache adklet Ek thikani Te mala lavakarat lavkar milave ashi parthana karate. Tai mazi seva Ajun chalu ahe pan ajun. Mala paise milale nahi

    • @pradnyas9192
      @pradnyas9192  2 года назад

      Kiti divs zle seva kratat

    • @hemangijadhav9199
      @hemangijadhav9199 2 года назад

      @@pradnyas9192 Ek mahina Zala

    • @pradnyas9192
      @pradnyas9192  2 года назад

      @@hemangijadhav9199 ajun 15 divs V8 paha nhi ale tr ajun ik seva ahe Sagel me

    • @hemangijadhav9199
      @hemangijadhav9199 2 года назад

      @@pradnyas9192 thik ahe tai thanks

  • @gauritheng3905
    @gauritheng3905 Год назад

    श्री स्वामी समर्थ ताई
    मला लव्ह मँरेज साठी काय सेवा करू सागांन

  • @ranjanagawai4012
    @ranjanagawai4012 3 месяца назад

    ताई जर काही चुक झाली तर काय करायच

  • @sachingangurde6821
    @sachingangurde6821 3 года назад

    Tai jar samja gurvari jer kuthla dusra upvaas aala mhnj atta Mahalakshmi Chy gurvar ynar aahy ter m ha aapla gurvar upvaass pan count karaycha ka please sanga tai

    • @pradnyas9192
      @pradnyas9192  3 года назад +1

      गुरुवार करत असताना फक्त स्वामींचा द्वार असला पाहिजे तेव्हा कोणताही दुसरा उपवास किंवा सण असला नाही पाहिजे तुम्ही गुरुवा करत असताना जर महालक्ष्मीची गुरुवार येणार असतील तर तुम्हाला दोन पिके एकच गुरुवारी गृहीत धरला जाईल एकदा स्वामी समर्थांचा आणि दुसरा महालक्ष्मीचा तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला कोणता गुरुवार धरायचा आहे ते पण तुम्हाला गुरुवारी फक्त त्या देवतेची पूजा करावी लागेल या देवतेचा तुम्ही उपवास करणार आहात

  • @sarthakjagtap1330
    @sarthakjagtap1330 3 года назад +1

    मी 9 गुरुवार करते आहे मी ताई मी नित्यसेवा व आता गुरुवार केले मी 21 दिवस अनुष्ठान पण केले मागच्या महिन्यात पण ताई आमचे लोकांकडे खूप पैसे अडकले आहेत पण अजून कोणीच देत नाही खूप टेन्शन आहे काय कमी पडत माझं सेवा करण्यात सांग मला ताई

    • @pradnyas9192
      @pradnyas9192  3 года назад +1

      Me tumhla ik seva dete to Krna tumhi nkkicha tumche sarv payse yetil

    • @sarthakjagtap1330
      @sarthakjagtap1330 3 года назад

      @@pradnyas9192 द्या मला सेवा कोणती ती

  • @latapatil9500
    @latapatil9500 Год назад

    माझ्या मुलाचा जाब सूलआआहए त्या साठी काय करावे

  • @archanabhandari9458
    @archanabhandari9458 27 дней назад

    Photo nasel tar murti thevli tar chalel ka

  • @DEVIL_GAMING_YT11
    @DEVIL_GAMING_YT11 2 года назад

    Tai mazhya mulala safhed kavil zhali ahe to kahi khat nahi vajan pn khup kami zhal ahe plz mala kahitari upay sanga na

    • @pradnyas9192
      @pradnyas9192  2 года назад

      मुलांला जवळ घेऊन रामरक्षा काळभैरव अष्टक म्हाणा नक्की फरक पडेल

    • @DEVIL_GAMING_YT11
      @DEVIL_GAMING_YT11 2 года назад

      @@pradnyas9192 ho tai karen mi

  • @sarikamore3777
    @sarikamore3777 9 месяцев назад

    Upwas kravach lagto ka

  • @priyankamohite3378
    @priyankamohite3378 Год назад

    श्री स्वामी समर्थ 11गुरवार चे उद्यपण 11व्या गुरवारी करायचे की 12व्या

    • @pradnyas9192
      @pradnyas9192  Год назад

      11 व्या गुस्वारी

  • @jayashribokare4730
    @jayashribokare4730 9 месяцев назад

    Tai mazya mulila 4years zale ahet but ti bolat nahi tar seva sanga

  • @satishchavan8568
    @satishchavan8568 2 года назад

    Pirods alivar 4 devashi vrat Kel tr chalel ka

    • @pradnyas9192
      @pradnyas9192  2 года назад

      Nhi 5 divs purv zalyavar Pooja v vart karavit🙏🙏

  • @jyotikale7120
    @jyotikale7120 2 года назад

    Tai aaple nav kay mi kalyan yethe rahate Mipan kentrat khadakpada yethe jate Mipan

  • @mayurgavde2863
    @mayurgavde2863 7 месяцев назад

    जर 11गूरवार मध्ये अडचण आली तर

  • @vandanagovekar9131
    @vandanagovekar9131 3 года назад +2

    11 rupes 11 gurvar thevle mg tay 11 rupees ch ky kraych madam

  • @supriyakarande8564
    @supriyakarande8564 3 года назад

    Tai tya Akshatach Kay karyach nantar..please Te sanga na

    • @pradnyas9192
      @pradnyas9192  3 года назад +1

      तुळशी मध्ये टाकायचे

  • @akshaydhomne5299
    @akshaydhomne5299 Год назад

    ताई पहाटे 3 वाजता पासून 11 गुरुवार करू शकते ka

  • @sapanajadhav3847
    @sapanajadhav3847 3 года назад

    Tai mla nokri job khupp divs zaal me search krtey

  • @poonam3770
    @poonam3770 3 года назад

    Suppose jr prob asel akhadya gutuvarla tr tya guruvari aaplyla pooja tr nahi karta yenar na mg Kas karaych

  • @ChanchalSonkambleChanchal
    @ChanchalSonkambleChanchal 4 месяца назад

    Hii ताई मि आज पासुन माजा पहिला गुरावर आहे तुमी देवाचे नाव घेतले गोत्र अस नाव नाही घेतले चालेल का हो ताई रिल्पाय द्या

    • @pradnyas9192
      @pradnyas9192  4 месяца назад +1

      गोत्र जर माहिती असेल तर गोत्राचेनाव घ्या
      गोत्रा चे नाव माहीत नसेल तर कश्यप असे नाव घ्या

    • @ChanchalSonkambleChanchal
      @ChanchalSonkambleChanchal 4 месяца назад

      @@pradnyas9192 ok ताई आता दुपार परत संकल्प केले तर चलते का ताई

  • @ujwalasalunkhe4759
    @ujwalasalunkhe4759 2 года назад

    11 Guevar kartna aplyla date vagire asel tyveles upwas dharva ka

  • @kamininichite86
    @kamininichite86 2 года назад

    नमस्कार, मी गुरूवार सुरू केले आहेत, पण माझं office सकाळी लवकरच असतं, त्यामुळे मला सकाळी पुजा करायला जमत नाही, तर मी संध्याकाळी 4 वाजता मांडणी केली तर चालेल का?

  • @deepikakale1637
    @deepikakale1637 3 года назад

    Guruvari saramrutache kiti pat karave kiti mali jap karava

    • @pradnyas9192
      @pradnyas9192  3 года назад

      अकरा गुरुवारच्या अनुष्ठान करायचे असतील त्या दिवशी पूर्ण अध्याय घ्यायचे व तुम्हाला फक्त गुरुवारी जर सारामृत वाचायचे असेल तर तुम्ही ती नद्या घेतले तरी सुद्धा चालतात अकरा माळी जप

    • @deepikakale1637
      @deepikakale1637 3 года назад

      @@pradnyas9192 anushtan sakali karave ki sandhykali thanks tai

    • @pradnyas9192
      @pradnyas9192  3 года назад

      Kadhi pn kru shktat sakali gele tr chagle

  • @nitinkakad3215
    @nitinkakad3215 Год назад

    Tai gurvar kadhi hi karata yetat ka

  • @latapatil9500
    @latapatil9500 Год назад

    माझ्या मुलाला जाब लागु दया

  • @poojarakhonde4576
    @poojarakhonde4576 Год назад

    Tai mazi doivce ची cot madhe case chalu ahe g ७mahini zale pati doivce magt ahe g ani sagryacha samor mnte g ki tula सोडून देईल pn vahini सोडू sakt nhi ase mnte g ky kru g tai thod khi marg सागा cot madhe case chalu ahe pn khich nhi झाल g

    • @pradnyas9192
      @pradnyas9192  Год назад

      ruclips.net/video/w3eHR7sxFpA/видео.html
      ruclips.net/video/qA7zBmqMKeE/видео.html

    • @poojarakhonde4576
      @poojarakhonde4576 Год назад +1

      @@pradnyas9192 tai तुम्ही khup छान सेवा sagta तुमचे मनापासून धन्यवाद

    • @poojarakhonde4576
      @poojarakhonde4576 Год назад

      Tai सणीची साडेसातीचालू ahe ani mangal ग्रह खराब stiti madhe ahe tr ताई मी ky kru कोणती seva करू g mla सागा

  • @ShankarJagdale-tk6tv
    @ShankarJagdale-tk6tv Год назад

    माझं सोन हारवल आहे दीड वर्ष झाले ,सेवा सांगा

    • @pradnyas9192
      @pradnyas9192  Год назад

      Mla date sagta tumchi tya vrun seva sagta yete

  • @seemakamandar5842
    @seemakamandar5842 Год назад

    ताई मला तुम्हाला काही अडचणी सांगायचे आहे की माझ्या संसारामध्ये खूप काही अडचणी येतात आमच्या दोघांमध्ये काही कारणामुळे वाद होतात मला तुमच्याशी बोलायचं आहे तुमच्याशी कॉन्टॅक्ट कसं करायचं

    • @pradnyas9192
      @pradnyas9192  Год назад

      Maza number ahe description box mdhe

  • @seemaasalkar3244
    @seemaasalkar3244 2 года назад

    पहिल्या गुरुवारी जो नारळ ठेवायचा त्याच काय करायचं आणि 11गुरुवार उपवास पण करायचे का ?

    • @pradnyas9192
      @pradnyas9192  2 года назад

      प्रसाद करून खावे नारणचा
      गुरुवारी पण उपवास करायचा ११ व्या

  • @ujwalasalunkhe4759
    @ujwalasalunkhe4759 2 года назад

    Upwas kravch lagto ka 11 guruvar krtna me guruvar krat ahe pn helth mule mla upwas possible nhi zala tr chalel ka

    • @pradnyas9192
      @pradnyas9192  2 года назад

      Ho chalte tumcha vishvas khup mhntvacha ahe 🙏🙏

    • @neetuwalunjkar1794
      @neetuwalunjkar1794 Год назад

      ताई majhe pais yane aahe त्या देत nahi ghetle pais ky karu

  • @Yashrajrathod807
    @Yashrajrathod807 3 года назад

    Parekshela janya adhi konte sewa karavi

  • @shreeswamisamarth9465
    @shreeswamisamarth9465 3 года назад

    ताई घरी खूप प्रॉब्लेम्स आहेत ,सारखे कोणी ना कोणी तरी आजारी पडते ,विनाकारण भांडण होतात ,आणी महत्वाचं म्हणजे मी मनापासून पूजा न चुकता करायची पण 2 महिने झाले खूप आळस् येतो पूजा करताना .असे का होते प्लीज माला सांगा
    मी तुमच्या उत्तरांची वाट पाहीन

  • @ganeshharke3888
    @ganeshharke3888 2 года назад

    माजी ईछा पुरी कराऐला काऐ करु

  • @varshashinde7272
    @varshashinde7272 Год назад

    ताई जर 11 गुरुवार करत असाल तर दर गुरुवारी संकल्प सोडावा का.. की फक्त पहिल्या गुरुवारी संकल्प करावा.. हि जी संकल्प करतात ती प्रोसेस दाखवली ती नेहमी पूजा मांडल्या वर करायची का

    • @pradnyas9192
      @pradnyas9192  Год назад +1

      वर्षाताई संकल्प हा पहिल्याच दिवशी करायचा आहे म्हणजे पहिल्या गुरुवारी करायचा आहे 🙏🙏

    • @varshashinde7272
      @varshashinde7272 Год назад

      @@pradnyas9192 ताई उद्यापनच्या दिवशी 11 मुलांना जेवू घालणं शक्य नाही म्हणजे इतकी मुलं नाहीत आणि सहज सहजी कोणी जेवायला तयार होत कोविड पासून तर अशा वेळेस उद्यापन कसे करावे.. मठात दान केले तर चालेल का नक्की काय दान करावं

    • @pradnyas9192
      @pradnyas9192  Год назад +1

      @@varshashinde7272 उद्यापनाच्या दिवशी बेसन लाडू करू शकतात व केंद्रात जाऊ न प्रसाद ' दया🙏🙏

  • @sujataharne7826
    @sujataharne7826 3 года назад

    ताई माझ घर बांधायला लवकरच होईना