Khup ch chaan mahiti😊 sangitli baba❤ antkarnatun nighalela pratek shabdh n shabdh kara ahe khup chan udharn dili 🥰 bo tya mandharcya kalubai ch chanbhal😊
माणसाला कितीही जिव लावला तरी तो बदलतोच पण जो मांढरच्या काळुबाई ला जिव लावतो ना त्याच्या आयुष्याच सोनं झाल्या शिवाय रहात नाही.. बोल मांढरच्या काळुबाई च चांगभलं 🙏 🙏
बरोबर आहे बाबा 🙏🙏🙏🙏 आई आपल्या लेकरांच रक्षण करण्यासाठी..... काही ही करु शकते आणि त्याच शक्ती ला लोकांनी बदनाम केलय 🙏🙏🙏🙏 ती मांढरची काळुबाई पावली तर भक्ताच्या आयुष्याच सोनं केल्या शिवाय राहत नाही..... आणि जर का तीला कोणी बदनाम केल तर ती त्याचा काळं होवुन त्याला उध्वस्त केल्या शिवाय राहत नाही...... खरच बाबा अनुभवलय मी .....मांढरच्या काळुबाई च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Kalubai cha mi bhakt aahe mi Roz aai kalubai chi Puja karto ......aani khare aahe aai khup madat karti .....mi ley mantoy ...... kalubai cha navane chagbhare.....aai kalubai aases aamcha pathishi raha ......
🙏Baba mi ghari Aaikaalubaichi murti aanli aahe pan kay devichi genmaalch karavi laagel ka shrddhene mi devichi puja karu shakto na jashi mala Jamel tashi chalel na Guruji.
दादा एक अनुभव मी सांगते मी स्वता फोरविलर चालवत असतांना एक मुलगी चार वर्षांची मागच्या चाकाखाली आली तिच्या डोक्यावरुन गाडी गेली मुलीचा आवाज थोड्याच वेळात बंद झाला मी घाबरले आईला हाक मारली मुलीच्या डोक्यावरुन मी हात फिरवताच मुलगी रडुलागली पण मी सहीसलामत त्यातुन बाहेर पडले खरतर आईनेच तिला वाचवले अशी आहे माझीआई काळुबाई तीला कोणी काय बोलले तर मला खुपच राग यतो असे बरेच काही आहे पण टाईप करण शक्य नाही म्हणूनच मला तुम्हाला भेटायचे आहे असो भेट आई घडवुन आणेल शंभर टक्के गॅरण्टी आहे मला माझे काही चुकल्यास क्षमा असावी 🙏🙏🙏😁
आई काळूबाई ही सर्वांची आई आहे . आणि ती खूप मायाळू आहे .ती खूप जीव लावते . अणि तिच्या लेकरांवर कधी वाईट वेळ आली तर आई स्वतः वर संकट घेते आणि तिच्या लेकरांना वाचवते खरच माझी आई काळूबाई खूप प्रेमळ आहे .
जय श्री कृष्ण बाबा मला तुमचे सर्व व्हिडिओ खुप खुप आवडतात अगदी मनापासून तुमचे धन्यवाद करते,कारण तुम्ही अगदी सोप्या भाषेत समजावून सांगता आणि जे मनात घाबरवून टाकणारे विचार आहेत ते घालवून टाकता , पुन्हा एकदा धन्यवाद बाबा.जय आदिशक्ती !
Jay Shree KalooAai. !AAI maza Lakva Ajaratun muktata Kar June mala he Kay kele tyachehi bhale Kar tyachi Buddhi Sudhar Ani tu satyachi Kas dharnari Aai ahes siddh karun dakhvshil hich prarthna KARTO tuza lek JAI Shree Aai mazi Mandhargadachi Kaloobai !
👍🙏🙏हे अगदी बरोबर आहे आई ती आईच ती तर आदिशक्ती आहे हे भोंदूगिरी लोक करतात पण लोक आईला दोष देत आहे या विश्वाची.माऊली आहे ती आहे मणुन आपण आहोत जय आदिशक्ती
बाबा तुम्ही चांगला विडोओ बनवंला आहे बाबा मी तुम्हाला फोटो शेअर केली आहे ते पण आपल्या युट्युब वर शेअर करा कारण काही भक्ता वाटते आपले भक्त कमी पढली म्हणुन निराश होतातं म्हणून दिव्यामध्ये कटार खडक डमरू ओमकार गणपती फुल असे दर्शन होतात बाबा तुम्हाला विनंती आहे तुम्ही तेवढे फोटो शेअर करा
मला पुन्हा फोटो पाठवा प्रत्येक फोटो खाली कशाचा आकार तयार झाला आहे ते लिहून पाठवा तुमचा देखील फोटो पाठवा तुमचे नाव पाठवा तुम्ही कोणाची भक्ती करतात ते देखील पाठवा
नमस्कार दादा मी तुमचे सर्व व्हीडीओ बघते .तुमचे व्हीडीओ बघुन मला खुप मदत झाली आहे. माझ्या पण अंगात देविचे वारे येते आई काळुबाई चे पण वारे येते दादा मि आजून गुरु केला नाही मला गुरु करायला माझा कोणावर विश्वास बसत नाही गुरु केलाच पाहिजे का दादा
Om, kalisheari🎉 Guru Bramha Guru Vishnu Guru Daewoo maheshwara🎉❤
खरंच आई काळूबाई ची भक्ती जो करतो तो नेहमी सुखी राहतो
खूप छान आणि खूप महत्त्वाचे विश्लेषण काळू आईचे केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🚩
काळूबाईच्या नावानं चांगभलं
जय आदिशक्ती 🙏
नमस्कार बाबा, सत्य वचन आहे, आईं तर आईच असते,ती साऱ्या विश्वाची जननी आहे सर्वांची काळजी घेते , मायाळू कृपाळू दयाळू आहे, जय आदिशक्ती,
🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹
❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤
बरोबर आहे बाबा आमच्या घरात पण तशी परिस्थिती होती ती भेटली आणि मी काळुबाईचं उघडपणे नाव घेऊ शकते माझ्या घरामध्ये ते फक्त तुमच्यामुळे
हो मलाही खूप वेळा काळुबाई ने संकटातून वाचवले आहे मी खूप आईला मानते काळूबाईच्या नावानं चांगभलं 🙏🌺
तुम्ही बरोबर बोलत आहे महाराज खरी काळुबाई आहे मला तिचा खुप अनुभव आहे जय माँ काळुबाई
काळूआईच्या नावाने चांगभले......सुंदर माहीती बाबा.
बाबा तुम्ही सर्व काही सत्य बोलला👌👌🙏
खूप खूप छान एकदम बरोबर आहे बाबा 🙏🏻🙏🏻🙏🏻
बाबा आमच्या शेजारी काळुआई चे भक्त हे त्यांनी मंदिर बांधले तेंचि परीस्थिती खूप चांगली झाली खूप श्रीमंत झाले काळू आई च्या नावान चांगभलं🙏🙏 🚩🌹
❤. Hii,,,,,,
Maji mandardevi aai badal khup chan sangital 🙏
खरच आहे महाराज काळूबाई आमचं काळजी आहे महाराज खूप खूप आनभव आलाय आम्हाला माझ्या आई काळूबाई चा आई माझी काळूबाई ❤🙏🔱🌹
खुप छान माहिती दिली मी पण खुप अनुभव घेतला आहे आईकाळुबाईचं चांगभलं मी हे जग तिच्यामुळेच बघते खुप दयाळू आहे 🙏👌♥️♥️♥️♥️♥️
नमस्कार बाबा खरच खूपच छान माहिती सांगितली गैरसमज दूर केले काळूबाईच्या नावानं चांगभलं
हे खरचंआहे आमच्या बाबतितपण बेच घडले काळुबाईमुळे आज आम्हि आहोत
आई माजी काळुबाई🙏♥️बाबा आई सारखी
आईचनाही बाबा धन्यवाद विडियो छान बनवला
Khup ch chaan mahiti😊 sangitli baba❤ antkarnatun nighalela pratek shabdh n shabdh kara ahe khup chan udharn dili 🥰 bo tya mandharcya kalubai ch chanbhal😊
माणसाला कितीही जिव लावला तरी तो बदलतोच पण जो मांढरच्या काळुबाई ला जिव लावतो ना त्याच्या आयुष्याच सोनं झाल्या शिवाय रहात नाही.. बोल मांढरच्या काळुबाई च चांगभलं 🙏 🙏
खुप छान माहिती दिली बाबा 🚩🚩🚩🙏🙏🙏
धन्यवाद बाबा
बरोबर आहे बाबा 🙏🙏🙏🙏 आई आपल्या लेकरांच रक्षण करण्यासाठी..... काही ही करु शकते आणि त्याच शक्ती ला लोकांनी बदनाम केलय 🙏🙏🙏🙏 ती मांढरची काळुबाई पावली तर भक्ताच्या आयुष्याच सोनं केल्या शिवाय राहत नाही..... आणि जर का तीला कोणी बदनाम केल तर ती त्याचा काळं होवुन त्याला उध्वस्त केल्या शिवाय राहत नाही...... खरच बाबा अनुभवलय मी .....मांढरच्या काळुबाई च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आदेश
खूप खूप धन्यवाद बाबा 🙏🙏🌺🌺🌼🌼💐💐🙏🙏
अगदी बरोबर भाऊ. मी ही काळूबाई ची खूप मोठी भक्त. खूप मायेची सावली संकटं तळून जातात तिच्या कृपेने❤. बोल mandhar च्या काळी चा चांग भले
नमस्कार बाबा तुम्ही सांगता हे खरं आमच्या शेजारी एक माणूस आहे तो म्हणतो काळूबाई करणीची देवी आहे कारण आमच्या कडे काळुबाई आहे म्हणून
अगदी बरोबर आहे भाऊ मला अनुभव आला आहे.
मांढरच्या काळूबाईच्या नावानं चांगभलं 🌹🌹🙏🙏
खूप छान माहिती सांगितली 🙏
आमचे ग्रामदैवत आई काळुबाई आहे. मला तर खुप अनुभव आलेत. काळुआई भक्ताच्या हाकेस त्वरित धावते.
बाबा एकदम बरोबर बोलला आई काळूबाई तर मायाळू आई आहे
Baba,
Renuka aai babatit kahi sanga.Kalubai babat farach chhan mahiti dilit.
Thanks
Kalubai cha mi bhakt aahe mi Roz aai kalubai chi Puja karto ......aani khare aahe aai khup madat karti .....mi ley mantoy ...... kalubai cha navane chagbhare.....aai kalubai aases aamcha pathishi raha ......
🙏Baba mi ghari Aaikaalubaichi murti aanli aahe pan kay devichi genmaalch karavi laagel ka shrddhene mi devichi puja karu shakto na jashi mala Jamel tashi chalel na Guruji.
हो नक्कीच
@@सनातनसत्य 🙏😊💐
जय गुरुदेव 🙏🏻
काळू आईच्या नावानं चांगभलं नमस्कार बाबा खूपच छान माहिती सांगितली आहे आईची
खर आहे बाबा काळूबाई नावानं चांगभलं
खुप छान माहिती दिली 👌😊
🙏❤आई काळुबाई च्या नावानी चांगभलं 🌼🧿
दादा खुप छान माहिती सगिंतली, कालुबाई बदल, धन्यवाद, 🌺कालुबाई नांवान चांगभल 🌺🙏🙏👌👌❤️❤️
Kalu aie chya navan chang bhal,jay kalu aie namha
आई काळूबाईच्या नावानं चांगभलं ❤
जयकाळूबा यी माता नमस्कार ❤❤❤
हो अगदी खर आहे ,
🙏Aagdi barobar aahe tumcha.
दादा एक अनुभव मी सांगते मी स्वता फोरविलर चालवत असतांना एक मुलगी चार वर्षांची मागच्या चाकाखाली आली तिच्या डोक्यावरुन गाडी गेली मुलीचा आवाज थोड्याच वेळात बंद झाला मी घाबरले आईला हाक मारली मुलीच्या डोक्यावरुन मी हात फिरवताच मुलगी रडुलागली पण मी सहीसलामत त्यातुन बाहेर पडले खरतर आईनेच तिला वाचवले अशी आहे माझीआई काळुबाई तीला कोणी काय बोलले तर मला खुपच राग यतो असे बरेच काही आहे पण टाईप करण शक्य नाही म्हणूनच मला तुम्हाला भेटायचे आहे असो भेट आई घडवुन आणेल शंभर टक्के गॅरण्टी आहे मला माझे काही चुकल्यास क्षमा असावी 🙏🙏🙏😁
नक्की भेटूया कधीही सांगा
आई काळूबाई चागभल
अगदी बरोबर आहे बाबा आई ती आईच असते
लय मयाळु दिनदयाळु माझी माढरची काळुबाई
खूप छान सांगितलं 🙏🏻🙏🏻😌❤
बरोबर बोळात बाबा Aai kalubai cya navane chag bhal❤
आई काळू बाईचया चांगभल मडरगूढ 🙏🙏🌹🙏🙏 माझी आई काळू बाईचया चांगभल मडरगूढ 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏❤️❤️😢😢😢😢😢😢😢😢😢😭
ॐ श्री कळेश्वरी नमः ❤❤❤
आई काळूबाई ही सर्वांची आई आहे . आणि ती खूप मायाळू आहे .ती खूप जीव लावते . अणि तिच्या लेकरांवर कधी वाईट वेळ आली तर आई स्वतः वर संकट घेते आणि तिच्या लेकरांना वाचवते खरच माझी आई काळूबाई खूप प्रेमळ आहे .
नमस्कार बाबा खूप छान माहिती दिली आत्ता काळुआई विषयी बोलणाऱ्यांचे डोळे उघडतील धन्यवाद बाबा
जय काळूआई
सादर वंदन
जय श्री कृष्ण बाबा मला तुमचे सर्व व्हिडिओ खुप खुप आवडतात अगदी मनापासून तुमचे धन्यवाद करते,कारण तुम्ही अगदी सोप्या भाषेत समजावून सांगता आणि जे मनात घाबरवून टाकणारे विचार आहेत ते घालवून टाकता , पुन्हा एकदा धन्यवाद बाबा.जय आदिशक्ती !
काळूबाईच्या नावानी चांगभलं 🙏🏻
Jay Shree KalooAai. !AAI maza Lakva Ajaratun muktata Kar June mala he Kay kele tyachehi bhale Kar tyachi Buddhi Sudhar Ani tu satyachi Kas dharnari Aai ahes siddh karun dakhvshil hich prarthna KARTO tuza lek JAI Shree Aai mazi Mandhargadachi Kaloobai !
Kalubai cha navan chang bhala🙏🙏
Baba mi kavita bolati mala yallamma devich var ahe lavkar mokal hot nahi mala tuesdayla&fridayla mala khup tras hotoy upay sanga
Thanks guruji agadi darobar
Babaji mala sudha kuni ny vicharat , mala mahakali javal karen ka
ओम कालेशेरी नम
🙏🏼लय मायाळू दयाळू मांढरची काळूबाई🤗🤗
Jay kalu aie,jay Nageshwar namha
Very very good video
जय महाकाली जय महालक्ष्मी जय महासरस्वती
👍🙏🙏हे अगदी बरोबर आहे आई ती आईच ती तर आदिशक्ती आहे हे भोंदूगिरी लोक करतात पण लोक आईला दोष देत आहे या विश्वाची.माऊली आहे ती आहे मणुन आपण आहोत जय आदिशक्ती
हो बाबा बरोबर
मांढरगड निवासिनी आई काळुबाई
बोल त्या बावन चेड्याची मालकीणीच चांगभलं 🙏
Guru mauli namaskar,mauli divya drusti kashi prapt hote v tyache tayade kay.kalava.v mantra jap dole laun karava ki dole ughade theun karava,sangave.dhanyavad.
आमचा शेतात जोतिबाचे मंदिर आहे. रत्नागिरी वाडीचा .तिथे वेताची काठी आहे .ती मी घरी नेवू शकते का ? पूजा करू का ?
मंदिरातील घरी नाही नेऊ शकत
खरच खुप छान सांगितले?😭😭😭
बाबा तुम्ही चांगला विडोओ बनवंला आहे बाबा मी तुम्हाला फोटो शेअर केली आहे ते पण आपल्या युट्युब वर शेअर करा कारण काही भक्ता वाटते आपले भक्त कमी पढली म्हणुन निराश होतातं म्हणून दिव्यामध्ये कटार खडक डमरू ओमकार गणपती फुल असे दर्शन होतात बाबा तुम्हाला विनंती आहे तुम्ही तेवढे फोटो शेअर करा
मला पुन्हा फोटो पाठवा प्रत्येक फोटो खाली कशाचा आकार तयार झाला आहे ते लिहून पाठवा तुमचा देखील फोटो पाठवा तुमचे नाव पाठवा तुम्ही कोणाची भक्ती करतात ते देखील पाठवा
🙏 Kalubai chya navan changbhal 🙏
Me ma mahakali var khup prem karto ❤❤❤Jay ma mahakali Jay ma kalubai ❤❤❤
🙏😊🔱🚩Boltaya 🦁maandharchaya kaalubaicha changbhale.🔱🚩🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🍎🍊🍑🥥🍇🍈🍍🍋🥝🥑🍒
Majya पण हाकेला धावले mandharchi काळूबाई 🙏🙏❤️❤️
काळुआईच्या नावान चांगभल.🙏🙏🌺🌺
बाबा देवळात दान केल्याने किंवा कोणाला काहीही दानं केल्यास होणारे फायदे याविषयी विडिओ बनवा प्लीज
Ok
Kali Mata aai mauli🙏
होय बरोबर आहे
Bol kalubai Chya navane changbhale 🙏🚩
काळू बाईच्या नावानं चांगभलं 🙏,
तिच्या सारखी आई कुठ नाही ती सगळ्याची आई आहे ❤❤
Kalubhaichya navan changbhale.
काळूबाई च्या नांवाने चांगभल
काळुआई च्या नावान चांगभलं🙏🙏 जगदंब जगदंब🙏🙏
खूप छान
ओम काळेश वरी 🙏🏻
हो बाबा बरोबर बोललात आसेच माझ्याशी वागतात😊😊
ओम काळूबाई 🙏🙏मला साक्षात दर्शन दिले आईने
🙏🙏
🙏🙏
धन्यवाद
Barobar ahe
महाकाली च्या नावान चांगभल माझी माय 🙏🙏
काळु आईचा चागंभल
नमस्कार दादा मी तुमचे सर्व व्हीडीओ बघते .तुमचे व्हीडीओ बघुन मला खुप मदत झाली आहे. माझ्या पण अंगात देविचे वारे येते आई काळुबाई चे पण वारे येते दादा मि आजून गुरु केला नाही मला गुरु करायला माझा कोणावर विश्वास बसत नाही गुरु केलाच पाहिजे का दादा
असे काही नाही
@@ankushgulabkadam-tl4kg ok
छान
🙏🙏🙏🙏
गुरुजी कंगुरमल देवा बद्दल माहिती द्यावी ही आपणाकडे विनंती आहे