दादा हा काळ खूप कठीण असतो... बाळांचा दवाखाना सहन नाही होतं... आपलं कसं पण निभून जातं... पण लहान पोरांचं बघवत नाही... कोमल ला सांभाळा... आणि पिहू लवकरच बरी होईल... काळजी नका करू... पिहू बरी होईल 👍🏻
हो बघा ना किती बावळट आहे . कोमल नुसता हिला नवऱ्याच्या मागेच पळायचं. लेकराचे एवढं दुखतंय तो गपचूप आराम करत ना आता नगरला डिलिव्हरी झाली नसती तिकडेच पळायचं म्हणते जालन्याला. डिलिव्हरी झाली जरा आराम करत ना डिलिव्हरी काय दररोज होणार नाही बाई तुझी आराम कर नंतर पस्तावशील नंतर त्रास होतो बाई माहेर ते माहेर असतं करते
तुमच्या घरात स्वच्छता नाही आहे बाळासाठी स्वच्छतेची गरज आहे हात न धुता सर्वजण बाळाला घेतात बाळाला व आईला शेख शेगडी द्यायला हवी तिला घट्ट गुंडाळले पाहिजे थंडी वाजल्याने पण मुले रडतात बाळा ते स्वच्छ पाहिजे कोणी पण उचलून सतत अंगावर घेतात त्यामुळे पण बाळाला इन्फेक्शन होते स्वच्छता राखा
Ho barobar ahe..tenchya ghari khup pasra asto..... Ani teni balachi kalji ghetli nahi...nit kas pan ghet hote sarkhe mob madhe dakhvta hote baby la kadhi kapdamadhe badhun nahi thevli teni pagal lok...
Aho tai aata he bolaychi wel nahi te sadhya tya lekrachya pareshanit aahe evde member asle mhnlya war gharat hotoch pasara gharatlya bayca tari kitik aawarnar aahe sagala wel khanyat piniyat jato jyachya tyachya ghartli condition jyala tyala mahiti aste asha weli tyana dhir dyaycha ka bolun ghyach
Sorry msg mi purna nahi wachla kahi goshti barobar aahe tumchya handwash karun balala ghena ho bal khup sensitive asta tyamule tyana ghetana thoda carefully ghetla pahije balala infection nahi jhala pahije I agree
दादा कोमल ला अंडी चिकन सूप द्रायफ्रूट सुके अंजीर हिरवी भाजी अस खायला द्या कारण आईच्या दुधातून सर्व पिहुला भेटेल माझी मुलगी पण खूप बारीक होती मी हेल्थई खायची त्यामुळे माझी मुलगी गुटगुटीत झाली
Mand disti Jara komal disaylach Sundar asun fayda nahi thda janral knowledge pan asava mazhi mummy nahi ....sangayla sasu khup aaghav javal thambaychi hospital madhi tr kadhi ratrichi ghet pn nhvti mazh c section zhalt jast vel basta yet nhvt uthta yet nhvt 😢😢😢😢koni nahi javl tari mi mazha balala youtube videos pahun kahi changlya mothya lokanch aikun ...ekti sambhala mazha mr ni khup help keli 😢😢😢....khup vait kaal hota but khup kahi sikle mi hila sagl asun fakt aapl ani porich vyavastit karta yayna😮
बाल गुटी वैगरे नका देऊ तिला ती खूप लहान आहे तिला ते पचन होणार नाही... 6 month नंतर सगळ दया आता काहीच नको.... आईच्या दुधावर तिची भूक भागत नसेल तर डॉक्टर पावडर दूध द्यायला सांगतात ते दया... आताच बाल गुटी नको
गुटी आधीच देयाला,पाहिजे होती आणि कोमल ने पण बाळंत काढा घेतला पाहिजे होता किंवा पिऊ ला शिशुविन पण देऊ शकता ग्राईक वाॕटर पण,देऊ शकता आणि कोमल ने आता तरी स्वताची काळजी घेतली पाहिजे
तीला शेख धुरी द्यायला पाहिजे होत आणि ती लहान आहे तीला सतत गुडाळुन ठेवायला हव होत आम्ही आमची मुल च्यार महीने बांधुन ठेवले होत बदाम आणि काजू उगाळून द्या थोड एक चमचा आणि मेन तीला बांधुन ठेवा बाकी ती बरीच होईल लवकर काळजी घ्या मी काबोलले तर राग नका मानु मी तुमची विडीओ रोज बघते सुरुवाती पासून तीला बघते मोलीश आणि बांधुन ठेवल नाही काळजी घ्या
बिनधास्त तिला घुटी चालू करा उलट सव्वा महिन्याची झाल्यानंतरच करतात त्यामध्ये खारीक बदाम मुरड शेंग, जायफळ आणि 24 कॅरेट सोनं दोन फेरे उगाळून तिला द्यायचे आणि हे आईच्या दुधामध्ये उगाळून द्यायचं असतं
दादा मला जुळे असल्यामुळे 7 monthमध्येच डिलीव्हरी झाली होती त्यामुळे वजन खुप कमी होतं मुलगी च वजन 700 gm आणि मुलाचं वजन 1200gm hot dogha hi 40 दिवस पेटी मध्ये होते आणि आता ते 13 वर्षाचे आहेत तब्येत खुप छान आणि निरोगी आहे घरी आणल्यानंतर त्यांची खुप काळजी घेतली मी सोडून जास्त कोणालाच जवळ जाऊ देत नव्हते रूम मध्ये पण बाळ आणखी मी च असायचो.देवाच्य कृपेने दोघंही व्यवस्थीत आहेत. आता पण सगळं काही ठिक होईल देवावर विश्वास ठेवा.फक्त घरी आल्यावर काळजी घ्या तिच्या जवळ गर्दी करु नका कोमल शिवाय कोणी जास्त घेऊ नका थोड्या दिवसात तुम्हाला फरक दिसुन येईल तब्येत मध्ये. आणि घुटी नक्की द्या
Actually doni balanmadhe pureshe antre have komal ni pan aani tichya vahinine pan khup lavkar second chance ghetlela aahe te pan doghe baby sarkhech radat astat aani tumche pan problem sampat nahi pari mothi asti tar aata bindast jalnyala aajisobat rahili asti....
Dada tumch ghr mot asun ky fayda ny ... baby asel tr tyana sepret room lagte ani shanttat lagte ..... but tumcha ghrat ti nu..... ani baby la sarkh ghetat tumhi ani Komal tai pn kalji ghet ny
Doctor chya salyanusar upachar kara ghutti vagre dyache nahi Badam vagre dyayaha nahi Badam kaju kharik komalla dya pihu dudh peyil tevach te dudhatun milel pihula 6 mahine paryant kahipan dyayche nahi ti bari zalyavar tila kangaru padhatin tila gundalun theva teva tich vajan vadhel tila hand wash karun ch pakadat chala
Dada maybe pn baby niku madhe hote baby che weight kami hote nantar ghari gelaynater weight gain zal maza ter baby che weight 1.5 gm hote after delivery ata 11 month chi ahe baby weight 9 kg ah
Evdya shya lekrala kiti ha tras kalji karu naka watel tila lavkar bara eka aaichya jeevala kiti tras hoto samju shakto tnshn gheu nako komal bara watel balala tc
ईतक सगळं झाल्यावर आता स्वेटर घालून बसली आहे घरात स्वच्छता नाही कोणीहि बाळाला हात लावत शेक नाही घुटी नाही
Ghuti manje,,/ sipon /,,aaste te medical made milte
दादा हा काळ खूप कठीण असतो... बाळांचा दवाखाना सहन नाही होतं... आपलं कसं पण निभून जातं... पण लहान पोरांचं बघवत नाही... कोमल ला सांभाळा... आणि पिहू लवकरच बरी होईल... काळजी नका करू... पिहू बरी होईल 👍🏻
इतके होऊन पण हिला जालना ला जायचे आहे आराम करायचा ना बावळट कुठली😂
हो बघा ना किती बावळट आहे . कोमल नुसता हिला नवऱ्याच्या मागेच पळायचं. लेकराचे एवढं दुखतंय तो गपचूप आराम करत ना आता नगरला डिलिव्हरी झाली नसती तिकडेच पळायचं म्हणते जालन्याला. डिलिव्हरी झाली जरा आराम करत ना डिलिव्हरी काय दररोज होणार नाही बाई तुझी आराम कर नंतर पस्तावशील नंतर त्रास होतो बाई माहेर ते माहेर असतं करते
तुमच्या घरात स्वच्छता नाही आहे बाळासाठी स्वच्छतेची गरज आहे हात न धुता सर्वजण बाळाला घेतात बाळाला व आईला शेख शेगडी द्यायला हवी तिला घट्ट गुंडाळले पाहिजे थंडी वाजल्याने पण मुले रडतात बाळा ते स्वच्छ पाहिजे कोणी पण उचलून सतत अंगावर घेतात त्यामुळे पण बाळाला इन्फेक्शन होते स्वच्छता राखा
Ho barobar ahe..tenchya ghari khup pasra asto..... Ani teni balachi kalji ghetli nahi...nit kas pan ghet hote sarkhe mob madhe dakhvta hote baby la kadhi kapdamadhe badhun nahi thevli teni pagal lok...
Aho tai aata he bolaychi wel nahi te sadhya tya lekrachya pareshanit aahe evde member asle mhnlya war gharat hotoch pasara gharatlya bayca tari kitik aawarnar aahe sagala wel khanyat piniyat jato jyachya tyachya ghartli condition jyala tyala mahiti aste asha weli tyana dhir dyaycha ka bolun ghyach
Sorry msg mi purna nahi wachla kahi goshti barobar aahe tumchya handwash karun balala ghena ho bal khup sensitive asta tyamule tyana ghetana thoda carefully ghetla pahije balala infection nahi jhala pahije I agree
आमचे पण व्हिडिओ बघा
💯
पिऊ ची काळजी घ्या आणि ताई ची पण कळजी घ्या सर्व ठीक होणार आहे श्री स्वामी समर्थ आहे सोबत पिऊ च्या❤❤
दादा कोमल ला अंडी चिकन सूप द्रायफ्रूट सुके अंजीर हिरवी भाजी अस खायला द्या कारण आईच्या दुधातून सर्व पिहुला भेटेल माझी मुलगी पण खूप बारीक होती मी हेल्थई खायची त्यामुळे माझी मुलगी गुटगुटीत झाली
दादा तुम्हचा स्वभाव खूप छान आहे & काही काळजी करू नका बाळाचे सर्व रिपोर्ट नॉर्मल येतील 😊
Om bgh jara koml chi bhavjayi ekti sagla karti shivay 2 por sambhalun ghar kiti swaccha ahe ani kam sagli karti
बाल घुटी चालू करा खरंच खूप फरक पडतो 👍🏻 पण जे पण काही करायचं ते dr ला विचारून करा...
Mand disti Jara komal disaylach Sundar asun fayda nahi thda janral knowledge pan asava mazhi mummy nahi ....sangayla sasu khup aaghav javal thambaychi hospital madhi tr kadhi ratrichi ghet pn nhvti mazh c section zhalt jast vel basta yet nhvt uthta yet nhvt 😢😢😢😢koni nahi javl tari mi mazha balala youtube videos pahun kahi changlya mothya lokanch aikun ...ekti sambhala mazha mr ni khup help keli 😢😢😢....khup vait kaal hota but khup kahi sikle mi hila sagl asun fakt aapl ani porich vyavastit karta yayna😮
12 दिवसांनी गुटी चालू करतात अजून कस तुम्ही चालू नाही केली आणि पिउची काळजी घ्या तिचे सगळे रिपोर्ट नॉर्मल येवो हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏
बाल गुटी वैगरे नका देऊ तिला ती खूप लहान आहे तिला ते पचन होणार नाही... 6 month नंतर सगळ दया आता काहीच नको.... आईच्या दुधावर तिची भूक भागत नसेल तर डॉक्टर पावडर दूध द्यायला सांगतात ते दया... आताच बाल गुटी नको
Bal guti bal lahan Astana dyache philay 3 month
मुलं लहान आहे तोपर्यंत दादा खूप सांभाळायला लागते
गुटी आधीच देयाला,पाहिजे होती आणि कोमल ने पण बाळंत काढा घेतला पाहिजे होता किंवा पिऊ ला शिशुविन पण देऊ शकता ग्राईक वाॕटर पण,देऊ शकता आणि कोमल ने आता तरी स्वताची काळजी घेतली पाहिजे
ताई काही जण म्हणतात कि ग्राईफ वाटर मध्ये अफू असते म्हणून देऊ नये खर आहे का प्लिज सांगा माझा मुलगा 5 महिन्याचा आहे.
Aata swetar galti dilivary zali ki mokli firat hoti aadich kalji getli aasti tar pihula tras zala nasta
He bai nust murkh aahe काहीच अक्कल नाही इला
आमच्या नगरमध्ये हॉस्पिटल्स खूप छान आहे सगळे ❤ कोमल laa दोन महिने ताई राहू द्या इथे आराम होईल 🎉
पिहुला टोपी घाला .कोमल खाली का बसते थंडीमधे. दादा काळजी नका करु. सगळ ठिक होईल.
काळजी घ्या दादा पिहू लवकर बरी होईल बाप्पाकडे प्रार्थना करा ❤️❤️❤️❤️
तीला शेख धुरी द्यायला पाहिजे होत आणि ती लहान आहे तीला सतत गुडाळुन ठेवायला हव होत आम्ही आमची मुल च्यार महीने बांधुन ठेवले होत बदाम आणि काजू उगाळून द्या थोड एक चमचा आणि मेन तीला बांधुन ठेवा बाकी ती बरीच होईल लवकर काळजी घ्या मी काबोलले तर राग नका मानु मी तुमची विडीओ रोज बघते सुरुवाती पासून तीला बघते मोलीश आणि बांधुन ठेवल नाही काळजी घ्या
सहा महिण्यानंतर तिला बाळगुटी चालु करा आता नको फक्त आईच दुध गरजेच आहे
Hospital mdhe kuni khali bst ka tyach hatani bala la ghetat...
Hospital madhe kuthech haat lavay ch nasto hi jamini var haat lavte aani Tashi ch Bala la ghyeil
बिनधास्त तिला घुटी चालू करा उलट सव्वा महिन्याची झाल्यानंतरच करतात त्यामध्ये खारीक बदाम मुरड शेंग, जायफळ आणि 24 कॅरेट सोनं दोन फेरे उगाळून तिला द्यायचे आणि हे आईच्या दुधामध्ये उगाळून द्यायचं असतं
Ho mazhya balala 1month nantar chalu kel me😊
Proper mahit naslyas kas dyav...
गुटीच द्या दादा त्या मध्ये काजू बदाम आणि सोन पण ऊगाळू द्या एक ते दीड महिन्यात वजन वाढेल
गुटी सोबट पुस्तकं भेटतं त्यातअसतेमाहिती@@ranibade9542
Maza muli la tr mi 2years dili
कोमल ताई टेंशन करु नका श्री स्वामी समर्थ बरं करतील च
दादा मला जुळे असल्यामुळे 7 monthमध्येच डिलीव्हरी झाली होती त्यामुळे वजन खुप कमी होतं मुलगी च वजन 700 gm आणि मुलाचं वजन 1200gm hot dogha hi 40 दिवस पेटी मध्ये होते आणि आता ते 13 वर्षाचे आहेत तब्येत खुप छान आणि निरोगी आहे घरी आणल्यानंतर त्यांची खुप काळजी घेतली मी सोडून जास्त कोणालाच जवळ जाऊ देत नव्हते रूम मध्ये पण बाळ आणखी मी च असायचो.देवाच्य कृपेने दोघंही व्यवस्थीत आहेत. आता पण सगळं काही ठिक होईल देवावर विश्वास ठेवा.फक्त घरी आल्यावर काळजी घ्या तिच्या जवळ गर्दी करु नका कोमल शिवाय कोणी जास्त घेऊ नका थोड्या दिवसात तुम्हाला फरक दिसुन येईल तब्येत मध्ये. आणि घुटी नक्की द्या
ओम कोमलला माहेरीच राहू दे नगरला चांगले हॉस्पिटल आहेत इथेच चांगली ट्रिटमेंट मिळेल आणि कोमललाही आराम मिळेल
Actually doni balanmadhe pureshe antre have komal ni pan aani tichya vahinine pan khup lavkar second chance ghetlela aahe te pan doghe baby sarkhech radat astat aani tumche pan problem sampat nahi pari mothi asti tar aata bindast jalnyala aajisobat rahili asti....
दादा सहा महिन्यापर्यंत फक्त आईचं दूध बाळाला द्या
कोमल ताई ढेकर येई पर्यंत जेवण करते आणि डिलिवरी च्या लवकरच घरात सगळीकड फिरते.
Komal taree balat panat 8 devsat fherayala lagli bai sagly sagt hoty na kalje ghye manun
Ag komal aai kade ja maheri chan aram kr....tevha te pillu chan hoil.....sasri tr pasara pahun ch ks hota.....shiiiiiiiii
Dada tumch ghr mot asun ky fayda ny ... baby asel tr tyana sepret room lagte ani shanttat lagte ..... but tumcha ghrat ti nu..... ani baby la sarkh ghetat tumhi ani Komal tai pn kalji ghet ny
Doctor chya salyanusar upachar kara ghutti vagre dyache nahi
Badam vagre dyayaha nahi
Badam kaju kharik komalla dya
pihu dudh peyil tevach te dudhatun milel pihula 6 mahine paryant kahipan dyayche nahi ti bari zalyavar tila kangaru padhatin
tila gundalun theva teva tich vajan vadhel tila hand wash karun ch pakadat chala
नगर मध्ये कोणत्या दवाखान्यात आहे रिप्लाय करा
हो मी पण कालपासून विचारते नगरमध्ये कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे मी पण नगरमध्ये राहते
@@user-ui3vy1jt6cte nahi sanganar te bole na nahi sangu nahi shakt privacy ahe manun
Asss sahajch disal mhnun vichartey, pihu chya dokyachi size ka vadhli aahe??? Kahi prblemtr nahi na.
Ag he baii delibery zali ki lagech udya marayla lagli swatachi kalji nhi balachi nhi.... Balala nit bandhal pn nhi kdi lagech he basli baiii sadya vikayla.... Vedio pude kdi khi suchal ch nhi
Bal gutti ,kharik badam khich devu naka plz karan majha balhala yacha mulhe thras zala hota tume fakta aaichach dud chalu bheva . Hech baby sathi changla aahe.6 month paryanta.
10 12 divs pasunch aaichya dudhatun detat ti ghutti badam kharik hald ekhnd ..mi pn mz. Mulila ani mulala dyaychi ata te mothe zale 15 20 varshache ani strong ahe
हि बाई बिचारी दोन दोन लेकरं सांभाळून काम करत आहे
Komal kahich delivery zalyawar clen rahali nahiye room tar khup ghan aste mag balala infection honarach kapde pan ghadi ghalu shakt nahi kahi ch karaych nahi komal la rohini khup chan khup samjun ghete
दादा तुम्ही खारीक देण्याआधी डॉक्टरांना विचारा प्लिज दादा
Dada Tila alive chi kheer dry fruits ghalun roj dya lekru Chan health hoil doghachi
देवा बाळ लवकर बरं होऊ दे ती खूप गोड आहे खूप वाईट वाटतं
दादा पिहू ला नगर मध्ये कोणत्या हॉस्पिटल ला admit Kel aahe || nagar maanjhe Ahmednagar ch naa आम्ही पण Ahmednagar che aahot
Tila tumi video mdye nka dakhu...tila najar pn hot asel...Ani tich pot bhart nsel mhnun pn radt asel....nka tens gheu vatel br tila😊
Aai g yevdya chotyashya jivala kiti tras bichari chotyashy hatala cannula
Ata Tari tila video madhe ghena band Kara, Kay ticha jawal camera gheun Jata, Tila Tari aaram Karu dya.
Ti najuk ahe ..tila je kahi dyaich ahe te doctor na v4un ch dya
मलाच रडु आलं हा व्हिडिओ बघताना . बापरे एवढ्या शा जीवाला किती तो त्रास ? नको रे देवा . लवकर बरं कर रे देवा लेकराला .
After delivery जी care घ्यायला पाहिजे तशी घ्या. जास्तच बिनधास्त राहू नका. Get wel soon Pihu❤
Dada 1 ghanta videos kadnya made ghalnya peksha komal chi nit kalaji ghet ja tumal rag yeu dya mazya bolnyacha pn aaj tumchya saglyan mule piu la tras hotoy
बरोबर आहे
Video पुढे यांना काही सुचत नाही बावळट कुठले
पिहू खूप गोड आहे लवकर बरी हो
Pari khoop cute ahe bolti pan khoop chan doll sarki disti❤❤
Aaikade raha tkde kiti ghar gahan astay 11:16
2 n delivery aahe 2 mahine bakach weight wadal nahi komala kalat nahi kaki aapla bal ajun aadal nahiye
Kiti cute bal aahe 😘😘❤️❤️❤️ god bless you 💞
परी किती गोड बोलती❤😊
बाळ झाल्या झाल्या गुटी द्यायची असते
Sankalp hospital madhe ahe na tumhi
Dada kal mi call kelela. Hart sathi chya hospital sathi. Plz tumhi mla return call kra. Maza balache zale ahe open heart surgery. Atach zale दीड महिना झाला आहे. हार्ट badal mla सांगायचे ahe.
Komal la maheri theva tyanchi aai changli kalji gheil ichi Ani balachi .....aai ti aai aste dada
ओम दादा सर्व रिपोर्ट चांगले येतील माझ्या मुलीला पण झालं तसंच छान आले रिपोर्ट
Tumcha mudhe lahan badala trass hotoy .....ya ghoshti cha wait vatayla phije tumhala....
Eetkyaa winter cha season madhe teelaa haa trass hotoy......
Dada komal la sanga bhakaari churun khat ja dudhat khup farak padto tich pot pan bharel
Dada maybe pn baby niku madhe hote baby che weight kami hote nantar ghari gelaynater weight gain zal maza ter baby che weight 1.5 gm hote after delivery ata 11 month chi ahe baby weight 9 kg ah
नगर मध्ये कुठे राहतात
स्वतः घ्या मनाने किंवा कोणाच्या सांगण्यावरून हे ते एवढ्याश्या लहान मुलीला देऊ नका डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही ही द्या
Pihu la balguti chalu kra ...dr Balaji tanbe yanch ahe ...n .roj badam ch guti ghala ....komal dudh bhakr churun kha ..n sarkh 2 tasala dhudh paja ...
होईल कमी नका टेंशन घेऊ दादा वयनि स्वामी आहेत पाठीशी 🙏🙏
Formula milk mulr piu madhe lagesg fark disat aahe
Ticha face jara bharla aahe
Pihula thandit nka firvu ata tichi kalji gya dada pihu lvkrch bari houn ghari yeil taition nka gheu
Komal tai tu swami samarth maharaj ch nav ghe ,te pihu la lavakar bar kartil,tai tension gehyu nako,
Take care dada vahini .. sagd thik hoil .. pihu la kahi honar nahi. Swami samarth ahe tichya sobth. Kadji ghya tumhi pn. ❤❤❤❤
Are as khi deu nka.. Evdhya lavkr nhi det ६ month zale ki chalu krtat ti balguti boltat
Dada komal la ne bala la komal chya maheri cha theva 3,4 Mahine komal la pan aram bhetel
Pihu ani pari chi.kalzi gya get well soon piyu God bless you❤❤
Komal healthy Jevan 6 mahine daal mash karun Jevan baby healthy hote
Star kids hospital la dakhvav nagar la khup changala hospital ahe mazi mulgi tithach hoti admite
Are dada Balaji hospital madhle dr. Khup ghabrun thewtat.plz tichi report tumchya jalna madle dr. La dakhwa... Plz...
Balasathi malish wali lawa jyana proper malish yete .... Aani aata thandi ahe shek pn dya balala ...
God bless baby
Balaji hospital madhe aaha ka dada hospital ta changal nahi aaha agrwal hospital la dakhva
लहान मुलाचे दुखणं nhi sahan hot कुणालाच लवकर बरी होईल पिऊ काळजी karu nka dada
Dada sang ki balaji hospital ahe ka
Om dada mala samjal ahe tu kontya hospital la ahe mi thithech rahate javal kalji ghe pihu chi
Sadya vikat bs balakde laksh deu nko 2 mahinyachi baltin kute bhaher Jate ka
Evdya shya lekrala kiti ha tras kalji karu naka watel tila lavkar bara eka aaichya jeevala kiti tras hoto samju shakto tnshn gheu nako komal bara watel balala tc
He porgi kamalsarkhi disty
Komal sava mahina Tari care gheyachi tya room koni yet Jat lekrala infection hotat g
Shree swami samartha 🙏balala lavkar bar vatel thodhishi jast kalji ghyavi lagel ani komala sudha swatachi kalji ghyavi lagel
Tumhi नगर मध्ये बालाजी hospital मध्ये आहे ना
अरे तिला संभाजी नगर घेऊन या
Piu la aaichya dudha sbt formula milk pn chalu dya... Tyane hoel ch dnt wry
Tila tras hot hota mhnun ti radaychi
दादा जिंको वीट नावाचा ड्रॉप आहे जाने की लेकराला भूक वाटते आणि वजन
Jara tabbet zali ki 4/5 mnth nantar ,, thodi vadva
काळजी घ्या बाळाची आणि कोमलची पण
नको टेन्शन घेऊ दादा अशक्य हि शक्य करतील स्वामी.
Nagar madhe khup chan hospital ahe
Pot bhrt nsel tr formula milk dya