मराठी बोधकथा /हृदयस्पर्शी कथा /मराठी story /प्रेरणादायी कथा/मराठी Lyfstory

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 832

  • @balajisuryatale3023
    @balajisuryatale3023 4 месяца назад +23

    अप्रतिम कथा आहे या आधुनीक जगातील वास्तव चित्र या कथेतून मांडून आई बाबा प्रति कसे वागावे याचे ज्वलंत मार्गदर्शन केले आहे .🎉🎉🎉

  • @AnilBhuvad-b1g
    @AnilBhuvad-b1g 10 месяцев назад +5

    अतिशय हृदयस्पर्शी कथा ❤

  • @vijayjoshi8317
    @vijayjoshi8317 10 месяцев назад +2

    उत्तम ह्रदयस्पर्शी कथा

  • @mangalayadwadkar1058
    @mangalayadwadkar1058 9 месяцев назад +3

    खूप सुंदर हृदयस्पर्शी कथा आहे.

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  9 месяцев назад +1

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  9 месяцев назад

      Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏

  • @satishashtekar3948
    @satishashtekar3948 9 месяцев назад +6

    👍खुप च👌छान कथा ❤
    जसे आपण बॅंकेत एक-एक रूपयांची साठवणुक करून नंतर ते रूपये लाखो करोडोंच्या घरात रुपांतर होते.
    अगदी तसेच होते आपले आयुष्यात ही...जसे
    की...,
    लहान पणा (बालपणापासून) च हृदयात एक-एक सकारात्मक विचारांची साठवणुक झाली,
    तर...
    हदयातही
    देवाचा स्वर्ग होतो.आणी देवाचे स्थान सदैव हृदयात वास्तव्य करते.
    म्हणूनच नेहमी सकारात्मक विचारांची साठवणुक करावी.
    आणी
    या बरोबरच नेहणी दुसर्याचे माझ्या पेक्षा चांगले होवो.
    !!ॐ श्री स्वामी समर्थ महाराज की जय!!🙏

  • @rajendrawani2445
    @rajendrawani2445 11 месяцев назад +2

    अतिशय ह्रुदयस्पर्शी बोधकथा

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏

  • @snehakulkarni964
    @snehakulkarni964 11 месяцев назад +2

    काळजाला भिडणारी कथा आहे. अतिशय उत्तम प्रकारे मांडली आहे.

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏

  • @bhagwannaik8404
    @bhagwannaik8404 11 месяцев назад +3

    खरच देव कुठल्या रुपाने समोर येईल सांगता येत नाही शतशा प्रणाम

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад +1

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏

  • @sanjivansontakke5155
    @sanjivansontakke5155 10 месяцев назад +3

    आजकालची परदेशी राहणाऱ्या मुलांच्या बाबतीत असे घडते आहे.खूप छान 👌
    बागबान सिनेमा असाच आहे 👍

    • @kpfromindia7757
      @kpfromindia7757 3 месяца назад

      Baghban Movie is all about hypocrisy. One side emotional blackmail of youth....

  • @geetachichghare268
    @geetachichghare268 4 месяца назад +1

    खरंच खूप छान कथा आहे

  • @DattatrayNavale-st5cq
    @DattatrayNavale-st5cq Год назад +2

    खुप छान आहे मला आशिच कथा ऐकून मन भरून आले राम कृष्ण हरी माऊली

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏

  • @shobhajawali1676
    @shobhajawali1676 9 дней назад

    कथा खूप छान हृदयस्पर्शी आहे.

  • @vijayabhondve9524
    @vijayabhondve9524 Месяц назад +1

    Khupach chhan katha.❤God bless you.❤

  • @JijaMore-qt2gf
    @JijaMore-qt2gf 9 месяцев назад +1

    अतिशय सुंदर कथा, खूप हृदय स्पर्शी. अशी संतान दुस्मनाला ही नको आणि अर्जुन अणि सुमित शालू सारखे देवदूत या पृथ्वीवर घरा घरात जनमाला येवोत,
    शेवटी आपले जसे कर्म तसे फळ मिळते. प्रेरणादायी कथा लेखकांना मनापासून धन्य वाद आणि कथा वाचन करणाऱ्यांचे खूप कौतुक ❤❤❤❤❤❤❤

  • @Prema-w7q
    @Prema-w7q 3 месяца назад +1

    Katha khup Sunder

  • @shashikantborde2597
    @shashikantborde2597 4 месяца назад +1

    Atishay Chan Sundar Katha.Very very nice.Dhanyawad.

  • @SuchitraKumbhar-p6c
    @SuchitraKumbhar-p6c Месяц назад

    खुप छान आहे कथा अशी वेळ कोणावर पण येऊ नये

  • @chandrashekhardeshpande7728
    @chandrashekhardeshpande7728 10 месяцев назад +2

    फारच सुंदर व मनाला भिडणारी कथा आहे

    • @jayprakashpatil8105
      @jayprakashpatil8105 8 месяцев назад

      सासू सासर्यांना त्रास देणार्या सुना आजही मोठ्या प्रमाणात दिसतात.त्यांचे मत परिवर्तन समाजातील प्रत्येकाने करावे.माझे वडील घरातच शेवटपर्यंत मालक म्हणून राहिले.व आईही घरातच राहते.याचा मला सार्थ अभिमान आहे.

  • @MadhuriShelke-d3d
    @MadhuriShelke-d3d 22 дня назад +1

    Katha faarah shundar ahe

  • @mayayawalkar1019
    @mayayawalkar1019 11 месяцев назад +3

    खूप सुंदर कथा आणि कथा खूप सुंदर सादरीकरण...

  • @mallikarjunbhoyare527
    @mallikarjunbhoyare527 11 месяцев назад +1

    कथा ही खरी की खोटी आहे यापेक्षा ह्रदयस्पर्शी आहे हे निश्चित, लेखकास त्रिवार मानाचा मुजरा. म्हणून म्हणावसं वाटतंय की आईवडिलांची सेवा चांगल्याप्रकारे करा, तुमच्या आर्थिक ऐपतीप्रमाणे सुखी ठेवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.

  • @bhagyashrijoshi3427
    @bhagyashrijoshi3427 11 месяцев назад +2

    कथा उत्तम अाहे.
    प्रत्येक व्यक्तीने 'जीवनात मोठ्यांचा अादर करणे' किती महत्वाचे अाहे...
    हे कथेतून शिकायला मिळाले.

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏

  • @bapatvaijayanti7871
    @bapatvaijayanti7871 11 месяцев назад +2

    खूप खूप सुरेख सत्य कथाच म्हणावे लागेल.आज जगात हेच चालले आहे म्हणून तर वृध्दाश्रम वाढत आहेत.

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад +1

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏

  • @dilipvedpathak2905
    @dilipvedpathak2905 9 месяцев назад +3

    Tumcha. Abhari. Aahe. 🙏🙏🙏🙏🙏👋👋

  • @mangalaparadkar7887
    @mangalaparadkar7887 11 месяцев назад +7

    👋 खरंच अगदी आजच्या पिढीला बोधप्रद संदेश दिला आहे खरंच आई बाबा ची सेवा करत रहा आपला आदर्श आपली मुलं पाहतात आणि आई बाबा जिवंत आहेत तोपर्यंत करत रहा खाणं पिणं औषधे वरती गेल्यावर काही करण्यात अर्थ नाही
    त्यांचा आशीर्वाद आणि मनासारखं केले की आपल्या समाधान मिळते

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад +1

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад +1

      Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏

    • @aparnadeolikar9686
      @aparnadeolikar9686 8 месяцев назад

      खूप सुंदर

    • @PramilaUmredkar-xf7ef
      @PramilaUmredkar-xf7ef 8 месяцев назад

      ​@@aparnadeolikar9686pn nhi

    • @PrakashShelar-od7hb
      @PrakashShelar-od7hb 8 месяцев назад

      हा असा प्रसंग खरा होऊ शकतो छान स्टोरी

  • @kishanraoshrimewar4205
    @kishanraoshrimewar4205 10 месяцев назад +9

    अतिसुंदर कथा धन्यवाद.

  • @KalpanaPatil-o8g
    @KalpanaPatil-o8g 10 месяцев назад +12

    खरचं हि स्टोरी मनाला स्पर्श करून गेली आहे

  • @rachanakamat6292
    @rachanakamat6292 Год назад +3

    खूप सुंदर गोष्ट आहे आणि खूप छान सांगितली

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏

  • @shaniisrael6961
    @shaniisrael6961 Год назад +2

    V v v v Good story from this story each and every person shoud liren somthings God bless you Lot

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏

  • @namdevpowar545
    @namdevpowar545 10 месяцев назад +1

    फारच सुंदर कथा डोळे पाणावले कथा ऐकून.

  • @sakshiyeram2257
    @sakshiyeram2257 11 месяцев назад +3

    खूपच सुंदर कथा आहे श्री स्वामी समर्थ

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏

  • @pallavijoshi7240
    @pallavijoshi7240 9 месяцев назад +1

    छान आहे कथा. माझ्या जीवनाशी निगडीत आहे..

  • @megharane3384
    @megharane3384 Год назад +27

    सुंदर हृदयस्पर्शी कथा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺

    • @kavyaahire5901
      @kavyaahire5901 Год назад +2

      uğdudggdiddu yduguddduydaiyid6ațdq66idaģid6qgdiadd6adguudiqdid6q6ģdģdqduqud6i6ida6udqidq6diada6dgi6uud6atid66gid6id6d66dtidadi6d66di6di6ğad6iagidt6yu66da6dud6qģiiaidaid6widaþwdy8wdydwdddddw8dýwdaddd7wtyddddddwdyddid

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад +2

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏

    • @tusharkhanorkar8490
      @tusharkhanorkar8490 11 месяцев назад

      ❤❤❤❤❤

    • @bhagvankakade273
      @bhagvankakade273 11 месяцев назад

  • @MeeraDesai-t1f
    @MeeraDesai-t1f 4 месяца назад +1

    खूप खूप छान आहे👌👌👌👌👍👍👍👍

  • @atuldubey9556
    @atuldubey9556 Год назад +3

    Heart touching story 😔. Hallichya kalat ha prakar vadhtay. Pratyek parents ni apli sampati aplyajawal thevavet for future

  • @shankarkarande7318
    @shankarkarande7318 10 месяцев назад +2

    तुम्ही दिलेली खरोखर छान आहे धन्यवाद

  • @rp_status9520
    @rp_status9520 10 месяцев назад +2

    Thank you so much my dear baba very nice 👌👌👌👌🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @jagrutirao564
    @jagrutirao564 3 месяца назад

    कथा खूप छान आहे , बोध घेण्याची सारखी .

  • @aaryaaaijoshi7650
    @aaryaaaijoshi7650 10 месяцев назад +1

    Karokar.katha.koop.chan.hoti
    ,pratekane.vichar.kela,pahije.ki
    Aaj.aapan.aaai.vadilache.hal.karto.udya.hich.vel.aaplyavar
    .aahe.jashi.karni.tashi.barni
    .danyavad

  • @madhuri26125
    @madhuri26125 10 месяцев назад +6

    सुना, मुलांच्या डोळ्यात अंजन घालणारे कथानक. सुंदर, अप्रतिम वास्तवाला धरुन आहे.

  • @shubhadapalwankar4325
    @shubhadapalwankar4325 11 месяцев назад +2

    अगदी बरोबर आहे.

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 8 месяцев назад

    खूपच हृदयस्पर्शी कथा आहे आणि वास्तव देखील आहे 👍🙏

  • @pruthvirajkanse9549
    @pruthvirajkanse9549 2 месяца назад +1

    छान मस्तंच 🎉

  • @arjunrawool1882
    @arjunrawool1882 Год назад +3

    वा फारच दर्द भरी कहानी आहे या पुढे मुलांनी आपल्या वडिलांना देव समजून
    पुजावेम्हातारपणी आधार द्यावा

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏

  • @ashwinibawadekar4075
    @ashwinibawadekar4075 11 месяцев назад +1

    Kishor ji sarkh aatachya sarv vrudh lokani आपल्या भविष्यासाठी काहीतरी राखून ठेवला पाहिजे तीच आतच्या काळाची खरी गरज आहे

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад +1

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏

  • @pradeepkosbe6054
    @pradeepkosbe6054 11 месяцев назад +15

    खरंच हि स्टोरी मनाला स्पर्श करून गेली आहे.लेखक महोदय आपणास शत शत प्रणाम जय हिंद सलुउ्ट सरजी ❤❤💐💐💐🌹👌

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад +1

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏

    • @vrushalijadhav4661
      @vrushalijadhav4661 11 месяцев назад

      खुप सुंदर कथा

  • @prakashshirke3897
    @prakashshirke3897 6 месяцев назад

    Sunday khupach chan Story Aahe Thanks Ok

  • @vijayurdhwareshe6740
    @vijayurdhwareshe6740 Год назад +1

    Sampling kathaRhaday Sparshiaahe, super, Vartaman paristhitit yuwakani Said wadilan chi sewage kravi hi Aagrahachi Vinanti.

  • @madhukarthakare513
    @madhukarthakare513 7 месяцев назад +4

    Sir,
    फारच हृदयस्पर्शी कथा. 🙏🙏👏👏🌹.

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  6 месяцев назад +1

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  6 месяцев назад +1

      Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️

  • @SachinMehta-u8l
    @SachinMehta-u8l 10 месяцев назад

    कथा खूप अतिशय चांगली आहे श्री स्वामी समर्थ 39:27

  • @vijayamangaonkar2773
    @vijayamangaonkar2773 10 месяцев назад +1

    खरच खूप छान आहे कथा
    बोध घेण्यासारखी.

  • @dhondugore186
    @dhondugore186 11 месяцев назад +1

    खरोखरच खूप छान सुंदर

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏

  • @shobhawadera1176
    @shobhawadera1176 Год назад +25

    कथा माझ्या हृदयाला स्पर्श करून गेली

  • @bhagwannaik8404
    @bhagwannaik8404 11 месяцев назад +1

    खुपच छान गोष्ठ होती खुपच आवडली ❤❤❤❤❤

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏

  • @sudeshtamankar8510
    @sudeshtamankar8510 11 месяцев назад +1

    ❤❤ khup Chan God bless you too

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏

  • @anitaphanse8083
    @anitaphanse8083 4 месяца назад +1

    Ho khara aahe.Juna virodhabhas lakshat yeto aahe.

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  4 месяца назад

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  4 месяца назад

      Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️

  • @guruprasadkhatkalle9255
    @guruprasadkhatkalle9255 11 месяцев назад +7

    गोष्ट अतिशय सुरेख आहे ऐकताना डोळ्यातून आपोआप अश्रू आले

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏

    • @vishwasravpatil539
      @vishwasravpatil539 9 месяцев назад

      14:08 14:09

  • @ravindraparkar8861
    @ravindraparkar8861 Год назад +3

    Manala,chatka lagnari aajchya yugatil mulanchya babtitil bodh ghenyachi sundar satya Katha.

  • @VrushanliJoshi
    @VrushanliJoshi Год назад +3

    खुप धडा शिकवणारी गोष्ट आहे अणि मनाला भिडणारी

  • @shripadmayekar7235
    @shripadmayekar7235 4 месяца назад +4

    खुप सुंदर ह्रदयस्पर्शी कथानक, सादरीकरण छान केले.👍👌👌

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  4 месяца назад +3

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  4 месяца назад

      Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️

  • @tukarambhagade47
    @tukarambhagade47 Год назад +2

    Story khup khup changli aahe

  • @malanmalode8575
    @malanmalode8575 9 месяцев назад +1

    🎉🎉v nise but right shot story'

  • @kanchangosavi9287
    @kanchangosavi9287 8 месяцев назад

    खूप च प्रेरणादायी कथा hoti.... पण असेही लोक आहेत.. जे आई वडिलांसोबत निष्टुर वागतात... देव त्यांचं कधी चांगल करणार नाही

  • @aparnadeolikar9686
    @aparnadeolikar9686 8 месяцев назад

    खूप छान, बोधकथा आहे

  • @nandkumarnalawade6067
    @nandkumarnalawade6067 Год назад +1

    अतिशय सुंदर कथा.चांगले केले तर चांगलेच होते.🙏🙏🙏🙏

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏

  • @tukaramzungare8187
    @tukaramzungare8187 9 месяцев назад +1

    Great kishorji🙏

  • @aparnakhadilkar4513
    @aparnakhadilkar4513 8 месяцев назад +1

    कथा आवडली. आज थोड्या फार फरकाने अशीच उदाहरणे मिळतात. मुला सूनानी निदान माणुसकीने वागावे. अपर्णा अरूण खाडिलकर. डोंबिवली वय ७८. मी सुखात आहे. प्रेम नाही करता आले सासू सासऱ्यावर तरी निदान त्यांना पोटभर जेऊ घालावे. समाज कार्य करणारे अनेक असतात. नात्यात असे वागू नये.

  • @suchetajadhav1965
    @suchetajadhav1965 9 месяцев назад

    Khup sundar Katha hoti 🙏👌👍

  • @udaydravid9544
    @udaydravid9544 11 месяцев назад +2

    उत्तम कथा

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏

  • @nandajoshi4256
    @nandajoshi4256 10 месяцев назад +2

    Khoop khoop chhan story aahe

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  10 месяцев назад

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  10 месяцев назад

      Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏

  • @basappakumbhar5674
    @basappakumbhar5674 11 месяцев назад +3

    Very Much Nice Useful & Very Great Story. THANKS.

  • @vimalchandkatkar8667
    @vimalchandkatkar8667 Год назад +2

    या.जगात.देव.आहे.हेच.खर

  • @sureshjaju3840
    @sureshjaju3840 Год назад +1

    Dhanyawad ATA bapachi majjhti kalli

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏

  • @BhimraoMali-t4c
    @BhimraoMali-t4c Год назад +3

    Katha khoop Sundar dhanyvad

  • @kusumbobde4477
    @kusumbobde4477 Год назад +3

    Very nice story 👌👌🙏😅🌹🌹

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏

  • @shraddhawalimbe2349
    @shraddhawalimbe2349 11 месяцев назад +3

    खूपच भावपूर्ण आहे, प्रत्येकाने दुसर्‍याला समजून घेतले पाहिजे. शेवटच्या श्वासापर्यंत माणुसकी सोडू नका. आयुष्य सुंदर आहे, तसेच सुंदर जगा.

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏

    • @shamraopatil7813
      @shamraopatil7813 4 месяца назад +1

      ​@@Lyfstory29 पन
      .

  • @SurajPawar-u1v
    @SurajPawar-u1v 6 месяцев назад +1

    Heart touching❤

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  6 месяцев назад

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  6 месяцев назад

      Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️

  • @malatidixitmastajituhmikhu2953
    @malatidixitmastajituhmikhu2953 9 месяцев назад +2

    Khup chan.vait wait wait vatle.pan kathecha she at khup Chan kela.Dhanyawada

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  9 месяцев назад

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  9 месяцев назад

      Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️

    • @nalinibhagwat3319
      @nalinibhagwat3319 8 месяцев назад

      ह्रदयाला पीळ बसणारी उत्कृष्ट कथा😊

  • @arunpise3906
    @arunpise3906 10 месяцев назад

    खूपच हृदयस्पर्शी कथा 👌

  • @sakshibagwe7691
    @sakshibagwe7691 2 месяца назад

    खुपच छान व ॠद्धयस्पर्शी गोष्ट होती. अशी वेळ कोणावरच येऊ नये. आई वडिलांची अशी अवस्था करणारी मुलेच नको? 😢😢🙏🙏

  • @nilimanawlakhe7022
    @nilimanawlakhe7022 Год назад +1

    खूपच छान आहे कथा ह्रदयाला भिडणारी

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏

  • @SunilPatil-zz7uj
    @SunilPatil-zz7uj 10 месяцев назад

    हृदयस्पर्शी कथा खूप छान आवडले

  • @mariyabansode4215
    @mariyabansode4215 Год назад +1

    Ho khup Chan Katha aahe🙏

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏

  • @vilasmali5403
    @vilasmali5403 10 месяцев назад

    खुप सुंदर कंथा आहे मला खूप आवडलं ❤❤❤❤

  • @ratnashirsath8581
    @ratnashirsath8581 10 месяцев назад

    खुप छान हृदय भरून आले

  • @shankarkadam4459
    @shankarkadam4459 11 месяцев назад

    😢😢😢😢 चांगले कथा व वाचन पण चांगले,समजता सारखा आवाज, धन्यवाद,

  • @saritasarade8306
    @saritasarade8306 Год назад +2

    Very, nice, story.

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏

  • @swatipawar1728
    @swatipawar1728 Год назад +23

    मला ही स्टोरी खुप आवडली पण असे कलियुगात खर खर घडत आहे

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад +1

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад +1

      Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏

    • @kamalbhangare2477
      @kamalbhangare2477 11 месяцев назад

      ​@@Lyfstory29😂😅

    • @ravindrag718gmai
      @ravindrag718gmai 11 месяцев назад

      खरच आजकाल फक्त पैसा पाहतात माणुसकी नाही राहिली पण वेळ प्रत्येक जणांची येति

  • @anantkadam9489
    @anantkadam9489 10 месяцев назад

    खुप खुप छान स्टोरी आहे ❤

  • @prajaktadesai3143
    @prajaktadesai3143 Год назад

    Khup chan katha ahe.ajkalcya mulani bodh ghenyasarkhi katha ahe.

  • @darpanakadam6611
    @darpanakadam6611 Год назад +3

    खुप खुप आवडली छानच होती

  • @rekhakashid4171
    @rekhakashid4171 9 месяцев назад +1

    हृदय स्पर्शी कथा!!! आपल्या कडून वाईट घडले,तर त्याचे परिणाम आपल्या मुलांना भोगावे लागतात.❤ त्यामुळे नेहमी नियत चांगली ठेवावी......कर भला तो हो भला!
    ❤❤ श्री स्वामी समर्थ ❤❤

  • @mangaljadhav6728
    @mangaljadhav6728 Год назад +6

    Khup chan story 1 number 39:26

  • @satishborse8673
    @satishborse8673 Год назад +1

    खूप छान वाटले

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏

  • @ajaykulkarni5977
    @ajaykulkarni5977 Год назад +15

    ❤ही कथा खूपच चांगली आहे किशोर जी व त्यांची पत्नी तसेच त्यांचा मुलगा अर्जुन यांच्यात माणुसकी शिल्लक आहे याची जाणीव होते तसेच देव हा माणसाच्या रूपात धावून येतो.❤❤❤❤

  • @johnalmeida2504
    @johnalmeida2504 10 месяцев назад

    Thanks, Heart touching story! God Bless abundantly you and your team members. 👍♥️🙏

  • @ashokparte2792
    @ashokparte2792 Год назад +3

    खूप छान आहे ही गोष्ट मन हेलावून टाकणारा आहे

  • @ChhayaJagdale-do4ms
    @ChhayaJagdale-do4ms 11 месяцев назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺🙏

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  11 месяцев назад

      Thank you so much for your Support and best comment on our channel 👌😊❤️🙏

  • @pradnyapagare5410
    @pradnyapagare5410 10 месяцев назад

    Kharch khup chan story

  • @smitasankhe4013
    @smitasankhe4013 11 месяцев назад

    अतिशय सुंदर कथा मन हेलावून टाकणारी कथा होती