आख्या दुनियेला या या असे मचा मचा आवाज करत सांगते पण वयस्कर सासू सासरे यांना देत नाही ...सुनेचे पटत नसेल पण संजय तुपे आणि मुली यांनी तरी आई वडिलांना विचारावे...कधी न मिळाल्या सारखे बकबक खात असते..थोडे सावकाश आणि नीट खाल्ले तरी पोट भरते.
चूकीचे आहे हे तूम्ही कमेंट्स करणारा च्या घरी जाऊन बघा ते सासू सासरे संभाळत आहे की नाही तसेच मुलगा ही आई वडील संभाळत आहे की नाही मग बोलत जा जे लोकांना दिसते तेच लोक बोलणार
शेजारी आई बापाला दोन वडापाव देवू शकत नाही एवढे काय तुझ वाईट केलं त्यांनी
कीती बनवले आहेत तरी ही देऊ वाटत नाही कुणाला
खूप छान बनवला आहे ताई वडापाव घरी वडापाव बनवल्यावर पोटभर खायला मिळतो
असेच वेगवेगळे पदार्थ बनवत जा आणि असेच मिळून मिसळून खात जावा.....👍👍👍👍
अप्पे बनवत जा ताई khup भारी लागते सोप आहे बनवन
एकटीच खाते सासु सासरे यांना पण द्या म्हैशी सारखी खाते त्या बैलाला पण काही वाटत नाही आई वडीलांचे
Gap bailya
Tu noko shikvu tyana
आख्या दुनियेला या या असे मचा मचा आवाज करत सांगते पण वयस्कर सासू सासरे यांना देत नाही ...सुनेचे पटत नसेल पण संजय तुपे आणि मुली यांनी तरी आई वडिलांना विचारावे...कधी न मिळाल्या सारखे बकबक खात असते..थोडे सावकाश आणि नीट खाल्ले तरी पोट भरते.
Gap jalke
@@mark143rocks Thank you
.2
@@mark143rocks
@@janardankadam6182 kai re adanya
सासुबाई सासरे यांना पण वडे दे
सासू sasryani pan milun राहावे lagte, jevha पूनम, muli ajari astat tevha te dokaun sudhha baghat nahi yanchyakadade. Jevha yanni tyanchyasobat bolna chaya prayatn kela tevha sudhha tyanchi Vagnuk Tashich होती
Vishwas bailya ahes ka?
अहो दादा हिने अख्या पिसोरेखंडला बटाटेवडे केले वाटत इथे एक वडापाव सरत नाही एवढ्या वड्यांचा मुडदा पाडून पडेल घोरत
पुनम लोक बोलतायत कि तुझे सासु सासरला कधी कधी जेवण पण नसते उपाशी राहवे लागते सुन आणि मुलगा असुन काय उपयोगाचे आहेत
जाऊ दया ओ पूणम सुन आहे पण दाजी ने तरी आई वडील यांची काळजी घेतली पाहिजे
@@godadsonmali5056 आहो संजयला समजत नाही का आईबापाला द्यायच
ह्या माणसाला फक्त बायको पाहिजे आई वडील नको, माणुसकी नाही यांना बाजूला आई वडिल बघत असतात त्याच्या समोरच खात असतात बहिणी बहिणी सारख्या आहेत,
ती बाई इतकी भांडखोर व एककल्ली आहे की तिच्या म्हणण्याशिवाय नवरा आईबापाकडे लक्ष देऊच शकत नाही,,त्याच काहीच चालत नाही
Maja khup Avdicha menu ahe kaki kharch khupch Mst bnvtana Tumhi
This man doesn't care about his parents.and calls other people brother and sister....
True
Tu tera dekh
पूनम तू गबागबा खाते आपूरवा ला देत जा पोरगी तूझीच आहे न ती
पूनम ताई तुम्ही खूप छान स्वयंपाक करता
मस्त बेत बनवलाय ताई......खुप छान..
आम्हांला पण खुप आवडतो वडापाव ...😋😋😋😋
पूनम ताई वडा पाव सोबत तोंडी लावायला गोड चटणी आणि हिरवी चटणी किंवा लसूण आणि शेंगदाणा चटणी केली असती तर अजून मज़ा आली असती खायला
पावकिलो मिरचीचा खाल्ल्या
खुप च धडाकेबाज बेत वडापाव चा .!!❤❤!!
❤❤🔴❤❤🔴👍❤👌❤👍!❤❤!!
खुप च खुप खुप आवडली पोस्ट ! धन्यवाद!!❤❤
Punam aaji aajoba pan de h vada pav
अगं ताई सासूला वडापाव देत नाही
आग तुच सासुला सासराला भरपुर खाऊ घाल ग 😂🤣
@@banti1580😂😂🙏🏻
जे नाव ठेवता ते आपल्या आई वडील विचार ता का लोकांना नाव ठेवता
चनचनीत झणझणीत
Beautiful recipe madam
Aaji Aajobana pn Dyana 2 😔😢
Chanch aajachi recipe aahe vada pavachi testi testi zale asatil
खुप च छान वडापावचा बेत.!!❤❤❤❤!!
खुपच ❤ सुपर क्लास ❤ !!❤❤❤👌!!
खुप च छान पोस्ट पोस्ट धन्यवाद!!❤❤!!
अंघोळीच्या डब्यात पाणी घेऊन हात धोते तुला दुसरे भांडे भेटले नाही का
बघा की कशे करते घाण वाटत आहे दूसरे चांगले भांडे घ्यायला हवे
खूप छान व सुंदर बेत पण शिवण्याला मिरची देत जावू नको लहान आहे ती 🙏☺
Pn tila aavdat asel
खुप छान बेत आहे ताई 👌
ताई वडापाव छान झाले आहेत.
Live la yayach time sanga ki..
Ignore kra ..vait comments na...khup chan video astat tumche ..😋 recipe bnvt ja ajun chan chan.. .best luck
पुनम ताई तुम्ही खुप छान केलाय वडापाव
Evdhe jast nka banvat jau ekdam health sathi changal nast
Tula jasta khaun padaila hota ka? Gas hoto pur pur??
अगं ताई सासूला का नाही देत
Tu dete ka tuzhya sasu la? Gap ghal apli
@@mark143rocks bhari replay🤣🤣🤣🤣🤣
Vada pav ek number👌
वा एकच नंबर वडापाव .लोकांना बोलू दे ताई लक्ष देऊ नको .असेच पदार्थ करत जा ताई अधे मधे छान वाटत बदल होतो खाण्यात
आपुर्वा किरण ❤️खुप हुशार आहे 🙏
Sasu sasre yana pan pathav
Are dada Kam pan karat ja nuste video Nako kadat jau.
muli pan aai baapa shrkhya matlbi aahet aaji aajoba la bolat nahi vatat
Ikde kharab comment karnarya jasta karun jalkya kaltondya baika ani baile chale karnare purush ahet 🤣🤣🤣
अगं ताई सासूला का नाही बीडमध्ये गीत जेवण
अगं ताई सासूला वडापाव देत नाही का
तूम्ही दया तीच्या वरच ती नाही देणार कधी पण दाजी ने तरी आईला व वडील यांना दयायला हवे
Ho na 1ktich giltiya
Ho na kashe he aasle tari aai bap aahet teya dajinche aaho janm dilay teya aaine tumhala aata vaiyt aastil pan tumhi lhan aastana tumhala tinech bharvly sukhache ghas 2vadapav pathvayche na teyna
Tu detes na? Bas zhala
@@mark143rocks Ho kiii
मस्त आहे ताई मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात बघायला
Sasu sasryana bolava ki
Ho
त्या दोन बैला नां आजुन दे वडापाव म्हणजे किरण आणि दाजी
👌👌👌
Ag aata road var jaun basal next video madhe. Ghar aahe na mag ghari basun kha duniye la dakhvayla baher basta kay?
1 च नंबर वडापाव
छान बेत वडापाव 👌👌👌👌👌👌👌👌
👌👌👌👌👌👌
👌😋👌
लयभारी मस्तच तोंडाला पाणी सुटले...
Tai tumhi aapla bolu nka tumcha sasu sasra la bol va te kup Chan asel
खुप छान ताई
😋😋😋😋👌👌👌👌
1 ch number tai👌👌
Khop sunder
Chan ❤❤
Khup chan ahe recipi
Khup chhan bet Aahe
Khup chan aahe bet
जें लोकं म्हणतात ताई लोकांचे एकू नको तर सांगणारे पण त्याच्या सासुसासऱयाला संभाळत नसतील त्यांना पण नको नवऱ्याचे आईबाप एकटे रहाणारे असे असतात
Ho na
बरोबर बोललात,,जे म्हणतात कमेंटच टेन्शन घेऊ नको त्यांनी आईवडील,सासुसासरे वाऱ्यावर सोडले असणार हे नक्की
चूकीचे आहे हे तूम्ही कमेंट्स करणारा च्या घरी जाऊन बघा ते सासू सासरे संभाळत आहे की नाही तसेच मुलगा ही आई वडील संभाळत आहे की नाही मग बोलत जा जे लोकांना दिसते तेच लोक बोलणार
Very nice
मस्त 👌👌👌👍
Aati overacting
Bhari asech ektra khava kush raha
Pith patal aahe
खूप छान ताई👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
👌👌tai
मस्त👌
Khup chan tai 1 ch namber
खुप छान ❤️❤️
Khadichya porachi mais
Waw chan
mast
मस्त पार्टी वळणाची
👍👌👌🤤🤤
छान आहे वडापाव
वडा पाव ची गाडी लावा.
Bayda aajjina vadapav dya
भारी बनवला वडापाव
लय भारी बेत.👌👌❤️❤️😋😋😋
Pith avdhe patal nahi karayche
lakhat ek gost he ki jyana punamcha sasu sasryanchi kalje watate tyani swta yeun tyanchi seva karavi kinva tyana aplya ghari gheun jave😊😊
Mi pan kela aaj vda pav
Lai bhari
Nice tai
खूप छान👌👌
😋😋👌👍
छान बेत आहे
👌👌😘😋
मस्तच ताई. येऊ का खायला आम्ही
एकच नंबर बनवलाय वडापाव
mast 👍🖒
Hi hi
Kadhi sasu sasrayala bolvaych ka konich nako tula
चिंचेची चटणी मीळते दाजी दूकानामध्ये वीस रुपयेला पाकीट ते आणायचे
मस्त वडापाव
Ek Ch no tai
एक नं
Khup chan Tai vadapav mla khup avdto mi Supriya