तनुजा ताईना भाजीपाला घेऊन गेले.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 16

  • @vinasawant5418
    @vinasawant5418 2 месяца назад +1

    श्रीस्वामी समर्थ श्रीगुरुदेव दत महाराजकी जय🌹♥️🙏🙏♥️🌹

  • @jyotibagul9628
    @jyotibagul9628 4 месяца назад +10

    ताई तुम्ही नंनदेची किती काळजी घेतात मला खूप आवडले

  • @chhayasubhedar6710
    @chhayasubhedar6710 4 месяца назад +5

    भाऊ आणि भावजय ❤❤ विषय हार्ड... किती काळजी करता यार्. . Great 👍

  • @vishalmestry3746
    @vishalmestry3746 4 месяца назад +3

    तुम्ही खूप सुंदर आणि मनाने चांगली माणसे आहात ताई तुम्ही नंदे चा किती विचार करता संदीप दादांवर काय संकट आलंय ते कुठे आहेत तनुजा ताईंना तुम्ही खूप सपोर्ट करता ते बघून खूप बरं वाटतं

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 2 месяца назад

    तुमचे घर ,शेती ,माणसे सगळे चांगले आहे

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 4 месяца назад +2

    छान व्हिडीओ भाज्या किती छान ताज्या आहेत

  • @meenagaikwad9856
    @meenagaikwad9856 4 месяца назад +4

    तुम्ही खूपच छान लोक आहेत

  • @Punit2690
    @Punit2690 4 месяца назад +5

    कुठे आहेत संदीप दादा
    शेजारचे गावकरी जे सांगत आहेत ते खर आहे का त्यांच्याबाबत ?

  • @kanchankoli3947
    @kanchankoli3947 4 месяца назад +1

    संदीप कुठे आहेत सांगाना

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 4 месяца назад

    दादा कुठे आहेत

  • @सौरभजाधव-झ1च
    @सौरभजाधव-झ1च 4 месяца назад +5

    ताई संदीप दादा कोठे आहेत

  • @vidyabhalerao750
    @vidyabhalerao750 4 месяца назад

    Tumhi lavhe ethe rahta ka?? Maje ajol ahe ,kadam vasti ranat

  • @followdream838
    @followdream838 4 месяца назад +2

    Must

  • @deeparangole435
    @deeparangole435 4 месяца назад +2

    दादा संदीप कोठे आहेत आम्ही ते नाही म्हणून व्हिडिओ बघतच नाही

  • @leenaalvares1981
    @leenaalvares1981 4 месяца назад

    Tai tumhi doghi changlya bhavjai ahat