ओम एक चांगला मुलगा भाऊ दिर नातु मामा परीचा बाबा कोमल चा नवरा म्हणुन खूप छान आहे तसेच तो आपल्या कुंटुंबाची खूप काळजी घेतो खूप छान स्वभाव आहे मन मिळाव👌👌👍🏻❤️
ओम दादा मी तुमचे व्हिडीओ आधी खूप जास्त बघत नव्हते आता recently बघत आहे ...तर तुमचा स्वभाव एकच नंबर आहे म्हणजे घरातील मोठ्या भाया किंवा दीर कसा असावा तर तुमच्या सारखा मस्त balance करता तुम्ही घरातील नाते सगळ्या सोबत आता रोहिणी नविन आहे तर तिला छोट्या बहिणी प्रमाणे सांभाळून घेता एकंदरीत सगळं छान manage करता खूप समजदार आहे तुम्ही ..असेच पुढे जा गुड wishes🎉
ओम भाऊ एकदम छोट्या बहिनिसारखी रोहिणीची हौस करतो खूप छान बोलतो एकदम छान वाटते मला ❤ सगळ्यांनी असेच मिळून मिसळून राहा 🎉 कारण एकीचे बळ सगळ्यात जास्त असते 🤘
आणि फक्त चांगले राहणे चांगले कपडे घालने, नवीन नवरी सारखे राहणे या सगळ्या पेक्षा तुम्ही मोठ्यांचा मान राखणे, नवीन घराला आपले करून कसे घेता येईल हे बगणे जास्त महत्वाचे आणि रोहिणी ते करतेय हुशार आहे मुलगी.
ओम दादा कोमल वहिनी आणि रोहिणी ला खूप छान ड्रेस घेतले 🥰👌👌दादा तू रोहिणी ला लहान बहिनी सारखच रोहिणी ची हौस करतो ☺️👌👌❤️ मस्त फॅमिली आहे असच सर्व जण एकत्र आणि आनंदी राहा❤
काय om dada तुम्ही बाकीच्यांचे ऐकून तिला कोमल सारखी ओढणी घ्यायला सांगताय. आपण काय घालावे, कसे राहावे, ओढणी कशी घ्यावी, घ्यावी की नाही हे सर्वस्वी त्या मुलीला ठरवू देत. तुम्ही जे काही बोलतात त्यांना गप्प करायचे तर तुम्ही तिला बोलताय.
Chan ahe dress material Ani aai sathi nahi ghetl kay kahi❤ rohini ni pn dress material ghyala pahije hote.ghari ghalnya sathi cotton fabric chan rahte, sorry mi kahi chukich mantl asel tr
ओम एक चांगला मुलगा भाऊ दिर नातु मामा परीचा बाबा कोमल चा नवरा म्हणुन खूप छान आहे तसेच तो आपल्या कुंटुंबाची खूप काळजी घेतो खूप छान स्वभाव आहे मन मिळाव👌👌👍🏻❤️
Right 👍
ओम दादा मी तुमचे व्हिडीओ आधी खूप जास्त बघत नव्हते आता recently बघत आहे ...तर तुमचा स्वभाव एकच नंबर आहे म्हणजे घरातील मोठ्या भाया किंवा दीर कसा असावा तर तुमच्या सारखा मस्त balance करता तुम्ही घरातील नाते सगळ्या सोबत आता रोहिणी नविन आहे तर तिला छोट्या बहिणी प्रमाणे सांभाळून घेता एकंदरीत सगळं छान manage करता खूप समजदार आहे तुम्ही ..असेच पुढे जा गुड wishes🎉
कोमल ताई ड्रेस feeding चे stich कर म्हणजे डिलिव्हरी नंतर पण तुला वापरता येईल टेलर चैन लावता व्यवस्तीत काही समजत नाही फीडिंग चा ड्रेस आहे की नाही ते
ओम भाऊ एकदम छोट्या बहिनिसारखी रोहिणीची हौस करतो खूप छान बोलतो एकदम छान वाटते मला ❤ सगळ्यांनी असेच मिळून मिसळून राहा 🎉 कारण एकीचे बळ सगळ्यात जास्त असते 🤘
Ho
Ho
आणि फक्त चांगले राहणे चांगले कपडे घालने, नवीन नवरी सारखे राहणे या सगळ्या पेक्षा तुम्ही मोठ्यांचा मान राखणे, नवीन घराला आपले करून कसे घेता येईल हे बगणे जास्त महत्वाचे आणि रोहिणी ते करतेय हुशार आहे मुलगी.
ऑनलाईन घायचे dress स्वतात मिळतात n daily घालायला पण मस्त ruff and tuff दुकानात महाग मिळतात
खूप छान ड्रेस घेतले दोघींना.रोहिणी आता फक्त matching ओढणी घेत जा
ओम दादा कोमल वहिनी आणि रोहिणी ला खूप छान ड्रेस घेतले 🥰👌👌दादा तू रोहिणी ला लहान बहिनी सारखच रोहिणी ची हौस करतो ☺️👌👌❤️
मस्त फॅमिली आहे असच सर्व जण एकत्र आणि आनंदी राहा❤
❤❤कोमल वहिनी चे ड्रेस मटेरियल खूप छान आहेत, रोहिणी चे पण छान टॉप आहेत❤परी पिल्लू😊
परी ची. तर वेगळीच गडबड पणं मजा येते तिला पाहायला
Dada video khup chan aastat❤
Rohini la dress ch tevdh kalat nasel but ticha saree khup khup sundar astat...simple sober rich vatatat
On dada rohinichi बहिणी प्रमाणे खुपच chan काळजी ghetat
Mla komal vahini cha swabhav khup avadato❣️
काय om dada तुम्ही बाकीच्यांचे ऐकून तिला कोमल सारखी ओढणी घ्यायला सांगताय. आपण काय घालावे, कसे राहावे, ओढणी कशी घ्यावी, घ्यावी की नाही हे सर्वस्वी त्या मुलीला ठरवू देत. तुम्ही जे काही बोलतात त्यांना गप्प करायचे तर तुम्ही तिला बोलताय.
Khar aahe dada ..tai jas aavdel tas rahudya...tyna paheje tashi odni geu dya...
रोहिणी नि ला चांगल रहायला शिकवा पहले ती नवीन नवरी bga विजू bhauchi आणि dsk chi bayko ksi chan rahtat aani hi नवीन नवरी bga😂
Chan ahe dress doghinche pn ... Dress material chan ahet❤❤
Odhani koni kashi ghyaychi ha sarvasvi ticha prashn ahe pn...tila changle sangne he aaple kam ahe ani ashich odhni rohini vr chhan diste
❤❤ khup chan ड्रेस getle dhogi la pan ❤
Kay garaj aahe kimmat snagychi kiti kele te kashla dakwta
Komal tai tu aata fedding che dress ghyala पाहिजे होते
दादा रोहिणी नवीन नवरी असल्या सारख नाही वाटत विजू भाऊची बायको कसे साडी घालते हा रोहिणीला नीट राहायला सांगा 🙏
दोघींचेही Dress छान आहे ❤❤
ओम दादा खरंच छान आहे ❤
कोमल कडे आधीच आहेत की ड्रेस रोहिणी कडेच नव्हते आज पण बघा कसा घातलाय बिचारी
Dada tujha swabhav kiti chhan aahe rohini shi pn lahan bahini sarakha vagtoy
Leggings top ghetle tr chhan yetat 3500 madhe 4/5 basle aste ....ak black and ak white odhani saglya colour vr match hote .....
Dada mala komal vahini khup aavadate ❤
Meesho vr pn chan miltat me titun gete Pune...
दादा परी खुप गोड आहे
रोहिणी नवीन नवरी तर आजिबात वाटत नाही 😅
Chan ahe dress material Ani aai sathi nahi ghetl kay kahi❤ rohini ni pn dress material ghyala pahije hote.ghari ghalnya sathi cotton fabric chan rahte, sorry mi kahi chukich mantl asel tr
Daily wear sathi mast local shop madun shopping karychi...
कोमलने खुपचं dress घेतले❤
कोमलचे पण रोहाणी पेक्षा जास्त महाग जानार शिलाई पडून 2000 ड्रेसची शिलाई आहे 1
300 ते 400 रुपये घेतात शिलाई 2000 रुपये एका ड्रेस ची शिलाई घ्यायला ते काय पार्टी wear शिवायचे आहे का daily use चे कमी घेता शिलाई
@@GAURIDISH आमच्या कडे ब्लाऊज ची शिलाई 1000 रुपये आहे मॅडम ड्रेस ची 2000 आहे तुमच्या कडे असेल 300 ते 400 आमच्या कडे सिंपल ब्लाऊची पण शिलाई 1000 आहे
@@rupalitemgire7981 बापरे खूपच जास्त आहे मग सॉरी बर का आमच्याकडे संभाजी नगरला daily wear ची इतकीच घेता म्हणून सांगितले
@@rupalitemgire7981 kuthe rahta tumhi😓😓😓
अशीच ओठणी gyayla लावा छान वाटते
Right
Dada kiti chhan bolta rohini la
Ata ahe te bas zala komal tula dress delivery zalyawar khup sare dress ghe parat ata gheun upyog nahi basat pan nahit pregnancy madhe
रोहिणी असे का ड्रेस घालते आणि ओढणी पण नीट घेत नाही
Ashicha odhani ghet ja, Dress mast aahet,Dada tu rohinila bahinisarkha Jiv lavto,Asecha khush raha
सगळे ड्रेस छान आहेत दादा खूप छान ❤❤
Komal tai changly dress ghety tyani sugest kara
Rohini la kurti pant set daily wear ghalayla lawa ,lagging peksha pant set mast watate ,barik disat nahi tyawr ,, dress kapad komal chan ahet ,,Rohini komal sarkhi odni ghe ,donhi sholder wr ,chan diste
हो आम्हाला विजयाचे व्हिडिओ खूप आवडायला लागले
Khup chhan brother is law aahe tumhi
Khrc dada rohini khup lahan ahe tevdh kalat nhi ram rohini la extpricence yayala vel lagte new khi smjt nhi
खुप छान कोमल ताई रोहणी
तुलशी बागेत या कपड़े छान कमी रेट मधे miltat
Khup chhan aahe dada doghinche pn dress👌
dada chan ata tai la rakhi la dada kahi desil ❤
दादा छान आहे ड्रेस रोहिणी ओढणी अशीच घे
कोमल चे डे्स छान आहे आणि रोहीणि ची छान काळजी करता भाऊ सचेच तीच्या पाठिंबा द्या अगती तुमची बहीण सारखी
Ho na
Komal vahini bolat nahi ka jast rohini la karan kontya pn video madhi tya doghi bolel disat nahi
खुप सुंदर डेस आहे
Rohini Newly married ahi but ti Kashi rahte jashe 10 year zale ahi marriage la , Saree nhi ghlt ok but hatat chuda dindur he sarve lavt ja 1 year tari
Komacha swabhav chan ahe.
Bra jhala Navin kapde ghetle ti kiti old kapde ghalaychi
कोमल चे ड्रेस स खुप छान आहे रोहीनी चे पण खुप छान आहे परीला नाही घेतलेका परि छान दिसते बोलतेपण मस्त ओम दादा हया ❤❤❤❤❤परी साठी
Mast odni gheti rohini
कोमलचे डेस खूप छान असतात
Rohini kadhe chale dress nhit ka ti kase kapde ghalte kuthe pn jatana
Khup chan aahet drees
Tila jashi ghyay chi gheu dya n
Rohini bilkul new mavro watat nahi ti Radhika kiti chan ahe sadi ghalte
पारी खूप च गोडू ❤❤❤❤❤❤
कोमल रोहिणी दोघी चे पण छान आहेत दादा
Navin dress lawkr ghalshil rohini tech dress ghalti kiti divas zalet
दादा तुझे बरोबर आहे म्हणुन महाग ड्रेस घेऊ नका
Chan ahe family bonding ❤❤
दुकानाचं नाव काय आहे दादा आम्ही पण ज्यांना राहतो
खूप सुंदर आहेत ड्रेस पण आणि कोमल वाहिनीचे ड्रेस मटेरीयल छान आहेत❤❤❤
Dada vhini la kitiva mahina aahe
Masta dress ghetle akdam chan aai ni kahich shoping nahi keli ka fakta doghini keli
Dada dukan konta
Dres shivayla paise nahi lagnar k
Dress kuthe shivnar ahe
Viju dada kay job karto....aani radhika qualifications....?
❤❤❤❤🎉
Viju bhau आरोग्य खात मध्ये आहे आणि वहिनी च माहित नाही
@@Usernz9 ok
Dada maza ha pranshan aahe विजू दादा काय जॉब करतो
Sang na dada
Hi doghinche Dress 👗 pn chan aahe 👌👌👍👍
Nice Video ❤
Rohinichya दातांना क्लिप बसवा
Chaan aahait rohini che dress
Om tu ch video chan banavto aani reply pn deto . Aani to vijay tar reply pn det nahi
तुमच्या शॉप मधून का कपडे खरेदी करत नाही ओम दादाचं कपड्याचे दुकान आहे ना तिथून का घेत नाही
खुप छान आहे 👌👌
Komal pregnancy madhe lyagin ghatalyani baby che डोके चेपटे
Rohini sadi nesaych praytn kr
दादा plz रोहिणी ला नीट ओढणी gyachi साग ती जे ओढणी घेती ना ते बिलकुल चांगली वाटत नाही हे
Ti oodni nahi aahe स्टॉल आहे ...😂 काय तो ड्रेस आणि काय तो स्टॉल 😅
Tumala ky problem ahe tyana kahich vatat nhi tumi kshala bolta
Tula kay itka probleam
महाराष्ट्र के लोग कभी नहीं सुधर सकते 2024 चल रहा है बहन मेरी
महाराष्ट्र के लोग कभी नहीं सुधर सकते हैं लड़कियों को लेकर 2024 चल रहा है सुधर जाओ बहनों
दादा कोमल ताई चे आणि रोहिणीचे पण खूप छान ड्रेस आहेत रोहिणीला अशीच वाणी घ्यायला लावत जावा कोमल ताई सारखीच ओढणी छान वाटते
Mast zali shopping 😊
खूप छान टॉप आहे रोहिणीचे रोहिणीला सांगा कोमल वहिनीसारखीच ओढणी घेत जात कोमल वहिनीचे ड्रेस छान आहे 👌👌👌❤️❤️❤️👍👍👍
Dada ya shop ch nav kay aahe aani kuthe aahe he shop
Dada jalna supar market mdhe jaun 1blog banvav
Rohini camera ala ki mudam Kahi tari karte ....tila Nahi yayche video madhe ....kashala chenel open kela😈👿..egnor karte
👌👌chan
Rohini la chotse mani manglesutra kara chan vatel tila
कोणत्या दुकानातून घेतलेत
Aai sathi kahich nahi ghetla ka
Om dada tumi jalnyamdhe kut rahta aamaal bhetayla yaych tumala pilj sanga kut rahta in
Dada pliz dukanache nav sang na
Komal kiti chan rahte tasi ch rohini la pn sag dada