परभणी | आवाज महाराष्ट्राचा | Parbhani | Awaj Maharashtracha | Lok Sabha Election 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2024

Комментарии • 290

  • @KrushnaShelke-s3p
    @KrushnaShelke-s3p 8 месяцев назад +11

    100% परभणीचे खासदार महादेवजी जानकर साहेब होणार🇬🇫🇬🇫🇬🇫🇬🇫🇬🇫🇬🇫🇬🇫🇬🇫🇬🇫🇬🇫

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 8 месяцев назад +42

    परभणीतुन OBC, वंचित,शोषित, बहुजनांचा चा बुलंद आवाज रा स प चे महादेव जानकर साहेब निवडूण दिल्लीत जाणार
    जय OBC जय मल्हार जय शिवराय जय भीम

  • @ganeshpardhan7981
    @ganeshpardhan7981 8 месяцев назад +14

    परभणी विकास झाला नाही जानकर साहेब विजय होनार

  • @bharathake4055
    @bharathake4055 8 месяцев назад +18

    महादेव जानकर साहेब विजयी होणार 💯

  • @भिमरावरामचंद्रमासाळपाटील

    हर हर महादेव घर घर महादेव

  • @Sachinlade3355
    @Sachinlade3355 8 месяцев назад +37

    फिक्स खासदार जानकर साहेब 💯

  • @officialsamarthalnure3473
    @officialsamarthalnure3473 8 месяцев назад +19

    महादेव जानकर साहेब ....

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 8 месяцев назад +23

    परभणी करांना विकास नकोच आहे फक्त भंडारे, सप्ते, शिव पुराण एवढेच पूरे

  • @dnyaneshvarbutte1964
    @dnyaneshvarbutte1964 8 месяцев назад +23

    माहादेव जानकर साहेब❤❤❤❤

  • @DattaTalekar-w9n
    @DattaTalekar-w9n 8 месяцев назад +11

    परभणी चा खासदार जानकर साहेब होनार🎉

  • @BhivajiJankar
    @BhivajiJankar 8 месяцев назад +6

    निष्क्रिय खासदार बंडु जाधव साहेब

  • @parmeshwarghuge
    @parmeshwarghuge 8 месяцев назад +1

    Har har Mahadev Ghar ghar mahadev jankar saheb 🔱🔱🔱

  • @Arvindkale8687
    @Arvindkale8687 8 месяцев назад +57

    यंदा खासदार बदल होणार.

  • @dhananjayjadhav8899
    @dhananjayjadhav8899 8 месяцев назад +16

    एकच वादा राजेश दादा

  • @rockstarashok7535
    @rockstarashok7535 8 месяцев назад +21

    महादेव जानकर साहेब❤❤❤🧡🧡❤💛

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 8 месяцев назад +34

    परभणी जिल्हा हा विकासापासून कोसोदुर आहे

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 8 месяцев назад +31

    फक्त महादेव जानकर

  • @Ananta_22702
    @Ananta_22702 8 месяцев назад +21

    महादेव जानकर..नवीन खासदार..

  • @VitthalNaner
    @VitthalNaner 8 месяцев назад +2

    जय श्री राम जय श्री राम जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @rockstarashok7535
    @rockstarashok7535 8 месяцев назад +45

    तुम्ही किती उड्या पण जानकर साहेबच खासदार होणार आहे, कारण तुम्ही पण सपोर्ट करा आडुन काय होणार नाही❤❤❤❤❤

    • @JayeshPatil-c6i
      @JayeshPatil-c6i 8 месяцев назад +2

      शेट्ट घे 🕷️🕷️

  • @dineshmogre2137
    @dineshmogre2137 8 месяцев назад +11

    जानकर साहेब❤❤

  • @JadhavPatil-c9x
    @JadhavPatil-c9x 8 месяцев назад +22

    परभणीच्या दुरावस्थेला चालू खासदार जबाबदार आहेत परभणी जिल्ह्यात की हाल रस्त्याचे कुठल्या जिल्ह्यात नाहीत

  • @dilipsonwane428
    @dilipsonwane428 8 месяцев назад +8

    जगात जर्मनी धुळीत परभणी

  • @vijaypalkasbe551
    @vijaypalkasbe551 8 месяцев назад +8

    आता फक्तं वंचित बहुजन आघाडी 💙💙💙💙💙🧡🧡🧡🧡🧡💙💙💙💙

  • @Pravdp-sk5ml
    @Pravdp-sk5ml 8 месяцев назад +25

    जगातील सर्वाधिक मागास जिल्हा

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 8 месяцев назад +3

      आधी म्हणत होते जगात भारी परभणी 😃

    • @vivanshjamkar7349
      @vivanshjamkar7349 8 месяцев назад +1

      ​@@sudhirpatil6015bhau te tr aami manarach😂😂

  • @stockanyalisys123
    @stockanyalisys123 8 месяцев назад +27

    धुळीची राणी परभणी

  • @rockstarashok7535
    @rockstarashok7535 8 месяцев назад +23

    जानकर साहेब🧡💛❤

  • @ramkishanugalepatil5809
    @ramkishanugalepatil5809 8 месяцев назад +21

    खासदार बदला

  • @allindiapaintersena6409
    @allindiapaintersena6409 8 месяцев назад +42

    परभणी खूपच मागे आहे आसा चागला खासदार द्या आता 2024 ला की कपंनी तरी येईल 🙏 आणी आज पण परभणी चे मूल मूली मूंबई पूणे ला काम करतात 💯💯💯💯💯

  • @sameerdevkate5027
    @sameerdevkate5027 8 месяцев назад +6

    Only jankar Saheb

  • @dnyaneshwarjivnea8645
    @dnyaneshwarjivnea8645 8 месяцев назад +3

    Jankar❤❤❤

  • @sugrivbidgar9464
    @sugrivbidgar9464 8 месяцев назад +10

    ओन्ली जानकर ❤️❤️साहेब

  • @officialsamarthalnure3473
    @officialsamarthalnure3473 8 месяцев назад +20

    या वर्षी आपन सर्वांनी श्री महादेव जानकर साहेबांना निवडुन देऊ . ..

  • @श्यामसुंदरशिरामे
    @श्यामसुंदरशिरामे 8 месяцев назад +46

    बदल हवा तर चेहरा नवा... परभणी खासदार ओबीसी महादेवजी जानकर साहेब..

    • @officialsamarthalnure3473
      @officialsamarthalnure3473 8 месяцев назад +4

      हो दादा आम्ही सगळे जानगर साहेबांना निवडून देऊ ...

    • @rho-u4y
      @rho-u4y 8 месяцев назад +1

      only Whittekar dada🎉

    • @ashwing8383
      @ashwing8383 8 месяцев назад +4

      जानकर साहेब ❤🎉❤🎉❤🎉❤

    • @BalajiTulse
      @BalajiTulse 8 месяцев назад +1

      होय. सगळे मिळून बाहेर चा. जानकराला. आपटून. पाडू या. जय शिवराय. जय मल्हारजयभिम

    • @श्यामसुंदरशिरामे
      @श्यामसुंदरशिरामे 8 месяцев назад +1

      @@BalajiTulse जिंकणार तर महादेव जानकर साहेब च 🚩 लावा ताकद 💪

  • @JaydeepTalpate-rn7of
    @JaydeepTalpate-rn7of 8 месяцев назад +2

    जानकर साहेब खासदार होनार आहेत...आप कि बार जानकर साहेब खासदार होनार आहेत

  • @rp-tp5vf
    @rp-tp5vf 8 месяцев назад +3

    जानकर साहेब 🎉

  • @gangaprasadthorat222
    @gangaprasadthorat222 8 месяцев назад +2

    # जानकर साहेब ✌🏻🚩

  • @GulabSul-t3p
    @GulabSul-t3p 8 месяцев назад +2

    जानकर साहेब फिक्स खासदार

  • @balasahabchavan9245
    @balasahabchavan9245 8 месяцев назад +9

    आतापर्यंत10व वर्ष आमदार 10 वर्ष खासदार बंडू जाधव यांनी परभणी जिल्ह्याची वाट लावली ही ओ काही काम केले नाही हे जे बोलायलेतं ना बंडू जाधव च्या जवळचे आहेत 2024ला बंडू जाधव एक लाखाण पडणार जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा

  • @MauliWadvale
    @MauliWadvale 8 месяцев назад +4

    Onli. Jankar

  • @mohankarke189
    @mohankarke189 8 месяцев назад +1

    ओन्ली जानकर साहेब🎉🎉

  • @ankurjarag1516
    @ankurjarag1516 8 месяцев назад +3

    जानकर साहेब ❤✌️

  • @vishalkirtane416
    @vishalkirtane416 8 месяцев назад +2

    परभणी यंदा खासदार बदलणार....

  • @yashparde6133
    @yashparde6133 8 месяцев назад +3

    खासदार बदल पाहिजे विकास पाहिजे

  • @balasahabchavan9245
    @balasahabchavan9245 8 месяцев назад +11

    राहाटीच्या फुलाचे किती दिवस काम बंद होती कशामुळे बंद हे आधी सागा़ं म्हणाव बंडू जाधव च्या कार्यकर्त्यांना विचारा य या निवणुकीत बंडू जाधव पडणारंआहे बंडू जाधव न आरक्षणा मराठा आरक्षणाच्या विसंई कोणती भूमिका केली यामुळे मराठा समाजाने बंडू जाधव ला मतदान करू नये ही कळकळीचीविंनती जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा

  • @भिमरावरामचंद्रमासाळपाटील

    यंदा फक्त आणी फक्त महादेव जानकर साहेबच ....

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 8 месяцев назад +3

    परभणी जिल्ह्यातील सगळेच नेते निष्क्रिय आहेत त्यामुळे च विकासापासून कोसो दूर आहे

  • @eknathsalve1818
    @eknathsalve1818 8 месяцев назад +3

    शिवसेना ही परभणी जिल्ह्याचे वाटुळ करतात

  • @ramkishanugalepatil5809
    @ramkishanugalepatil5809 8 месяцев назад +13

    परभणी ची वाट लावली सगळी

  • @shivajihake7740
    @shivajihake7740 8 месяцев назад +3

    जानकर साहेब जिंदाबाद

  • @prakashdiwate6084
    @prakashdiwate6084 8 месяцев назад +2

    सर्वात जास्त लोक हे नासिक, पुणे, मुंबई, आशा अनेक ठिकाणी कामाला जातात याच कारण केवळ एकाच पक्षाचा पराभव असल्या कारणाने आहे...
    त्यामुळे आता बद्दल करुन जानकर साहेब यांना विजय करा...

  • @vijaythore2538
    @vijaythore2538 8 месяцев назад +9

    Ab ki bar obc sarkar

  • @vitthaljadhav4077
    @vitthaljadhav4077 8 месяцев назад +5

    या वेळेस बदल होणार

  • @YadavPatil-m7u
    @YadavPatil-m7u 8 месяцев назад +20

    जाधव साहेबांच्या गावात जायलाच रस्ता नाही परभणीचे जाऊ द्या

  • @bharathake4055
    @bharathake4055 8 месяцев назад +2

    10 वर्षे आमदार 10 वर्षे खासदार असुनही या खासदाराने विकास मात्र शुण्य आहे

  • @babasahebbhosle8620
    @babasahebbhosle8620 8 месяцев назад +8

    वंचित भऊजन चा खजदार निवडुन देऊ

  • @giramjagnnath8933
    @giramjagnnath8933 8 месяцев назад +5

    परभणी मध्ये फक्तं भावनिक राजकारण केले जाते विकासच 0% राजकारण केले जाते सगळे एक आहेत सगळे साटलोट करतात सब गोलमाल है भाई गोलमाल है भाई गोलमाल है..

  • @pradeepshinde1031
    @pradeepshinde1031 8 месяцев назад +9

    परभणी चा खासदार महादेव जानकर साहेब होणार

  • @trambakeshwargude2206
    @trambakeshwargude2206 8 месяцев назад +7

    दूरदृष्टी नसलेले, जातीयवादी भूमिका, राजकारण ढवळाढावळीचे राजकारण, हप्तेवारी, गुत्तेदारी व स्वहीत ह्या पुढे राजकारणी. तसेच शेकाप, शिवसेना अशा प्रकारची सरकार विरोधी मानसिकता, सगे सोयरे या मुळे विकासाला महत्व नाही.
    येथील बहुतेक मतदार कार्यकर्ते पैशा शिवाय, जाती शिवाय मतदान करत नाहीत

  • @anurathrodge7923
    @anurathrodge7923 8 месяцев назад +4

    jankar saheb

  • @marotikale9494
    @marotikale9494 8 месяцев назад +2

    राष्ट्रवादीचा खरा कार्यकर्ता बोलला तरुण पिढीला पुणे मुंबईला जावं लागते ही गोष्ट लाखातली खरी आहे

  • @Sk..Gamear-p4p
    @Sk..Gamear-p4p 8 месяцев назад +7

    जानकर साहेब

  • @mahadunavghare6441
    @mahadunavghare6441 8 месяцев назад +2

    फक्त बदल झाला पाहिजे

  • @mallikarjunbirajdar1125
    @mallikarjunbirajdar1125 8 месяцев назад +2

    ४३टक्के निधी वापरू शकले नाही म्हणून परत गेल

  • @govindnadre2740
    @govindnadre2740 8 месяцев назад +11

    बंडू जाधव यांना संसदेत कधी तरी बोललेल पाहीले का कुनी तरी सांगा

  • @dineshghatul4447
    @dineshghatul4447 8 месяцев назад

    मेडिकल कॉलेज उद्धव साहेबांनी दिल हे 100% खर आहे ❤️👌🙏

  • @bhausahebjagadale5115
    @bhausahebjagadale5115 8 месяцев назад +3

    अपक्ष उमेदवाराला मतदान करा.प्रस्थापित ढवळे बगळे सोडून द्या.

  • @kishanmule
    @kishanmule 7 месяцев назад +1

    खासदार बदला जिल्हा बदलेल.......
    अंडू बंडू खंडू... झडकून टाका झंडू बॉस.... नो लॉस नो बॉस..... ओन्ली जानकर साहेब

  • @BabashabkeshiveraoRakhe
    @BabashabkeshiveraoRakhe 8 месяцев назад +2

    निवडणुक एक वर्षावर आली की
    खासदार सक्रिय झाले.

  • @sampatjadhav3889
    @sampatjadhav3889 8 месяцев назад +1

    विकास हवा
    तर खासदार नवा
    महादेव जी जानकर
    विकास पुरुष

  • @shahanawazfarooqui2792
    @shahanawazfarooqui2792 8 месяцев назад +7

    परभणी शहर हे विकासा पासून कोसो दूर.

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 8 месяцев назад +2

    मराठा योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @oldlisgold123song
    @oldlisgold123song 8 месяцев назад +2

    बर झाले एकतरी मेडीकल कॉलेज मंजुर केले. तेवढच काम केल दहा वर्षांत 😂. कार्यकरतयाना सांगायला झाले . मुद्दा एकच 😅 मेडिकल कॉलेज. या मुद्दा वर प्रचंड मतांनी निवडून दया.

  • @rajgingine4672
    @rajgingine4672 8 месяцев назад

    बदल केला पाहिजे जानकर साहेब only

  • @ravsahebashtakar7220
    @ravsahebashtakar7220 8 месяцев назад +5

    परीवर्तन पाहिजे परभणीत

  • @mohankarke189
    @mohankarke189 8 месяцев назад

    खासदार साहेबांना दरवर्षी आनेवारी सुद्धा मांडता येत नाही शेतकऱ्याची आनेवारी सुद्धा मांडता येत नाही

  • @bbgmarathi
    @bbgmarathi 8 месяцев назад +18

    स्वतः खासदार होता अन् परभणी जिल्हा मागासलेला आहे म्हणतोय
    किती दुर्दैव

  • @papupuri4119
    @papupuri4119 8 месяцев назад +1

    महादेव जानकर साहेब खासदार

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 8 месяцев назад +3

    परभणी मधील शेतकऱ्यांना फक्त स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे

  • @daulatkhan8794
    @daulatkhan8794 8 месяцев назад

    Gaju jogdand. Thank

  • @mohankarke189
    @mohankarke189 8 месяцев назад +1

    परभणी पेक्षा आमच्या सेलू मार्केट कितीतरी पटीने बर आहे 12 जिनिंग आहेत कापसाच्या रस्ते

  • @allmixhindustan6560
    @allmixhindustan6560 8 месяцев назад +1

    यवतमाळ मागास होता तेपेक्षा मागास परभणी आहे

  • @rushipandhare3429
    @rushipandhare3429 8 месяцев назад +1

    परभणी जिल्ह्याची खूप परिस्थिती खराब आहे परभणी जिल्ह्यासाठी नवीन खासदार पाहिजे

  • @dnyaneshwarnaikwade2730
    @dnyaneshwarnaikwade2730 8 месяцев назад +2

    पत्रकार मोहदयांनी ह्या राजकीय कार्यकर्त्यांची मुलाखत न घ्यात सामान्य नागरिकांची घ्यावी

  • @gorelaxman4740
    @gorelaxman4740 8 месяцев назад +1

    Only jankar

  • @deepakkhandagle6427
    @deepakkhandagle6427 8 месяцев назад

    जात पात सोडून आता फक्त विकासाला साथ दिली पाहिजे. हक्काचा माणूस महादेव जानकर साहेब शिट्टी वाजलीच पाहिजे

  • @sunillahane7067
    @sunillahane7067 8 месяцев назад +6

    वैद्यकीय महाविद्यालय कोणी आणलं नाही 😂😂😂😂

    • @theViru
      @theViru 8 месяцев назад

      Koni

  • @officialsamarthalnure3473
    @officialsamarthalnure3473 8 месяцев назад +18

    या बंडु जाधव ने काही केल नाही. ...

  • @balajimundhe8078
    @balajimundhe8078 8 месяцев назад +1

    Vat lavli parbhanichi tumhi

  • @sunilgaware4099
    @sunilgaware4099 8 месяцев назад +1

    खरं बोल ना भाऊ तुम्ही

  • @GopinathGalande
    @GopinathGalande 8 месяцев назад +1

    हप्ते वसुली करण्यात मग्न बंडू जाधव जमीनी लुटणारा बंडू जाधव 👍

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 8 месяцев назад +1

    माजी खासदार आहेत पण कोणीही विचारत नाही परभणीत, रस्त्याने चालले तर कोणीही रामराम करत नाही

  • @BaliramGangthade
    @BaliramGangthade 8 месяцев назад +1

    बदल हवा जानकर साहेब खासदार वावा

  • @graminindia1701
    @graminindia1701 8 месяцев назад +2

    फक्त जानकार साहेब 20 varshat ka kel lok punyala jatat kamala

  • @manojjaiswal5715
    @manojjaiswal5715 8 месяцев назад +1

    जानकर साहेब निवदुन येतिल।

  • @AnandGadekar-sh1of
    @AnandGadekar-sh1of 8 месяцев назад +1

    जाधव साहेबांच्या गावाचा विकास नाही मतदान करणार लोक

  • @Dattu-b8i
    @Dattu-b8i 8 месяцев назад +2

    इथेही मराठा क्रांती सेनेचा नेता निवडणुकीला उभे करा तोही गरीब जनतेतला विकास फक्त काय मोदीच करू शकतो हा शब्द पुसुन टाका किंव्हा बाळासाहेब आंबेडकरांचा नेता उभा करा युती होणारच आहे वंचित आणि मराठ्यांची होऊन जाऊदे पाटिल म्हणतायत तर जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @rockstarashok7535
    @rockstarashok7535 8 месяцев назад +1

    जानकर💛💛💛❤❤❤ 💙💙💙🧡🧡🧡👑👑👑

  • @AnnasahebJawale-vy8ly
    @AnnasahebJawale-vy8ly 8 месяцев назад

    Kishor bhau 1 no,

  • @dnyaneshwarpakale3203
    @dnyaneshwarpakale3203 8 месяцев назад +1

    रस्ते, मेडिकल काँलेज B.j.p.ने आणले आहेत.